चुकवू नये अशी मिसिंग लिंक | Sushil Kulkarni | Analyser | Missing Link

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 446

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 หลายเดือนก่อน +149

    अशा विविध कार्यरत असलेल्या उपक्रमांना स्थगिती मिळू नये यासाठी तरी देवेंद्रजी व शिंदेजी यांनाच मदत करणे अत्यावश्यक ठरेल म्हणजे अजून उत्साहात नवीन योजना येतील

  • @murlidharmahakal2454
    @murlidharmahakal2454 หลายเดือนก่อน +27

    केंद्र व युती सरकार ने केलेली भव्य विकास कामे लोकांसमोर आणले आवश्यक होते,आपण योग्य वेळी हा व्हिडिओ सादर केलात धन्यवाद

  • @santoshpatil-pu6nf
    @santoshpatil-pu6nf หลายเดือนก่อน +27

    प्रगतीशील सरकार..... परत सत्तेत आणणे हे सर्व जागृत जनतेचे काम...जय महाराष्ट्र ❤

  • @balkrishnatale7482
    @balkrishnatale7482 หลายเดือนก่อน +25

    अप्रतिम विकासकार्य सॅल्यूट लीडरशिप आणि इंजिनीअर आणि स्टाफ... 👌👌🙏

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 หลายเดือนก่อน +64

    खूप छान वाटले सुशील भाऊ 👏 डिटेल मध्ये सांगितले. बघू तेव्हा बघू पण एवढ्या माहितीने उत्सुकता वाढली. धन्यवाद 👏

  • @pratibhabhise6684
    @pratibhabhise6684 หลายเดือนก่อน +100

    असे अनेक नितीन गडकरी आणि मोदी भारताला हवे आहेत.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 หลายเดือนก่อน +6

      आणि महाराष्ट्रासाठी देवेंद्रजी सुध्दा

    • @yuvrajgavate-pm4bf
      @yuvrajgavate-pm4bf หลายเดือนก่อน

      aahet te sambhalale tari bas jhale

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 หลายเดือนก่อน +27

    सर्व रस्ते बांधणी उत्तम आहे. आता आवश्यक आहे लोकांनी संयमाने या रस्त्यांचा वापर करण्याची. बेदरकार पणे ड्रायव्हिंग करून लोकांनी सरकार ने केलेल्या अफाट कामांवर पाणी फिरवु नये.

  • @anantrajan2156
    @anantrajan2156 หลายเดือนก่อน +9

    पुणे ते मुंबई व परत असा प्रवास करतांना हे काम दिसत होते. हे काम एवढे मोठे असेल याची कल्पना येत नाही. आपल्या मुळे हे सर्व समजले. अर्थात राजकीय इच्छा शक्ती प्रबळ असल्यामुळे हे काम पूर्ण होईल. उ बा ठा मात्र निवडून द्या, सर्व कामा वर बंदी घालतो अशी भाषा करत आहेत. त्याना काही कळत नाही हे ह्या निमित्ताने स्पष्ट झाले. गडकरी, शिंदे, फडणवीस यांचा दुरवरचा विचार असल्यामुळे हे काम पूर्ण होईल. सर्व अभियंते, कामगार यांचे अभिनंदन. आणि हो हे सर्व दाखविल्या बद्दल तुमचे धन्यवाद.

  • @mukundwalchale1683
    @mukundwalchale1683 หลายเดือนก่อน +31

    सुशिलजी नमस्कार,
    खूप महत्वपूर्ण आणि विस्तृत माहीती....... टाटा जलाशयाच्या खाली १८० मी वर आपण ऊभे आहोत ही अनुभूती चित्तथरारक
    वाटते ......😮😮

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 หลายเดือนก่อน +35

    जेथे न पहुचे कवी तेथे पहुंचे सुशील कुलकर्णी .असे म्हणावे वाटते इतकी सर्व माहिती खूप खूप धन्यवाद सर जी .

