गेवराई पंडित, आष्टीत धस, माजलगाव सोळुंके, केज ल मुंदडा, परळीत मुंडे,बीड क्षीरसागर गेली 30 वर्ष सत्तेत आहेत अन् बीडचा बिहार मुंडे बहीण भावाने केला वा रे वा, जनता सब जाणती है.
जरांगे सोण्या सारखं लेकरांना अभ्यास करायला सांग बामण्याच्या पोरा पेक्षा जास्त गुण घेऊन पास झाले पाहिजे उगाच कला केंद्रात जाऊन वेळ वाया न घालण्याची समज देरे दादा ❤
मनोज दादांनी आमरण उपोषण सोडले आनंद झाला.अशा व्यक्तिमत्वाला समाजाने जपले आहे.हा माणुस नि:स्वार्थी आहे.त्यांच्याकडे त्याग,निष्ठा,कष्ट,श्रम,जीवाचे हाल झाले तरी मागे न हटणांरा एकचं व्यक्तिमत्व मनोज दादा. आपल्याला त्रिवारं नमन !
मराठा समाजाला केंद्रात ews व राज्यात sebc 10% आरक्षण आहे तर ओबीसी प्रमाणे शासकीय college अर्थीक fees माफ करावी नाही तरच गरीब मुलांना फायदा होईल नाही तर विका घर आणि शिकवा मुलांना
मनोज दादा . तुम आगे बढो . धस अन्ना आपल्या पाठीशी आहेत . अस मला तरि वाटतय . कारण धस हे सन्माननिय मराठा आहेत . त्यामुळेच त्यांच्यावर भरोसा ठेऊत . एक मराठा कोटी कोटी मराठा .
कारण सहकार बँक कोणी एज्युकेशन लोन घेतले आहे आज थकीत लोन आकारणी 15% 6 लाख रुपये लोन भरू शकत नाही माफ व्हावे ही महत्त्वाची मागणी सरकारची ही आठ घालावी जय शिवराय
अहो दादा एवढी मंडळी समोर बसली आहे ति गोधडी काढुन ठेवावी बाजुला का काजु बदाम पडतीलका काय तुमचपन खर आहे गॅलक्सीत गेल्यावर कायाला येतील काजु बदाम बजेट संपल असणार बरोबर😮😮
अगदी बरोबर आहे दादा मनापासून धन्यवाद
उल्लु बनाया..बडा मजा आया 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mad
१ नबर धस अन्ना व बजरग बप्पा सोनवने याना कोटी कोटी धन्यवाद
घे
धन्यवाद आमदार साहेब
गेवराई पंडित, आष्टीत धस, माजलगाव सोळुंके, केज ल मुंदडा, परळीत मुंडे,बीड क्षीरसागर गेली 30 वर्ष सत्तेत आहेत अन् बीडचा बिहार मुंडे बहीण भावाने केला वा रे वा, जनता सब जाणती है.
हे पटल आता,,
हे पटले 😂
तिन्ही भावाचा अभिनंदन
जरांगे साहेबांचा स्टॅमिना फारच चांगला आहे कडक उपोषण करुन देखील आवाज एकदम खनखनित आहे
रात्री खातोय भात, लापशी आणि कढी तेव्हा याचा आवाज हा कडक राहणार, यांना पोसवणारे हे सर्व जातीवादी भडवे आहे
खाऊन पिऊन उपोषण
मनोज दादा तुमचे अभिनंदन
हे शेवटाच उपोषण आहे दादा तुमचा पूर्ण वापर झालेला आहे,तुमचं काम संपले आहे, आता तुम्ही अन तुमचे टिपर अन् गोदाकाठावर वाळू काढणे
संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
सदैव दादासोबत........ दादा आता यानंतर उपोषण नका..... मागण्या मान्य नाही झाल्या तर आता फक्त मुंबई गाठायची....... एकच मिशन मराठा आरक्षण...... ❤❤❤❤❤
तू माझी खाजव मी तुझी खाजवतो असं चाललंय या सगळ्यांचे मिळून
जरांगे
सोण्या सारखं लेकरांना अभ्यास करायला सांग बामण्याच्या पोरा पेक्षा जास्त गुण घेऊन पास झाले पाहिजे
उगाच कला केंद्रात जाऊन वेळ वाया न घालण्याची समज देरे दादा ❤
चला नाटकाचा फड लवकर आवरला.आता महाराष्ट्र पेटवायला मोकळा जातीभेद निर्माण करून
काही म्हणा गोधडी सोडवत नाही सगळे रहस्य गोधडीतच लपलेल आहे
सुरेश अण्णा धस यांचे खूप खूप अभिनंदन
कशाबद्दल?😂
आवाज कडक आहे.
दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 👍👍
आगदी बरोबर दादा जय शिवराय
खर आहे दादा आता ऊपोशन नको
जनतेच्या डोळ्यात धूळफेक चालू आहे.
फडणवीस ने घसचे माध्यमातून जरांग्या ची हवाच काढून घेतली 😂😂😂😂😂😂
नाटक चालू आहे
Drama.....
