Raju parulekar । Scientific Approach । Logical Thinking । 'विज्ञाना'बद्दल मनातलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @theinsider1
    @theinsider1  ปีที่แล้ว

    th-cam.com/video/pL5L7b4HRXo/w-d-xo.html

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 ปีที่แล้ว +9

    देश सध्या चुकीच्या लोकांच्या हातात आहे,,,,चांगल निर्माण करण्याची ताकत असतानाही ते बाबा बुवांना प्रोत्साहन देत आहेत हे फारच घातक आहे आणि महत्वाचे म्हणजे याचे परिणाम यांनाच भोगावे लागणार कारण लोकांना मूर्ख बनवणे इतके सोपे राहिले नाही...............सरांनीअचूक विश्लेषण केले ..आपली सर्वांची जबाबदरी आहे कि आपल्या मुलांना यापासून वाचवणे .....सरांनी असेच मार्गदर्शन करत रहावे................मनापासून आभार

  • @pradiprupwate1137
    @pradiprupwate1137 ปีที่แล้ว +6

    Rational Thinking व
    आपण जी नावे
    घेतली ती व इतर
    वैज्ञानिक, तत्ववेत्ते,
    याची माहिती करून
    देणारी मालिका सुरू करावी ही नम्र
    विनंती!

  • @krishnajoshi8059
    @krishnajoshi8059 ปีที่แล้ว +5

    खूप छान आणि तार्किक विचार. असं म्हणतात की
    इंग्रजांनी कारकून बनवले. आता आपण समाजाला आदिवासी बनवू पाहतोय.

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 ปีที่แล้ว +5

    भारतात सध्या कोंबड झाकायच प्रयत्न चालले आहेत.पण तांबड फुटायच थोडीच थांबणार आहे.

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 ปีที่แล้ว +21

    महात्मा फुले यांच्या म्हणण्यानुसार जगातले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी खात्रीचे दोनच मार्ग आहेत. ते म्हणजे विज्ञान व समाजकारण म्हणजेच राजकारण होय.

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS ปีที่แล้ว +4

    सर, लोकांचे अखंडपणे अनेक मार्गांनी पोसलं जाणारं अज्ञान कुणाच्या फायद्याचे असते हे लोकांना वेळेत कळून येणे हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे ! 👁️🧠👁️

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 ปีที่แล้ว +4

    आपण योग्य मार्गदर्शन केलं यासाठी मनःपूर्वक आभारी आहे. 🙏🙏
    आपण सांगितले की पालकांनी मुलांना सांगावे तर पालक म्हणून मलाच या विषयी माहिती नाही आणि ही पुस्तकं इंग्रजीत असतात ती पण वाचता येत नाही. तर पालक मुलांना हे समजावं ही ईच्छा असूनही सांगू शकत नाही.
    आपल्यासारखे समविचारी लोकांनीच हे सर्व विषय लोकांना समजावेत यासाठी युट्युब चॅनलवरून समजून दिले तर खूप खूप उपकार होतील.

  • @rudra369gl
    @rudra369gl ปีที่แล้ว +4

    भारतात आता काही मुलं मुखातून, काही जांघेतून जन्म घायची वेळ ब्रम्ह्याने आणली आहे....! देश गुलाम होणार चं!

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 ปีที่แล้ว +2

    जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वयिज्ञानिक च पाहिजे.अतिशय सुंदर शब्दात. आपले विचार आमच्या समोर mandle. धन्यवाद सर.

  • @nitinbhosale7743
    @nitinbhosale7743 ปีที่แล้ว +3

    अतिशय उपयुक्त माहिती. सायंटिफिक विचारसरणीच देशाला तारू शकते.... धन्यवाद सर...

  • @manish_1975
    @manish_1975 ปีที่แล้ว +3

    छान माहिती...सोपी पण परखड भाषा...rational thinking चे सुंदर विश्लेषण...मजा आली

  • @NATURELOVER-wk9yg
    @NATURELOVER-wk9yg ปีที่แล้ว +3

    वैज्ञानिक दृष्टीकोन शिकवला की काही लोकांचे धंदे बंद होतील याची त्यांना भीती आहे.

