Solapur Sugar Factory Closed | करमाळा तालुक्यातील चारही साखर कारखाने बंद | Sugercan Farmer

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 30

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 4 วันที่ผ่านมา +5

    भयानक गंभीर परिस्थिती आहे या तालुक्यात शेतकऱ्या प्रति संवेदना जाहीर करतो😢😢😢😢😢

  • @akhtartajpatil4108
    @akhtartajpatil4108 3 วันที่ผ่านมา +5

    साखरेचे दर नाही वाढले तर कारखाने चालणे अवघड आहे सगळे महागाई वाहतूक, तोड, डिझेल महाग झाले,खत मजदुर सगळे च दाम दुप्पट झाले साखरेला कमीत कमी पन्नास रूपये दर मीळावे

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 4 วันที่ผ่านมา +21

    रोहीत पवार कारखाना घेत होते, तुमची😊 राजकीय मंडळी हावेत होती

    • @sagarwagh9683
      @sagarwagh9683 4 วันที่ผ่านมา +1

      Ram shinde bhau

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 3 วันที่ผ่านมา +8

    म वी आ च्या काळात असा साखर कारखाना बंद चा प्रश्न उद्भवत नव्हता

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 2 วันที่ผ่านมา +3

      Mva cha mla ahe karanla madhe

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 4 วันที่ผ่านมา +16

    नारायण पाटलाने एक पण कारखाना चालू दिला नाही ,काय करणार

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore วันที่ผ่านมา

    हे राजकारण आहे....शेतकरी...ऊस करणार नाही.....साखर....घेणारा..कोणी...नाही.....बंद बंद करा...
    विनंती..करणारा..एक मी शेतकरी आहे.......
    जय शिवराय जय श्री राम सेना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 4 วันที่ผ่านมา +2

    आजी माजी आमदार साहेब यांनी यामध्ये लक्ष्य घालून गोरगरीब शेतकरी यांचे नुकसान होऊ देऊ नये

  • @Passion_Teacher.
    @Passion_Teacher. 3 วันที่ผ่านมา +1

    उजनीची पाण्याची पातळी खालावल्यानंतर उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतकऱ्यांना अतिरिक्त पाईप केबल मोटर यासाठी खूप खर्च करावा लागतो. दिवस दिवस गाळामध्ये थांबावे लागते. रात्रंदिवस मेहनत करावी लागते. उन्हाळ्यामध्ये पिके जगवण्यासाठी आमचे शेतकरी बांधव दिवस-रात्र एक करतात. त्यांच्या कष्टाची जाण कुठेतरी ठेवणं गरजेचं आहे. उजनीच्या पाण्याचे सुद्धा योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. आणि शेतकऱ्यांचे मंदिर असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा लवकरात लवकर सुरु व्हावा.

  • @dasharathsurve4201
    @dasharathsurve4201 4 วันที่ผ่านมา +7

    तुमचा नविन आमदार काय करतोय तो लक्ष देत नाही का

  • @akashdadamahanwar9298
    @akashdadamahanwar9298 วันที่ผ่านมา

    कारखाने फक्त पवार कुटुंब यांचेच चालणार 😂😂..बाकीचे बंद

  • @akashdadamahanwar9298
    @akashdadamahanwar9298 วันที่ผ่านมา

    ऊस पीक घेऊ नका आता 😂

  • @ChandrakantKulkarni-s1h
    @ChandrakantKulkarni-s1h 4 วันที่ผ่านมา +6

    Karkhanadari Fakth Pawarnich Karavi 🎉🎉

  • @jalipat1510
    @jalipat1510 5 วันที่ผ่านมา +3

    घ्या ऊस

  • @prashantnavle2547
    @prashantnavle2547 4 วันที่ผ่านมา +8

    फक्त संजय मामा

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 วันที่ผ่านมา

    can maharashtra try napier grass instead of sugarcane

  • @pankajjadhav2263
    @pankajjadhav2263 2 วันที่ผ่านมา

    Election jala sagalyncha pn lokacha hal jala sagalya

  • @PravinAware-o1g
    @PravinAware-o1g 4 วันที่ผ่านมา +8

    मामा ला मत द्या फायद्यात राहचाल

  • @if8891
    @if8891 4 วันที่ผ่านมา +1

    Ya sarv goshti sati Nehru ani Indra Gandhi jawabdar hayet

    • @shreyashborate7663
      @shreyashborate7663 4 วันที่ผ่านมา

      Kase kay

    • @rd4217
      @rd4217 3 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂 modi nahi ka

  • @BapuSontakke
    @BapuSontakke 3 วันที่ผ่านมา

    He karkhane choranche ahet chalu nahit hech bare