आम्ही पण खान्देशी आम्ही कानोले आणि गव्हाची खीर बनवितो नागपंचमीच्या दिवशी गंगाफळाची भाजी असते सोबत, काही ठिकाणी बाजरीचे दिवे बनवितात, जुन्या पाककृती दाखविली पाहिजे तरच पाकसंस्कार होऊन आपली आहारसंस्कृती जोपासली जाते. धन्यवाद .
Mala pan khandesh madhye nagdive banvate te khup aavdtat.majhi Aai Badlapur la rahate tar tichya shejari faijpur chya kaku rahat hotya tar tya kaku det hotya . Mi khat hoti khup mast lagtat. Nagdivyavarun kakuchi aathavan aali.
तुमच्याहातातलि कंगन खुपच सुंदर आहे
Thanks🙏
खुप छान, सोप्प्या पद्धतीने सांगितली मी नक्कीच करून बघेल
Thanks ☺
अतिशय उत्तम खिर बनवली आहे 👍
धन्यवाद 😊🙏
Khup postik ani mast chan recipe baddal thanks
खुपच छान पाहूनच तोंडाला पाणी सुटले मस्तच
आम्ही पण खान्देशी आम्ही कानोले आणि गव्हाची खीर बनवितो नागपंचमीच्या दिवशी गंगाफळाची भाजी असते सोबत, काही ठिकाणी बाजरीचे दिवे बनवितात, जुन्या पाककृती दाखविली पाहिजे तरच पाकसंस्कार होऊन आपली आहारसंस्कृती जोपासली जाते. धन्यवाद .
अगदीच बरोबर.. आपल्या भावी पिढीसाठी देखील ते उपयुक्त आहे आपल्या परंपरा सोबत थोडे तरी जोडल्या गेलेच पाहिजे...असा माझा नेहमीच प्रयत्न असतो 😊👍
Mala pan khandesh madhye nagdive banvate te khup aavdtat.majhi Aai Badlapur la rahate tar tichya shejari faijpur chya kaku rahat hotya tar tya kaku det hotya . Mi khat hoti khup mast lagtat. Nagdivyavarun kakuchi aathavan aali.
@@SwarasArt 👌👍
@@PritiKharche-ri5ci
हो मस्त लागतात दिवे मी दाखवले आहे
@@SwarasArt tya sathi vishisht jwari vaprtat na
Khup sundar..yummy...
स्वरा तुझ्या रेसिपी प्रमाणेच तुझं बोलणं सुद्धा एकदम गोड आहे
Thanks😊
खुप छान माहिती दीली ताई
खूपच मस्त बनवली
खुपच छान बनवली तुम्ही 👍
Thanks😊
खुप छान बनवली आहे खीर
Thanks ☺
खूप छान बनवली खीर
नक्की करून बघणार 😊
Shili khir atishay chhan chavishta lagte.
Yes
Khupch sunder
Thanks ☺
खुपचं सुंदर मला खुप आवडते ❤
खुपच मस्त झाली आहे खीर 😋
Khup chhan!
मला पण दुसर्या दिवशी खीर खायला आवडते
Mala pan 👍
नक्की अशा प्रकारे करून पाहीन! ❤
धन्यवाद..अभिप्राय कळवायला विसरू नका☺
Khupach chhaan
Thanks😊
छान सांगितले
Thanks😊
Maji Aai pan achich banvte n dusrya divsi khup chan lagte
Wow
मला गव्हाची खीर खूप आवडते .मी पण कधीतरी बनवते .त्याचा कोंडा काढायचा त्रास जास्त आहे. पण खायला फार भारी लागते. तुमची रेसिपी सांगायची पद्धत फार छान आहे
Khoop chhan
मस्तच😊
Mi pn same ashicj banvate swara Tai
Mam delicious mam khapli ghau vaprale tar chalital ka hayach pramane keli tar chalel ka
Yes
खूपच छान
Thanks😊
मला ही नेहमीच कठीण वाटायची, सोप्पी करून सांगितल्याबद्दल धन्यवाद !
धन्यवाद.. ☺
झकास
😍👌👏🥳🤩
छान
👌👌👍
आमच्या घरी सर्वांना शिळी खरी आवडते
Mala khup aavadate gahu chi khir.mala pan dusarya divashi hi khir aavadate.😋😋😋😋😋🤤🤤🤤🤤🤤😍🥰
Wow.. Same to you😊
🙏👌👌
👌👌😋😋
👌👌
Yummy 😋
Thanks😊
Swara chan..Amhi Rajasthani lok Akshay तृतीयेला Awrjun करतो गव्हाचा खिचडा म्हणतात...तुझी रेसिपी chan aahe❤
Wow
खीर खुप मस्त
Thanks😊
Mast
Thanks😊
Yummy
Looking very delicious😋😋
Thanks😊
सूदर
खूपच छान, ही गवाचा खीर मुंबईला आल्या पासून बंद झाला आहे. तुमच रेसिपी बघितल्या नंतर करवा वाटते. मी करून बघितल्यावर कमेंट मध्ये कळवते. धन्यवाद
नक्की कळवा ☺👍
sal food processor असेल तर त्यात करा खूप छान होते
हो..
धन्यवाद सुगरण स्वराताई❤
Thanks😊
Amhi kokanat yat naralach dudh ghalatat bagha ekada karun
Yes
आम्ही कोंडा काढण्यासाठी थोडे मीठ लावावे
Wow.. Karun pahil
खपली gavhachich छान होते karn लवकर शिजते चव ही vegli लागते
बरोबर
Plus mode nahi ,pulse mode is the correct word
Mazi Aai asech kheer Karachi,amhi 2 dies khaycho.khup varsh zali.
Thanks😊
😅😅
गहू मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर तो अर्धा तास पसरायचा नंतर तो पाखडून घ्यायचा त्यामुळे सगळा कोंडा निघून जातो. त्यामुळे खीर चांगली होते.
Plus नाही
Pulse मोड
खूपच छान मिठाई बनवली
👌👌
Mast
Thanks😊
👌👌👌