Sharad Pawar : Cancer वर शरद पवारांनी मात केली पण त्यामागची प्रेरणा कुठून मिळाली? | NCP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 เม.ย. 2021
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    शरद पवारांना दुर्धर आजाराशी लढण्याची प्रेरणा कुठून मिळाली ? २००४ साली पवारांना कॅन्सर झाला होता. पवारांच्या तोंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पवारांच्या आई - शारदाबाई पवारांच्या अपघाताचा 'तो' प्रसंग पवारांसाठी प्रेरणादायी ठरला. गावात सोडलेल्या वळूने पवारांच्या आईला गंभीररीत्या जखमी केले. अपघातामुळे त्यांना आयुष्यभर कुबड्यांच्या आधार घ्यावा लागला. शारदाबाईंनी आपल्या रोजच्या आयुष्यावर याचा तसूभरही परिणाम होऊ दिला नाही. पवारांना इथूनच मिळाली संकटांना धीरोदात्तपणे सामोरं जाण्याची प्रेरणा.
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

ความคิดเห็น • 137

  • @panditsuryawanshi446
    @panditsuryawanshi446 2 ปีที่แล้ว +10

    साहेब तुम्ही सांगितलेला किस्सा ऐकून आम्हाला सुद्धा संकटाला न घाबरता सामोरे जावं अशी उर्जा आल्यासारखं वाटलं.
    आपले खूप खुप धन्यवाद

  • @m.k1967
    @m.k1967 2 ปีที่แล้ว +11

    माननीय शरद पवार साहेब, तुम्ही नशीबवाना होतात म्हणुनी वाचले, पण सगळे पेशन्ट नशीबवान नसतात, आपण हया त्रासातून गेलाय आपल्याला मनापासून विनंती, आपण महाराष्ट्र त सत्तेत आहात,कि गुठखा , पानमसाला,दारू,सम्पूर्ण बंदी आणावी ही, व कॅन्सर रुग्णालया ची महाराष्ट्रत उभारणी करावी, आपण सर्व माणूस म्ह्णूनी जन्म घेतलोय कधी णा कधी मरणारच, मृत्यू हे अंतिम सत्य आहे, आपल्या हातात हे सर्व गोष्टी आहेत, हे काम करून दाखवा माणुसकीच्या दृष्टीने खूप हिताचे होईल.

    • @sanjujoseph786
      @sanjujoseph786 11 หลายเดือนก่อน

      शरद पवारांच्या 5 गुटखा फॅक्टरी आहे.😮😮

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 2 ปีที่แล้ว +50

    सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे आणि तो फक्त पवार साहेबांकडे आहे

    • @vedants6045
      @vedants6045 2 ปีที่แล้ว

      Great shard pawar saheb

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 ปีที่แล้ว +15

    साहेब 👌👌👌

  • @UpscNexus
    @UpscNexus 2 ปีที่แล้ว +18

    inspiration for many...बाकी कसे ही असो...

  • @chandrakantpawar2032
    @chandrakantpawar2032 3 ปีที่แล้ว +8

    Great

  • @anuppatil1061
    @anuppatil1061 2 ปีที่แล้ว +8

    Great ❤️

  • @krishnanemane6457
    @krishnanemane6457 2 ปีที่แล้ว +11

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज
    शरद पवार
    शरद पवार

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 2 ปีที่แล้ว +4

    खूब सुंदर किस्सा

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 2 ปีที่แล้ว +12

    Saheb....💪

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 2 ปีที่แล้ว +9

    Saheb is Don of Indian Politics

    • @ashwinwaje6033
      @ashwinwaje6033 2 ปีที่แล้ว

      No he's father of curruption

  • @walturenamdev209
    @walturenamdev209 23 วันที่ผ่านมา

    प्रेरणा बिरणा काही नाही पैसे पाहिजे फक्त सगळ्या आजारांवर मात करता येते 🎉

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 3 ปีที่แล้ว +4

    🙏

  • @basiceconomics3024
    @basiceconomics3024 2 ปีที่แล้ว +5

    Salam🙏

  • @arunnikam1267
    @arunnikam1267 2 ปีที่แล้ว +22

    सर्वसाधारण माणूस सूद्धा अशा रोगावर मात करु शकतो पण ना ईलाज असतो दवाखान्यात जायला पैसे नसतात काय करणार!!

    • @manjirikalgutkar7019
      @manjirikalgutkar7019 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @kashilingsalagar2830
      @kashilingsalagar2830 2 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर

    • @maheshmalwadkar683
      @maheshmalwadkar683 2 ปีที่แล้ว +3

      केवळ पैसे असून चालत नाही रुग्णाचे मन सुद्धा खंबीर असणे महत्त्वाचे आहे

    • @bharatmhalas9109
      @bharatmhalas9109 ปีที่แล้ว +1

      @@maheshmalwadkar683 पैसा आणी सता असली की शाहाणपण कुणालाही येतच

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏

  • @ganeshgholap1946
    @ganeshgholap1946 2 ปีที่แล้ว +1

    ग्रेट...