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 หลายเดือนก่อน +134

    ऊधटराव ठाकरे यांचे राज्या सत्तेत आल्यावर हे सगळे प्रकल्प
    बंद करून टाकणार म्हणून शपथ घेतली आहे.मग कसं होणार यांचा विचार सुज्ञ जनतेनी विचार करावा ही नम्र विनंती.जय महाराष्ट्र

    • @blackblack1553
      @blackblack1553 หลายเดือนก่อน +2

      तरी पण जरा जास्तीत जास्त भ्रष्टाचारी शोधून त्यांना मत देऊ या म्हणजे त्यांना भाजपत घेता येईल.

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 หลายเดือนก่อน +9

      त्यांना नवीन काही करता येत नाही, बंद करण्यात त्यांना कसला आनंद मिळतो हेच कळत नाही.

    • @arundatamajage4312
      @arundatamajage4312 หลายเดือนก่อน +7

      अलिकडे त्याना औरंगजेब (महान देशभक्त ?) महात्य्म कळाले आहे
      नशीब बाळासाहेब नाहीत नाहीतर त्याचा शहाजहान झाला असता

    • @artijadhav2120
      @artijadhav2120 หลายเดือนก่อน

      😅​@@blackblack1553

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 หลายเดือนก่อน

      @@blackblack1553 गुन्हेगार जर सुधारत असतील तर काहीच हरकत नसावी. किमान नंतर तरी गुन्हे करण्यास धजावणार नाही

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 หลายเดือนก่อน +26

    सुशिलजी, आपण असेच मोदी सरकारचे महाराष्ट्र राज्यासाठी व देशासाठीच्या विविध लोकोपकारी प्रकल्पांची माहीती जनतेपर्यंत पोहोचवा. खूप छान असा हा उपक्रम होईल. धन्यवाद !!!!

  • @dattatryadkulkarni1889
    @dattatryadkulkarni1889 หลายเดือนก่อน +19

    मिसिंग लिंक बद्दल ची माहिती फारच सुंदर. 👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @anantphadke8595
    @anantphadke8595 หลายเดือนก่อน +7

    फारच सुंदर आहे.हे सगळं खूप तांत्रिक आहे पण तरीही ते समजून सांगणं खूप कठीण आहे.
    मुळात हे सर्व दाखवण्यासारखे असे वाटणे याबद्दल आपले मनापासून अभिनंदन

  • @mohankulkarni8218
    @mohankulkarni8218 หลายเดือนก่อน +12

    Really excellent!
    शब्द अपुरे पडतात भावना व्यक्त करण्यासाठी!!!

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o หลายเดือนก่อน +52

    कौतुकास्पद... , उदु च्या पोटात दुखणार हे बघून.., काका करपणार.. नाना फुटपट्टी घेऊन मोजायला येणार..

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 หลายเดือนก่อน

      तीन जळके भडकतील 😂😂😂

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 หลายเดือนก่อน

      या तिघाही असुरांच्या तावडीतून जर असे अनेक प्रकल्प वाचवायचे असतील तर त्यांना मतदारांनी विरोधी पक्षात कायमचे बसवायला पाहिजेत..

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 หลายเดือนก่อน +27

    अश्या विकाशी कामात तो माणूस 84 वर्षाचा व अर्ध ज्ञान असलेला बिन डोक सत्ते साठी हपाप्लेला आडवी टांग टाकून उभे राहू शकतात .जसे पुणे मैट्रो चे वेळी करत होते .जय हो गडकरी देवेंद्र मोदिजी .भारत माता की जय .

  • @1964smd
    @1964smd 29 วันที่ผ่านมา +3

    ह्या अशा प्रकारच्या कामासाठीच युतीला निवडून देणं ही महाराष्ट्राची खरी गरज आहे

  • @prabhakarchuri7977
    @prabhakarchuri7977 หลายเดือนก่อน +16

    असेच लोकोपयोगी उपक्रम यापुढेही पूर्ण करण्यासाठी महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान करून पुन्हा पुन्हा सत्तेवर निवडून आणणे आपले कर्तव्य आहे
    महाभकास आघाडीच्या स्थगिती सरकारला कायमचं घरी बसवा.

