👍👍👍लोकशाही झिंदाबाद.... नितीनजी सनदशीर मार्गाने शांततामय आंदोलन करून हुकूमशाही वृत्तीविरोधातील अतिशय योग्य भूमिका मांडली. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🙏🚩
खरे सूत्रधार सरकार मधे बसले... एक आमदार समोर असूनही त्याला हा पोलिस जुमानत नाही.एखाद्या सामान्य माणसाला कशी वागणूक देतात हे या वरुन लक्षात येते... प्रत्येक सरकार हे विरोधी पक्षाच्या माणसाला त्रास देण्यासाठी यंत्रणाचा गैरवापर करते...
पार इज्जतच काढली साहेबांची😂😂 जर पोलिस जनतेशी नीट वागले तर जनता ही पोलिसांना पुर्ण सहकार्य करेल. पोलिसांची इज्जत करेल. नाहीतर नेते मंडळी आणि वकील संघटना आहेत पोलिसांना सरळ करायला.😂😂😂
ABP माझा ने पोलिसांच्या मानसिक स्थितीचा सर्वे करायला हवा.. जनतेच्या सेवेसाठी जे पोलिस रात्रंदिवस झटतात ते पोलिस किती मानसिक तणावाखाली जीवन जगतात, सर्वात जास्त त्यांना कोण त्रास देतात हे निदान जनतेच्या लक्षात यायला पाहिजे.
👍👍👍लोकशाही झिंदाबाद....
नितीनजी सनदशीर मार्गाने शांततामय आंदोलन करून हुकूमशाही वृत्तीविरोधातील अतिशय योग्य भूमिका मांडली.
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🙏🚩
हा तर बीजेपीचा कहर झाला जनता जागी हो आपल्या हक्का साठी आवाज उठवा.
दमदार आमदार नितीनजी देशमुख
देशमुख साहेब याना हीच भाषा बरोबर आहे
पोलिस कुणासाठी काम करतात,पोलिस हातातले बाहुले आहेत,ते कायद्याचे रक्षक राहिले नाहितर ते हुजरे गिरित धन्यता माननारे राहिले आहेत
दमदार निष्ठावान आमदार..
Video pahila nahi ka plane cha
@@bharatgavali1968 medical ka kru Dil nhi mindyanni ti pn mahiti ghya
Police niyamala dharun vagayala pahije kay suru aahe he
आमदार असावा तर असा खरंच नितीन देशमुख सारखा . १००%
सरकारनी सांगितलं आहे सर्व हूकुमशाही चालु आहे महाराष्ट्रात मिधे वाट लावली
नितीन देशमुख साहेब जिंदाबाद❤
खरं आहे फक्त वर्दी मुले इजत आहे 😂तुमची हो खरं आहे साहेब 🙏🙏🙏
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत आमदार नितिनजी देशमुख आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो.🚩🚩🔥🔥🐯🐯
❤❤
सरकार हमसे डरती है.... पुलिस को आगे करती है... जय महाराष्ट्र बाप्पु,
देशमुख साहेब जय महाराष्ट्र
अनाजीपंत घाबरलय
Uddhav konta pant ahe jativadya??😂😂 n fadanvis ne UT cha rajakaran samapvalay 😂😂😂
अश्या अधिकाऱ्यानं मूळ वाट लागली आहे राज्याची.
पोलीसांचं अवघड जाग्यावरचं दुखणं सांगता येईना सहन होईना
❤ jai maharashtra
जय महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥
वर्दीमुळे इझत आहे एक नंबर बोलें 😂
जय महाराष्ट्र 🚩 साहेब
आमदार साहेब एकदम बरोबर आहे तुमचं
अशा पोलीस अधिकाऱ्या मुळे महाराष्ट्राची वाट लागली आहे.
असल्या अधिकाऱ्यांनाच तुरुंगात टाकले पाहिजे.
खरे सूत्रधार सरकार मधे बसले... एक आमदार समोर असूनही त्याला हा पोलिस जुमानत नाही.एखाद्या सामान्य माणसाला कशी वागणूक देतात हे या वरुन लक्षात येते... प्रत्येक सरकार हे विरोधी पक्षाच्या माणसाला त्रास देण्यासाठी यंत्रणाचा गैरवापर करते...
उध्दव बाळासाहेब ठाकरे. यांचा वाघ.. जय महाराष्ट्र 🚩
निष्ठावंत शिवसैनिक आमदार जय हो 🎉
❤❤ जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन ❤❤
देशमुख साहेब
Ek no mla❤
नेता आसाच पाहीजी
जय महाराष्ट्र नितीन साहेब
दमदार आमदार नितीन देशमुख साहेब
बरोबर आहे
Sir Jay Maharashtra..