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 ปีที่แล้ว +2

    Sunder

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 2 หลายเดือนก่อน

    मा.कमलेश.सुतार सर..खुपच..छानच..माहिती..दिली..त्या..बदल..धन्यवाद..आभारी..आहोत.

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 2 ปีที่แล้ว +2

    पवार साहेब मी सामान्य माणुस आहे पण एक सल्ला देतो तुम्ही तुमच्या या रोगासाठी गौविज्ञान (गौशाळेतील)अतिशय अनुभवी व्यक्ति कडुन सल्ला घ्यावा कदाचित जर तुम्ही ह्या ट्रिटमेंट बरे झाला तर नक्कीच अजुन चागले व्हाल साहेब पुढे तुमची मर्जी 🙏🌹

    • @iamahuman4977
      @iamahuman4977 2 ปีที่แล้ว

      काय उपचार पद्धती आहे जेणेकरून सामान्यांना ही त्याचा फायदा होईल.

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 2 ปีที่แล้ว +3

    आत्ताही पुन्हा उपचार व प्लास्टिक सर्जरी करून घेण्याची गरज वाटते

  • @yuvrajwakade6272
    @yuvrajwakade6272 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 2 ปีที่แล้ว +6

    Every things have it's own limit nothing is limitless.

  • @MAHAINDIANEWS
    @MAHAINDIANEWS 3 ปีที่แล้ว +2

    Bahut ache Sutar ji🙏

  • @cytiuris.2915
    @cytiuris.2915 3 ปีที่แล้ว +16

    असल्या जहरी माणसाला कँसर काय करणार

    • @OMKAR_ROYAL
      @OMKAR_ROYAL 2 ปีที่แล้ว +1

      💯💥💥😂

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 หลายเดือนก่อน

      Thardclass ahes tu dev Karo Ani Tula na hovo

  • @bappujarepawarsaheb7978
    @bappujarepawarsaheb7978 2 ปีที่แล้ว +1

    Saheb

  • @ramakantdeshmukh7942
    @ramakantdeshmukh7942 2 ปีที่แล้ว +5

    ""Sharad pawar yanna shubhechya pan aaj tyanna aram karun halli tricky politics madhun dur houn jiwanacha Anand ghyava ase mala watate !!""

  • @shubhammahalepatil6584
    @shubhammahalepatil6584 2 ปีที่แล้ว +4

    संघर्षयोद्धा

  • @amardeepjadhav3143
    @amardeepjadhav3143 2 หลายเดือนก่อน

    I am Sharad Pawar Fan ❤

  • @mandas5363
    @mandas5363 10 หลายเดือนก่อน

    Great saheb

  • @chhayapatil3279
    @chhayapatil3279 2 ปีที่แล้ว +3

    गुटखा बंदी लवकर होणे गरजेचे आहे

    • @sanjujoseph786
      @sanjujoseph786 11 หลายเดือนก่อน

      शरद पवारच्या 5 गुटखा फॅक्टरी आहे.😮😮

  • @d.s1665
    @d.s1665 2 ปีที่แล้ว +3

    काय फायदा येवढ्या संपत्तीचा

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 2 หลายเดือนก่อน

    तुमचं विसलेशन साहेब तुमाला पण सप्रेम नमस्कार❤❤❤❤❤

  • @dhanrajtelang4607
    @dhanrajtelang4607 2 ปีที่แล้ว +3

    Sharad pawar is great

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 3 ปีที่แล้ว +7

    पवार यांना राष्ट्रवादी महात्मा गांधी भलेही समजो लोकं त्यांना पुरेपूर ओळखून आहेत. कासला लढा आणि कसले काय?

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 3 ปีที่แล้ว

      Ghanta!

    • @bharatmehta493
      @bharatmehta493 3 ปีที่แล้ว

      @@vinayakdegwekar7628 vakda Tonda cha chor Gandhi..
      Eak chamdi chor .. dusra paisa chor....

    • @user-fw7ch2lp9v
      @user-fw7ch2lp9v 2 ปีที่แล้ว

      Nagaekar tumchi layaki sudha nahi bhik magun khanare tumhi

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 ปีที่แล้ว

      तुमची लायकी काढण्या इतपत पण तुमची लायकी नाही!