Darma 6.0
धस साहेबांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं. धस साहेबांचे खूप खूप धन्यवाद
पटिल ' धस फसवत आहेत श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे
बीड जिल्ह्याच्या तिन्ही वाघांचं धन्यवाद व अभिनंदन❤❤❤❤
Wagh😂😂
@AshokWare-m6u वाघ आहेत
कोयता गॅंग चिक्की गॅंग हप्ता ग्यान वडापाव गॅंग तर नाहीत
आणि यांनी 5 दिवस उपोषण केले आहे तरी टाकत बघा बोलायची
आठ मागण्या कोणत्या आहेत त्या कळाले नाहीत
आम्हाला माहीत होते की 5 दिवसाच्या वर कधीही उपोषण कधीही टिकत नाही
तु दोन दिवस करुन बघ
खासदार ची अवस्था बघा लायकी बघा मित्रांनो
अभिनंदन साहेब
धस साहेब, बजरंग बाप्पा, जरांगे पाटील एकत्र खूप आभार!! हीच काळाची गरज
ह्या मण्यानी मराठी येडे केले😊
अगदी बरोबर
खरय राजांना सोडून जरांगेला देव मानायला लागली येडझवी 😂😂
एक अडाणीच दुसरं अनपड
पांच दिवस झाले तरीही आवाज बघा.
जरांगेच्या कोपराला गूळ लावला
आरक्षण हे भेटू शकत नाही पहिला संविधानाचा अभ्यास करा
ही मॅनेज टोळी आहे पैसे कमवा आणि माज करा हेच यांचे धंदे
घ्या आता आरक्षणा?
तुम्ही सगळेजण चांडाळ चौकडी भाग
7 वे उपोषण संपले
उपोषण सोडल्या सोडल्या आवाज वाढला
मनोज दादांनी आमरण उपोषण सोडले आनंद झाला.अशा व्यक्तिमत्वाला समाजाने जपले आहे.हा माणुस नि:स्वार्थी आहे.त्यांच्याकडे त्याग,निष्ठा,कष्ट,श्रम,जीवाचे हाल झाले तरी मागे न हटणांरा एकचं व्यक्तिमत्व मनोज दादा. आपल्याला त्रिवारं नमन !
येना का खाऊन पिऊन उपोषण केलं का याचा आवाज बघा कसा टणटणी आहे
बरोबर पाच दिवस उपोषण केलेला माणूस असा बोलू शकत नाही हे सगळे लवाड बेवडे आहेत
धस साहेब चपटी घेऊन आले होते म्हणूनच पाटील उठून बसले
तु.कोणती.घेतो..जरा.शांत.बास. राव.छान.
@ramdasjagtap54खर बोलल कि झोंबतो 69
मराठा समाजाला केंद्रात ews व राज्यात sebc 10% आरक्षण आहे तर ओबीसी प्रमाणे शासकीय college अर्थीक fees माफ करावी नाही तरच गरीब मुलांना फायदा होईल नाही तर विका घर आणि शिकवा मुलांना
कुठे वाचलं ओबीसीला फी माफ..!
मनोज जरागे पाटील ❤❤
केळ घ्या केळ......😅😅😅
का रे शिंगुळ्या
Tula. Na. Paije. Kale
तुला रताळी पाहिजे का 😢
जरागेच दुकान बंद केले गीराईक राहील नाही 😅😅😅
@@arjunbodkr2517 😂
झालीं का झोप पाटील
जय शिवराय जय शंभुराजे
Only patil🚩🚩🚩🚩
बीड जिल्ह्यामध्ये कुणबी नोंद असून सुद्धा व्हॅलिडीटी देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत या आधीकार यांना ताबडतोब देणयाचे आदेश द्यावेत
ही चांडाळ चौकडी बीड चीच आहे
हे सगळं प्लॅन करून उपोषण सोडलं तुम्हाला कोणी सोडा म्हणलं नाही शासकीय प्रतिनिधी आला की नाही सगळा तुमचाच गेम
धस साहेब विचार करीत असतील मी मंत्री असतो तर मला याचं ऐकायची गरज नसती पडली
धस कोण आहे हो म्हणायला खालचा कार्यकर्ता
संघर्ष होता मनोज दादा कृपा करून जे इंजीनियरिंग मुलं ओबीसी सर्टिफिकेट नसल्यामुळे पूर्ण फीस भरावी लागली तरी थकीत एज्युकेशन लोन माफ व्हावे
घे जरागे कडुन वेड्यात काढले लोकांना
याले तेल लावू नका,हा काही करत नाही.जनतेने ते अगदी क्लीअर केलं आहे.याले तेल लावू नका.निकालाचा सन्मान ठेवा.जनतेने याले धुतले आहे
महत्त्वाची एक सुचना धस हा सरकार तर्फे आलेला नव्हता मुळात धस ला येण भागच होत हे सर्व जण समजू शकतात😂
अगदी बरोबर दादा
जाळले ना मग लोकांची घरे, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचे प्रावधान आहे, गरीबी हटाव ची खिरापत नाही
