जानकरांना मोठं पवारांनीच ठरवून मोठे केलंय. झालं जानकर बसले हरभ-याचय झाडावर चढून आता मोहिते, पवारांनी जानकरला भुईसपाट केलं तर खूप मज्जा येईल सर्वांना. मग जानकर जे बरळायला लागले की तुम्हाला, आम्हाला, मिडियाला सर्वांनाच मज्जा येईल. जानकरांना लवकरात लवकर संपवावे हिच पवार-मोहितेना नम्र विनंती.
खरच तुम्ही बोलताय भाजप भ्रष्टाचारी व्यक्तीला मदत करत असते हे सिद्ध केलं सर खरच भाजप भ्रष्टाचारी पक्ष आहे भारत बचावाची मोहीम आखा सर जनता तुमच्या पाठीशी राहील
जाणकार यांच्यात एवढी हिम्मत नाही विधानसभा अध्यक्ष कडे देणार नाही आणि जर दिलेच तर हेही जाहीर कराव जो पर्यंत बॅलेट पेपर वर वोटिंग होणार नाही तो पर्यंत मी निवडणूक लढाविणार नाही आहे का हिम्मत
सर जी , पुण्यात आले तर नक्की भेटण्या ची संधी नक्की द्या ! Just like your style ! आणि, किती मस्त पद्धती ने मुद्दे मांडतात ! तुमच्या मुळे मला राज्य बद्दल भरपूर काय समजले ! मंगल हो ! वंदे मातरम्
कुलकर्णी सर, हे जानकर तरआधुनिक युगाचे राजकारणी दिसताहेत . पवार राजीनामा न देता रडारडीचा ड्रामा करतात. यांनी तर दोन पाऊले पुढे जाऊन निवडणूक आयोगात राजीनामा दिला. खरंच मानायला हवे. पवार यांनी चांगले हिरे बाळगलेत. नजर नको लागायला... 🤣🤣🤣
आता जरांगे ची हवा संपली आहे म्हणून आता जानकर यांचा वापर करायचा प्रयत्न चालू आहे काही वर्षांपूर्वी सोलापूर च्या देवकते चा राजीनामा घेऊन शिंदे यांना निवडून आले पण त्यानंतर देवकते कधीच निवडून आले नाही तीच अवस्था जानकर यांची होणार आहे जानकर यांची हिंमत नाहीच म्हणून त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षाना न पाठविता निवडणूक आयोगाला पाठविला हिंमत असली तर थेट अध्यक्ष किंवा राज्यपाल यांना पाठविला पाहिजे लोकांना सगळं समजत आहे लोकांना फसविणे सोपं राहिले नाही
Dear Sushilji Apan ha changala video banawala Ahe Mahadev Janakaranchi Amadarakihi radda howu shakate tenva Rajinamyachi bhash karu naye tyatun EC che kahi nukasan honar nahi tar tumhicha nashta whal he nakki Prakash Joshi78
सर तुम्हाला हे का प्रश्न पडत नाहीयेत पवारांचा प्लॅनिंग माहितीच प्लॅनिंग यांच्या विषयी तुम्हाला प्रश्न पडतात पण जो भाजपाने जो थेट थयथयाट माजवला आहे त्याबद्दल का प्रश्न पडत नाही आहेत
जानकर ला मतदार संघात उत्तम काम करून पुढे निवडून येण्याची संधी होती लोकांनी हे उद्योग करण्या साठी निवडून नाही दिला फारच खुमखुमी आहे तर विधानसभा अध्यक्ष यांच्या कडे राजीनामा देऊन टाक
एवढं सगळं करतोय तर बीडचे प्रकरणावर चर्चा करायला एक व्हिडिओ तयार करायला का जमला नाही रे बाबा तुला आमचं काय मत नाही बोलतोय तो एकदम बरोबर आहे चांगलंच आहे आणि हे बोललंच पाहिजे पण बीड बद्दल एक व्हिडिओ कर ना असा तुझा अभिनंदन करतो
कारखाने वाचवले आणखीन काय वाचवलं तुमच्या घरात थोडी दिलं सरकारच्या तिजोरीला जी तिजोरी महाराष्ट्राच्या जनतेने भरून ठेवली होती ती तुम्ही चुकीच्या मार्गाने खाली केली त्याच्यावरती बोला
तुमच्या मध्ये जर पत्रिका करिता जर शिल्लक असेल तर तुम्ही जानकरांना सपोर्ट केला पाहिजे सत्य बाहेर आले पाहिजे हे जे सरकार आले हे योग्य पद्धतीने आलेला नाहीये
तुम्ही राजीनामा देण्याची पद्धत चुकीची सांगितली आहे. राजीनामा हा केवळ एका ओळी मध्ये द्यावा लागतो. उदाहरणार्थ - मी उत्तम जानकर विधानसभा सदस्य 245 माढा विधानसभा मतदारसंघ माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
मा.निवडणूक आयोगाने जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांकडे अग्रेसीत करावा. लोकहितार्थ कामे करण्याचे सोडून अशी अनाठायी कामे करत राहिल्यास निश्चित पच्छाताप आमदारांस व मतदारांना होणार.
