अंगारकी चतुर्थी निमित्त मुलांच्या टिफिन साठी बनवा पौष्टिक व चविष्ट व्हेज मोदक |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • अंगारकी चतुर्थी निमित्त मुलांच्या टिफिन साठी बनवा पौष्टिक व चविष्ट व्हेज मोदक |
    Hi....
    welcome to Devashri kitchen 😊
    नमस्कार......
    आज मी तुम्हाला अंगारकी चतुर्थी निमित्त मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक व चविष्ट व्हेज मोदक कसे तयार करायचे ते दाखवले आहे. करायला सोपे चवीला एकदम मस्त व पौष्टिक सुद्धा आहेत. या पद्धतीने नक्की करून पहा. मुले अगदी आवडीने हे मोदक खातील. त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाज्या जातील . या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हाला व मुलांना नक्कीच आवडेल. धन्यवाद......
    ****************************************
    या रेसिपीचे साहित्य व योग्य प्रमाण रेसिपीच्या सुरुवातीलाच दाखवले आहे .रेसिपी सुरुवातीपासून पहा.
    +++++++++++++++++++++++++++++++
    #devashrikitchen #vegModak #modak
    ××××××××××××××××××××××××××××××××
    शाळेचा डबा रेसिपी - १
    • शाळेच्या डब्यामध्ये अस...
    **********†********†**********†*******
    शाळेचा डबा रेसिपी - २
    • आता मुलांचा डबा होईल र...
    ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
    शाळेचा डबा रेसिपी -३
    • ज्या भाज्या मुले खात न...
    ================================
    शाळेचा डबा रेसिपी -४
    • अंगारकी चतुर्थी निमित्...
    +++++++++++++++++++++++++++++++
    my Instagram link 👇
    www.instagram....
    ========≠=======================
    thanks for watching 🙏

ความคิดเห็น •