घाईच्या वेळेस बनवा केळीचे मोदक घरगुती साहित्यात झटपट रेसिपी | Modak Recipe | Instant Modak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- #modak #modakrecipe #kelichemodak
गणपती बाप्पांला जसे मोदक आवडतात त्याच प्रमाणे केळी ही आवडते बरका , म्हणूणच आज मी बनवतेय एकदम सोपे केळीचे मोदक...रेसिपी साठी व्हिडीओ नक्की बघा...रेसिपीचे साहित्य खाली देत आहे
साहित्य:-
३ केळी
१+१/२ वाटी बारीक रवा
१ वाटी साखर
४-५ चमचे तूप
१/४ वाटी डेसिकेटेड कोकोनट
१/४ वाटी साखर
१/२ वाटी कोमट केशर दूध
इलायची पूड
ड्राय फ्रुट आवडीनुसार
एकदमच नवीन पध्दत आहे. खूपच सुंदर मोदक झाले आहेत. मी नक्की करुन बघेन
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान कमी साहित्य वापरले
छान नवीन प्रकार
गणपती बाप्पा मोरया
Hi paddhat mahiti navti. ....Thank u tai hi addhat dakhvlya baddal....khup ch chhan paddhat ahe modak banvnyachi
आज मी प्रथमच हा प्रकार पाहिला.
छान वाटला.
खूप खूप धन्यवाद.
जय श्री राम
ही पद्धत माहीत नव्हती छान आणी नवीन मोदक रेसिपी आहे ....
😂
@@anushridere4849❤❤
@@anushridere48491
मी पहील्यांदा च पाहते पण मस्त आहे रेसिपी करुन बघायला पाहिजे❤पद्धत सोपी आहे करण्याची आणि खूप आवडली तुमची रेसिपी
खरंच खूप सुंदर रेसिपी होती ही रेसिपी पहिल्यांदाच पाहत आहोत. खूपच सुंदर आयडिया आहे
नव्याने माहित झाली ही पध्दत. खूप छान. आवडले.
खुपच सोपी व छान पध्दत आहे नक्कीच करुन बघीन
केळीचे मोदक खूप च छान आहेत धन्यवाद ताई
खुप च खुप सुंदर reshipi मस्त च या वर्षि मी नक्की करणार
फारच छान अशी रेसिपी प्रथमच पाहिली धन्यवाद
बहुत खूब 👌 ताई केला का मोदक मैं पहली बार देखी मैं तो रवा का मोदक बनाती है बप्पा के लिए 🙏
प्रथमच पाहिले केळीचे मोदक
खूपच सुंदर
ही पद्धत माहित ,नव्हती हे मोदक करून बघणार ,गणपती बाप्पा साठी
खूप छान आहे केळीचे मोदक बनवण्याची पद्धत आणि ते मोदकही खूप कमी वेळात बनवून तयार होतात आणि चविष्ट सुद्धा आणि ही पद्धत मी पहिल्यांदाच पाहिले
खूप छान पद्धत आहे आम्ही याआधी कधी असे मोदक पाहिले नाही बनवले पण नाही
❤छान ही पद्धत सोपी मस्त आणि चविष्ट यावेळी नक्की बनवु गणपती बाप्पा मोरया❤
bhari
Very very good and excellent modak
खूपच छान आणि नविन रेसिपी.
वा मस्त खूप छान आहे मोदक रेसिपी
Khoop Chan ahe receipe
खूब छान नविन रेसपीआहे
छान वाटली रेसिपी
खूप छान रेसिपी
Kupchl Chan mla khup avdhe mi nkki try kren thank you
नवीन मोदकांचा रेसीपी खुप खुप आवडली धन्यवाद
खूप छान असे मोदक माहिती नव्हते
खुपच छान आहे
Khup chan recipe
खूप छान केळीचे मोदक
Gnpti bappa, morya
Khup chan pahilyandach pahile kelyache modak , zatpat ani sunder ❤❤
Osame ❤️❤️😘😍
छान आहे पद्धत
उकडीचे मोदक नेहमीच उत्कृष्ट!