  • @mangeshkhedekar5773
    @mangeshkhedekar5773 2 ปีที่แล้ว

    ☝️

  • @sagarjadhav-hn2tt
    @sagarjadhav-hn2tt 2 ปีที่แล้ว +1

    साहेब

  • @bharatmhalas9109
    @bharatmhalas9109 ปีที่แล้ว +4

    प्रेरणा वगैरे काही नाही पैसा हीच प्रेरणा

  • @rams6957
    @rams6957 2 ปีที่แล้ว

    The Great warrior

  • @subhasht843
    @subhasht843 2 ปีที่แล้ว +3

    Bhrastacharchi prerana kuthun molali te pun sanga pawar ekda

  • @pramodpotphode5546
    @pramodpotphode5546 16 วันที่ผ่านมา

    Pawar Sahebanna Manacha mujra

  • @karangohire2021
    @karangohire2021 2 ปีที่แล้ว +1

    Paisa..

  • @avinashmali7029
    @avinashmali7029 2 ปีที่แล้ว +14

    आणि माणिकचंद खाण्याची प्रेरणा कुठून मिळाली 😁

  • @pramodjadhav2233
    @pramodjadhav2233 2 ปีที่แล้ว +3

    Paisa asla ki prenach kai saglch milta....tyt kai..

  • @bahubalidesai7447
    @bahubalidesai7447 3 ปีที่แล้ว +4

    Pawar dada na koti pranam ek maratha.

    • @haro149
      @haro149 3 ปีที่แล้ว +1

      पैशामुळे आणि सत्तेची लालसा यामुळे प्रेरणा

    • @arunnikam1267
      @arunnikam1267 2 ปีที่แล้ว

      मराठा समाजाचा खरा विरोधक

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 2 ปีที่แล้ว +1

    Pawar saheb

  • @bhanudaskhandvepatil3578
    @bhanudaskhandvepatil3578 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात जी भरभराट दिसते ती केवळ शरद पवारांनमुळे, त्यांनी भले स्वतः साठी मर्सिडीज घेतली असेल पण सर्वसामान्य मराठी माणसाच्या दारात मारुती उभी राहील. याची निश्चितच काळजी घेतली.

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 หลายเดือนก่อน

      💯 khare ahe he he bindok Marathi Manus ahe thyala kalat nahi bindok mansala modi shaha chalatat

  • @vaishalikadane2580
    @vaishalikadane2580 3 ปีที่แล้ว +1

    साहेब म्हणजे उर्जेचा स्त्रोत त्यांना काही ही होणार नाही.

    • @haro149
      @haro149 3 ปีที่แล้ว +2

      🍌 घे, पैशामुळे आणि सत्तेची लालसा यामुळे प्रेरणा

  • @tsc2708
    @tsc2708 3 ปีที่แล้ว +3

    Jo manus jantech bhale karu shakat nahi. Tya mansacha mothepana ka karta

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 2 ปีที่แล้ว +2

    Bharpur paisa aahe

  • @akshaylonari2537
    @akshaylonari2537 2 ปีที่แล้ว

    Only saheb

    • @OMKAR_ROYAL
      @OMKAR_ROYAL 2 ปีที่แล้ว

      Only🍌🍌🍌

  • @suhas6062
    @suhas6062 2 ปีที่แล้ว +14

    संकटात जर कधी उमेद हरली तर शरद पवार नावाचं पुस्तक वाचल तर नवी जिद्ध तयार होवू शकते

  • @sopanpatade7312
    @sopanpatade7312 3 ปีที่แล้ว +8

    साहेब साहेब एव्हरेस्ट देशाचे लोकप्रिय नेते साहेब आमची ऊर्जा साहेब आमचे जिवलग महाराष्ट्राची शान असे होणे नाही आप जिओ हजारो साल सालके दिन हो पाच्चास हजार साहेब nicchitach 101 पुरे करणार

    • @haro149
      @haro149 3 ปีที่แล้ว +1

      पवार गद्दार आहे, तेलगी आणि दाऊद वाचल्यानंतर.....
      इतर नेते चांगले आहेत, I work for ncp not for Sharad

    • @shashikantbote2198
      @shashikantbote2198 2 ปีที่แล้ว +1

      @@haro149 without Sharad Pawar ncp ..... 😆 .... I understand you .... But these days I think Kejriwal is better .

    • @umeshpatil90
      @umeshpatil90 2 ปีที่แล้ว

      कशाला घोटाळे करायला.... 😂😂

  • @ganeshsawant555
    @ganeshsawant555 2 ปีที่แล้ว +1

    Mahavasuli

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र राज्य लुटला आहे

  • @mayuri3878
    @mayuri3878 ปีที่แล้ว

    साहेब जेवण करतात की liquid var ahet

  • @tusharkadlag4097
    @tusharkadlag4097 2 ปีที่แล้ว +1

    साहेब दैवत आहे

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 2 หลายเดือนก่อน

    खरकर तरुणाला हे प्रोचाहणं आहे

  • @prabhakarpatil2404
    @prabhakarpatil2404 2 ปีที่แล้ว +1

    Salute. To Pawarsaheb Real Hero of. Indian Farmer

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 2 ปีที่แล้ว +3

    Abp majha tv9 saam tv ibn lokmat yana sanjay raut shivay ani mumbai tak la sharad pawar shivay batmya nahi ka

    • @udayrg
      @udayrg 2 ปีที่แล้ว

      Te Advertisement sarkhi sponsorship asete ..... haaan te ahe tyanchya kade......

