विशाल तुझी मुलाखत ऐकली,खूप छान झाली.जो माणूस आतून मनापासून काम करतो तो चागलं आर्टिस्ट होऊ शकतो,हे तू दाखवून दिले आहेस.तुझे खूप कौतुक!माझे वडील खूप मोठे आर्टिस्ट होते.ते म्हणायचे कि जेव्हा मी देवाची चित्र काढतो तेव्हा माझ्यात ते देवपण असते त्यामुळेच मी एवढे सुंदर चित्र काढू शकतो.ती भावना तुझ्यात पण आहे.हेच तुझे यश आहे.तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी .
pahila video jo me skip na karta pahila. Vishal Shinde kharach khup great ahet, tyanche vichar hi far sundar ahet, Ashich pragati tumchi hot raho hi bappa charni prarthna.
सर्व प्रथम ART Roads चे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार कलाकारांचा करिता एक हक्काचं आणी गरजेचं असं Channel उभ केलेत. जेणेकरून किमान कलाकार आणि कलेचे दर्दी चाहते ह्यांना अतीशय सुखद अनुभव आजमावता येईल. सन्माननीय विशाल शिंदे.... ह्यांचा हा प्रवास ऐकल्यावर एक नक्की उमगल की देवपण व त्याची जाणीव ही मनापासून सुरू होते आणि अवतरीत होते, मग येणारा प्रत्येक विचार आपोआप सकारात्मक विचारात रूपांतरित होतो. पुनश्च मनपूर्वक धन्यवाद....
Do follow Art Roads on Instagram Pages - instagram.com/art_roads_/
विशाल तुझी मुलाखत ऐकली,खूप छान झाली.जो माणूस आतून मनापासून काम करतो तो चागलं आर्टिस्ट होऊ शकतो,हे तू दाखवून दिले आहेस.तुझे खूप कौतुक!माझे वडील खूप मोठे आर्टिस्ट होते.ते म्हणायचे कि जेव्हा मी देवाची चित्र काढतो तेव्हा माझ्यात ते देवपण असते त्यामुळेच मी एवढे सुंदर चित्र काढू शकतो.ती भावना तुझ्यात पण आहे.हेच तुझे यश आहे.तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी .
pahila video jo me skip na karta pahila. Vishal Shinde kharach khup great ahet, tyanche vichar hi far sundar ahet, Ashich pragati tumchi hot raho hi bappa charni prarthna.
शंकर महाराज अनुभव 🙏 एकदा प्रत्यक्ष भेटण्याची योग येवो असे वाटते.. बाप्पा खूपच गोड ☺️
गणपती बाप्पा मोरया 🫸🫷🫸🫷🫸🫷khup ch sundar mahiti, ata paryant cha sarvaat bhari podcast video.
प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार🙏 यामुळे आम्हाला कामाची स्फूर्ती मिळते हे नक्कीच! तुमचे प्रेम असेच राहूद्या.
GOD'S FAVOURITE CHILD ❤
pharch chan .. shekhar sanen barobar pan ek video kara ..🙏
wooooooooow chaan mulakat ahe Vishal is great soul man
पैसा कमवनारी बरेच आहेत पण एक कला आणि एक देव बनवणारी मानसे कमी
खूप च छान आणि समज गैरसमज दूर करणारा एपिसोड
खूपच सुंदर मुलाखत आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व 😊
Great artist 🎉
🙏
Superb episode, true artists journey!! ❤❤
ग्रेट विशाल ची ग्रेट मुलाखत... 😍👌👌👏👏🌷😊
Very nice 👌 👌 great कलाकार मनापासून सलाम
Great artist 🫡 best podcast 🙌
Thank you very much for your Valuable Feedback.
खूप खूप आभार दादा..❤️ या Podcast बद्दल 😊❤️
सरांनी एकदम खरं सांगितलं कि गणपती मुर्ती हि competition ची गोष्ट नाही ❤❤❤❤❤
👌 Khupch Chan... Podcast Chaluch rahavi asa vatat hota...🥰
Ekadam Bhari Vyaktimatvtya Ahe Vishal Shinde ❤️
Mr vishal kharach tumcha man hi navaramane aha
उपेंद्र तुझा उपक्रम खूप छान आहे.तुझ्याकडून अश्याच छान छान मुलाखती आम्हाला पाहायला मिळू दे,हीच आशा.
लवकरच...
अप्रतिम!खूप छान मूर्ति आहेत,
chan ani pramanik podcaste
❤गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया❤
Chaan
Vishal sir mala tumachi mulakhat kkhup aawadli❤
मूर्तिकार श्री विशालजी शिंदे
मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करणारा अवलिया 🙏🙏🙏🙏🙏
आपण घेतलेली मुलाखत अतिशय आवडली.👍🌹👍
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
खुपच छान
Vishal sir thank you so much for inspiring us forever love from Goa ❤🙇🏽♂️ गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤
सर्व प्रथम ART Roads चे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार
कलाकारांचा करिता एक हक्काचं आणी गरजेचं असं Channel उभ केलेत. जेणेकरून किमान कलाकार आणि कलेचे दर्दी चाहते ह्यांना अतीशय सुखद अनुभव आजमावता येईल.
सन्माननीय विशाल शिंदे....
ह्यांचा हा प्रवास ऐकल्यावर एक नक्की उमगल की देवपण व त्याची जाणीव ही मनापासून सुरू होते आणि अवतरीत होते, मग येणारा प्रत्येक विचार आपोआप सकारात्मक विचारात रूपांतरित होतो.
पुनश्च मनपूर्वक धन्यवाद....
प्रतिक्रियेबद्दल तुमचे खूप खूप आभार🙏 यामुळे आम्हाला कामाची स्फूर्ती मिळते हे नक्कीच! तुमचे प्रेम असेच राहूद्या.
खूपच अप्रतिम सर
Great Art ❤ vishal dada
विशाल शिंदे दादा तुमच्यावर बाप्पा ची अशीच कृपा राहू दे.......
We+Shall DEED it....!!!!👍👍👍👍💐💐💐💐
Apratim video
अप्रतीम
Very nice episode. good work Upendra
Thank you very much for your Valuable Feedback.
Karya seni yang bernilai tinggi semoga terus berkembang dan sukses selalu👍👍👍
❤❤❤
Khup chan brodcast 💗
Mala tumacha studiola bhet dhyachi khup khup echa aahe
_DADA...🙏😌❤
We have lot to learn om namo ji aadnya 🙏🙏🙏
Mind-blowing artworks!! Inspiring podcast
Thank you very much for your Valuable Feedback.
Dada❤🙇🙏
Vishal Sirana ekda Bhetaycha ahe Bappa ❤ Lavkar iccha purna kar... 🙏🏻😇
ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
❤❤️❤️❤️
स्टुडियो लोअरपरेलला कुठे आहे ?
Next podcast with sandesh narkar dada ❤
सर तूम्ही शिकवता का.. मला पण शिकायची खूप इच्छा आहे...
सर तुम्ही शिकवता का
Please give Vishal Sir mobile number