सहवासात आनंद घेतला पाहिजे.. आनंद नाक्या नाक्यावर भरलेला असतो.. शेवटची काही मिनिटांतच आयुष्य व ते जगावं कसं हे भरभरून सांगितले आहे.. हा विडीओ एक अप्रतिम विडीओ आहे.❤
खर आहे शामू , आनंद हा सगळीकडे भरलेला आहे तो फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे . आनंद मोठ्या किंवा महागड्या गोष्टीतच असतो अस थोडाच आहे तो लहानसहान गोष्टीतसुद्धा मिळतो , कुणाला वाचनात ,आपल्या प्रियजनाशी एकत्र बसून बोलण्यात , आपला छंद जोपासण्यात ! ... शामू तुमच्या आईची तब्येत छान आहे हे बघून आनंद वाटला . 👌👌👍👍
गणपती बाप्पा च्या दोन्ही दुकानातल्या मुर्त्या खूपच सुंदर होत्या. आणि आमचे बापट आणि जोशी, चौळी खणाऱ्यान पैकी नाहीत बरं, नॉन व्हेज चे दर आमच्या बापट आणि जोशिंनीच वाढवलेत, हो पण त्याने नॉन व्हेज विक्रेत्यांचा चांगलाच फायदा झाला.👍👍👍👍👍
Aunty la pista khuuuuuuup aavadto asa mala janavla😊pista cake,pista chocolate aani Israel la tar bharpur pista milto😋😋chaan aunty chocolate shop disla ka bindast kharedi kara.paishya cha vichar karu naka.shamu 2 divas coffee aani taak peenar nahit tya badlyat😂😂😂
ही सर्वात जुनी शाळा जी अजूनही चालू आहे. या शाळेपेक्षा जुन्या शाळा भारतातच नव्हे तर जगामध्ये जवळ जवळ प्रत्येक देशामध्ये होत्या मात्र त्या आता चालू नाहीत आणि कधीच बंद पडल्या असतील. नालंदा विद्यापीठ खिलजीने जाळून बाराशे वर्ष होऊन गेली. 🌹
शामू काका मी तुमचा शाहिर साबळे वर केलेला ब्लॉग पहात होते, आणि तुमचा नविन ब्लॉग आला, मला तुमचे ब्लॉग पहायला आवडत आहेत मी आठवड्याभरात तुमचे जवळपास सगळे ब्लॉग पाहिले आहेत. मी नविन सबस्क्राईबर आहे, आॉफिस ची कामे करत तुमचे ब्लॉग पण पाहत आहे.
मुंबईतल्या माझ्या शाळेतील मित्रांची आडनावे आहेत. त्यापैकी एक शिंदे सुद्धा होता. त्याचं आडनाव दोन व्हिडिओमध्ये वापरलं मात्र अनेक प्रेक्षकांना ते खटकलं. भारतामध्ये आडनावांवरून भेद आहेत याची मला पुरेशी माहिती नाही. मी मुंबईत अँग्लो इंडियन वस्तीत वाढलो आणि तरुण असतानाच परदेशात आलो.🌹
शामराव ..तुमची आई तुमच्या पुढे असते मस्त बिनधास्त चालते .. पण आमच्याकडे फार वेगळं असते ओ …काय आहे की आमची तरुण बायको आणि आम्ही पुढे असतो आणि आमची आई बिचारी आमच्या पाठी असते लपाटण्यासारखी…..चॉकलेटची दुकाने असली काय आणि नसली काय तिच्यासाठी सारखेच …..दुकानासमोरून जाताना कदाचित आवंढा गिळून चॉकलेट खाल्यासारखे करुन पुढे सरकत असावी …😅
मोनेटाइज मागेच झाले आहे मात्र आमचे व्हिडिओ भारतात पाहिले जातात त्यामुळे तेथील जाहिरातींच्या दरामुळे त्यातून खास मिळकत नसते. म्हणजे तिथून मिळणारी मिळकत येथील खर्चांना साजेशी नसते. मॉनिटाइज करून पैसे कमावण्यासाठी माणसाने इंग्रजीत चैनल काढावे.🙏🌹
सहवासात आनंद घेतला पाहिजे.. आनंद नाक्या नाक्यावर भरलेला असतो.. शेवटची काही मिनिटांतच आयुष्य व ते जगावं कसं हे भरभरून सांगितले आहे.. हा विडीओ एक अप्रतिम विडीओ आहे.❤
🌹🌹
विडिओ उत्तम, आणि शेवटची वाक्य अनमोल. ज्याला समजली तो जगात सर्वात सुखी माणूस.
