म्हणून परवडते 150 रुपयांची ही Nonveg कोल्हापुरी थाळी | महाराष्ट्रात याच हॉटेलची चर्चा | Shivar Food
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- म्हणून परवडते 150 रुपयांची ही Nonveg कोल्हापुरी थाळी | महाराष्ट्रात याच हॉटेलची चर्चा | Shivar Food
एखाद्या हॉटेलमध्ये फक्त 150 रुपयांत नॉनव्हेज थाळी मिळत असेल तर खवय्ये नक्कीच तिकडे धाव घेतील. सातारा शहराजवळील शेेंद्रे फाट्यावर हॉटेल प्रियंका येथे तुम्हाला दीडशे रुपयांत मच्छी आणि चिकनची फूल थाळी मिळेल. मटण थाळी घ्यायची असल्यास अडीचशे रुपये मोजावे लागतात. व्हेज थाळीसुद्धा दीडशे रुपयांतच मिळते. एवढ्या स्वस्तात इथे जेवण कसे काय मिळते, याविषयीची अधिक माहिती आपण प्रियंका हॉटेलचे मालक सूरज गुजर यांच्याकडून जाणून घेऊ.
If you can get a non-veg dish in a hotel for only Rs 150, then the eater will definitely go there. You can get a plate of fish and chicken for Rs 150. If you want to buy a plate of mutton, you have to pay Rs 250. Veg plate is also available for only Rs 150. We will learn more about how to get such a cheap meal here from Priyanka Hotel owner Suraj Gujar.
#shivarfood_channel_mobile_8208813488
#nonveghotelsatara
#kolhapurithali
#surajgujarshendre
#hotelpriyankashendre
#hotelpriyankasatara
#shivarfood
#nonveg