  • @ravindraapte3796
    @ravindraapte3796 หลายเดือนก่อน +12

    सुंदर माहिती.आर्किटेक्चर ची तसेच इंजिनियरींग ची कमाल.

  • @mihirathavale8349
    @mihirathavale8349 หลายเดือนก่อน +12

    विकास कामे लोकांपर्यंत पोचवण्याचे चांगले काम करताय. नाहीतर काही लोकांना माहीतच नसते काय चालू आहे ते.
    Thank you.

  • @MaliniRedker
    @MaliniRedker หลายเดือนก่อน +8

    आपल्या देशाची प्रगती होत रहावी हीच इच्छा 🎉🎉

  • @prashant.3110
    @prashant.3110 หลายเดือนก่อน +50

    अद्वितीय, सॅल्यूट टू नितीनजी गडकरी 🙏

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 หลายเดือนก่อน +1

      ही मिसिंग लिंक शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आहे

    • @sandeepp7686
      @sandeepp7686 หลายเดือนก่อน +3

      नितीन गडकरी जी आणि भाजपा यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद 💐👍🙏👌

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f หลายเดือนก่อน +4

      Missing link राज्य सरकार चा प्रोजेक्ट आहे. क्रेडिट to शिंदे फडणवीस

    • @ProudIndian-h2f
      @ProudIndian-h2f หลายเดือนก่อน

      ​@@dinkarraodeshpande8005 फडणवीस not शिंदे

  • @ashokkudalkar4243
    @ashokkudalkar4243 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्राची आजची प्रगत्ती दिसली आणि मनात सहज विचार आला, असं चित्र पूर्वी कधीच दिसल नाही आणि कधी कुणी अपेक्षाही केली नाही . त्या वेळचे नेतृत्वही स्वार्थी व दिशाहीन होते त्यांच्यासाठी फक्त मी आणि माझा गोतावळा राष्ट्र नंतर असाच सगळा व्यवहार असायचा !
    तूमच्यामूळे अशी माहिती मिळाली हे आमचे सुदैव !
    जय हिंद ! जय महाराष्ट्र !

  • @jayantkulkarni4883
    @jayantkulkarni4883 หลายเดือนก่อน +5

    इतक्या भव्य व कठिण कामाची माहिती आपण दिलीत खूप धन्यवाद. काम चालू असताना ही चित्रफीत आपण सामान्य जनते साठी उपलब्ध केलीत या साठी आपले शतशः आभारी.

  • @subhashniyogi9618
    @subhashniyogi9618 หลายเดือนก่อน +1

    Sushil,
    Interesting and informative reporting.
    Thanks for the update on missing link.
    कुछ हटके, छान👌👌

  • @sandhyagaikwad2748
    @sandhyagaikwad2748 หลายเดือนก่อน +15

    सुशीलजी हे सगळं दाखवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद देवभाऊंना साष्टांग नमस्कार

  • @sukhadabapat3144
    @sukhadabapat3144 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिलीत sir ani missing link che kam सुध्धा फारच छान होते आहे

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 หลายเดือนก่อน +8

    Devendrji mhanaje niyojan,sayojan, pragati,vikas..... dhanyawad

  • @parvatisharma4443
    @parvatisharma4443 หลายเดือนก่อน +1

    सलूट आहे सर खूप आनंद होत आहे दृश्य बघितल्या बद्दल पुन्हा एकदा अभिनंदन

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte8387 หลายเดือนก่อน +7

    ज्यांना विकास कशाला म्हणतात.हे माहिती नाही.असांनी हा व्हिडिओ जरुर पाहावा.नुसत्या विरोध म्हणून विरोध करण्याऐवजी अशा कामांसाठी स्तुती करताना जिभ नाही वळणार.अशा कामाची प्रशंसा करणार नाहीत तोपर्यंत देश प्रेमी आहेत हे कळणार नाही.धन्य गडकरी साहेब.हे देश प्रेमी काम आहे