धस साहेब आपण महाराष्ट्रात नाही, भारतात एक नंबर, कोणाला न ऐकनारा आपण बरोबरच लटकला
जय भवानी जय शिवाजी
जय भगवान जय गोपीनाथ
जय भगवान जय ओबीसी
. अजीत दादानी खालचे कार्यकर्ते आले वाटतय सुऱ्या सोन्या खिरसागऱ्या सर्व खालचं कार्यकते😢😢😢
याना फक्त केसेस माघार घ्यायच्या आहेत
धस हा जरांगेचाच माणूस बरोबर पाठवला माणूस 😅
मनोज जरांगे पाटलांचे वाघ सुरेश धस, बजरंग सोनवणे,
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
जातीवादी 😂😂😂
अरे जारे पाटील तुला समजेल आणि यायला कळालं जसा दुखतं त्याला स्वस्त तू हा नुसतं मला पट्टी करत आहे
अरे देवेंद्रजी चा फोटो कशाला लावलाय इथ, त्यांनी कोलला आहे जरांग्या ला 😂😂😂
सुरेश धस यांनी मनोज जरांगे च महत्व झिरो करून टाकलं
एक कोडेच आहें हे खासदार साहेब लोकसभेत हा प्रश्न का मांडत नाही फक्त राजकारण व मतासाठी आंदोलनाचा वापर करीत आहेत का याचे जाहीर उत्तर द्यावे ही विनंती
राज्याचा विषय आहे
मनोज दादा किती नाटक करणार? आता काहीही होणार नाही हे लक्षात घ्या की
मनोज दादा . तुम आगे बढो . धस अन्ना आपल्या पाठीशी आहेत . अस मला तरि वाटतय . कारण धस हे सन्माननिय मराठा आहेत . त्यामुळेच त्यांच्यावर भरोसा ठेऊत . एक मराठा कोटी कोटी मराठा .
स्वतःच ऑफिस उघडायला पैसे आहेत हातात अंगठ्या फिरायला 4 व्हीलर फुल उधळायला jcb सगळ्या साठी पैसे आहेत समाजासाठी मोडी लिपीक द्यायला पैसे नाहीत 😂😂
दादा हा विषय तिघा वाघांनी धाब्यावर बसून सोडवला असता की एवढा आटापिटा करायची काही गरज नाही 200 मराठा आमदार आहेत
जय शिवराय मनोज दादा जरांगे पाटील
गोरगरीब मराठ्यांचा वाली मराठ्यांचा काळीज मनोज रंगे पाटील
सुरेश दस साहेब व मनोज दादा यांना विनंती कर्जमाफीवर थोडा जोर लावा मी विनंती शेतकरी हमीभाव भेटत नाही म्हणून कर्जबाजारी झाला आहे
घे जरागे मारा चपटी
धस साहेब आपली पत्रकार परिषद आवडली
जारंगे तू आत्ता मुंबईला या अरबी समुद्र मध्ये स्विमिंग करायला
कारण सहकार बँक कोणी एज्युकेशन लोन घेतले आहे आज थकीत लोन आकारणी 15% 6 लाख रुपये लोन भरू शकत नाही माफ व्हावे ही महत्त्वाची मागणी सरकारची ही आठ घालावी जय शिवराय
गुलाल कधी उधळणार
धस साहेब म्हणत आहेत बप्पा ल दादाला मासे खायचेत वाटत
समाजसुखासाठी झटणारा देवमाणूस मनोजदादा
धसकट कसपट काढा
Chalo Mumbai 🚩❤️💯
सुरेश धस साहेब आपण बरोबर बोलतात जरागे पाटील साहेब आपली खरच मराठी लोकांना गरज आहे माराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची मागणी आहे
सुरेश आण्णा आणि बजरंग बाप्पा मराठा समाज पाहतोय... तुमचे आभार..
मनोज दादा जरांगे पाटील यांचा कुणबी आरक्षणाबाबतचा अभ्यास भरपूर झालेला आहे
अहो दादा एवढी मंडळी समोर बसली आहे ति गोधडी काढुन ठेवावी बाजुला का काजु बदाम पडतीलका काय तुमचपन खर आहे गॅलक्सीत गेल्यावर कायाला येतील काजु बदाम बजेट संपल असणार बरोबर😮😮
काजू बदाम तुझ्या मायने ठेवलं होतं का तिचा
दादा पाटील आभिनदंन
जरांगे पाटलांनी मला वाटते आमरण उपोषण करू नये
जराग्याच्या आख्खा मुळाच घातला. आता निघनारच नाही. हे फडनविस सरकार आहे भ ऊ
अभिनंदन धस साहेब सोनवणे बप्पा सोळंके साहेब
धन्यवाद
ऐक नंबर भावा सगळेच मुद्दे बरोबर आहेत सरकार ला विनंती आहे मराठा आरक्षण मिळाले पाहिजे
सदैव एकनिष्ठ पाटील
दस साहेबांनी तडजोड केली धन्यवाद साहेब
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मंडळी राम कृष्ण हरी मावली दादा ❤❤❤❤❤
मनोज जरांगे पाटील साहेब अगदी उत्तम भाषेत बोलत आहेत