उपेंद्र...फारच मस्त वाटलं सरांची प्रात्यक्षिके पाहताना.... जगातील या क्षेत्रातील कलाकारांमध्ये अच्युत सर पहिल्या ६ मधे का आहेत हे त्यांच्या कॅलिग्राफीबाबतच्या सखोल अभ्यासातून त्यावरील चिंतनातून समजते.त्यांच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा. पुनश्च आर्ट रोडस् ला धन्यवाद आणि शुभेच्छा!🎉
काल माझ्या मित्राला हा व्हिडिओ मी पाहायला सांगितला.मित्र motivate झाला .दोनच मिनिटात टूल्स ची वाट लावली त्याने😂😂🤣🤣 त्याच्या भावना खूपच उस्फुर्त पणे कागदावर आणि आमच्या कपड्यांवर उमटल्या.
खूप छान.... अप्रतिम 👍🙏
उपेंद्र...फारच मस्त वाटलं सरांची प्रात्यक्षिके पाहताना.... जगातील या क्षेत्रातील कलाकारांमध्ये अच्युत सर पहिल्या ६ मधे का आहेत हे त्यांच्या कॅलिग्राफीबाबतच्या सखोल अभ्यासातून त्यावरील चिंतनातून समजते.त्यांच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा.
पुनश्च आर्ट रोडस् ला धन्यवाद आणि शुभेच्छा!🎉
धन्यवाद 🙏
Masstach
अत्यंत सुंदर मुलाखत. नैसर्गिक, सहज आणि एकदम मोकळी ढाकळी.
केवळ अप्रतिम, अफाट अभ्यास,ध्यास, अक्षरांवर नितांत प्रेम आणि प्रसार, प्रचारासाठी चे प्रयत्न आणि तळमळ अद्वितीय.अच्युत सरांना दंडवत! धन्यवाद!
Khup chaan 👍🏼 so beautiful explained what is calligraphy 😊
Lovely so well and beautifully expressed.
Thank You
खूप छान. कॅलिग्राफी, म्युझिक, ध्वनी, लय ह्यांचं एकत्रिकरण करून कला कशी तयार होते ते आज बघितलं.
Great Caligraphy Sir....
अबतक का सबसे बेस्ट आर्ट देखने मिला....
काल माझ्या मित्राला हा व्हिडिओ मी पाहायला सांगितला.मित्र motivate झाला .दोनच मिनिटात टूल्स ची वाट लावली त्याने😂😂🤣🤣 त्याच्या भावना खूपच उस्फुर्त पणे कागदावर आणि आमच्या कपड्यांवर उमटल्या.
पर्यंत करत रहा. 😅😅🤣😂
Jabardast ❤
Calligraphy चा सर्वात आवडता व्हिडिओ मला आज मिळाला❤❤❤
superb
Great 🙏🙏
अच्युत सरांची भन्नाट कल्पना कॅलिग्राफी वरील कमांड सौंदर्य द्रुष्टीने अप्रतिम आहे. नम्र अभिवादन सर. मी एक 70 वर्षांचा अक्षर तपस्वी वेडा. धन्यवाद.
Brilliant! Priceless!
If he can write with an ink dropper, then he can do anything. He is on a totally different level.
खूपच छान मार्गदर्शन.
अप्रतिम
सुंदर
Atti sundar , khoop chhhan ..
अप्रतिम रायटींग
Great 👍
एक +प्रेक्षण+ART....!!!!❤❤❤❤🫡🫡🫡🫡💐💐💐💐💐
Khup chhan sir..amazing.😍😍💯
अप्रतिम मार्गदर्शन भाऊ... 🌹🌹🙏🙏🙏
छान बोलले आहेत सर आणि तुमचेही सर्व एपिसोड छान आहेत
Thank You 😇
अच्युत पालव सर छान सांगत आहेत. लिप्याच वैविध्य हि भारत किंवा इंडिया ओळख आहे. हिन्दि हि काहि राष्ट भाषा नाहि… २२ भाषा व बोली हे सर्व ओळख
Kharach khup chhan explain kele😃
Super sar
I think nice interview.
English subtitles must be
Incorporated . I am one of the fan of Achyut sir🥰
Yes!
Beautiful
व्वाह वा अच्युतजी! मला एकदा भेटायचं आपलं नात एकच अक्षरातील सौंदर्य उलगडत जाणं हेच आहे. मग कधी द्याल वेळ? मला खूप आनंद होईल ❤
👌👌💐💐
Narayana Bhhattathiri❤
Achyut kaka….. vel thamblay tuzhyasathi …. 🙏
🙏🏻
kalavant !
पालव सर चैतन्य आहेत
❤
Seems look own style established.. Please show me acadmic (more than 3-4)..in A4 size paper
Sir workshop kute gheta khup channn details bhettil ka
सर, आपला क्लास कुठे शिकता येईल?
आमचे सर!
Contact no dya please
ऐकतच रहावसं वाटलं बघता बघता भाग संपला ऐकता ऐकता शब्द संपले भूक तशीच राहिली
MuLaKhaT PaHaTanA AeKaTaNa MaJa AaLi !
computer kinva AI pekshahi bhaaaari....
Mala tumcya kade class lavaycay mob no dya
हातात ब्रश किंवा काही ही न घेता अक्षर कसे काढावे?
जीभ शाईत बुडवून 👍
@@sarangmore9860😂😂
कलर च्या बार्डी मध्ये पाय बुडवून तुम्ही काढू शकता 👍
Sarancha contact details milatil ka?
Hello, Visit Achyut Palav sir website or social media Handles
Bahooot sundar
Tumhala bhetayachi ichha aahe
Please Mala address ya wtsp no dya.
Me army person aahe
हातात ब्रश किंवा काही ही न घेता अक्षर कसे काढावे?