🌄🙏🌹निलेश जाधवंना चित्रातून (लोकसत्ता वाचक )पाहिलयं आणि कायम वाटायचं की ह्यांना भेटायचं आहे, आज त्यांना मुलाखती मधून ऐकता आलं त्याबद्दल उपेंद्र देसाई यांचे मनापासून आभार...सकाळीच चांगले विचार ऐकायला मिळाले...💐💐
निलेश सर खूप छान कलाकार आहेतच पण आज त्यांचे बोलणे ऐकून भारी वाटले.अप्रतिम मुलाखत झाली.उपेंद्र सर तुमचे आभार,छान उपक्रम सुरू केला आहात. अजून अश्याच मराठमोळ्या कलाकारांना भेटायला मिळो.त्यांची मुलाखत पाहायला मिळो. खूप खूप धन्यवाद💐💐💐💐
निलेश मुलाखत छान आहे. मुख्य म्हणजे" चांगल्या" मराठीत आहे. फक्त एक गोष्ट या मुलाखतीत मला खटकली ( ज्या बद्दल मी सातत्याने बोलत आलोय) ती म्हणजे आपण उपयोजित कलाकार आपण केलेल्या कामाचं उचित श्रेय घेण्यात कमी पडतो. किंबहूना काहीसे बेफिकीर उदासीन असतो. असं म्हणू की आपण आपल्या कामाचं हक्काचे श्रेय घेतलं पाहिजे याची जाणीवच आपण आपल्यात निर्माण केली नाही. या मुलाखतीत जेव्हा एअर इंडियाच्या महाराजाचा किंवा अमुल बेबीचा उल्लेख झाला तेव्हा चित्रकार वाघुलकर किंवा कुमार मोरे यांच्या नावाची आठवणच नाही झाली. त्या जागी भरत दाभोळकर मात्र पटकन आठवले. दाभोळकर यांचा पूर्ण पणे मान राखत मला विचारावेसे वाटते की अमुलच्या जाहिरातीच आकर्षक लेखन मान्य पण त्या बेबीच रेखाटन करण्यात त्यांच काय श्रेय? ते श्रेय चित्रकाराच पण आजवर कधीच ते दिलं गेलं नाही. दाभोळकर यांनी तो मनाचा मोठेपणा दाखवायला हरकत नव्हती. अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यात चित्रकार अज्ञातच आहे. याबाबतीत आपणच जागरुकता दाखवणे गरजेचे आहे. कॅग भरात होत तोवर काही पुरस्कार तरी ईलस्ट्रेटरच्या आणि एकंदरीत उपयोजित कलाकाराच्या वाट्याला आले. पण चित्रपट कलाकाराला पदार्पणातच ढीगभर पुरस्कार मिळताना पूर्ण हयात काम केल्यावर एखाद्या सामाजिक पुरस्काराचा मानकरी कलाकार व्हायला हरकत नसावी.असो.
बरोबर आहे सर तुमचं, परंतु हा ओघाओघत आलेला विषय आहे, आणि महाराजा आणी अमूल बेबी ही आमच्या शिक्षणकाळातील illustration मधील महत्वाच्या मार्गदर्शक जाहिराती होत्या तेवढाच विषय होता, त्याच्या निर्मितीतील महत्वाचे जे मानकरी होते त्यांच्या बद्दल आम्हाला कॉलेज मधून सुद्धा कधी सांगितले गेले नाही किव्हा बाहेरून समजले ते व्यावसायिक दृष्ट्या काम करताना. आणि हा महत्वाचा आणि वेगळा विषय नंतर चर्चिला जाऊ शकेल. असं मला वाटत पण ही शोकांतिका आहे हे मात्र खरं.
नीलेश ची AI ची धास्ती घेण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती करण्याची कल्पना मस्तच! उपेंद्र चा नीलेशबरोबरच्या गप्पांच्या माध्यमातून नवोदितांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न स्तुत्य 👌
Nilesh he nuste artist nahit tyanchya maddhe ek lekhak hi dadlela aahe aani to jivnachya vatevarche margdarshan karnara aahe. Upendra ne hi asha srujanshil kalakarala khulvat thevun samruddh ani paripoorn ashii mulakhat ghetleli aahe.
