एक लहान फुलपात्रा इतके म्हणजे पूर्वी जे लहान बसके गोल प्याले यायचे त्या फुलपात्राएवढेच सकाळी पाणी प्यावे. सर्व उद्देश सफल होतील. अति पाणी पिऊच नये. नये सकाळी.
Respected doctor Gm Thaanks for enriching us about h2o becaz paani la pan sanskar asatat te tumachyamule samajale. Thanks for enrich us. Asech aamhala Shahane kara sir. Hnd sir
जयहिंद सर ; पानी पिण्यासंबधीचे आपले विश्लेषण फारच महत्वपूर्ण /सटीक /व्यवहारोग्यआहे .आपली समजावून सांगण्याची तळमळ /प्रस्तुती फारच सुंदर आहे. माझ्या वाचनानुसार सकाळी पाणी आपली ईच्छा नसुन भी पीने----- कितपत योग्य आहे? 👌👌धन्यवाद सर👍👍
Sir , tomato 🍅 fm var tumcha roj dupari 4 vajata show asato to khup chan asato khup upyogi asato , tyachyavar tumhi pot kami karanyacha episode karal kay
आयुर्वेदाचार्य अभय
तुमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहून आम्हाला उपयुक्त ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद
पाण्याविना आपण जगुचं शकत नाही पण अति पाणी पिणं हे किती धोकादायक आहे याची माहिती दिली याबद्दल आभारी आहे
माहिती सांगण्याची खूपच छान पद्धत आहे.
असेच आयुर्वेद chya नावावर पसरवले जाणारे सर्व गैरसमज दूर करावेत कारण आम्ही खूप गोंधळून गेलो आहोत.
दारू रोज किती प्यावी यावर पण व्हिडिओ बनवा sir आणि दारू पिताना पाणी वापरावे की सोडा
वैद्य जी थोड़ा थोड़ा समझ आया की पानी कम पीना h plz vaidy ji हिंदी भाषा में वीडियो जरूर बनाए l
Khup chan mahiti best voice and nice presention, 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
खूप छान माहिती सर, आभारी आहे
खुप छान माहिती डॉक्टर आभारी आहे
Upyogi Mahiti dili ahe. Thank you Sir
खुप छान माहिती dr. अभय सर
Dhanyavad Sir ...
मस्तच माहिती
खूप गैरसमज दूर झाले आपल्या माहितीमुळे🗾👍👍🙏🙏
अतिशय उपयुक्त माहीती धन्यवाद सर
खूप छान माहिती मिळाली.
Khup khup dhanyvad sir
खुप चांगली माहिती मिळाली.धन्यवाद सर.
Chhan mahiti milali doctor
आरोग्य म्हणजे जीवन आणि हे अनमोल जीवन कसे जगावे याचे उत्तम रित्या मार्गदर्शन !!
खूप खूप धन्यवाद सर
खुपचं छान माहिती दिली
धन्यवाद डॉक्टर,👌👌👌👌🙏🙏
Nice information doctor
very nice information sir
Nice information
Namaskar.... Upyukt mahitichi Chaan mandani keli ahe apan...
Ek prashn.- Generally jevananantr kiti velyane pani ghyave...?
Sir Very nice information
एक लहान फुलपात्रा इतके म्हणजे पूर्वी जे लहान बसके गोल प्याले यायचे त्या फुलपात्राएवढेच सकाळी पाणी प्यावे. सर्व उद्देश सफल होतील. अति पाणी पिऊच नये. नये सकाळी.
Good information
Chan 👍
🙏🙏
Dr Abhay sir khup chan mahiti sangitale tumhi Thane pramane Pani pyave yabadal🙏🙏
Tahane pramane Pani pyave yabadal
Respected doctor
Gm
Thaanks for enriching us about h2o becaz paani la pan sanskar asatat te tumachyamule samajale. Thanks for enrich us. Asech aamhala Shahane kara sir. Hnd sir
00ll0l0lll
Nice and Thank u so much ....
Khup Chan ajav ahe tumcha ,,amche kutumb fan ahe tumcha ,khup Chan mahiti aste .tumchya avajane ek energy yete .💐💐
सर सकाळी मला पाणी पीण्याने छातित पाठीत गॅस फिरुन त्रास होतो आस का?
Mast mahiti sir
जयहिंद सर ;
पानी पिण्यासंबधीचे आपले विश्लेषण फारच महत्वपूर्ण /सटीक /व्यवहारोग्यआहे .आपली समजावून सांगण्याची तळमळ /प्रस्तुती फारच सुंदर आहे.
माझ्या वाचनानुसार सकाळी पाणी आपली ईच्छा नसुन भी पीने----- कितपत योग्य आहे?
👌👌धन्यवाद सर👍👍
Ok
Thank you sir Pani kadhi kiti pyave he samjale🙏 . Pan ek shanka hoti ,Turati / chlorine Che Pani pinyas yogy nasate Ase eikale aahe he khare aahe Ka?
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब एकदा अल्सरेटिव कोलाइटिस या आजारावर एकदा माहिती
Ok नमस्ते ✌सर
अति उत्तम . व्यवहार उपयोगी, ;फारच सुंदर गुढ उलगडले
छान माहिती दिली
Sir , tomato 🍅 fm var tumcha roj dupari 4 vajata show asato to khup chan asato khup upyogi asato , tyachyavar tumhi pot kami karanyacha episode karal kay
Ratri phar tahan lagte pani pyave ka
RO water purifier Che Pani pinyas yogy asate Ka ?
Chhhan sir
Sir, morning la roj gomutr pine yogya aahe ka
Sir Kidney stones asel tr jast pani payve. Ky
सकाळ तिन ग्लास गरम पिल्याने अंगात गरमी होणार का
Mala stone cha problem aahe
मुतखडा झाला वर किती पाणी पिणे
वयोमानानुसार दिवसाला किती पाणी प्यावे
नमस्कार सर
Far chhan mahiti sangta tumhi🙏🙏
पाणी पिऊ का नको मग...😉
सर आपल्या वजनाप्रमाणे पाणी घ्यावे असे म्हणतात याबद्दल आपले मत काय आहे
तुमचं काय मत आहे😅