  • @Girish_Dalvi
    @Girish_Dalvi ปีที่แล้ว +2

    राजू सर, तुम्ही फार महत्वपूर्ण आणि गरजेची माहिती दिलीत. विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी शिकावं, पुढे जावं, उत्कर्ष करावा या सारख्या प्रगत विचारांतून तुमची सर्वसामान्यांप्रती असलेली तळमळ त्यातून जाणवते.

  • @gauravmahajan8387
    @gauravmahajan8387 ปีที่แล้ว +2

    असं वाटतं परुळेकर सर यांना ऐकतच राहावं जग हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रवास करत असताना आपण मात्र त्याच वेगाने प्रतिगामी होत चाललेलो आहोत
    आपले विचार बुध्दी प्रामाण्य शिकवतात सर🙏

  • @harshadbhatte975
    @harshadbhatte975 ปีที่แล้ว +2

    No positive thinking, no negative thinking only rational thinking great thought .....

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 ปีที่แล้ว +3

    मला तुम्हाला ऐकायला खूप आवडत.
    धन्यवाद सर.

  • @gajananpatil1856
    @gajananpatil1856 3 วันที่ผ่านมา

    Ekdam khare aahe sunder mandani

  • @prash8080
    @prash8080 ปีที่แล้ว +6

    1. प्रथम आदिम मानव होते..?
    2. की आधी देव होता..?
    जर देव आधी जन्माला आला तर त्याला कपडे कुठून आले, जर तो नागडा असेल तर देव कसा होता....?
    त्यामुळेच डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत पुस्तकांमधून काढून टाकण्यात आला.
    येणार्‍या पिढीला कळणार नाही,, मग ते प्रश्न कुठून विचारणार

  • @DAM-u5h
    @DAM-u5h ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण. आपण असेच नेहमी मार्गदर्शन करावे. त्याची खूप गरज आहे या समाजाला.

  • @kiranphuke5873
    @kiranphuke5873 ปีที่แล้ว +1

    खूप छान 🎉🎉

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 ปีที่แล้ว +1

    खुप महत्त्वाचं वाटतं कारण, पुढे जे दिसतंय त्यावर हाच एकमेव उपाय आहे

  • @mamtaramteke9695
    @mamtaramteke9695 ปีที่แล้ว +3

    Very useful video … need of the hour 👍

  • @ravindraautee2448
    @ravindraautee2448 ปีที่แล้ว +1

    सर आपण खूप छान वैज्ञानिक दृष्टिकोन सांगीतला. आपले खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉

  • @ravirajpatil8729
    @ravirajpatil8729 ปีที่แล้ว +2

    आपण ग्रेट आहात सर

  • @raghunathkonduskar3509
    @raghunathkonduskar3509 ปีที่แล้ว +2

    सहमत आहे तुमच्याशी

  • @yogendrachaudhari8416
    @yogendrachaudhari8416 ปีที่แล้ว

    अत्यंत गरजेचे आणि उद्बोधक विचार मांडले आहेत!! खूप गंभीर पणे घरोघरी या विचारांची पायाभरणी आवश्यक आहे!! मोजक्या शब्दात आधुनिक जगाकडे बघण्याचा दृष्टकोन कसा असावा हे फार सोप्या रीतीने सांगितले त्या बद्दल आणि विषय निवडला म्हणून विशेष अभिनंदन!!

  • @kalindnavghare9872
    @kalindnavghare9872 ปีที่แล้ว +1

    Very good analysis. Proud of you.

  • @milindraut4675
    @milindraut4675 ปีที่แล้ว +1

    राजू सर अत्यंत मनापासुन आभार या व्हीडीओबद्दल.
    God bless u.

  • @manishasamant9541
    @manishasamant9541 ปีที่แล้ว +1

    खूप छान विषय आहे....... सरांच स्पीच ऐकत रहाव असं असतं

  • @robertpereira9861
    @robertpereira9861 ปีที่แล้ว +1

    ❤ Always like you to hear. AI & ML & Data science space chaina doing fabulous job. Our politicians interested in religion hate, Bhuvabaji,

  • @sanjaythigale7256
    @sanjaythigale7256 ปีที่แล้ว +2

    That's very true sir🎉

  • @pravingangurde2524
    @pravingangurde2524 ปีที่แล้ว +1

    Excellent... Positive/ negative thoughts. How they exist? Only science can explain. It's really shameful that we are trying to run away from the truth. Our Denial can't chang the truth. Truth is truth.

