Nitin Deshmukh : आणि Eknath Shinde यांच्या बंडातून मी गुवाहाटीहून परतलो | Shiv Sena Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #NitinDeshmukh #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #Ayodhay
    एकनाथ शिंदे आधी सर्व आमदारांना 'या' शहरात घेऊन जाणार होते. बंड सोडून परतलेले आमदार नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 500

  • @akashrathod2114
    @akashrathod2114 3 หลายเดือนก่อน +121

    नितीन देशमुख साहेब खरोखर च महान आहे तुम्ही, उद्भव बाळासाहेब ठाकरे यांच्याशि एक निष्ठा राहिले.. जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी...

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 4 หลายเดือนก่อน +175

    बाळापूर मतदार संघाला अभिमान आहे आपल्या शिवसैनिकाचा.

    • @ninadshinde7085
      @ninadshinde7085 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😂

  • @nandutalkar59
    @nandutalkar59 3 หลายเดือนก่อน +32

    किती गलिच्छ राजकारण आहे.
    आणि हे म्हणतात आम्ही बाळासाहेब यांचे विचार घेवून बाहेर पडलो. हेच का अविवेकी विचार
    नितीन देशमुख साहेब आपण खरे निष्ठावान आहात. आपल्या निष्ठेला मानाचा मुजरा

  • @suwrudheshpadole7904
    @suwrudheshpadole7904 3 หลายเดือนก่อน +49

    मा. आ.नितीन जी देशमुख...
    मनःपूर्वक सलाम आपल्या धैर्याला आणि निःष्ठेला ला.....
    मीं काही कुठल्या राजकीय पक्षाचा समर्थक नाही. परंतु राजकारणात अशी वृत्ती असणारी लोकच हवीत...
    🌹🙏🚩🇮🇳जय हिंद!जय महाराष्ट्र!🇮🇳🚩🙏🌹

  • @bhimakamblekamble4390
    @bhimakamblekamble4390 3 หลายเดือนก่อน +42

    साहेब मी कर्नाटक चा मुलगा आहे पण तुम्छि स्टोरी आईकली माझ्या डोळ्यात पाणी आलं 😢😢

  • @Ik-tu2op
    @Ik-tu2op 3 หลายเดือนก่อน +31

    देशमुख साहेब गर्व आहे प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला तुमच्यावर

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm ปีที่แล้ว +186

    नितीन साहेब खरा मर्द मराठा लाज राखली महाराष्ट्राची सलाम आहे आमचा तुम्हाला एक निष्ट सच्चा शिवसैनिक 💯🔥🔥🔥🔥🔥🙏

    • @sanjaywakchaure7504
      @sanjaywakchaure7504 3 หลายเดือนก่อน

      आमदार हो,शुभेच्छा,
      देशमुखीला कलंक तर नाही ना?
      निवडणूक होवु दे कळेल

  • @rajuraut1040
    @rajuraut1040 3 หลายเดือนก่อน +20

    मा.आ.नितीनजी देशमुख साहेब आपल्या कार्याला सलाम. तुमची कहाणी ऐकून माझे सुद्धा हृदय भरून आले. एकनिष्ठ शिवसैनिक बाळापुर मतदार संघ.

  • @dhirugujar6793
    @dhirugujar6793 2 หลายเดือนก่อน +11

    साहेब हम राजस्थान के शिवसैनिक है हमे बोहत गर्व हैं आप जेसे निष्ठावतशिवसैनिक नेता है तो वो 40गद्दार गये तो भी कोई बात नही ❤

  • @nareshchalke8783
    @nareshchalke8783 ปีที่แล้ว +138

    साहेब यांना 2024 ला दाखवून देऊ

  • @anandnilgiri843
    @anandnilgiri843 ปีที่แล้ว +50

    बाळापूर चा खरा मर्द नितीन साहेब

  • @nileshdate6645
    @nileshdate6645 ปีที่แล้ว +74

    निष्ठावान शिवसैनिक कडवट आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील साहेब तुम्हाला मानाचा मुजरा भगवा सलाम

  • @jayshreekoli2220
    @jayshreekoli2220 ปีที่แล้ว +113

    कुठे तरी माणुसकी जिवंत आहे नितीन जी

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 ปีที่แล้ว +65

    चांगल्या दिवशी खरी बातमी समोर आली

  • @user-dx4jq1yy2o
    @user-dx4jq1yy2o 3 หลายเดือนก่อน +8

    मा. आ. नितीनजी देशमुख साहेब आपण 2024 ची लोकसभा निवडणुकीत प्रचार हाच करा...... खरोखर जनता त्यांना त्यांची जागा दाखवुन देतील.... आम्ही बीडकर