इतिहासाची पुनरावृत्ती होणार उत्तम जानकर यांची राजकीय कारकीर्द संपू शकते
जानकर कसे 20 वर्षानंतरच्या संघर्षांना निवडून आले लोकांचे कामे करायचे सोडून ते आमदारकी गाजवून राहिली फक्त चमकी गिरी चालू आहे
सोप्या शब्दात सांगायचं तर, तो भामटा आहे 😂😂
@@udayrajpise6836 100%बरोबर आहे भामट्या चा चेला भामटाच असणार
जानकर साहेबांचे नेतृत्व संघर्षातून उभा राहिला आहे त्यांना संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपून जातील
😂😂😂Allahudin
मला पण हे कळत नाही..की या जानकरला खूप वर्षे संघर्ष करत आमदारकी मिळाली आहे.. ती एन्जॉय करायची सोडून हे महाशय मोहिते -पवार यांच्या नादी लागले आहेत..😂😂
Utawala navara gudghyala bashing. Ek padale, gappa basale, ek phdaphadatahet. Kha ki gapgar.
निवडून आल्यापासून अति शहाणपणा चालू आहे
परवा झालेली विधानसभा निवडणूक ही उत्तम जानकरची शेवटचीच निवडणूक.
मी साहिल जोशीने घेतलेली मुलाखत पाहिली. फारच माज दाखवत होता. मी काही सॅालिड कॅामेंट्स टाकल्या!
उत्तम नक्कीच पडतील पुढच्या वेळी कारण 2 का 3 वेळा ते लढले आता आमदार झालेत तर काम करायचं सोडून तिसराच कायतरी करतय
आहो हा पडायचा तर लांबच आहे, मोहिते याला इथून पुढे कधापी तिकीट, उभं राहून देनार नाहीत 😂😂😂
मोहिते पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि आणि तुम्ही आज पर्यंत मराठ्यांमध्ये फूट पाडून हेच काम केलं पवार वेगळे मोहिते वेगळे तुम्ही सगळे एक वा
भाजप च यश बघून ह्या सर्व विरोधकांना जुलाब सुरू झाले
किड आहे भाजप म्हणजे
EVM कृपेने......
कुलकर्णी आहात म्हटल्यावर...तुमचं डोकं औरंच चालणार...😂 पण लक्षात ठेवा ते उत्तम जानकर साहेब आहेत...
राजीनामा देण्याची फक्त हवा करायची.
जानकरांना मोठं पवारांनीच ठरवून मोठे केलंय. झालं जानकर बसले हरभ-याचय झाडावर चढून
आता मोहिते, पवारांनी जानकरला भुईसपाट केलं तर खूप मज्जा येईल सर्वांना.
मग जानकर जे बरळायला लागले की तुम्हाला, आम्हाला, मिडियाला सर्वांनाच मज्जा येईल.
जानकरांना लवकरात लवकर संपवावे हिच पवार-मोहितेना नम्र विनंती.
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा खटाटोप चालला आहे
सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
सातपुते संपला आहेत आता. परत येत नाही तो. पैसे संपले सगळे. म्हणून चिडचिड होते आहे
जानकर लां निवडणूक आयोगाने बंदी घालावी
खरच तुम्ही बोलताय भाजप भ्रष्टाचारी व्यक्तीला मदत करत असते हे सिद्ध केलं सर खरच भाजप भ्रष्टाचारी पक्ष आहे भारत बचावाची मोहीम आखा सर जनता तुमच्या पाठीशी राहील
जाणकार यांच्यात एवढी हिम्मत नाही विधानसभा अध्यक्ष कडे देणार नाही आणि जर दिलेच तर हेही जाहीर कराव जो पर्यंत बॅलेट पेपर वर वोटिंग होणार नाही तो पर्यंत मी निवडणूक लढाविणार नाही आहे का हिम्मत
बरोबर बोलता आहात आपण....या जानकर किंवा त्याच्या तथाकथित मालकांमध्ये सुद्धा ही हिंमत नाही....
