सौमीन सारख्या प्रतिथयश कलाकाराला बोलावून त्याचा प्रवास आणि विचार समोर आणल्या बद्दल धन्यवाद उपेंद्र. खूप आवडला interview.. he is one of the most talented Artist in Global Comic industry. प्रत्येक कामामागे किती विचार आणि मेहनत असते ते समोर आलं. अनाटॉमी हा किती महत्वाचा तरीही दुर्लीक्षित भाग आहे हे माझ्या इंटरव्यू मध्ये मी बोललो होतो. सौमीन सारखा सिद्धहस्त कलाकार सुद्धा याला महत्व देतो हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. शिकताना तुम्ही सारखं फेल होणं खूप गरजेचं आहे हे वाक्य खूपच भावलं सौमीन. कदाचित माझ्या आयुष्याशी ते जास्त निगडित आहे म्हणून असेल. फक्त मी त्याला फेल म्हणत नाही त्याला मी माझ्यापुरता एक नाव दिलंय .."PRE SUCCESS" ह्या यशाच्या आधीच्या पायऱ्या आहेत. सौमीन Hatts Off to your Work...!! I have to say this here.. I am a big Fan of your Work. and Drawing..!!.. Thnx Upendra for such an amazing interview.
मी लहान असताना Parle-G चे G-Man कॉमिक स्ट्रिप लोकसत्ता वर्तमानपत्रात येत असे. मला ते खूप आवडत असे. त्याची चित्रशैली राज कॉमिक्स वगैरे पेक्षा खूप वेगळी होती. आज कळले की ती शैली कोणाची होती!
आर्टिस्ट काय काय गोष्टी करतो.?.आज सौमिनजींचे कॉमिक संबंधीत योगदान तर समजलंच पण आजवर आर्ट रोड्स मधे आलेल्या अनेक आर्टिस्ट च्या वेगवेगळ्या कामगिरी च्या आठवणी जाग्या झाल्या. सौमिन आणि उपेंद्र खूप खूप धन्यवाद!🙏
khup chaan sir
Sooo informative Video sirrr… ❤ thanks for sharing your experiences, it’s really help us alot
Good and thoughtful info about world of comics by Saumin as I did Illustrate comics for Tinkle earlier..Thank you both of you🙂
सौमीन सारख्या प्रतिथयश कलाकाराला बोलावून त्याचा प्रवास आणि विचार समोर आणल्या बद्दल धन्यवाद उपेंद्र. खूप आवडला interview.. he is one of the most talented Artist in Global Comic industry. प्रत्येक कामामागे किती विचार आणि मेहनत असते ते समोर आलं. अनाटॉमी हा किती महत्वाचा तरीही दुर्लीक्षित भाग आहे हे माझ्या इंटरव्यू मध्ये मी बोललो होतो. सौमीन सारखा सिद्धहस्त कलाकार सुद्धा याला महत्व देतो हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. शिकताना तुम्ही सारखं फेल होणं खूप गरजेचं आहे हे वाक्य खूपच भावलं सौमीन. कदाचित माझ्या आयुष्याशी ते जास्त निगडित आहे म्हणून असेल. फक्त मी त्याला फेल म्हणत नाही त्याला मी माझ्यापुरता एक नाव दिलंय .."PRE SUCCESS" ह्या यशाच्या आधीच्या पायऱ्या आहेत. सौमीन Hatts Off to your Work...!! I have to say this here.. I am a big Fan of your Work. and Drawing..!!.. Thnx Upendra for such an amazing interview.
😇😇😇
Nice info , thanks
Lovely discussion Upendra and Saumin. had great pleasure listening to the whole episode. keep it up Upendra. Cheers
Thank You so much 😇😇😊
Great stuff!
Interview ghyaycha aani interview dhyaycha hi donhi kame doghanihi aapaaplya parine atishay sundar keli aahet.
Suggestion : please add subtitles so that it can reach more people.
Yes.. Thanks for the suggestion
Bhari 🙏🏼
मी लहान असताना Parle-G चे G-Man कॉमिक स्ट्रिप लोकसत्ता वर्तमानपत्रात येत असे. मला ते खूप आवडत असे.
त्याची चित्रशैली राज कॉमिक्स वगैरे पेक्षा खूप वेगळी होती. आज कळले की ती शैली कोणाची होती!
सर Animation किंवा Matte Painting वर पण एक video बनवा
होय नक्की..
@@ArtRoads खरच सर असे कलाकार तुमच्या channel मुळे लोकांसमोर येत आहेत नाहीतर ते कोणाला माहीत ही नसतात धन्यवाद 😊🙏
@@dfx1663 😇😇🙏
Nicely done Upendra. Been a long time since we caught up. Good to see this effort. Keep it up.
Thank you Tony..yes.. .been really long..let's meet soon !!!
Amazing,!!
Everything is very well explained by Saumin Bhai, loved the podcast.
आर्टिस्ट काय काय गोष्टी करतो.?.आज सौमिनजींचे कॉमिक संबंधीत योगदान तर समजलंच पण आजवर आर्ट रोड्स मधे आलेल्या अनेक आर्टिस्ट च्या वेगवेगळ्या कामगिरी च्या आठवणी जाग्या झाल्या. सौमिन आणि उपेंद्र खूप खूप धन्यवाद!🙏
Sir ekda please Aditya chari , Mukesh singh hyancha sobt pn interview karaa