  • @sunildhuri5470
    @sunildhuri5470 ปีที่แล้ว +2

    U r genius sir. I see ur videos time to time on all subjects

  • @RajuAnbhorkar
    @RajuAnbhorkar ปีที่แล้ว

    फक्त आडनावात फर्क आहे, आपन परुळेकर आणी मी अंभोरकर. विचार एकच 🙏🙏🙏

  • @tejasnetkar
    @tejasnetkar ปีที่แล้ว +1

    थोडक्यात आणि व्यवस्थित माहिती दिली सर.

  • @ashokshinde9979
    @ashokshinde9979 9 หลายเดือนก่อน

    Very nice and essential thoughts

  • @maheshkamble9585
    @maheshkamble9585 ปีที่แล้ว +2

    Sir, you are amazing, I want to meet you someday ❣️

  • @kadamep
    @kadamep ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @nitinpatil8603
    @nitinpatil8603 ปีที่แล้ว +1

    Great respect to you Sir !!! ❤❤❤❤

  • @directionerbtobsmelody8806
    @directionerbtobsmelody8806 ปีที่แล้ว +1

    Absolutely right sir

  • @sandeepchichondikar
    @sandeepchichondikar ปีที่แล้ว

    Khup Accurate

  • @avinashkotiya5384
    @avinashkotiya5384 ปีที่แล้ว +1

    Agree with you,

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 ปีที่แล้ว +1

    Raju sir did a lot of experiments

  • @jaybhavani8416
    @jaybhavani8416 ปีที่แล้ว +1

    We expect discussion , videos on
    Vidrohi Tukaram
    Varces
    Aadhyatmic Tukaram .
    ...............................................
    Science & Religion
    Parapsychology
    God believers
    ( Abrahmic religions , Hindu Dharma , ...)
    Non God believers
    ( Atheist , Rationalist , Agnostic , Communist , Buddhist , ...)
    ................................................
    Spiritual science and philosophy
    Metaphysics
    Cosmology
    Theology
    &
    Religion
    ................................................

  • @prajwaldhanke6087
    @prajwaldhanke6087 ปีที่แล้ว +2

    तुम्ही हाताचा लाल काळा धागा काढून हा व्हिडिओ बनविला याबद्दल तुमचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.
    व्हिडिओ खुप छान आहे.
    चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यावर सुद्धा विचारवंतांच्या मुलाखती घ्या.

  • @rkmahajan2411
    @rkmahajan2411 ปีที่แล้ว +2

    Nice Sir

  • @jyotsnapurkudeurkude3389
    @jyotsnapurkudeurkude3389 2 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @pramodkamble2129
    @pramodkamble2129 ปีที่แล้ว +1

    sir i do agree with my home is my school with rational scientific views

  • @meghanaghag7365
    @meghanaghag7365 ปีที่แล้ว

    Khup chhan subject mandala aahe.scientific attitude asayalach pahije.
    Raju sir tumache videos nehmich interesting asatat.
    Ajay Chandak yanni khup chhan example devun explain kele aahe.

  • @nishantmore8189
    @nishantmore8189 ปีที่แล้ว +2

    Dhanyawad sir….🙏🏼

    • @pradeepdhore368
      @pradeepdhore368 ปีที่แล้ว

      अतिशय छान माहिती आणि परखड विचार

    • @sachingopal1924
      @sachingopal1924 ปีที่แล้ว

      Short but sweet...great effort

  • @AB-ce3vw
    @AB-ce3vw ปีที่แล้ว +2

    Can you please make a video on the Liberal and Conservative mindsets of people?

