एवढे आजार आहेत तर द्या ना एखादं पॉईजन इंजेक्शन... टाका मारून... आणि सरळ खूप आजार असल्यामुळं हार्ट ऍटॅक ने गेला म्हणून जाहीर करायचं...🤷 या सरकारला हे काय नवीन आहे का???😂😂😂
आरोपी व्हावा तर वाल्मिक सारखा काय चहा काय बिस्किटे काय तो आयसीयू काय तो डॉक्टर काय ते पोलीस काय ती यंत्रणा काय तो पालकमंत्री समद कस ओके मधील असा मानपान अशी व्यवस्था होनार असेल तर आरोपी व्हायला कुनाला नाही आवडनार मला असा आरोपी व्हायला आवडेल
Kay nirlajja pan suru aahe fadnavis chy rajyat, shi... deshmukh kutumb rastyavar yeun radtay, nyay magtay kahi lajja vatate ka sarkar la shi....😡😡 faltu sarkar... faltu sarkar.... faltu sarkar.... CM & HM ni rajinama dyava pan nahi denar... 😢😢
प्रशासकीय अधिकारी लगेच विकले जातात ...यांच्यापेक्षा कोण बरे आहे हे समजून घ्या 🙏🙏थोडी तरी मनाची लाज ठेवावी यांनी कुठे पैसा कमवावा आणि कुठे घेऊन जातील हा पापाचा पैसा
आरे काय तमाशा लावलाय.......😂😂😂
मस्त चहा...बिस्कीट....भजे द्या ....गरमागरम.
😂😂😂😂
खालचे पोलीस काय करू शकत नाही वरतून जर ऑर्डर असेल शेवटी त्यांनाही कुटुंब आहे वरून मंत्र्याचा सपोर्ट
Right sir
Correct 💯
@@SantoshDalhorkar😮😮😮😮😮 s
HM&CM&DM&DIG=1
गृहमंत्री कुठे आहेत.. बहुतेक दुसऱ्या पक्षचे आमदार, खासदार फोडत आहेत का?
गृहमंत्री तर ह्यात सामील आहे... सगळे सामील आहेत
अगदी बरोबर.
पैसा असावा लागतो शेठ.....
शासकीय कर्मचारी शेंड्यावर बसवता येतात...
याच उत्तम उदाहरण
एक च नंबर. तुमच उत्तर
हे सगळं नाटक आहे.
कोणताच आजार नाही त्याला पाठीमागचे मार्गदर्शक कोण आहेत सगळ्यांना माहीत आहे
भुजबळ साहेबांच्या कसे छातीत दुखायचे बाहेर आला की सगळं बंद तसाच हे सर्व आहे
100% याला पोलीस वाचवतील असंच दिसतंय
देवेंद्र सारखा गृहमंत्री महाराष्ट्राला लाभला निर्लज्ज सदा सुखी
वाल्मिक कराड सर्वाना सोबत घेऊन जातोय वाटतय 😅
जाहीर निषेध आहे या सरकारचा या सिस्टम चा
पोलिसांवर कारवाई करण्यात यावी
लोकसंख्ये पेक्षा जास्त आरक्षण आणि वशिला मुळे खरी वाट लागली आहे🤔
पैसा बोलता है l राजकारण आहे सगळं यात. अजित पवार आणि धनंजय मुंडे.. फुल्ल सपोर्ट करत आहेत या वाल्मीक कराड ला.
बीड पोलिस मिंदे आहेत ते अंजली दमाणिया यांच्या व्यक्क्त योग्य आहे
बीड पोलीस कर्तव्याला जागा😡😡
Tyanchya aaicha dana aaighale saglech bhrsht ahet kutre
कराडला छगन भुजबळ सारखी कळ येते आहे
बुजबळ चे हाल बघितले डोळ्याने😅
Bhujbal la pn vanjari dr tatya lahane ne thevla hota jj madhe ky zala nastana.
Hyach tatya vanjaryane JJ chi vaat lavli.