अतिशय सुंदर मुलाखत.. निलेश चे काम हे सर्वांगाने केलेला अभ्यास..हे महत्त्वाचे.. चित्रकलेची आतून असणारी अस्था..हे सर्वच त्याच्या कामातून दिसते.मी तर त्यांच्या कामावर फिदा आहे..त्याचा शोध घेऊन त्याला भेटण्यासाठी खूप शोध.. घेतला तेव्हाचा..❤ अत्यानंद......
खूप सुंदर मुलाखत प्रत्येक चित्रकार विद्यार्थ्यांनी ऐकायला हवी
All interviews are very good. Keep it up
Thankyou 😇
खूपच छान उपक्रम आहे
माझ्या सारखा कला क्षेत्रात काम करणाऱ्या पण कलेचं शिक्षण नसणाऱ्या लोकांसाठी फारच उपुक्त असेल
Bhari 🙏🏼
खुप सुंदर मुलाखत
निलेश आणि उपेंद्र मस्त❤
great going Upendra.
🌄🙏🌹निलेश जाधवंना चित्रातून (लोकसत्ता वाचक )पाहिलयं आणि कायम वाटायचं की ह्यांना भेटायचं आहे, आज त्यांना मुलाखती मधून ऐकता आलं त्याबद्दल उपेंद्र देसाई यांचे मनापासून आभार...सकाळीच चांगले विचार ऐकायला मिळाले...💐💐
नमस्कार, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार🙏 यामुळे आम्हाला कामाची स्फूर्ती मिळते हे नक्कीच!
dhanyavad
Khup sunder n inspiring interview Nilesh
अभिनंदन #upendraDesai सर.
खूप छान मुलाखत होती. 🎉
Thank You Very Much 😇😇
निल्या, तुझी मुलाखत लय भारी झाली... 😍😍👌👌🌷🌷😊
Thank You very much😇😇
निलेश सर खूप छान कलाकार आहेतच पण आज त्यांचे बोलणे ऐकून भारी वाटले.अप्रतिम मुलाखत झाली.उपेंद्र सर तुमचे आभार,छान उपक्रम सुरू केला आहात. अजून अश्याच मराठमोळ्या कलाकारांना भेटायला मिळो.त्यांची मुलाखत पाहायला मिळो. खूप खूप धन्यवाद💐💐💐💐
नमस्कार, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार🙏 यामुळे आम्हाला कामाची स्फूर्ती मिळते हे नक्कीच!
dhanyavad
Waa, mast
Mastach!Nilesh siranchi newspapermadhli illustrations copy karta aali tari bhari vaatych!
निलेश मुलाखत छान आहे. मुख्य म्हणजे" चांगल्या" मराठीत आहे. फक्त एक गोष्ट या मुलाखतीत मला खटकली ( ज्या बद्दल मी सातत्याने बोलत आलोय) ती म्हणजे आपण उपयोजित कलाकार आपण केलेल्या कामाचं उचित श्रेय घेण्यात कमी पडतो. किंबहूना काहीसे बेफिकीर उदासीन असतो. असं म्हणू की आपण आपल्या कामाचं हक्काचे श्रेय घेतलं पाहिजे याची जाणीवच आपण आपल्यात निर्माण केली नाही. या मुलाखतीत जेव्हा एअर इंडियाच्या महाराजाचा किंवा अमुल बेबीचा उल्लेख झाला तेव्हा चित्रकार वाघुलकर किंवा कुमार मोरे यांच्या नावाची आठवणच नाही झाली. त्या जागी भरत दाभोळकर मात्र पटकन आठवले. दाभोळकर यांचा पूर्ण पणे मान राखत मला विचारावेसे वाटते की अमुलच्या जाहिरातीच आकर्षक लेखन मान्य पण त्या बेबीच रेखाटन करण्यात त्यांच काय श्रेय? ते श्रेय चित्रकाराच पण आजवर कधीच ते दिलं गेलं नाही. दाभोळकर यांनी तो मनाचा मोठेपणा दाखवायला हरकत नव्हती. अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यात चित्रकार अज्ञातच आहे. याबाबतीत आपणच जागरुकता दाखवणे गरजेचे आहे. कॅग भरात होत तोवर काही पुरस्कार तरी ईलस्ट्रेटरच्या आणि एकंदरीत उपयोजित कलाकाराच्या वाट्याला आले. पण चित्रपट कलाकाराला पदार्पणातच ढीगभर पुरस्कार मिळताना पूर्ण हयात काम केल्यावर एखाद्या सामाजिक पुरस्काराचा मानकरी कलाकार व्हायला हरकत नसावी.असो.