  • @rajudixit3925
    @rajudixit3925 ปีที่แล้ว +2

    कर्मकांड नको परंतु अध्यात्म हवे
    विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन भौतिक प्रगतीसाठी हवेच मात्र यांचा अर्थ अध्यात्म नको असे नाही.
    मनाची शांती व मनाची समृद्धता केवळ अध्यात्मातून शक्य आहे.
    तालिबान धार्मिक कट्टरतेतून येते तसेच ते विज्ञानाच्या कट्टरतेतून सुद्धा येते

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol ปีที่แล้ว

      कर्मकांड नको पण अध्यात्म हवे !? म्हंजे नक्की काय ? अध्यात्म म्हणजे काय? आनी त्याची व्याख्या व उत्पत्ती सांगाल का ?
      पुढच मग बोलू ..

  • @swatimaske6402
    @swatimaske6402 ปีที่แล้ว +1

    khup chan vdo aahe sir!
    aaj lahan lahan mulani pujari,kirtankar mhanun aapla carrier set kella aahe..maz man far vishanna hotta he saglla baghun..mazya mula rational aahet mhanun te bhartatil he vatavaran pahun desh ch sodun jaychua margavar aahet...😢
    aai mhanun he hi sahan hot nahi..
    aani kharr sangte aajubajuchya lokanmadhe 100 paiki 2 lok tumchyamazyasarkhe vichar karnare aahet..kasa teel desh parat track var?

  • @sunitbelekar9131
    @sunitbelekar9131 ปีที่แล้ว +2

    True

  • @rohitgurav685
    @rohitgurav685 ปีที่แล้ว +1

    Deshatle kiti tari Dr Engineers Ani Scientific background chi mansa baba buva chya mage lagtat he mhnje Science shikne Ani Scientific temperament and rational thinking cha khun ahe

  • @milindraut4675
    @milindraut4675 ปีที่แล้ว +2

    तुमचा व्हीडीओ संपुच नये असं वाटतं.

  • @meenagarud4315
    @meenagarud4315 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @sandippatil8648
    @sandippatil8648 ปีที่แล้ว +1

  • @vilasbirar2858
    @vilasbirar2858 ปีที่แล้ว

    Sadhan v sampati che asaman vatap .garib v shrimantatil prachand dari.vivekaanand yani sangitlya pramane vidyan v aadhyatm he brobar hatat hat ghalun chalele pahije . Manushyache Dona(two) dole aahe.

  • @yashwantpaygude1662
    @yashwantpaygude1662 ปีที่แล้ว +2

    आपण नेहमीच खूप चंlगले विचार मांडता,जे समाजात बदल घडवून दाखवतील पण सर हे सर्व आम्ही शाळेतून शिकलो धन्यवाद त्या शिक्षकांना पण आता शाळा,कॉलेज,समाज याचे जे अध्दपतन चाललाय ते पाहवत नाही,😢आपले विचार घडणाऱ्या पिढी पर्यंत पोहचविण्याचे मी प्रयत्न करतो पण माझे प्रयत्न अपुरे पडतात,,,मार्ग सांगा,🙏

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS ปีที่แล้ว +1

    Can anyone believe....our modern life without science and technologies ? 👁️🧠👁️
    चिकित्सक बुद्धीच संपल्यावर काय घडेल ? ☠️

  • @sudhirsontakke913
    @sudhirsontakke913 6 หลายเดือนก่อน

    It's true sir

  • @irfanattar3181
    @irfanattar3181 ปีที่แล้ว +1

    😡व्हिडिओ चा आवाज खूप कमी येतो 😡 सुधारा करा🤨🤨🤨

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 ปีที่แล้ว

    Sir. Tumche kiti abhar manawet tech kalat nahi. Pan sir. Sachin nawacha bharatratn jar saibabachya madhya jawal basun radat asel tar samany mansache kay ?

  • @rohitgurav685
    @rohitgurav685 ปีที่แล้ว +3

    Keval Hinduch nahi tar Muslim Christian, Baudhh, Sikh sarvch dharmiya lok Yanchyat Scientific temperament cha Abhav ahe

  • @pradippawar6733
    @pradippawar6733 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले पण मनात एक प्रश्न निर्माण झाला आपल्या हातातील बोटामध्ये अंगठी आहे . त्या अंगठी मागील विज्ञान काय?
    मी आपला खुप मोठा फॅन आहे .