निष्ठावंत शिवसैनिक..
या सर्व बिनाकारण त्रास देणाऱ्या पोलीसांना शिवसेनेने लक्षात ठेवायचं आहे,
Nitin deshmukh saheb jinndabad 🚩🚩
Jay Maharashtra Deshmukh sir 🙏🙏
Jay Maharashtra
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩
NO1
पार इज्जतच काढली साहेबांची😂😂
जर पोलिस जनतेशी नीट वागले तर जनता ही पोलिसांना पुर्ण सहकार्य करेल. पोलिसांची इज्जत करेल. नाहीतर नेते मंडळी आणि वकील संघटना आहेत पोलिसांना सरळ करायला.😂😂😂
अधिकारी ने अधिकारी सारखं वागले पाहिजे बुवा. हे त आती करा लागले.
वारंट नाही, लेखी लिहून पण देत नाही ना राजा.
Jay maharashtra saheb
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ नितिन देशमुख साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Only उद्धव ठाकरे ओरिजिनल शिवसेना
बाप्पू आवडली भूमिका, जिंदाबाद
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध...
देवेंद्र फडणवीस आपण खुप खालचा दर्जाचे राजकारणी आहात.
दमदार आमदार नितीनजी देशमुख जय शिवराय
फकत ठाकरे सरकार 🔥🔥जय महाराष्ट्र🔥🔥
भाजपा मुक्त महाराष्ट्र होणार जय शिवसेना जय उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र
दमदार आमदार नितीन बाप्पू देशमुख
सरकार पू ,,ली,,स,आयीचा दा देशमुख साहेब जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद
Damdar aamdar
Nitish ji.... U r doing very well....
Ek no Aamdar Saheb
बाळासाहेब च कट्टर शिवसैनिक अभिनदंन साहेब
जय महाराष्ट deshmukh साहेब
जनता जागी हो
दमदार.आमदार
ABP माझा ने पोलिसांच्या मानसिक स्थितीचा सर्वे करायला हवा.. जनतेच्या सेवेसाठी जे पोलिस रात्रंदिवस झटतात ते पोलिस किती मानसिक तणावाखाली जीवन जगतात, सर्वात जास्त त्यांना कोण त्रास देतात हे निदान जनतेच्या लक्षात यायला पाहिजे.
किती माजले सरकारी यंत्रणेची उगीच वाद घालतात
पोलासांनी सांगायला पाहीजे काय गुन्हा आहे मग अटक करावी
❤❤❤❤❤❤❤
👌👌👌
Only Nitin bappu🙏
देशमुख साहेब शिवसेना चा वाघ आहेत
Gopal bhau datkar jindabad Jay bhim jay shivray❤❤
याले म्हणतात शिवाजी चा वंशज जय नितीन भाऊ
भयंकर
एकनिष्ठ देशमुख साहेब जय महाराष्ट लय अति झालया वाटाणा ,फुटाणा ,शेंगदाणयाच
घाबरला वाटते 😂
Akch wagh🚩🚩🚩🚩
Real shivsainik of ubt
👌👌👍👍🚩🚩
बापूसाहेब त्याला 100रू द्यायचे असते त्यांनी रस्ता सोडला असता
पोलीस अधिकारी यांचा काही दोष नाही खरे सूत्रधार सरकारमध्ये बसलेत
Barobar aahe avaidh dhanyvad kaarvayi Nahin Karat
Deshmukh Saheb Jay Maharashtra
Kadak
आमदार साहेब धन्यवाद हि हुकुमशाही
माहोल भाऊ
✅✅👌🏻👍
❤
दादागिरी चालु आहे सरकारची
हा तर कहरच झाला जनता जागी हो आपल्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे असे मला वाटते
बरोबर चालु आहे
देशमुख साहेब की जय
Great nitin deshmukh saheb🎉🎉🎉🎉🎉shivsena🎉🎉🎉uddav thakreee✌✌✌✌✌
good nitin sir
Khup bhari Uttar dile Deshmukh saheb ...yanna ashich bhasha samjte
देशमुख साहेब यांना अशीच भाषा ठीक आहे
निष्ठावंत शिवसैनिक देशमुख सर रंजना पाटील
Jay Maharastra deshmukha Saheb
बाळापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन बाप्पु देशमुख
सेनेचा ढाण्या वाघ नितीन जी जय महाराष्ट्र
१ नंबर देशमुख साहेब..👌👌👌👌👌
देशमुख❤
Deshmukh saheb ek number.
🔥♥️🚩
Satya Pareshaan hai Lakin Parakeet nahi. 💐💐🙏🏻