🌹🌹
खूप छान positive attitude आहे आयुष्य कडे बघण्याची.
🙏🌹
Ha video mastach zala..
Vienna baghaila milale...
Khupch sundar ..Aai che bagadane avadale...Tila anandat pahun agadi khush vyala hote..Tumchi ajachi commentary 1 no..vichar 1 no..Vienna 1 no..
Thnx Shamrao asech anandat jaga...❤
🌹🙏🌹
किती छान शामुदादा god bless u ❤🎉🎉
🙏🌹
शेवटची 2 मिनिटे फार सुंदर.डोळे पाणावले.आयुष्य समरसून जगता तुम्ही.शिकायला मिळाले😊❤
🌹🌹
व्हिडिओच्या शेवटी जे काय बोललात ते अगदी मनाला भावून गेलं😊
🌹🌹
Hasu ani aansu aanara Asa video. Evdhe bhag zale Asa vatatach nahi. Asa vatat sampuch naye. Khup enjoy keli purna tour tya nimmitane amhala pan baghayla milale 🙏❤
आमचा श्याम आणि त्याची आई ❤. श्यामु, किती सुंदर मराठी शब्द वापरून शेवट गोड केलात. आता भारतात या ❤
🙏🌹🌹
दादा एवढे वर्षा विदेशात राहून पण एवढा शुद्ध मराठी कसा काय आहे तुमचा? विनोद पण खूप छान करता तुम्ही ❤
🤠🙏🌹
Beautiful city.
🌹
अप्रतिम शेवट केला आहे शामु जी ❤❤❤❤❤❤
🙏🌹🌹
अप्रतिम वीडियो ❤❤ असच फिरत फिरत या एकदा भारतात
जरूर 🙏🌹
अप्रतिम video❤
🙏🌹🌹
Bro excellent vlog Aai is happy is important u said happiness is around you not outside. God bless you 👍🙌
🙏🌹
खूप छान vlog !
🙏🌹
शामू तुमच्यामुळे नवनवीन देश तेथील संस्कृती पहावयास मिळाली, आणि सर्वात म्हणजे शेवटचा संदेश खूप चांगला होता.
🙏🌹🌹
शेवटच स्वगत फार छान आहे
🙏🌹🌹
Khupch chan Video Shamu Bhau👌👌
🙏🌹
Nice tour👌👍
🌹🙏
ती साजनी खरंच सुंदर होती.. गाणं पण परफेक्ट 😅😊❤❤
😃
खूप सुंदर video ❤️🌹❤️
🙏🌹
Hii dod keep it up and enjoy you're trip .
🙏🌹
खर आहे शामू , आनंद हा सगळीकडे भरलेला आहे तो फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे . आनंद मोठ्या किंवा महागड्या गोष्टीतच असतो अस थोडाच आहे तो लहानसहान गोष्टीतसुद्धा मिळतो , कुणाला वाचनात ,आपल्या प्रियजनाशी एकत्र बसून बोलण्यात , आपला छंद जोपासण्यात ! ... शामू तुमच्या आईची तब्येत छान आहे हे बघून आनंद वाटला . 👌👌👍👍
🌹🌹🙏
Nice..
🙏🌹
Superb ..
Loved this series ❤
🙏🌹🌹
अभिनंदन. अप्रतीम. सकारात्मक..धन्यवाद.....पुणेकर...?