  • @anillele1802
    @anillele1802 หลายเดือนก่อน +1

    भारीच आहे . खरंच खूप भारी .
    लिंकशी संबधित प्रत्येकाला साष्टांग दंडवत .
    आणि तुम्हाला खूप धन्यवाद .
    प्रवास कधी संपला ( व्हीडिओ ) ते कळलंच नाही .
    Salute to every connected person , from TOP to BOTTOM .
    धन्यवाद

  • @yogeshkulkarni6857
    @yogeshkulkarni6857 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती

  • @yashwantpangarkar9539
    @yashwantpangarkar9539 หลายเดือนก่อน

    Nicely explained, Sushil ji

  • @raghunathchitale6497
    @raghunathchitale6497 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलाय,धन्यवाद🎉🎉

  • @viveknayak2521
    @viveknayak2521 หลายเดือนก่อน

    Sushilji watched both your tunnel videos, thanks for bringing them to the people of India. Now it is for the people of Maharashtra to decide to vote for development or other petty issues. Actually after Eknath Shinde ad Devendra Phadnavis took the charge of Maharashtra, the development projects have come up like huge, Atal Setu, metro projects and all other are all unbelievable. Hope people of Maharashtra take the right decision on 20 th November 2024

  • @JagannathPhalake
    @JagannathPhalake หลายเดือนก่อน +6

    सदर टनेल ला स्वर्गिय रतन टाटा सर यांचे नाव देण्यात यावे अशी विनंती

  • @vinayakkuber3679
    @vinayakkuber3679 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सादरीकरण . हा व्हिडिओ महायुतीच्या निवडणूक प्रचारात मोठ्याप्रमाणात दाखवावा !

  • @x1yag256
    @x1yag256 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ,तुमच्या मुळे हे under construction बघायला मिळाले

  • @nitinphaterpekar7424
    @nitinphaterpekar7424 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिलीत कुलकर्णी तुम्ही , हा प्रकल्प मुंबई आणि पुणेकरांना वरदान ठरणारा आहे हे निश्चित.
    भोर घाटातील वळणे न घेता पुण्याला/मुंबईलां जाता येणे म्हणजे खूपच सुरक्षित प्रवास असेल ..
    माहीत बद्दल तुमचे आभार.

  • @gurugodkar1326
    @gurugodkar1326 หลายเดือนก่อน +7

    सुशीलजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद l,

  • @RajeshNaik-g4q
    @RajeshNaik-g4q หลายเดือนก่อน +1

    Wow great. Thanks for sharing the video with us.

  • @RajuBorude-g4h
    @RajuBorude-g4h 26 วันที่ผ่านมา

    Far chan mahiti dili sir apan thanku sir

  • @rameshnair3833
    @rameshnair3833 28 วันที่ผ่านมา

    Lay bhari Gadkari sahebancha kam agdadi uttam asto ❤

  • @poojaindulkar7097
    @poojaindulkar7097 หลายเดือนก่อน +1

    खुप छान पद्धतीने माहिती दिलीत सुशीलजी, असं काही काम चालू आहे हेच नव्याने कळले.मन: पूर्वक धन्यवाद.असाच एकदा बदलापूर चा टनेल ही दाखवा.

  • @Pragatipath.123
    @Pragatipath.123 29 วันที่ผ่านมา

    ☆☆ राजकीय चर्चॅऐवजी या वेळी अभियांत्रिकी माहिती दिलीत याबद्दल अभिनंदन ☆☆

  • @shekhardesai
    @shekhardesai หลายเดือนก่อน +1

    Great achievement. Hats off to all team.