  • @pradipmane8225
    @pradipmane8225 2 ปีที่แล้ว +2

    Kashala prerana ghetali re haramkhora tu vachala Pan Maharashtra cha jiv ghetala na

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 ปีที่แล้ว

    शरद पवार यांनी राजकीय संन्यास घेतला पाहिजे आयुष्याच्या शेवटी जनता रांग करतात शेवटी जनतेचा मनातील भावना विचार करून राजकीय निवृत्ती घेऊन आराम करावा

  • @vijayakhair6679
    @vijayakhair6679 8 หลายเดือนก่อน

    Malachi afat Takad apalya aaikadunch Yana milali matrumukhi. Sadasukhi

  • @np7061
    @np7061 2 ปีที่แล้ว +4

    Paisa aslyavar melela mansala jivant kartil

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 ปีที่แล้ว

    वयाच्या किती वर्षे नंतर शरद पवार यांना कॅन्सर झाला होता

  • @mullaconfucius5016
    @mullaconfucius5016 2 ปีที่แล้ว +5

    पवार म्हणजे "देव माणूस" म्हणा कि...................।
    सत्तेतून अमाप संपत्ती उत्पन्न करण्याचे औद्योगिक केंद्राच आहेत महाराष्ट्राच्या राजकारण्यांचे टाटा बिर्ला आहेत ...............।

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 หลายเดือนก่อน

      Shahane kele tar chalate tumhala nahi ka?

  • @haro149
    @haro149 3 ปีที่แล้ว +8

    पैशामुळे आणि सत्तेची लालसा यामुळे प्रेरणा

  • @nishanandbhor4163
    @nishanandbhor4163 2 ปีที่แล้ว +1

    प्रतिभाताई भाग्यवंत आहेत rab ne Bana Di Jodi no1

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 2 ปีที่แล้ว +5

    KING OF MAHARASHTRA= SHARAD PAWAR SAHEB

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 2 ปีที่แล้ว +1

    👎👎👎

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 2 ปีที่แล้ว +2

    Gutake khale

  • @shashikantbote2198
    @shashikantbote2198 2 ปีที่แล้ว +3

    Sharad Pawar ji great man !!!

  • @padmakarahirrao1194
    @padmakarahirrao1194 2 ปีที่แล้ว

    Artificial Teeth

  • @vijaydave7495
    @vijaydave7495 2 ปีที่แล้ว +1

    Still not resigning from active politics lust for power acting

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 2 ปีที่แล้ว

    Tyachi pape bharaychi baki ahet mhnun to jiwant ahe, ata bharlyachi wel ali ahe, as watat

  • @showqualitydogkennel7338
    @showqualitydogkennel7338 3 ปีที่แล้ว +3

    Sharad pawar 👎

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 ปีที่แล้ว

    पवार साहेब तूम्ही कंबल वाल्या बाबाला भेटा तूम्ही सर्व बिमारी चूटकीत दूर करतो,,

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 2 ปีที่แล้ว

    Satta nahi mhanun deshbhakt. Deshaat petrol, diesel and gas che rates kay chalu aahe... Tumche shetji common man chi vaat lavnyat busy... Tumhi nustech boat dakhavntyat busy. इतक्या खालच्या पातळीवर येऊन राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नसेल. भाजप चे नेते स्वछ बाकी सगळेच भ्रष्टाचारी. फडणवीस साहेब सत्तेत येण्यासाठी अजित पवारांना सोबत घेऊन आले होते पहाटे.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 2 ปีที่แล้ว

    लई अती उतावळेपणा दाखवू नका, नाहीतर इ डी तुमच्या मागे लागेल.

  • @chandrashekharnavalollu3729
    @chandrashekharnavalollu3729 3 ปีที่แล้ว +2

    काही भारतीय राजकीय नेते काहिही पचवण्याचि क्षमता राखून आहेत

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 2 ปีที่แล้ว +4

    दोन केन्सर एक साथ राहू शकतात.... हा मरत पण नाही आणि जगू पण देत नाही.... ह्या व्यक्ती ची कुठलीही किव येत नाही...

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 2 ปีที่แล้ว +2

      समाजाला कॅन्सर ग्रस्त करेल हा माणुस
      ह्याला काय करेल कॅन्सर

  • @arunmore3094
    @arunmore3094 2 ปีที่แล้ว +3

    Great

  • @girijasaste2219
    @girijasaste2219 2 ปีที่แล้ว +3

    Great