😂😂😂
😂😂😂
बीउ पोलिस भक्षक बनले आहेत का?
सगळे डॉक्टर आणि पोलीस यांची मिली भगत आहे
22 दिवस फहरार असताना काही होत नव्हते याला..आत्ता सगळे आजार बाहेर येत आहेत. अटॅक आला पाहिजे😂
खूप मजा आहे वाल्मीक ची चहा, नाश्ता माझा आहे त्याची, पोलिस प्रशासन त्याने विकत घेतले आहे.
हे नाटक सुरू आहे
जिल्ह्यातील पोलिस डॉक्टर हे सर्व जिल्ह्यातील अधिकारी त्यांच्या सत्तेचा वापर करून बसवलेले आहेत स्वतःच्या मनाची कारभार चालवण्यासाठी
सगळे नाटक आहे
सगळे नाटक आहे
आता डॉ सुध्दा सामील होणार
भावपूर्ण श्रद्धांजली वाल्मिक
पोलीस आणि सरकारी कर्मचारी, डॉक्टर तसेच सरकार पक्ष वाल्मिक चे मंडलिक आहेत असेच दिसून येतेय
एवढे आजार आहेत तर द्या ना एखादं पॉईजन इंजेक्शन... टाका मारून... आणि सरळ खूप आजार असल्यामुळं हार्ट ऍटॅक ने गेला म्हणून जाहीर करायचं...🤷
या सरकारला हे काय नवीन आहे का???😂😂😂
तू hospital मध्ये ऍडमिट झालास की तुझा असा मग शेवट करू...
मोठी मिलीभगत
अगदी बरोबर डॉक्टर रा ची सुद्धा चौकशी करण्यात यावी
यामध्ये जे जे कराडला मदत करतील त्यांच्या चौकश्या होऊन शिक्षा करा.
आरोपी व्हावा तर वाल्मिक सारखा काय चहा काय बिस्किटे काय तो आयसीयू काय तो डॉक्टर काय ते पोलीस काय ती यंत्रणा काय तो पालकमंत्री समद कस ओके मधील असा मानपान अशी व्यवस्था होनार असेल तर आरोपी व्हायला कुनाला नाही आवडनार मला असा आरोपी व्हायला आवडेल
चार दिवस सासूचे चार दिवस सुनाचे असतात आज ना उद्या इथेच फेडावे लागणार
किती व्यवस्थापक घाणेरडे निर्लज्ज आहे😢😢😢
फक्त डोळ्यांत धूळ फेक आहे .
भारत सरकारने कसाबला सांभाळण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला होता
शिंदे साहेब यांना ग्रुहमंत्री करा किती भयानक आहे बिड जिल्हा
Rtp
सगळ्या गोष्टी सूर्य प्रकाशा एवढे स्वछ आहे तरी पण अजित पादा म्हणतात माझ्या समोरच सगळे खून आमच्या समोरच झाले पाहिजे त
फडणवीस साहेब लक्ष घाला सर्व सामान्य जनतेला न्याय द्या
ताई बरोबर बोलत आहे
बघा जमतय का नाही तर क्राईम पेट्रोल वाले पोलीस आणा राव😂
डाॅ धनंजय मुंडेकडे ही केस द्यावी...तेच उपचार करतील ह.भ.प.वाल्मिक महाराज कराड
😊😊🎉🎉 खरच
आता ते यांच्या फाशिची वाट पाहत आहेत
@@sandeepathare582नाही किंवा तसेही होऊ शकते कारण प्रॉपर्टी आहे त्याचीच त्याच्या नावावर
आका जर बाहेर आला ना तर तुम्हाला तुमचा काका सुद्धा वाचवू शकणार नाही 😂😂😂😂
शेट्ट घे 😂😂😂
हे खर दिसत आहे हा माणूस खूपच डेंजर दिसत आहे
पूर्ण सिस्टम आणि काही लोकांची फाटली आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂
@@Anmol-l4k तुमचे बाप मंत्री मंडळात बसलेत कधी .... मारून जातील कळायचं पण नाही 😬🤣🤣🤣🤣
😂👍
बाहेर येऊ शकत नाही.शंभर टक्के
Dr सगळे सेट केले, icu मध्ये ठेवण्यासाठी हे सगळे मंत्र्याच्या सांगण्यावरून😢
Aree kay yrr police thiuuu tumchya jindagi vr😅
यासाठी सरकार जबाबदार आहे.
