खूप छान दिवस होते ते. खिशात पैसे नव्हते पण आनंद मात्र फार मिळत होता. हातात घड्याळ नव्हते पण वेळ भरपूर होता. आज ही ते दिवस आठवले की डोळ्यातून पाणी येते. किती छान दिवस होते ते. आज घड्याळ सगळ्या जवळ आहेत पण वेळ कुणाजवळ ही नाही. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
आज आम्ही 33 वर्षणी एकत्र आलो. खूप आनंदचा क्षण होता जुना आठवणी ना पुन्हा उजाळा मिळाला. आयुष्याचा उतार वयात सुद्धा मत्रिनेचा असा प्रेमळ झरा. सर्वांचा जीवनात कायम राहो ❤😍
Very nice video ....My school & clg life was also very good...I had many frnds .... i have lots of fav. Memories .. sometimes i cherish it... but I never want to meet them back... sometimes i miss but not meeting is far better.. beet gyi so baat gyi....
Hi video pahilyavr khrrch as feel hot ahe ki khup varshananter pn जुन्या आठवणी taazya होतात , खूप छान enjoy kru shkto apn friends sobt get together zalyavr ,तुम्हा sarvannkdunch amhala एक नवीन आदर्श मिळतो आहे आता😘👍खूपच chan madam and lucky friend s ❤️❤️👍
हा व्हिडिओ इतका सुंदर झाला आहे की जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुम्हा सर्वांची आठवण झाल्यावर हा व्हिडिओ बघायला छान वाटत खूप खूप धन्यवाद 🙏 असेच पुन्हा भेटू
खूप छान दिवस होते ते.
खिशात पैसे नव्हते पण आनंद मात्र फार मिळत होता.
हातात घड्याळ नव्हते पण वेळ भरपूर होता.
आज ही ते दिवस आठवले की डोळ्यातून पाणी येते.
किती छान दिवस होते ते.
आज घड्याळ सगळ्या जवळ आहेत पण वेळ कुणाजवळ ही नाही.
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
आज आम्ही 33 वर्षणी एकत्र आलो. खूप आनंदचा क्षण होता जुना आठवणी ना पुन्हा उजाळा मिळाला. आयुष्याचा उतार वयात सुद्धा मत्रिनेचा असा प्रेमळ झरा. सर्वांचा जीवनात कायम राहो ❤😍
👍😘
Beautiful presentation of precious memories....👍
Thank You 🙏
Khup Sundar Video👌👌
शाळेतील छान दिवस होते ते👌👌
Mastch kaku 👌👌
Thank You 😘
Very nice video ....My school & clg life was also very good...I had many frnds .... i have lots of fav. Memories .. sometimes i cherish it... but I never want to meet them back... sometimes i miss but not meeting is far better.. beet gyi so baat gyi....
Great 👍
khup mst enjoy kart aaahat sagle .khup lucy aaht ki 33 varshtun tumi sagle ektr aala aahat..aani ek mekanchi vicharpush msti majj kart aahat.. asech eka mekanchya aatvnit rahta bhetat raha aani enjoy kart raha😊😊
हो नक्कीच🙏👍
Very Very Nice....!👌💐💐
Thank You 🙏
Hi video pahilyavr khrrch as feel hot ahe ki khup varshananter pn जुन्या आठवणी taazya होतात , खूप छान enjoy kru shkto apn friends sobt get together zalyavr ,तुम्हा sarvannkdunch amhala एक नवीन आदर्श मिळतो आहे आता😘👍खूपच chan madam and lucky friend s ❤️❤️👍
😘
Very Nice👍
Apratim Vlog ❤
खूप छान संजु
धन्यवाद🙏
माझ्या शालेय जीवनातील आठवणी पुन्हा ताज्या झाल्या
Khup khup chhan
Thank You So Much 😘
1983बॅच
Nice one
धन्यवाद 🙏
बेस्ट bach आपली
🙏☺️
Great
Great 👌☺️
😍
❤very very nice sunita❤👍👍
Thank You 😘
हा व्हिडिओ इतका सुंदर झाला आहे की जुन्या आठवणी जाग्या झाल्या तुम्हा सर्वांची आठवण झाल्यावर हा व्हिडिओ बघायला छान वाटत खूप खूप धन्यवाद 🙏 असेच पुन्हा भेटू
🙏😘
Mast
Thank You 😘
Nice 👌👌
Thankq 🙏
वा छान
🙏☺️
1no
Very nice
Thankq 🙏😘
Nice
I think your birt year 1975
Nice