अरे ते राजीनामा द्यायची हिम्मत तरी दाखवतात तुझ्या कपट कारस्थानी सत्तापिपासू मालकाने तेवढी तरी दाखवावी....
त्यांच्या नावातच उत्तम आहे
सुशील कुलकर्णी तुम्ही नक्की अन्न खाता का ? 😂😂😂
सर जी , पुण्यात आले तर नक्की भेटण्या ची संधी नक्की द्या ! Just like your style ! आणि, किती मस्त पद्धती ने मुद्दे मांडतात ! तुमच्या मुळे मला राज्य बद्दल भरपूर काय समजले ! मंगल हो ! वंदे मातरम्
आता आमच्या गावातील लोकं म्हणत आहेत या जानकर ला उगीच मते दिली
तसे काय नाही मोहीते पाटील आसे काय करनार नाहीत
कुलकर्णी सर, हे जानकर तरआधुनिक युगाचे राजकारणी दिसताहेत . पवार राजीनामा न देता रडारडीचा ड्रामा करतात. यांनी तर दोन पाऊले पुढे जाऊन निवडणूक आयोगात राजीनामा दिला. खरंच मानायला हवे. पवार यांनी चांगले हिरे बाळगलेत. नजर नको लागायला... 🤣🤣🤣
Namskar sushil sir
लय शाहना आहे
सर अगदी बरोबर!
निवडणूक आयोगाने जानकरांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवून द्यावा 😂
उत्तम जानकर हा अपघातानेच निवडून आलाय
त्याचा उल्कापात निश्चितच होणार आहे
काका पवार यांनी अशा अनेक काटक्या
वेळोवेळी वापरून फेकून दिल्या आहेत 😂
बरोबर बोलले दादा
असे बरेचं बळी बिजेपी ने घेतले आहे त्यात नवीन काय आहे 😂😂
👍
Thanks म्हणजे भिक मागायचे एक डिजिटल पात्र(भांडे) ,
कुलकर्णी १.२५ /- जर thanks मध्ये पर्याय असता तर नक्कीच मी ते दिले असते😅😅
खुप हुशार समजतो
आता जरांगे ची हवा संपली आहे म्हणून आता जानकर यांचा वापर करायचा प्रयत्न चालू आहे काही वर्षांपूर्वी सोलापूर च्या देवकते चा राजीनामा घेऊन शिंदे यांना निवडून आले पण त्यानंतर देवकते कधीच निवडून आले नाही तीच अवस्था जानकर यांची होणार आहे जानकर यांची हिंमत नाहीच म्हणून त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षाना न पाठविता निवडणूक आयोगाला पाठविला हिंमत असली तर थेट अध्यक्ष किंवा राज्यपाल यांना पाठविला पाहिजे लोकांना सगळं समजत आहे लोकांना फसविणे सोपं राहिले नाही
👏👏👏✔️
आता नवा खेळाडु/नवीन खेळपट्टी.
Dhangar samajacha sobat nehami pawarani asacha ghat kela .. Padalkar sahebani Yana barobar olakhal saheb
सर तुम्ही फार हुशार आहेत
Dear Sushilji Apan ha changala video banawala Ahe Mahadev Janakaranchi Amadarakihi radda howu shakate tenva Rajinamyachi bhash karu naye tyatun EC che kahi nukasan honar nahi tar tumhicha nashta whal he nakki Prakash Joshi78
Sir
Brilliant absolutely brilliant
khar bolla bhau tumhi
हा जानकर मतदारांचा अपमान करतोय..... लवकर दे राजीनामा आणि हो मोकळा.... पुन्हा हा निवडुन येणार नाही...
म्हणतात दिवस दुपारी बा रा वाजता सुरू होतो ते खरे वाटू लागते.
बरबर आहें
१००%
अजाण बालक..
उत्तम जान कर😂😂
हे बाळ भाऊ तोरसेकर च हाय वाटत 🛑🛑🛑
भा भाजपाची सफारी घेतली का आपण पक्के सुपारी 72 पत्रकार आहात
अहो जानकर राजीनामा देणार नाही
साखरे प्रमाण विष पेरनारा मानूस
यांनी काही राजीनामा देऊ नये आता बस झाले राजकारण
ये सब जानकर वो अंजान है. बसेल फटका तेव्हा कळेल.
सरकारने कर्जमाफी देतो म्हणले होते साहेब तेजाब भी काहीतरी बोला
आता निवडणुक आयोग इनवर्ड करून विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणार आहेत असे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.😅😅
Sharad Pawar should have been in jail years ago. But he is roaming free. What an insult to the country.
and judiciary .......
