शरद पवारांना कॅन्सर झाला अन त्यांनी राज्यात थेट गुटखाबंदी केली | Sharad Pawar | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 83

  • @govindjadhav581
    @govindjadhav581 ปีที่แล้ว +36

    दादा गुटखा आनि तंबाखू चोरी छूपे नाही तर खुले आम विक्री चालू आहे हो

  • @donotwastetimetimeismoney.7547
    @donotwastetimetimeismoney.7547 7 หลายเดือนก่อน

    अतिशय म्हत्वाचे जनतेच्या निरोगी आरोग्यासाठी जनतेच्या प्रगती विकास करण्यासाठी चांगले विचार कार्य कृती केली आहे.

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 ปีที่แล้ว +22

    आताही महाराष्ट्रात गुटखा विमल सुरू आहे

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 ปีที่แล้ว +8

    ज्यांनी बंद केली त्यांनाच घरपोच ब्रिफकेस पोहोच व्हायला लागलीय 🙏🏻

  • @paragsamant108
    @paragsamant108 ปีที่แล้ว +5

    पुण्यात पण सर्रास विक्री चालू आहे

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 ปีที่แล้ว +12

    गुटखा अजून बंद नाही आत्ता ऐकक जण पाचशे ते हजार रुपयांची गुटखा खातात

  • @rupeshshingote2686
    @rupeshshingote2686 ปีที่แล้ว +6

    कंपन्या बंद करा कंपन्यांना मोठ्या मोठ्या लोकांचा आश्चर्य आहे

  • @cpx2323
    @cpx2323 ปีที่แล้ว +24

    म्हणजे हे असं झालं की RCB नाही जिंकली म्हणून IPL ban kara 😂😂

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 7 หลายเดือนก่อน

    नंबर एक

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 หลายเดือนก่อน

    किती छान उत्कृष्ट लीला पवार काकांनी ज्योटिंद्र तर्खड आणि परब्रह्म साक्षात परमेश्वर शिर्डी साई बाबा बद्दल सांगीतली ईश्वरी शक्ती न्याय अदृश्य हात कश्या गूढ रित्या विषारी झहीर ली साप सर्प सर्प दुष्ट पशु निच स्वार्थ मतलब असुरी सैतानी अहंकारी कर्म करणारे ना त्याच जहरी ली विषारी बिळात परत नेत खेचते जिथून तो बाहेर पडला पण हा ईश्वरी साक्षात्कार चमत्कार किती लोक बघतात समजतात लोक नको तिथे बघतात नको ते करतात पण जे बघायचे समजायचे ईश्वरी शक्ती न्याय करणी तिथे बघत नाही समजतं नाहि काय अज्ञान अंध कार विकृति आहे या जगात ज्याला इंग्रजीत आपण not even a single blade of grass moves without the will of God almighty God thy will be done through thy servants instruments on this earth the wicked satanical devil's forces vile dark envious rageful hateful anger ridden venomous poisonous creatures will be sucked taken back to the dark pit poisonous venomous hell hole from where they emerged their final destination ईश्वरी शक्ती न्याय क्या मर्जी आदेश विरुध्द झाडाचे एक पण सुद्धा हलत नाही तरी अहंकार असुरी सैतानी अज्ञान सर्प दुष्ट पशु निच लोक स्वतः ल या जगाचा मालक सर्व श्रेष्ठ मानतात आणि प्रत्येक प्राणी मत्रात असलेल्या मलाच द्वेष धिक्कार करतात अश्या निच पापी असुरी सैतानी अहंकारी लोकांना मी नारका हून वाईट नरकात योनी मध्ये जन्माला घालतो हे श्री कृष्ण ने स्पष्ट पने सांगितले आहे मिच सर्व प्राणी मात्रा क्या हृदयात स्तिथ असलेला परमेश्वर आहे भूत वर्तमान आणि भविष्य देखील मिच आहे मिच अनंत अनाडी आहे तरी सैतानी अहंकारी असुरी अंध कार विकृति कर्म करणारे माझा द्वेष धिक्कार करतात अश्या असुरी सैतानी अहंकारी पापी निच लोकांना मी नरकात अतिशय निच पाप योनीत टाकतो ओम साई राम जग मे सच ओ टॅरो नाम

  • @dhordeoffice8977
    @dhordeoffice8977 7 หลายเดือนก่อน

    Very good

  • @anilnachankar2459
    @anilnachankar2459 ปีที่แล้ว +10

    कर्माचे फळ याच जन्मी मिळते.