  • @vijayadhawale8439
    @vijayadhawale8439 ปีที่แล้ว +143

    ग्रेट नितीन साहेब

  • @ajaysable228
    @ajaysable228 ปีที่แล้ว +80

    देशमुख ना 21तोफांची सलामी 🎆🎆🎆🎆🎆🧨🧨🧨🧨

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 ปีที่แล้ว +83

    पाडा सोडू नका... महाराष्ट्र च पुढची पिढी माफ करणार नाही यांना
    काळ डाग लागला महाराष्ट्र ल

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 ปีที่แล้ว +59

    विश्वास जिंकला आपण ❤

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 ปีที่แล้ว +25

    कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक

  • @jyotipoojari577
    @jyotipoojari577 3 หลายเดือนก่อน +7

    नितिन देशमुख साहेब खरोकर तुम्ही महान आहोत सलाम तुमच्या जिद्दी ला

  • @amitsarate2516
    @amitsarate2516 3 หลายเดือนก่อน +15

    काय आदर्श घ्यायचा समाजाने आणि तरुणांनी 😢

  • @yuvrajraut5220
    @yuvrajraut5220 ปีที่แล้ว +20

    हे 100%खरं आहे

  • @User-bn4yf
    @User-bn4yf ปีที่แล้ว +85

    सलाम तुमच्या ईमानदारीला.

  • @prajyotmule3023
    @prajyotmule3023 ปีที่แล้ว +27

    ग्रेट नितीनजी

  • @santoshdhebe9350
    @santoshdhebe9350 ปีที่แล้ว +16

    Jai Maharashtra saheb

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 3 หลายเดือนก่อน +9

    शिवसेने चा सच्चा वाघ देशमुख साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 3 หลายเดือนก่อน +5

    एक निष्ठावान मावळा;मराठी मातीला तूमचा अभिमान आहे.पण 2024 ला बाकी पळणारेयेत नाहीत

  • @jitendramahulkar9483
    @jitendramahulkar9483 3 หลายเดือนก่อน +10

    ग्रेट निष्ठावंत ❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @baburaobavdekar1162
    @baburaobavdekar1162 3 หลายเดือนก่อน +10

    सलाम तुम्हाला साहेब

  • @kavishmasne6519
    @kavishmasne6519 ปีที่แล้ว +11

    साहेब खरच yala मनते निष्ठा..सलमा तुम्हला

  • @bhagwanbharati8249
    @bhagwanbharati8249 3 หลายเดือนก่อน +6

    जय महाराष्ट्र

  • @GovindThakare-gh7lx
    @GovindThakare-gh7lx 11 หลายเดือนก่อน +8

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 ปีที่แล้ว +11

    साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌

  • @user-mo4pr4uq9p
    @user-mo4pr4uq9p 11 หลายเดือนก่อน +9

    सलाम साहेब..

  • @bajrangibhosle
    @bajrangibhosle ปีที่แล้ว +10

    गेट आहे साहेब

  • @archanatemgire5847
    @archanatemgire5847 3 หลายเดือนก่อน +9

    असेच प्रामाणिक राहा साहेब

  • @careermakingguidance
    @careermakingguidance 3 หลายเดือนก่อน +5

    Best 🎉

  • @kirankoli9427
    @kirankoli9427 3 หลายเดือนก่อน +7

    खरी निष्ठा साहेब

  • @gajanankakde5474
    @gajanankakde5474 ปีที่แล้ว +15

    The great nitin sir

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 ปีที่แล้ว +30

    एकनिष्ठ माणूस जय महाराष्ट्र साहेब

  • @popatkarkhile9253
    @popatkarkhile9253 2 หลายเดือนก่อน +5

    Shyabbas re mazya wagha !

  • @rahulbhalerao1318
    @rahulbhalerao1318 21 วันที่ผ่านมา +1

    नितिन साहेब, कैलास साहेब महाराष्ट्राला तुमचा सार्थ अभिमान आहे.

  • @sanjaydavane846
    @sanjaydavane846 ปีที่แล้ว +13

    दोघा आमदार साहेब आपण ग्रेट आहात सलाम तुम्हाला

  • @arunpurigosavi5394
    @arunpurigosavi5394 ปีที่แล้ว +6

    सुपर साहेब सलाम तुम्हाला

  • @ganeshbhise2892
    @ganeshbhise2892 2 หลายเดือนก่อน +3

    ✌🏻 #दमदार_आमदार_शिवसेना_जिल्हाप्रमुख✌🏻
    #नितीनजी_देशमुख
    ✌🏻#२९_बाळापूर_विधानसभा_मतदारसंघ✌🏻