हे खरं असेल तर देव आपलं काम करायला सुरुवात केली समजावं देशमुख यांच्या कुटुंबीयांचा डोळ्यातले पाणी देव प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार
शासनाने पौष्टिक अन्नधान्य द्यावे.आनखी काही कांड करायची अपुर्ण राहीलेत.त्याची काळजी घ्यावी.
मेला तर बर होइल
धनु भाऊ लाज थोडी फार
इथुन पुढे सर्व आरोपींना , गुन्हेगारांना अशीच वागणूक द्या
सत्तेच्या दबावात सर्व कारवाई आणि चौकशी
वाघ म्हणतात धस साहेबांना ❤❤ यांच्या पाठीमाघे मोठा सपोर्ट आहे ते म्हणजे देवाभाऊ
आता संयम सुट तोय जनतेचा 😮😮
फक्त होऊ शकत ते परळी जेल मध्ये 😂😂😂चहा च दिला का पॅक 😂😂
काही नाही सामान्य माणसाने पाहायचं फक्त... 🙌
चहाच काय त्याला बिर्याणी व दारू सुद्धा पुरवत असतील.
जेल मधी पण अशी सोय असते का 🧐
त्याला काहीं होणार हे मला माहीत आहे है सगळ पिक्चर मदल्या सारखं चालय 😅😅
जारंग्या ने CCTV CAMERA घेऊन त्याच्या सोबत फिरावं😂
पोलिसांना दोष देऊ नका जेव्हा मंत्री, गृहमंत्री सांगत आसेल तर काय करणार यांच नाही आईकल तर कारवाई होईल.
मग चहा घेत नसते का काजू बदाम द्या मग जारांगे कडून आणून😂😂
या डॉक्टर ची पण चौकशी करा. हा त्याचाच माणूस आहे
पोलीस सोबत डॉक्टर सुद्धा लाचार
धनंजय, फडणवीस, अजित पवार यांना जनतेने लाथा घालाव्या तेच वाल्रयाला वाचावीत आहेत
मा. वाल्मिक कराड पंतप्रधान करा कारण त्यांचा वचक आहे. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कराड फरार होता तेव्हा पोटदुखी किंवा काय रोग कसा झाला नाही.
शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री पाहिजे होते.....
महाराष्ट्र राज्य सरकार मुंडे, वाल्मिक ला वाचवत आहेत हे नक्की
सगळे पोलीस अधिकारी केंद्रे,सानप, फड, जिल्हा अधिकारी मुंढे हे सर्व वंजारीच आहेत बीड मध्ये सर्व अधिकारी एकाच जातीचे कसे काय हा 😂😂😂
चहा नसेल तो कदाचित कुणाचतरी रक्त पीत असेल नीट बघा .... दिसत नसेल
डोस देऊन मारा महामानवाला. शिंदे साहेबाला मुख्यमंत्री करा. बीजेपीला हटवा. ही सर्वांना विनंती
मला असं वाटतं तो सगळया आजारावर सरकारी पैशातून उपचार करून घेतो
पोट दुखी आणि सरळ आय सी यु अवघडच आहे सगळं
चला फुकटचा हेल्थ चेकअप पण झाला😂
पोटदुखीवर माझ्याकडे घरगुती रामबाण उपाय आहे तसंच दम्यावरपण आहे.आयसीयुत ठेवण्याची गरज नाही.(ही नाटकंअसतील असं मी सुरूवातीलाच बोलून झालय)ही सगळ्याच आरोपींची strategy लोकं चांगलेच जाणतात.