Shira modak😊
खुपच छान माहिती दिली नवीन मोदक रेसीपी समजली धन्यवाद 🙏
Khup chaan taste asavi ase watate pan I wonder 15 minitat hotil...
Try karun bagha
अप्रतिम 👌👌👌
छान दाखवले मोदक मस्त व सोपी पद्धत👌👌🤗
mastach
खूपच सुंदर सुबक मोदक आहेत ताई आधी नव्हती बघितली कधी ही रेसिपी खूप खूप धन्यवाद
Tai he rawa ani kelya pasun khupach sundar paddhatiche moddak dakhawalya baddal khup khup thank you so so much 😊👌👌👌👌👌👌👌👌👌💐
mast banwlat tai modak. ,kharach ...........nawhti mahit recipi.thanks......
छान...ही नवीन पद्धत आवडली... कमी वेळात कमी त्रासात... खूप च छान आधी माहीत नव्हती... धन्यवाद .
Khupch chaan keliche modak kelet pahilyndach keliche modak baghitle khup aavadale!👌♥️
अतिशय सुंदर आणि नवीन प्रयोग.अभिनंदन , धन्यवाद 🌹
खुप छान नविन पद्धतीने माहिती सांगितली मोदक खुपच छान झाली आहे ताई 😋😋🤝🤝🤝🤝
खूप छान नवीन पद्धत 👌
खूप छान पहिल्यादा पाहिले
Kharach pahilyandach pahile he modak nice
केळीच्या वापर करून केले ले मोदक छान एक दम सूरेख
खूपच सुंदर
Zakks
छान आता तेच करून पाहत आहे
खूपच छान पहिल्यांदाच केळ्याचे मोदक पाहिले👌👌👌👌👌👍👍🌹
Wow Tai kubj navin rite ahe modak chi Ani kubj chhan padati ni tumi share keli thanku so much ganpati bapa moriya 🙏
Chan
Faarach chaan modak recipe🎉
Khup Chan aahe
ताई खुप सुंदर आणि हेल्दी असे मोदक. ह्यावेळेस मी हे करणार
खूप छान. नवीन प्रकार माहीत झाला. Thanks.
खूप खूप छान..
Khup chhan
Tumcha ganpati bappa nkkich khush zala asel
Appko special thankyou.appki recipe bahut aachi hi.
खुप छान
खरंच एकदम हटके मोदक आहेत नक्कीच बनवू.
छान रेसिपी आहे 👌🏻👌🏻👍🏻
ही मोदक बनविण्याची कृती प्रथमच पहात आहे व कृती सुंदर आहे. 👌 👌
Thank you
Khuuppp sundar
Thank You🙏🙏
Chaan kelwche modaka.👌👌
मोदक पहिल्यांदाच पाहिले मस्तच 👌
Vha mem me aj hi try karugi.. Super unique hae
वाह ❤😊
Very nice, प्रथमच ही रेसीपी कळली
खूपच छान.नवीन आहे.
खूप सुंदर
He modak philyandach pahil. Thank you tai. Khup chan recipe aahe. Ya ganpatila nnki bnvnar he modak.
अतिशय सुंदर, नवीनच पद्धत आहे.
माहीत नव्हती ही पद्धत.खूपच छान आहे
Excellent Modak
Nice
खूप छान ❤ धन्यवाद नवीन पद्धत आहे मस्त वाटली
खूप सुंदर केळीच्या मोदकाची रेसीपी दाखवलीत.धन्यवाद ताई.
खूपच छान आहे ताई केळ्याचा मोदक खुपच छान कल्पना
खुप खुप छान
केळीचे मोदक पहिल्यांदाच पाहिले नक्की करून बघणार. धन्यवाद
Bhut sundar video respi
Khup छा न
Mast hai 👌👌🌹🌹🙏🙏 ganpati bappa morya 🙏🙏🌹🌹
खूपच सुंदर रेसिपी माहीत झाली आणखीन अशाच नवनवीन रेसिपी टाकाव्यात
खूप सुंदर मोदक या आधी आम्हाला ही पद्धत माहिती नव्हती तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सांगितले
Apratim
Very nice . Very useful recepie & something different. ❤❤
Khup sundar
एकदम मस्त,,,
Khup mast
Khupach chan