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 หลายเดือนก่อน +3

    सुशिलजी प्रक्षेकांना अद्भुत अनुभव दिलात धन्यवाद

  • @seemak4350
    @seemak4350 28 วันที่ผ่านมา +1

    Marvelous comentry covering the
    The development of infrastructure in Maharashtra.

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 29 วันที่ผ่านมา

    खुप छान! मला तरी हे अद्भुत वाटतयं !

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 หลายเดือนก่อน +1

    निश्चितच भारी आहे . इथून प्रवास आम्ही कधीतरी करूच पण इतक्या प्राथमिक अवस्थेतील बोगद्यातून आमचाही प्रवास आत्ता झाला शिवाय खूप माहितीही मिळाली .
    गडकरींची vision कमालीची आहे ' . ती प्रत्यक्षात आणणारे इंजिनियर्स , कामगार यांचीही कमाल आहे ' . कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना पाहणे आमच्यासाठी गौरवास्पद आहे . 🎉😊

  • @gireeshchandavarkar4485
    @gireeshchandavarkar4485 27 วันที่ผ่านมา

    Incredible experience of the feeling of actualy being there on the construction sight . Beautifully explained by Sushilji thank you very much.

  • @pareshk9790
    @pareshk9790 หลายเดือนก่อน

    भारीच,कौतुकास्पद कामगिरी❤

  • @milinddeshpande5926
    @milinddeshpande5926 หลายเดือนก่อน

    Sushil ji very nice and informative vdo

  • @arunshimpi1179
    @arunshimpi1179 25 วันที่ผ่านมา +1

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली त्याबद्दल आपले आभारी आहे.
    धन्यवाद कुलकर्णी साहेब जी माहितीच नव्हती ती मिळाली .
    धन्य ते श्री गडकरी साहेब व माझा महाराष्ट्र.
    पून चच धन्यवाद.🎉🎉

  • @ulhasprabhune9747
    @ulhasprabhune9747 หลายเดือนก่อน +14

    सरकारने या कामाची माहीती दर महीन्याला द्यावी! या उरलेल्या कामाला स्थगिती मीळु नये अरं वाटत असंल तर फडणवीसांच्या मागे उभे रहा!

  • @chandrakantjoshi2565
    @chandrakantjoshi2565 28 วันที่ผ่านมา +1

    एक वेगळ्या पण महत्वाच्या उपक्रमाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार.

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 หลายเดือนก่อน +7

    अटल टनेल ही एक अद्भुत रचना आहे. मेरा भारत महान ❤🇮🇳

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 27 วันที่ผ่านมา +1

    सुशीलजी धन्यवाद. आपण दिलेल्या माहितीबद्दल.🙏🙏

  • @travelculturelifestyleworl1803
    @travelculturelifestyleworl1803 25 วันที่ผ่านมา

    well done keep doing all the best

  • @pravinkeshavraokodande5103
    @pravinkeshavraokodande5103 หลายเดือนก่อน +1

    प्रगतिशील महाराष्ट्र फक्त प्रगतिशील विचारांच्या व्यक्तिच करू शकतात हे दाखवून दिलं आहे. सर खुप छान माहिती दाखवली, नविन विकासात्मक बाब जनतेसमोर आणलीत. खुप खुप धन्यवाद सर.

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 หลายเดือนก่อน +1

    गुड जॉब सर . ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. ।।

  • @gopalshetty507
    @gopalshetty507 หลายเดือนก่อน

    Susheel Kulkarniji you are very great person ❤️ 🙏👍🚩

  • @sandippendse2793
    @sandippendse2793 29 วันที่ผ่านมา

    Great.

  • @sandeepkulkarni6046
    @sandeepkulkarni6046 หลายเดือนก่อน

    Sushil , very good coverage !

  • @roshandalvi5751
    @roshandalvi5751 หลายเดือนก่อน

    दादा एकदम छान वाटत आहे नुसतं एकून आणि व्हिडीओ मध्ये बघूनच आणि जेव्हा तिथून प्रवास करू तेव्हा तर एकच नंबर फिलिंग येईल

  • @PrakashGurav-d3l
    @PrakashGurav-d3l 25 วันที่ผ่านมา

    नितीनजी महानच आहेत. प्रकल्प फारच खर्चीक वाटतो आहे.