बरोबर आहे सर तुमचं, परंतु हा ओघाओघत आलेला विषय आहे, आणि महाराजा आणी अमूल बेबी ही आमच्या शिक्षणकाळातील illustration मधील महत्वाच्या मार्गदर्शक जाहिराती होत्या तेवढाच विषय होता, त्याच्या निर्मितीतील महत्वाचे जे मानकरी होते त्यांच्या बद्दल आम्हाला कॉलेज मधून सुद्धा कधी सांगितले गेले नाही किव्हा बाहेरून समजले ते व्यावसायिक दृष्ट्या काम करताना. आणि हा महत्वाचा आणि वेगळा विषय नंतर चर्चिला जाऊ शकेल. असं मला वाटत पण ही शोकांतिका आहे हे मात्र खरं.
नीलेश ची AI ची धास्ती घेण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती करण्याची कल्पना मस्तच! उपेंद्र चा नीलेशबरोबरच्या गप्पांच्या माध्यमातून नवोदितांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न स्तुत्य 👌
Nilesh he nuste artist nahit tyanchya maddhe ek lekhak hi dadlela aahe aani to jivnachya vatevarche margdarshan karnara aahe. Upendra ne hi asha srujanshil kalakarala khulvat thevun samruddh ani paripoorn ashii mulakhat ghetleli aahe.
Thank You Very Much 😇😇
Upendra hi ek motha kalakar aslyamule hi mulakhat khupach darjedar zali.
Thank You Very Much 😇😇
Khup chaan Mahiti va margadarshan kele aahes
Great👌👌👍💐
Thank You very much😇😇
अतिशय सुंदर मुलाखत..
निलेश चे काम हे सर्वांगाने केलेला
अभ्यास..हे महत्त्वाचे.. चित्रकलेची आतून असणारी अस्था..हे सर्वच त्याच्या कामातून दिसते.मी तर त्यांच्या कामावर फिदा आहे..त्याचा शोध घेऊन त्याला भेटण्यासाठी
खूप शोध.. घेतला तेव्हाचा..❤ अत्यानंद......
dhanyavad
Upendra... superb concept..👋👋👋
Thank You very much😇😇
निलेश खूप छान मुलाखत,खूप प्रगती कर आम्हाला तुझा अभिमान आहे, अशीस प्रगती करत रहा. अभिनंदन!
Thank You very much😇😇
dhanyavad
खुपच सुंदर मुलाखत आणि अनुभव... अभिनंदन निलेश सर🎉
Thank You very much😇😇
Great
Thank You very much😇😇
निलेश, आम्हाला तुझ्या कलेचा आणि कलाध्यासाचा अभिमान वाटतो. तुला भरभरभरून शुभेच्छा 💐
Thank You very much😇😇
कडक सुंदर प्रेरणादायी मुलाखत
Thank You very much😇😇
मित्रा तू खूप ग्रेट आहेस.Love you ❤
Thank You very much😇😇
SUPERB ❤
Thank You very much😇😇
very effectivelya handled this medium by upendra.....hats off dear
Thanks a lot
खूपच छान रे बाबा👌
Thank You very much😇😇
खुपच छान मुलाखत 🌹
Thank You very much😇😇
निलेश ची मुलाखत खूपच छान झाली
अभिनंदन निलेश
Thank You very much😇😇
Real inside view...sahi
Thank You very much😇😇
👌
Thank You very much😇😇
Great 👍....
Thank You very much😇😇
Keep up the good work Upendra...best wishes
Thank You very much😇😇
खूप छान निलेश मस्त जुने दिवस आठवले
Thank You very much😇😇
खूपच छान नीलेश
Thank You very much😇😇
I truly admire you... Nilesh.
Thank You very much😇😇
Amazing insights 💡
Thank You very much😇😇
Great nilesh....❤
Thank You very much😇😇
Excellent Keep it up 🎉🎉🎉🎉
Thank You very much😇😇
Nice
Thank You very much😇😇
Sir ekda please Aditya chari , Mukesh singh hyancha sobt pn interview karaa
Thank you for Suggestion.. will definitely try to do it.