  • @deepakgupte7153
    @deepakgupte7153 ปีที่แล้ว +3

    उत्तमच फक्त एक मांडावेसे वाटले माणसाचे आयुर्मान 40/45 चे 70/80 वाढले म्हणजे पूर्वी 40 वर्ष जगणारी माणसे आता 80 वर्षे जगतात असा नसून बालमृत्यू प्रमाण कमी झाल्याने average वय वाढले.

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 ปีที่แล้ว

    माझा मित्र कॉलेज प्रोफेसर गणपतीचे मंदिर बंधले आरती करून कॉलेज ला यायाचा, आता सत्संग करते, बेईमानी डीएनए मघेच आहे

  • @abhijeetsurte3635
    @abhijeetsurte3635 ปีที่แล้ว

    राजू सर तुम्ही निवडणूक लढवा

  • @yogeshgogawekar5284
    @yogeshgogawekar5284 ปีที่แล้ว

    Pandit Nehru always used to say that we should have Scientific Temper and Random thinking because Scientific temper refers to an attitude of logical, rational and scientific thinking. An individual is considered to have a scientific temper if he employs a scientific method of decision-making in everyday life. This involves repeatedly observing and verifying a fact before forming a hypothesis.cientific temper refers to an attitude of logical, rational and scientific thinking. An individual is considered to have a scientific temper if he employs a scientific method of decision-making in everyday life. This involves repeatedly observing and verifying a fact before forming a hypothesis.
    Today, we consider him as worst PM

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 ปีที่แล้ว +3

    Nice. Just stay away from Fadnavis, he will drag you down.

  • @sharayujagdale1731
    @sharayujagdale1731 ปีที่แล้ว

    विद्न्यान आणि विद्न्याना विषायी नविन पिढीला माहिती असणे आवश्यकच आहे. पण आपल्या धर्माची माहिती असणे ही तितकच आवश्यक आहे. नाहीतर इतर धर्माचे लोग आपल्या धर्मातील मुलामुलींना स्वताचा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यात सफल होतात आणि मुलांच्या अद्न्यानाचा गैरफायदा घेतला जात आहे.अशी सध्या परिस्थिती आहे. ‌‌अंधश्रद्धा नसावी. पण धर्माविषयी माहिती व आस्था असायलाच हवी.

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 ปีที่แล้ว

    कुठच्या पुस्तकातून डार्विनचा सिद्धान्त काढला हे शेवटापर्यंत सांगीतले नाही. पुर्वी काय होतं v आत्ता काय काढले?

    • @KIRANKURANE1
      @KIRANKURANE1 6 หลายเดือนก่อน

      Abhyas kar

  • @paragrane4760
    @paragrane4760 ปีที่แล้ว

    उत्क्रांती पण देव घडऊन आणतो ना

    • @prajwaldhanke6087
      @prajwaldhanke6087 ปีที่แล้ว

      क्या बोला तुने?😂

    • @paragrane4760
      @paragrane4760 ปีที่แล้ว

      @@prajwaldhanke6087 देव घडून आणतो

  • @patil9207
    @patil9207 ปีที่แล้ว +2

    तू कुणाची दुकानदारी करतो हे माहीत आहे

    • @datspats1
      @datspats1 ปีที่แล้ว +4

      तुमचे दुकान जोरात चालू आहे असे दिसतेय. चालू द्या..

    • @RajuAnbhorkar
      @RajuAnbhorkar ปีที่แล้ว +1

      पाटलान साठी नाहीं तेवढे नकीच 🤣🤣🤣🤣🤣

  • @ramniwassaini1956
    @ramniwassaini1956 ปีที่แล้ว +1

    sorry it is in marathi, a local language. try english/ Hindi

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว +2

      It's better to learn Marathi, you will understand, what he is talking...

  • @AshokNabar
    @AshokNabar 6 หลายเดือนก่อน

    तुम्हाला काय सांगयचे आहे ते तुम्हाला तरी नीट माहीती आहे काय? त्यामुळे इतराना कांही समजण्याची गोष्ट दूरच.बराच वेळ
    काही विद्वत्तापूर्ण शब्दात वायफळ बडबड केल्यासारखे वाटते.

    • @KIRANKURANE1
      @KIRANKURANE1 6 หลายเดือนก่อน

      Abhays kar

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 10 หลายเดือนก่อน