  • @RohanBhosle123
    @RohanBhosle123 3 หลายเดือนก่อน +5

    सत्या चा न्हेमी विजय होतो 🙏

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 ปีที่แล้ว +27

    जबरदस्ती नेल्याने काय होते बिचार्याला इन्जेक्शन दिले हे बरोबर आहेका

  • @vivekpatil9030
    @vivekpatil9030 11 หลายเดือนก่อน +6

    एका आमदाराला जबरदस्तीने किडनँप केले ह्याला जे जबाबदार आहेत त्यांच्या वर गुन्हे दाखल करणार का नाही,?हीच का मोदींची लोकशाही आहे,

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 3 หลายเดือนก่อน +3

    खरा शिवप्रेमी ❤

  • @Shivsainik408
    @Shivsainik408 ปีที่แล้ว +10

    Nishthawant shivsainik❤

  • @snehashahani623
    @snehashahani623 หลายเดือนก่อน +1

    Nitin Deshmukh khup Chan❤❤Udhav Thakre Zindabad 🎉🎉❤❤

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र जय भीम साहेब

  • @shantilalkalel1136
    @shantilalkalel1136 ปีที่แล้ว +74

    शिंदे आणि बिजेपी ला मतदानातून आसमान दाखऊ....येते आहे वेळ...... पुन्हा एकदा फडकऊ शिवसेनाचा भगवा अभिमानाने.....जय महाराष्ट्र ....नितीन साहेब

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +3

      महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री मा सुनील राऊत साहेब🙏🚩🚩🚩🚩

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 ปีที่แล้ว +3

      ​@@susheelchauhan7759😂😂😂😂😂

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +3

      भावी महिला व बाळ विकास मंत्री मा आदित्य ठाकरे 👌👌👍🚩🚩🚩

    • @vikaswaingankar3129
      @vikaswaingankar3129 ปีที่แล้ว +1

      Sanjay Raut will replace Joe Biden 😂😂

  • @maulichavhan1012
    @maulichavhan1012 ปีที่แล้ว +27

    जिगरबाज दमदार आमदार 🎉🎉🎉

  • @arunvharambale7035
    @arunvharambale7035 3 หลายเดือนก่อน +2

    Great saheb yala mhantat nishtha

  • @vinodbahutule8382
    @vinodbahutule8382 26 วันที่ผ่านมา +1

    हे खरे शिवसैनिक❤❤❤

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 3 หลายเดือนก่อน +2

    अनिल भाऊ तुम्ही किती सज्जन आहात अशी सज्जन गिरी केली तर तुम्ही लास्ट पर्यंत सुखी रहा

  • @sharadvairat8570
    @sharadvairat8570 ปีที่แล้ว +11

    Great nitin saheb❤

  • @chetansawant4398
    @chetansawant4398 ปีที่แล้ว +17

    Script 😂😂😂

    • @kinpat8825
      @kinpat8825 ปีที่แล้ว +9

      भक्त 😝😝😝

  • @sudhakardeshmukh3659
    @sudhakardeshmukh3659 ปีที่แล้ว +4

    great nitin saheb

  • @maheshchoudhari672
    @maheshchoudhari672 ปีที่แล้ว +3

    Great

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 ปีที่แล้ว +7

    नितीन देशमुख साहेब सलाम तुमच्या एकनिष्ठतेला...🙏🙏

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 ปีที่แล้ว +26

    नीचपणाचा कळस गाठलाय,पण त्यांची हींमत नाही होत आहे हा संघर्ष टोकाला जाणार!जो डर गया समझो मर गया!

  • @akashgarkal4630
    @akashgarkal4630 ปีที่แล้ว +4

    Very good

  • @Mediamahabharat
    @Mediamahabharat ปีที่แล้ว +4

    Khot naka bolu
    Tumi khare ghaddar🎉

  • @kamtekar22
    @kamtekar22 17 วันที่ผ่านมา

    ग्रेट आहात साहेब तुम्ही

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट लीडर नितीन देशमुख 👑💪💯🚩🚩

  • @latajagtap2694
    @latajagtap2694 3 หลายเดือนก่อน +1

    💐💐🙏🙏

  • @shakanathchavan6347
    @shakanathchavan6347 ปีที่แล้ว +1

    No1

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal ปีที่แล้ว +2

  • @salve7001
    @salve7001 หลายเดือนก่อน

    जयभिम जय शिवाजीमहाराज जय भारत जय महाराष्ट्र जय उध्दव बाळासाहेब ठाकरेसाहेब. साहेब आपण उध्दव साहेबां सोबत प्रामाणिक राहीलात या करिता आपणास सलाम.