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 หลายเดือนก่อน +5

    अती सूंदर 👍

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली....! धन्यवाद. !

  • @piranaprogamer6704
    @piranaprogamer6704 หลายเดือนก่อน +1

    दूरदृष्टी असल्याशिवाय असली भव्य दिव्य कामे होणे अशक्य. नितीन गडकरी, राज्य सरकार यांना खूप खूप धन्यवाद. सरकार च्या कामांचे मूल्यमापन करून दृश्य स्वरूपात आम्हास सादर केल्या बद्दल आपले ही धन्यवाद.

  • @vivekvakil5277
    @vivekvakil5277 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान...आतातरी महायुती सरकार किती महत्वाचं आहे हे लोकांना कळायला हवं.

  • @pradeepkhire3043
    @pradeepkhire3043 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती. राजकारण सोडून निवडलेला विषय आवडला. धन्यवाद.

  • @sandhyakadam3451
    @sandhyakadam3451 หลายเดือนก่อน +3

    1 no बघुन खूपच छान अनुभव याला पण छान वाटेल. जय श्री राम

  • @abhianusaeesoman4182
    @abhianusaeesoman4182 หลายเดือนก่อน +1

    सुशील जी खूप धन्यवाद. नेहमीचेच्या राजकारणाच्या दलदलितून बाहेर येऊन जी जनता उपयोगी कामे आहेत अश्या एका भव्य दिव्य आणि तांत्रिक रित्या अतीशय आव्हानात्मक अश्या प्रकल्पाची आम्हाला चुणूक दाखवल्या बद्दल. खूप छान एपिसोड होता. संगित सुद्धा एकदम चपखल. खूप खूप धन्यवाद. एक विनंती; काही शब्द चुकवू नये ही विनंती उदा. एक्स्टिंग्विशर. फायर एग्झिक्युटर असं काही उपकरण नसते.

  • @dilipnikam3448
    @dilipnikam3448 หลายเดือนก่อน

    Super information. Thank you

  • @rajeshkavade6602
    @rajeshkavade6602 หลายเดือนก่อน +4

    मस्तच आहे हे

  • @sandeepgalande9
    @sandeepgalande9 29 วันที่ผ่านมา

    Khup sundar ❤

  • @satishkulkarni9097
    @satishkulkarni9097 หลายเดือนก่อน +3

    Adbhut Ani Apratim.Dhanyawad

  • @neeleshkayal9955
    @neeleshkayal9955 หลายเดือนก่อน

    Video खूप सुंदर, पार्श्वसंगीत पण आवडले

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 หลายเดือนก่อน

    Usha Joshi ji I completely agree with your thinking.We need mahayuti in power in maharashtra

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 หลายเดือนก่อน +1

    कर्ण मधूर संगीत आहे त्यामुळे खूपच सुंदर दर्शन घडते .

  • @shriniwasranade6444
    @shriniwasranade6444 หลายเดือนก่อน

    सुन्दर अनुभव आपण आमच्या सोबत शेअर करून आम्हालाही ह्या आनंदात सहभागी करून आम्हाला ही रोमांचित k

  • @dattatrayshinde3504
    @dattatrayshinde3504 หลายเดือนก่อน +1

    This story of maharashtra development needs to be given wide publicly.