पोलीस आपली जबाबदारी विसरले अस दिसतय
चहा नसेल 90 असेल😂
सुरेश आण्णा यांनी बरोबर सांगितले आहे चोकशी करावी सारे आरोपी अटक होतील महादेव खून प्रकरणातील
अजितचा दामाद ?
फडणवीस सारखा माणूस जो पर्यंत गृहमंत्री आहे तो पर्यंत हे अन्याय अत्याच्यार कमी होणार नाहीत , कारण हा फडणवीस कधिच आरोपी ल सज्जा देत नाही ,
गुलामाना न्याय मिळत नाही 🙏🏻💐💐💐
तपातताप त्याची नार्को स्टेस्ट पण घ्या करून सर्व बाहेर येईल? 🤔😄😄😄🤣
खरच काय तमाशा आहे. काय ती आरोपीची उठाठेव. नुसती नाटकं आहेत त्याची. जरा संतोष देशमुख यांच्या अमानवी निर्घृण खुनाची पण आठवण करून देत जा.
लय दिवस झालय मोकळा बी नसल झाला, तेवढी पण सोय उपलब्ध करून दिली पाहिजे
केमैय्यात पातोय भी दिसतोका 😂😂
भुजबळ यांना कळ आली ते बाहेर निघाले आता आकाला कळ आली?
सर्व तपास चालू आहे जे दोषी असतील त्यांना 100% शिक्षा व्हायलाच पाहिजे आमचं त्याच्यात काही म्हणणं नाही
पुष्पा टू वाल्मिक वन😂😂😂😂
मी दाओस ला जातो तो पर्यंत सगळं तुम्ही सेटल करा, मी मराठयान्ना कधीही न्याय देणार नाही.😢
😂 दारू घे ninety वाल्या 🍻🍺🥂 चहा नसेल दारू असेल 😂
वाल्मीक अणणा नक्कीच. धनु भाऊच नाव घेईल. 5 दिवसात
कराड अटक थोडीच आहे तो तर सुट्टी घालवायला आलाय तुरूंगात ते ही पोलीस संरक्षणात.
दोन दिवस चांगला चहा द्या आणि तिसरया दिवशी त्या चहात काही तरी टाका
डॉ मरशील लवकर
या ला वाचवाचा प्रयत्न चालू आहेत सरकारचे
वरून आदेश आला तर पोलीस यंत्रणा काम करेल नाहीतर वाल्मिक कराडच्या यांचेच काम करेल
अंजली ताई आपला काय उपयोग नाही सर्व राजकारणी मिलि भगत आहे
पैसा आणि सतेचा माज यापुढे सर्व हतबल
वाल्मीक अण्णा 👍👍👍
Kay nirlajja pan suru aahe fadnavis chy rajyat, shi... deshmukh kutumb rastyavar yeun radtay, nyay magtay kahi lajja vatate ka sarkar la shi....😡😡 faltu sarkar... faltu sarkar.... faltu sarkar.... CM & HM ni rajinama dyava pan nahi denar... 😢😢
नाटकं बंद करा सोडुन द्यायचे तर सोडुन द्या काय तमाशा चालवला जनता वेडी नाही हि सगळी मिली भगत आहे
तो अब्जाधीश आहे चहा पाणी होणार
प्रशासकीय अधिकारी लगेच विकले जातात ...यांच्यापेक्षा कोण बरे आहे हे समजून घ्या 🙏🙏थोडी तरी मनाची लाज ठेवावी यांनी कुठे पैसा कमवावा आणि कुठे घेऊन जातील हा पापाचा पैसा
ग्रह मंत्रीच या सर्व आरोपीला वाचवत आहेत नालायक ग्रह मंत्री लाभला आहे राज्याला
बघा कसा न्याय भेटेल सामान्य माणसाला काय सरकार आणि काय पोलिस पैसे देऊन विकत घेतले वाटते
चहा देणारे पण वंजारी च आसतिल
काय नाटकं लावलियेत राव चक्क चहा घेतोय तो ICU मध्ये