Health Doctor । Treatment । Raju Parulekar आरोग्याचे अनारोग्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • पूर्वी असं म्हणायचे की कोर्ट आणि पोलीस स्टेशनची पायरी चढायची वेळ कोणावरही येऊ नये. मात्र आता हेच वाक्य हॉस्पीटलबाबतही बोलले जाऊ लागले आहे. राजू परुळेकर म्हणतात की, रुग्णाला प्रश्न विचारायचा अधिकार असला पाहिजे आणि डॉक्टरने त्याची उत्तरेही दिली पाहिजेत, मात्र बहुतेकवेळा रुग्णाला काहीच सांगितलं जात नाही. प्रश्न विचारला तर त्याला उलटा प्रश्न विचारला जातो की डॉक्टर तू आहेस की मी आहे ? ही एक गंभीर समस्या आहे. सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर आरोग्य व्यवस्था नसून ती आरोग्य आरोग्य 'अ'व्यवस्था झाली आहे असं वारंवार वाटू लागतं.
    राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
    आवर्जून पाहावे असे
    हाव आणि भोगवाद - • Good Life । Greed । Ra...
    आत्महत्या आणि समस्या - • Depression । Mental He...
    नेता आणि नेतृत्व - • Good Leader । Raju Par...
    कॅमेरा हे एक पात्र असतं - • Woman । Society । Libe...
    प्रसिद्ध आँकोलॉजिस्ट डॉ.योगेन छेडा यांची मुलाखत : • Yogen Chheda। Science ...
    महापुरुषांची बदनामी आणि चिकीत्सा : • Lokmanya Tilak । Mahat...
    📘फेसबुक - / insiderthemedia
    🐦ट्विटर - in...
    📸 इन्स्टाग्राम - ...
    ▶️ TH-cam - / @theinsider1
    📧- Gmail - insiderthe4@gmail.com

ความคิดเห็น • 18

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 ปีที่แล้ว +4

    सर्व सामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे हा "!

  • @drbharatgyn
    @drbharatgyn ปีที่แล้ว

    डॉक्टर म्हणजेच आरोग्य असा गैरसमज झाला आहे तुमचा....

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे विदियो.अगदी खरं आहे हे की पेशन्टने डॉ.ना माहिती विचारलेली आवडत नाही.एलोपथी ची औषधं हीच घेणे उत्तम आहे..तुमचे सांगणे योग्य वाटले..धन्यवाद..👌👌👍

  • @bhanudastelavane787
    @bhanudastelavane787 หลายเดือนก่อน

    Chhan

  • @rudra369gl
    @rudra369gl ปีที่แล้ว

    अगदी बरोबर बोललात सर!!

  • @digs_NZT48
    @digs_NZT48 ปีที่แล้ว

    Sir...u should start recommendation of the week episode where u could suggest documentaries, article, books, movies, other links.
    Anyway keep creating such videos. Luv your content.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 ปีที่แล้ว +2

    विषय खूपच मोठा आहे . अजून खूप बोललं पाहीजे .

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 ปีที่แล้ว

    👍👍 Nice

  • @K_Rushi
    @K_Rushi ปีที่แล้ว +2

    Suraj Yengde

  • @satishchaudhari56
    @satishchaudhari56 ปีที่แล้ว

    सर मेडीकल इन्शुरन्स पॉलिसी ही सुद्धा यात यावी.

  • @AnkitPatil678
    @AnkitPatil678 ปีที่แล้ว +4

    Sir जोपर्यंत ब्राह्मणवादी विचारसरणी आहे तो पर्यंत भक्तांना मेल तरी चालेल अशी परिस्थिती आहे आपल्या समाजाची..अवघड आहे आपल!..अजून यावर खूप बोलले पाहिजे..हीच अवस्था शिक्षणव्यवस्थेची झाली आहे.

  • @madhavijoshi7506
    @madhavijoshi7506 ปีที่แล้ว

    विषय आहे त्याबद्दल जास्त बोलायला पाहिजे.ग्रामीण भागातील आरोग्य बाबत काहीच बोलले नाही आपण.जास्त एपिसोड झाले पाहिजे.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn ปีที่แล้ว

    पत्रकार आहात तेंव्हा सरकारी रुग्णालयात गरोदर स्त्रियांचे ब्लडप्रेशर मोजण्यासाठी Electronic BP उपकरण वापरणे किती योग्य /अयोग्य आहे आणि FALSE नॉर्मल BP रिपोर्ट मुळे प्रसूतिवेळी आणि नंतर काय भोगावे लागु शकते यावर संशोधन करा.

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 ปีที่แล้ว

    India 's health budget is very less compared to Defence budget. On Defence India spends five times more than the health budget. It is a fact.तुम्ही नरेंद्र मोदींना, पंतप्रधानानां सांगणार कां की मन की बात मध्ये तुम्ही आरोग्य सुविधा भारतातल्या या विषयावर एकदा बोला म्हणून.फारच भयानक आहे सगळं ठाणे पालघर मध्ये आदिवासी वाडया वस्त्यामधून. मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात?

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 ปีที่แล้ว +1

    आजकाल आधी report मग diagnosis, MBBS karun काही फायदा नाही