मुंबई 🌹🌹
Mast🎉
🙏
युरोपला जाण्याचा योग असो किंवा नसो पण तुमच्या व्हिडिओ द्वारे आमची युरोप ची भ्रमंती झाली त्याबद्दल तुमचे धन्यवाद
🌹🌹
गणपती बाप्पा च्या दोन्ही दुकानातल्या मुर्त्या खूपच सुंदर होत्या. आणि आमचे बापट आणि जोशी, चौळी खणाऱ्यान पैकी नाहीत बरं, नॉन व्हेज चे दर आमच्या बापट आणि जोशिंनीच वाढवलेत, हो पण त्याने नॉन व्हेज विक्रेत्यांचा चांगलाच फायदा झाला.👍👍👍👍👍
😃🙏🌹
तुम्ही ज्या वेळेस युरोप मध्ये होता, त्या वेळी मी बर्लिन जर्मनी येथे आपल्या व्हिडिओ चा आनंद घेत होतो
😲😀🌹🌹
@17:15 onwards, gaaaaa sajani was perfect for the view 😂
🤠🕺
खूप सुंदर वीडियो..शेवटचे 2 मिनट पूरे आयुष्य कसे जगावे ते समजून सांगितले..
🌹🌹
Shamuda, Mom is very smart ! She likes chocolates! So she is sweet like them !
😃🙏🌹
आई खूप छान. दिसतेय
🙏🌹
Aunty la pista khuuuuuuup aavadto asa mala janavla😊pista cake,pista chocolate aani Israel la tar bharpur pista milto😋😋chaan aunty chocolate shop disla ka bindast kharedi kara.paishya cha vichar karu naka.shamu 2 divas coffee aani taak peenar nahit tya badlyat😂😂😂
अगदी बरोबर ओळखलं तर 🏆
खरंच शामु दादा खुप छान बोललात आपण आई वडिलांना विषय खुप मन भरून आलं ❤Great ❤शामु दादा ❤️आणी हो मी परभणी चा 😊माहिती आहे का आमची परभणी तुम्हाला 👍
अगदी लहान असताना रेडिओवर राज्यातले बाजार भाव सांगायचे. अगदी तेव्हापासून परभणी ठाऊक आहे 🌹
@AplaShamu खुप बर वाटल तुम्हाला आमची परभणी ठाऊक आहे म्हटल्या वर 🥰
11:24 तुम्हीं माझ्या आई बद्दल तर बोलत नाही ना ...माझ्या आईचे नाव संगीता जाधव च आहे ..आणि ती पण तिसऱ्या माळ्यावर च राहते 😂😂
Shamu sir, mala Jew dharma baddal suddha ruchi aahe, tyache sanwar ani Synagogue, Hebrew bhasha var pan mahiti dyal tar ananda hoil.
श्याम भाऊ इस्राईल मध्ये सध्या काय चाललंय ते दाखवा
काही खास असे विशेष नाही 🌹
एक प्रश्न नेहमी पडतो ,या नेहमी आनंदी राहण्याचा रहस्य काय बॅचलर आहात का?
उत्तर जरूर द्या
याचे उत्तर मला बहुतेक लग्न झाल्यावर मिळावे 😜
Sir jagatil sarvat old university he nalnda vidyapeeth ahe Ani te flagch ky mahit nahi
ही सर्वात जुनी शाळा जी अजूनही चालू आहे. या शाळेपेक्षा जुन्या शाळा भारतातच नव्हे तर जगामध्ये जवळ जवळ प्रत्येक देशामध्ये होत्या मात्र त्या आता चालू नाहीत आणि कधीच बंद पडल्या असतील. नालंदा विद्यापीठ खिलजीने जाळून बाराशे वर्ष होऊन गेली. 🌹
@AplaShamu Ho , pn ti hoti
@AplaShamu Ho , pn ti hoti
Coolkarni cha kay vishy
आणखीन काही व्हिडिओ पहाल तेव्हा हळूहळू कळेल. ते आमचे एक छुपे रुस्तम आहेत 😜
19:41 hey mla pakistani , bangladeshi restaurant vatat aahe
पंजाबी. 🌹
NAZAR JORDAR AHE CHAVALICHI SHENG
😜
शामू काका मी तुमचा शाहिर साबळे वर केलेला ब्लॉग पहात होते, आणि तुमचा नविन ब्लॉग आला, मला तुमचे ब्लॉग पहायला आवडत आहेत मी आठवड्याभरात तुमचे जवळपास सगळे ब्लॉग पाहिले आहेत. मी नविन सबस्क्राईबर आहे, आॉफिस ची कामे करत तुमचे ब्लॉग पण पाहत आहे.