  • @sanjaykadam1128
    @sanjaykadam1128 หลายเดือนก่อน

    सर खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @rohom1045
    @rohom1045 29 วันที่ผ่านมา +1

    खूप छान अशी बातमी द्यावी

  • @dipikap7552
    @dipikap7552 29 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद आम्हाला माहिती सांगितल्या बद्धल

  • @harilonare1698
    @harilonare1698 หลายเดือนก่อน

    गडकरीजी ❤सप्रेम नमस्कार!
    असाच
    बलसागर भारत होवो!!😊

  • @DeshpremiP
    @DeshpremiP หลายเดือนก่อน +8

    आदरणीय नितीनजींचे कार्यच महान आहे. म्हणूनच भा.ज.पा. त्यांच्या कार्यात कधी आक्षेप घेत नाही. सन १९९५ मध्ये ते प्रथम महाराष्ट्र सरकारात सा.बा.मंत्री झाले तेव्हा मुंबईत उड्डाण पुले केली व कायापालट केला. तसे केले नसते तर आज मुंबईची काय अवस्था असती? हे कार्य महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले व स्वयंघोषित भाग्यविधाते यांना का जमले नाही?

  • @ankushkale2091
    @ankushkale2091 หลายเดือนก่อน +1

    Khoop bhari mahiti milali thanks

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 หลายเดือนก่อน +1

    Excellent Video Sushil Sir,
    Salute to Honerable Minister Shri Nitin Gadkari Ji & all The Person who working on this Missing Lane include all Engineers & workers
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✨️✨️🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorjagtap2107
    @kishorjagtap2107 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर. रस्त्यांची माहिती हा सुंदर उपक्रम 👍👍

  • @rajanvaidya4761
    @rajanvaidya4761 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट माहिती 👌

  • @BRPAWAR
    @BRPAWAR หลายเดือนก่อน

    अरे व्वा सुशील नवा विषय नविन इतिहास .फार फार सुंदर माहिती व व्हिडिओ तयार केला आहे .आनंद झाला .सोप्या भाषेत व प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ही माहिती सांगणे मनाला भावले .आणी महाराजा फालतु आंदोलने चालविणाऱ्या ना काय चपराक दिली आहे. वा रस्ते आडवण्या पेक्षा ते तयार करणे व त्या साठी लागणारे श्रम करणे हे महत्वाचे आहे .रस्ता रोको करणार्‍यांना एकदा या बोगद्यात आणुन दाखवा हे रिझर्व्ह काम .....चलो अच्छा काम बताया है सुशील जी .....

  • @KalakarPrashantPatil
    @KalakarPrashantPatil หลายเดือนก่อน +1

    🇮🇳🚩जबरदस्त 🚩🇮🇳

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 หลายเดือนก่อน +1

    भिकार मराठी मीडिया हे काम का दाखवत नाही?
    खूप मोठे काम आहे हे, thanks to Modi Ji and Gadkari Ji 🙏

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 หลายเดือนก่อน +10

    सुशीलजी
    खुप खुप धन्यवाद हा प्रकल्प तुम्ही स्वता लोकांना दाखवला व हे गरजेच आहे ❤
    तुमचे मनापासून आभार

  • @umeshpathak8108
    @umeshpathak8108 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट आहे नितीन गडकरी यांच्या पूर्ती करण्यासाठी यशस्वी झाला सुशील जी हे आम्हाला खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद

  • @vikasdabir
    @vikasdabir หลายเดือนก่อน +7

    सुशिलजी,राज्यातील मराठी माध्यमे ज्यावेळी महाराष्ट्रीय जनतेच्या हितला चूड लावून आपली खळगी भरताहेत त्यावेळी आपल्यासारखा समाज हितैषी पत्रकार युट्युबर अशा प्रकारे समाज प्रबोधन करताना बघून,एक लक्षात आलं की मराठी जनतेला भविष्यात मराठी नेत्याची नाही तर आपल्यासारख्यांची स्वयंसेवकांची गरज आहे.आपणास धन्यवाद

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 หลายเดือนก่อน +4

    धन्य झालो. अभिमानास्पद.

  • @bjunej512
    @bjunej512 หลายเดือนก่อน

    This is the best video coverage of the project I have ever seen. I follow infra projects all over the world, specifically those in India. Thanks for providing detailed information about the project with maps.