  • @meenasutar6423
    @meenasutar6423 ปีที่แล้ว +5

    Tyanchya karma mule zalay

  • @akshayp952
    @akshayp952 ปีที่แล้ว +10

    छाटा बंदी आली गुटख्यावर..... उलट अशी खेळी करून छुप्या पद्धतीने हप्ते भेटण्याचे साधन उभे केल पवार यांन

  • @ks2li
    @ks2li ปีที่แล้ว +47

    महाराष्ट्राचा कॅन्सर आहे शरद पवार🤤

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 ปีที่แล้ว +3

      बटू का रे तू,

    • @sandeepshindepatil1180
      @sandeepshindepatil1180 ปีที่แล้ว +3

      आणि देशाचा कॅन्सर नरेंद्र मोदी आहे.

  • @rupeshshingote2686
    @rupeshshingote2686 ปีที่แล้ว +7

    मोठे मोठे कलाकार याची ऍडव्हटाईज खुलेआम टीव्हीवर करतात मग त्या कंपनी मालकांवर का कारवाई होत नाही गरिबांचे दुकान बंदंद करतात हे

    • @SudipDoiphode-ey9iv
      @SudipDoiphode-ey9iv 19 วันที่ผ่านมา

      बरोबर बोलले भाऊ जो मेन आरोपी आहे त्याला सोडतात आणि गरिबाला लुटतात 😢

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +4

    एकट्या गुटक्याने शक्यता कमी आहे,लवासा, साखर कारखाने, गुटखा बंदी अशा अनेक प्रकारणात भ्रष्टाचार केल्याने झाला असेल असे वाटले

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 ปีที่แล้ว

    गट

  • @RR_NN
    @RR_NN ปีที่แล้ว +20

    गुटखा खाल्यामुळे नव्हे तर पापाचा घडा भरल्यामुळे झाला. अहो ह्या लोकांकडे एव्हढा पैसा कुठून आला? लांडीलाबाडी करून, गरिबसाठीचा, लोकं कल्याणासाठी असलेला पैसा ह्या लोकांनी ढापला तेव्हा लोकांचे तळतळाट लागतातच ना.

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 ปีที่แล้ว +1

      👌
      Purjirki Samiksha .

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 ปีที่แล้ว

      RR NN तुझा बाप काय देवळात भिकचं मागून जगतो का,

    • @pramodjadhav5773
      @pramodjadhav5773 ปีที่แล้ว +4

      त्या न्यायानुसार आतापर्यंत पृथ्वी भटमुक्त झाली असती 😂😂

    • @india3572
      @india3572 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      सगळेच भट तुमच्या घरी जात नव्हते😂​@@pramodjadhav5773

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 ปีที่แล้ว +5

    *Ky vishay mandalay sharad pawarach राहिल बाजूला हा dusarch सांगत बसलाय*

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 ปีที่แล้ว

    अजूनही सर्रास खुले आहे

  • @sachinpatil2465
    @sachinpatil2465 ปีที่แล้ว +3

    गुटखा बैन नाहीये आता पण महाराष्ट्र मध्ये आरएमडी विमल गोवा रजनिवास पान पराग रजनीगंधा सर्रास पणे विक्री सुरू आहे 🚫 मि स्वतः गुटखा विकतो पान शॉप owner आहे

    • @rohitkale5267
      @rohitkale5267 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣 आणी भाऊ मी खातो

    • @sachinpatil2465
      @sachinpatil2465 ปีที่แล้ว

      @@rohitkale5267 😂 mi pn

    • @rohitkale5267
      @rohitkale5267 ปีที่แล้ว

      🤣

    • @indianreactiontime7446
      @indianreactiontime7446 ปีที่แล้ว

      मी पण खात होतो पण आता सोडलंय 2 महिने झालं

  • @mohite2503
    @mohite2503 ปีที่แล้ว +6

    पवार साहेबांन बद्दल कोणी काहीही म्हणो पण असा नेता परत होणे नाही

    • @ramakant6304
      @ramakant6304 ปีที่แล้ว +3

      यांच्या पेक्षा चांगले नेते महाराष्ट्रात बरेच होऊन गेले व होतील उदा. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील इ. पण हे परत होणार नाहीत.

    • @mohite2503
      @mohite2503 ปีที่แล้ว +1

      @@ramakant6304 ते नेते पहायला आम्ही नव्हतो जो नेता आम्ही पाहायला ते म्हणजे पवार साहेब

    • @v.k.4119
      @v.k.4119 ปีที่แล้ว

      ​@@mohite2503 harami aahe to saath varshat maratha samajala aarakshan deu shakla nahi wakdya.

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 ปีที่แล้ว +4

    ईडी ची चौकशी लावा

  • @sunitagaikwad3460
    @sunitagaikwad3460 ปีที่แล้ว

    100 koticha vichar na karta kuleam gutakha bandi salute to Sharad pawar 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @antwerpn
    @antwerpn ปีที่แล้ว +1

    Govment chi gavatali Desi daru vr eik video banava ....gavatle tarun Ani anek pidhya ashyach Desi daru chya aahari gelya aahe

  • @sanjaypatil3396
    @sanjaypatil3396 ปีที่แล้ว +3

    जास्त ब्रस्ट चारी मुळे

  • @chintamanchandan5106
    @chintamanchandan5106 ปีที่แล้ว +2

    Deval thauk aahe .bhog aahet.