चॅनेल मध्ये आपले स्वागत 🌹🌹
मराठीअगदी शुद्ध आहे...
10 वी मध्ये मराठी विषयात किती मार्क्स होते...😅😅😅
सगळ्यांसमोर सांगण्यासारखे नाहीत 😜
Good one😂@@AplaShamu
तुम्हाला कसे कळले की मी तिसऱ्या माळ्यावर रहाते 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂🏆👏👏👏
शामू दादा आपण व्हीडिओ मध्ये नेहमी एक विशिष्ट समाजाचेच आडनाव (कुलकर्णी, बापट वगैरे ) घेता... असं का बरे??? ते सबस्क्रायबर्स जास्त आहेत का 😃
मुंबईतल्या माझ्या शाळेतील मित्रांची आडनावे आहेत. त्यापैकी एक शिंदे सुद्धा होता. त्याचं आडनाव दोन व्हिडिओमध्ये वापरलं मात्र अनेक प्रेक्षकांना ते खटकलं. भारतामध्ये आडनावांवरून भेद आहेत याची मला पुरेशी माहिती नाही. मी मुंबईत अँग्लो इंडियन वस्तीत वाढलो आणि तरुण असतानाच परदेशात आलो.🌹
Sham काही नाही हो, काही लोक असतात जे नको त्या विषयाला मुद्दा बनवतात. आपण तिकडं दुर्लक्ष करायचं.👍@@AplaShamu
@@greenearth4657 mind your buisness, मी श्याम यांना विचारलंय तुम्ही चोमडेपणा नका करु
Gaaaaaa 6 jani 6 jani gaaa,,(marathi)
😀😀
शामराव ..तुमची आई तुमच्या पुढे असते मस्त बिनधास्त चालते .. पण आमच्याकडे फार वेगळं असते ओ …काय आहे की आमची तरुण बायको आणि आम्ही पुढे असतो आणि आमची आई बिचारी आमच्या पाठी असते लपाटण्यासारखी…..चॉकलेटची दुकाने असली काय आणि नसली काय तिच्यासाठी सारखेच …..दुकानासमोरून जाताना कदाचित आवंढा गिळून चॉकलेट खाल्यासारखे करुन पुढे सरकत असावी …😅
😔🌹🌹
शामराव कुलकर्ण्यांना चवळीची शेंग जरी दिसली तरी निरर्थक आहे हो. कारण कुलकर्ण्यांची आता कोलंबी झाली आहे.
🤫🤣
annam parbrahmam ek tukada hi waste nahi kelas Shamu.
🤠🕺
AANADI AANAD GADE EKADE TIKADE CHO HI KADE
😀🙏🌹
सर तुम्ही youtub monetais कदी करणार आहात , म्हणजे चांगलं हॉटेल बुक करता येईल , आणखीन ट्रिप पण मोठी होईल
मोनेटाइज मागेच झाले आहे मात्र आमचे व्हिडिओ भारतात पाहिले जातात त्यामुळे तेथील जाहिरातींच्या दरामुळे त्यातून खास मिळकत नसते. म्हणजे तिथून मिळणारी मिळकत येथील खर्चांना साजेशी नसते. मॉनिटाइज करून पैसे कमावण्यासाठी माणसाने इंग्रजीत चैनल काढावे.🙏🌹
@@AplaShamuएक हिंदी चॅनेल काढून हेच विडिओ तिकडं हिंदी मध्ये dub करून टाका. कमाई आणखी वाढेल.
Your thoughts are so crystal clear. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉.@@AplaShamu
युरोपमध्ये तंबाखू मिळते का
माहित नाही.
@@AplaShamuफार गहन प्रश्न 😮