तेच म्हंटलं कुलकर्णीचा ह्या वर video कसा nahi बनला. देवेंद्रजी कुणाचा बळी घेतात त्या वर बनवलं का कुलकर्णी?😊
Reservations certificate court case pending is real reason
Brilliant
Jay Shri Ram
Kharay
👌
आपल्या मोहिते विषयी अभ्यास कमी आहे सर
ते मोहिते आहेत
पवार बहुधा जानकर यांना टेस्ट केस म्हणून वापरत असावेत. जर त्यांच्या मुद्द्याला बळ मिळालं तर पाठिंबा नाही तर आपोआप जातीलच.
नक्की जानकरचा बळी जाणार
पवार - मोहिते हे राजकारणातील " उत्तम जाणकर " आहे ???
वाय झेड यालाच म्हणतात
सर तुम्हाला हे का प्रश्न पडत नाहीयेत पवारांचा प्लॅनिंग माहितीच प्लॅनिंग यांच्या विषयी तुम्हाला प्रश्न पडतात पण जो भाजपाने जो थेट थयथयाट माजवला आहे त्याबद्दल का प्रश्न पडत नाही आहेत
जानकारला बळीचा बकरा बनवणार
भाऊ नुसता bjp सपोर्ट पत्रकार आहे
जानकर की वानकार
भाऊ तोरसेकर यांचे नुसार
जानकर चितळ्यांच्या कडे बिर्याणी मागत आहेत 😂😂
😁😁
पहिल्या दा खरे बोलले
भाजपाकडून किती सुपारी घेतली आहे तू
कार्य सम्राट लोक नेते आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढाऊ नेते 🫡🫡🎉🎉
जानकर ला मतदार संघात उत्तम काम करून पुढे निवडून येण्याची संधी होती
लोकांनी हे उद्योग करण्या साठी निवडून नाही दिला
फारच खुमखुमी आहे तर विधानसभा अध्यक्ष यांच्या कडे राजीनामा देऊन टाक
बू ल ला😂
रोहित पवार यांना राजीनामा देयला लावा आधी. बघू देतात का राजीनामा
35 वर्षे संघर्ष केलाय नवसान पद मिळाला काय तुझ्या घरचं आहे काय
एवढं सगळं करतोय तर बीडचे प्रकरणावर चर्चा करायला एक व्हिडिओ तयार करायला का जमला नाही रे बाबा तुला आमचं काय मत नाही बोलतोय तो एकदम बरोबर आहे चांगलंच आहे आणि हे बोललंच पाहिजे पण बीड बद्दल एक व्हिडिओ कर ना असा तुझा अभिनंदन करतो
गप बस
कारखाने वाचवले आणखीन काय वाचवलं तुमच्या घरात थोडी दिलं सरकारच्या तिजोरीला जी तिजोरी महाराष्ट्राच्या जनतेने भरून ठेवली होती ती तुम्ही चुकीच्या मार्गाने खाली केली त्याच्यावरती बोला
अरे पक्षफोडा फोडी आणि ईडी वापर या विषयावर बोल😂
तुमच्या मध्ये जर पत्रिका करिता जर शिल्लक असेल तर तुम्ही जानकरांना सपोर्ट केला पाहिजे सत्य बाहेर आले पाहिजे हे जे सरकार आले हे योग्य पद्धतीने आलेला नाहीये
शाहाना
Dhya.rjenama.
जानकर चुकलेत शास्ती हवीच..
जानकरांनी युनोत जाऊन राजीनामा द्यायला पाहिजे म्हणजे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळेल..
कितीला विकला 😂
जय हिन्दू राष्ट्र
khrch svatala ly sena smjtoy ha hushar
तुम्ही राजीनामा देण्याची पद्धत चुकीची सांगितली आहे. राजीनामा हा केवळ एका ओळी मध्ये द्यावा लागतो.
उदाहरणार्थ - मी उत्तम जानकर विधानसभा सदस्य 245 माढा विधानसभा मतदारसंघ माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
Tumala jast kalate
Satya ahe rajinama dila ki te umedvar nasanar rajinama deu naye
जानकर 😂😂😂
तु राजीनामा दिलास तरी संपला नाही दिलास तरी संपला 😂😂😂
छान 😂
मा.निवडणूक आयोगाने जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांकडे अग्रेसीत करावा.
लोकहितार्थ कामे करण्याचे सोडून अशी अनाठायी कामे करत राहिल्यास निश्चित पच्छाताप आमदारांस व मतदारांना होणार.
जानकर तू जेवण करून झोप घरात 😂😂