  • @user-gc5th3xv9h
    @user-gc5th3xv9h 3 หลายเดือนก่อน +2

    Very nice sir

  • @prasadsanap4831
    @prasadsanap4831 ปีที่แล้ว +5

    सत्य वचन

  • @prakashvengurlekar7239
    @prakashvengurlekar7239 ปีที่แล้ว

    Wow

  • @LaxamanThakare-zw6ek
    @LaxamanThakare-zw6ek 3 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍👍

  • @vijaynawathe4144
    @vijaynawathe4144 3 หลายเดือนก่อน +1

    👍🙏

  • @ganeshpawar4457
    @ganeshpawar4457 ปีที่แล้ว +2

    नितिन साहेब एक नचा शिव सेनिक

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 ปีที่แล้ว +62

    A very Bold person. 👍 Very well Organised by the Mammu and Gang.. Who provided the Finance, is the Big Question.

  • @ishwarbajaj5534
    @ishwarbajaj5534 ปีที่แล้ว +8

    Waiting for 2024 ❤ Only Thakre Saheb🏹

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 3 หลายเดือนก่อน +2

    हे सगळं दोन गुजू करतं होते फक्त मुंबई गिळायची

  • @maheshvelgude75
    @maheshvelgude75 11 วันที่ผ่านมา

    असे निष्ठावंत शिवसैनिक असेपर्यंत शिवसेना कोणीही संपवु शकत नाही

  • @spune5038
    @spune5038 ปีที่แล้ว +3

    या मुलाखतीने सगळं चित्र पालटून जाईल यात वाद नाही. यातून खऱ्या कडवट शिवसैनिकाचं रक्त खवळून उठून उद्धव ठाकरे ना पुन्हा मुख्यमंत्री कस करता येतील यासाठी दिवस रात्र एक करतील...

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 ปีที่แล้ว +3

    याला म्हणायचं बाळासाहेबांचं शिव सैनिक...

  • @rudyanathpachakate666
    @rudyanathpachakate666 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏❤❤❤❤

  • @gableraj35
    @gableraj35 3 หลายเดือนก่อน +1

    सुपर

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 หลายเดือนก่อน

    एकमेव महाराष्ट्र सच्चा नेता नितीन देशमुख साहेब 👑💪🚩🚩🚩💯👑💪🚩💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sharadam3348
    @sharadam3348 ปีที่แล้ว +62

    पुन्हा पुन्हा आयकावा असा हा खिसा आता तरी जनतेचा विश्वास बसेल का चाळीस ४० आमदारांनी गद्दारी केली ते उद्धव साहेब भेटत नाहीत म्हणून जनतेची दिशाभूल करू नका जनता दूध खुळी नाही .आमच्या मनातले सर्व सामान्यांच्या मनातले फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +3

      भावी मुख्यमंत्री मा विनायक राऊत किंवा अरविंद सावंत🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz ปีที่แล้ว +2

      😂💐😂😂😂

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +1

      भावी पाट बांआंधारे मंत्री मा अंबादास राऊत

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 ปีที่แล้ว +2

      Pawaranchya mandivar jaun basla udhaw ti dishabhul navti ka ?🤣

    • @user-ny1ob4kc3y
      @user-ny1ob4kc3y 3 หลายเดือนก่อน

      असली देशमुख नितीन साहेब.

  • @user-gu4nk8xo7l
    @user-gu4nk8xo7l ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤

  • @LaxamanThakare-zw6ek
    @LaxamanThakare-zw6ek 3 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshMmore1610
    @ganeshMmore1610 ปีที่แล้ว

    👍👍🙏🙏

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 ปีที่แล้ว +1

    Sir ek number

  • @rangnathkushare9603
    @rangnathkushare9603 3 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र सर

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 ปีที่แล้ว +69

    गद्दार लोकांना क्षमा नाही

  • @LaxamanThakare-zw6ek
    @LaxamanThakare-zw6ek 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaybhagat5467
    @sanjaybhagat5467 24 วันที่ผ่านมา

    Salute sir

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 ปีที่แล้ว

    🚩🔥🙏🙏

  • @nitindevlekar2297
    @nitindevlekar2297 2 หลายเดือนก่อน +1

    अहो जे निष्ठा म्हणून मागे प्रामाणिक राहीले त्यांना जे पक्ष प्रमुख आहेत त्यांना पक्षात प्रमुख स्थान देणार का जुन्या लोकांची परत भरती करून निष्ठा वान लोकांच्या नशिबात सतरंजी अथरण्याच्या कामाला लावू नये नाहीतर सर्वसामान्याचा पक्ष हा विषयावर विश्वास राहणार नाही

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 16 วันที่ผ่านมา

    नितीनजी सॅल्यूट तुम्हाला आणि मानाचा मुजरा खरा शिवसेनिक ही जरा स्टोरी बाळासाहेब असताना झाली असती तर वाघाने काय केल असत हयाच

  • @vijaykanakdhar2864
    @vijaykanakdhar2864 ปีที่แล้ว +4

    Salute to your honesty