माजी विद्यार्थी मेळावा भाषण |Get together marathi speech |सहज,सोपे, सुंदर सर्वाना आवडलेले भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 18

  • @neel8011
    @neel8011 ปีที่แล้ว +3

    Khup sundar.. Thank you very much dear n God bless you always dear

  • @sujatapatil2996
    @sujatapatil2996 ปีที่แล้ว +3

    म्युझिक फार लाऊड आहे

  • @artishindepunekar600
    @artishindepunekar600 ปีที่แล้ว +4

    Maji 2007-08chi batch Kal 18june 23la hech bhashn kel mi❤khup chan watal😊🎉

  • @suryakantjadhav3836
    @suryakantjadhav3836 11 หลายเดือนก่อน +1

    सुंदर

  • @anjalishirke6655
    @anjalishirke6655 ปีที่แล้ว +1

    खूपच छान धन्यवाद

  • @sitaramgavali400
    @sitaramgavali400 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @pravinsanap8445
    @pravinsanap8445 ปีที่แล้ว +6

    Music chi garaj nahi

  • @pravinkhanderaopatil8949
    @pravinkhanderaopatil8949 ปีที่แล้ว +1

    Background music cha sound farach jasta ahe sirji

  • @rahulnaphade7906
    @rahulnaphade7906 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @santoshparit7186
    @santoshparit7186 ปีที่แล้ว +1

    छान लेख

  • @krishnagaikwad2577
    @krishnagaikwad2577 8 หลายเดือนก่อน +1

    साहेब background music खूप आहे. संभाषण काहीच कळत नाही

    • @MaziMarathiShala
      @MaziMarathiShala  8 หลายเดือนก่อน

      #आदरणीय व्यासपीठ,व्यासपीठावरील मान्यवर बंधू आणि भगिणीनो.
      मित्रांनो, जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणींचा डोंगर...
      ती म्हणजे आपली शाळा.
      ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा. या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या पीठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भाजली आहे. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. आज आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजे माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी/गेट टुगेदर साठी एकत्र जमलो आहोत.
      या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. क्लास ,जादा तास, खेळ, विनोद, गॅदरींग, सहल आणि इतर असंख्य आठवणी कायम आपल्या मनात कोरलेल्या आहेत. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि अतिरिक्त अभ्यासक्रमामुळे आमचे मनोबल वाढले, आपले चौफेर व्यक्तीमत्व घडले.आत्मविश्वास वाढला त्यामुळेच आज आपण येथे आहोत.
      आज येथे मला स्वतःला उभे असलेले पाहून मला खूप सन्मान वाटतो आणि त्याचवेळी मला येथे तुम्हा सर्वांना याची देही याची डोळा बऱ्याच वर्षानी पाहून खूप प्रसन्न वाटत आहे. इतकी वर्षे उलटून गेली, मला अजूनही आपली बॅच आठवते.त्यावेळचे क्षण आठवतात.तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा ताजेपणा सांगतो की तुम्ही सुध्दा इथे येऊन किती आनंदी आहात.
      मी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या या कल्पनेचे कौतुक करतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेषत: शालेय शिक्षण उत्तीर्ण झालेल्या आणि बाहेरील जगात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष बंध निर्माण होतो. मला विश्वास आहे की तुमच्या समवयस्कांना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी तुमच्यासाठी माजी विद्यार्थी मेळावा हे योग्य व्यासपीठ आहे जेणेकरुन तुम्ही संपलेल्या संपर्कांना पुन्हा जिवंत करू शकणार आहात.
      शेवटी
      आपण सर्वांनी आपल्या व्यस्त शेड्युल्ड मधून वेळ काढत उपस्थिती लावली व मेळाव्याला शोभा आणली त्याबद्दल आभार मानतो.
      जय हिंद... जय महाराष्ट्र...

  • @pushpakhamkar7958
    @pushpakhamkar7958 ปีที่แล้ว +1

    Sangit khup aawaj zala jahich eikayla yet nahi

  • @aish941
    @aish941 6 หลายเดือนก่อน +1

    यातले म्युझिक कट करा भाषणाचे शब्द समजत नाहीत

  • @manojgangurde3384
    @manojgangurde3384 10 หลายเดือนก่อน +1

    Music बंद करा राव... वाचता येत पण ध्यानात नाही राहत

    • @MaziMarathiShala
      @MaziMarathiShala  8 หลายเดือนก่อน

      #आदरणीय व्यासपीठ,व्यासपीठावरील मान्यवर बंधू आणि भगिणीनो.
      मित्रांनो, जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणींचा डोंगर...
      ती म्हणजे आपली शाळा.
      ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा. या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या पीठाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भाजली आहे. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. आज आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजे माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी/गेट टुगेदर साठी एकत्र जमलो आहोत.
      या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. क्लास ,जादा तास, खेळ, विनोद, गॅदरींग, सहल आणि इतर असंख्य आठवणी कायम आपल्या मनात कोरलेल्या आहेत. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि अतिरिक्त अभ्यासक्रमामुळे आमचे मनोबल वाढले, आपले चौफेर व्यक्तीमत्व घडले.आत्मविश्वास वाढला त्यामुळेच आज आपण येथे आहोत.
      आज येथे मला स्वतःला उभे असलेले पाहून मला खूप सन्मान वाटतो आणि त्याचवेळी मला येथे तुम्हा सर्वांना याची देही याची डोळा बऱ्याच वर्षानी पाहून खूप प्रसन्न वाटत आहे. इतकी वर्षे उलटून गेली, मला अजूनही आपली बॅच आठवते.त्यावेळचे क्षण आठवतात.तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा ताजेपणा सांगतो की तुम्ही सुध्दा इथे येऊन किती आनंदी आहात.
      मी माजी विद्यार्थी मेळाव्याच्या या कल्पनेचे कौतुक करतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेषत: शालेय शिक्षण उत्तीर्ण झालेल्या आणि बाहेरील जगात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशेष बंध निर्माण होतो. मला विश्वास आहे की तुमच्या समवयस्कांना आणि शिक्षकांना भेटण्यासाठी तुमच्यासाठी माजी विद्यार्थी मेळावा हे योग्य व्यासपीठ आहे जेणेकरुन तुम्ही संपलेल्या संपर्कांना पुन्हा जिवंत करू शकणार आहात.
      शेवटी
      आपण सर्वांनी आपल्या व्यस्त शेड्युल्ड मधून वेळ काढत उपस्थिती लावली व मेळाव्याला शोभा आणली त्याबद्दल आभार मानतो.
      जय हिंद... जय महाराष्ट्र...

  • @rameshborade5809
    @rameshborade5809 20 วันที่ผ่านมา +1

    याच्यातले म्युझिक कट करा भाषणाचे शब्द समजत नाही