  • @swapnilhujare7106
    @swapnilhujare7106 ปีที่แล้ว

    मुळावरच घाव घाला

  • @gangadhar952
    @gangadhar952 ปีที่แล้ว +11

    गुटखा पेक्षा ,समाज पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराला ,जातीय वाद याला खत पाणी घालण्यासाठी याना वाढीव आयुष्य मिळाले का ,हा प्रामाणिक प्रश्न शरद राव स्वतः ला विचारतील का?

  • @rutvik1982
    @rutvik1982 ปีที่แล้ว +4

    कोल्हापूर जिल्ह्याचे उद्योग पती कै़ तात्यासाहेब कोरे यांच्यावर व त्यांच्या कार्याची माहिती देण्यारी videos kara

  • @Travishead-u8n
    @Travishead-u8n ปีที่แล้ว +4

    Evadhe operation kele sharad ne tari tond vakad ahe

  • @mahavirosatwal6287
    @mahavirosatwal6287 ปีที่แล้ว +3

    Mh tax mila Yachats pan Yan nahi aata Yana hafte mila tata Pawar hai Power hai😂😂

  • @mayuri3878
    @mayuri3878 ปีที่แล้ว +2

    Kashacha bandi kharach bandi asti tar mala cancer zala nasta

  • @sakshipanchal6332
    @sakshipanchal6332 ปีที่แล้ว +1

    Gutkha bandh vagere kahi nahi
    Hafte vasuli chalu ahe😭😭😭

  • @sachingond3229
    @sachingond3229 2 หลายเดือนก่อน

    Fakt gavach nav sanga jithe nay milat Gutkha 😂

  • @Hk_Style_S
    @Hk_Style_S ปีที่แล้ว

    शरद पवार है त्रंबकेश्वर ला येईल होते

  • @thetiger4955
    @thetiger4955 ปีที่แล้ว +2

    आता पण खुले आम गुटखा विक्री होते आहे

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet ปีที่แล้ว +1

    Gujarat madhun truck bharun Modi pathvat ahet Maharashtra madhe

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 ปีที่แล้ว

    जाऊद्या खाउद्या.

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 ปีที่แล้ว +8

    RCB कप जिंकली नाही तरी विराट RCB साठी आणि भारतासाठी किती चांगला खेळतो त्यावर एक विडिओ तयार करा विराट पाकिस्तान विरूध्द कसा मस्त खेळला त्यावर एक विडिओ तयार झालास पाहिजे

    • @yogeshteli4901
      @yogeshteli4901 ปีที่แล้ว

      Virat kohli England ani australia madhe fail ka jato te bagh adhi mg bol virat var. Tyachi layki fakt IPL khelaychich ahe galli ka kutta

    • @Realfacts-vc9uh
      @Realfacts-vc9uh ปีที่แล้ว +1

      पनोती आहे विराट कोहली

  • @shivampadole7306
    @shivampadole7306 ปีที่แล้ว

    Tyani sampurn maharashtraa la cancer laawlay he khr aahe

  • @rishikeshjunnarkar5507
    @rishikeshjunnarkar5507 ปีที่แล้ว +3

    Lavkr ha mc marava bs

  • @mendhapaljivan8080
    @mendhapaljivan8080 ปีที่แล้ว +1

    157wies

  • @sourabhgaikwad4208
    @sourabhgaikwad4208 ปีที่แล้ว

    Hafte jatat tyamule chalu ahe

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 ปีที่แล้ว +2

    अरे या मुल्लांने आर आर पाटीलचा बळी घेतला रे

    • @swapnilhujare7106
      @swapnilhujare7106 ปีที่แล้ว

      मुळावरचं घाव घाला

  • @dinarthakur5280
    @dinarthakur5280 ปีที่แล้ว +4

    पहिला व्ह्यू माझा

    • @FamousYoutubers-d7u
      @FamousYoutubers-d7u ปีที่แล้ว +11

      शरद पवारांच्या शेट्टाचा गुच्छ तुला💐😁🤣

    • @johnanchor7463
      @johnanchor7463 ปีที่แล้ว +1

      😂

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk ปีที่แล้ว +1

      ​@@FamousTH-camrs-d7uलय हसलो भौ 😂😂

    • @nikhilchavan6878
      @nikhilchavan6878 ปีที่แล้ว +1

      ​@@FamousTH-camrs-d7u 😂😂😂😂 kadak

    • @cpx2323
      @cpx2323 ปีที่แล้ว

      ​@@FamousTH-camrs-d7u😂😂