या विकलेल्या पत्रकारितेच्या दुनियेत भाऊ सारखे आपले विचार कणखरपणे मांडणारे वेगळे विचारवंत आहेत म्हणून आम्हाला सत्य ऐकण्यास मिळते जे बोलायचं ते बोलायचं कोण नाराज होईल म्हणून सत्य लपवायचं नाही आपले आदर्श आणि विचार आपण जपले पाहिजेत हेही त्यांनी दाखवून दिले
सुशील भाऊ खरच आहे. थोड वेगळ उघड करतो...आज सुभाषचंद्र बोस ह्यांची 128 जयंती आहे..त्याचा LIVE कार्यक्रम चालू होता..DD वर तो दाखवत होते ...पण एकाही मराठी वाहिनीने त्याची दखल घेतली नाही..खून ,मारामारी.सैफ अली ..ह्यांच्या बातम्या ची रेलचेल... धिक्कार असौ
मी ऐकली भाऊंची मुलाखत. तो मुलाखत घेणारा अगदी उद्धट होता, भाऊंना बोलूच न देण्यासाठी धडपडत होता, क्रोस क्वेश्चन करत होता, पण भाऊ इज भाऊ. भाऊंचा नाद करायचा नाय
मंजूजी, तो साहील तसाच आहे. समेरचा त्याच्या agenda विरूद्ध बोलणार असे दिसताच तो direct हल्लाच चढवतो. आणि समोरच्याचे बोलणे मधेच तोडतो … त्याच्या प्रत्येक चावडीवर त्याचा so called secularism अगदी दिसून येतो
Kuthay? Mi fakt abp maza varchi news pahili. Ajun ek bahutek the politics navacha ek u tube channel ahe, tyavar baghitli. He tak Tak varchi nahi pahnyat Ali mulakhat..
अगदी खरखर बोललात सुशिलभाऊ तुम्ही, मी ही मुलाखत पाहिली ती अर्धवट कारण तो अकलेचा कांदा ज्या प्रकारे बोलत होता ते मला बिलकूल आवडल नाही, पण भाऊंनी मात्र त्याची चांगलीच शाळा घेतली, भाऊंना तोड नाही
भाऊंच्या मुळेच राजकारण सुलभ सोप्या भाषेत समजण्यास मदत झाली आणि त्या मुळे सुशीलजी अनयजी प्रभाकरजी लेले सर यांचे व्हीडिओ पण मना पासून पहायला व एकायला लागलो तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद असेच बोलत रहा आम्ही श्रवण करत रहातो
सुशील जी शंभर टक्के सत्य आहे माझाही नमस्कार मी ऐंशी वर्षांच्या असताना कारण थोर विचारवंत की जो वंदनीय आहे पणं विक्रांत जोशी नी भाऊ वर टीका केली त्याचा तिरस्कार हि करतो
जय श्रीराम सुशिलजी. नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व भाऊंनाही धन्यवाद व आपल्या कार्याला हार्दिक शूभेच्छा. जय महाराष्ट्र.
यु ट्युब चे पितामह व जनक भाऊ तोरसेकर ह्यांना अमरावती व नाशिक येथे जिवन गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल भाऊंचे अभिनंदन . भाऊंना उदंड आयुष्य लाभो व आमच्या साख्यांना भाऊंकडून बौध्दिक खुराक मिळत राहो .
सुशील जी तुम्ही सत्याची म्हणजेच हिंदुत्वा ची बाजू मांडता जे स्वातंत्र्या नंतर विदेशी शक्ती स्वदेशी लोकांना हाताशी धरून हिंदू विरोधी म्हणजेच देश विरोधी अजेंडा चालवणाऱ्यांना तुम्ही उघड पाडता. म्हणून भाऊ व आपण सारे ग्रेट आहात. धन्यवाद.
महाराष्ट्र हा भारताच्या विकासात एक महत्वाचा प्रदेश आहे.. गेल्या वर्षी ५०% परदेशी गुंतवणूक आली होती.. त्यामुळे भारताच्या शत्रूंनी सर्वात जास्त लक्ष महाराष्ट्र , मुंबई आणि मराठी मिडीयावर केंद्रीत केले आहे.. नेते आणि मिडीया जेवढे विकत घेता येतील तेवढे विकत घेण्याचा प्रयत्न होतो आहे..
भाऊंनी तकवाल्यांची चांगली बिन पाण्याने केलीय सुशिलजी त्यांना कळायला हवं मेहनतीने कष्टाने नितीने ईमान गहाण न टाकता थोरामोठ्यांच्या तालमीत तयार झालेले अनेकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले भाऊ म्हणजे बाप बाप होता है
सुशीलजी...... खुप खुप धन्यवाद. याच प्रतिक्रियेची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. कारण मुंबई तक च्या अतिहुशार कोण ते तथाकथित संपादक आणि त्यांचे बिनडोक बालिश पत्रकार यांनी विचारलेल्या कुत्सित प्रश्नांना भाऊंनी शांतपणे व योग्य सडेतोड उत्तरे दिली. आणि त्यांची बोलती बंद केली. त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. आपल्याच चॅनलवर आपलंच हसं करून घेतलं. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. चांगले प्रश्न विचारून भाऊंच्या प्रदिर्घ अनुभवाचा फायदा करुन घेता आला असता व आपल्या ज्ञानात भर घालता आली असती. पण या पत्रकारांनी स्वतःला विकलं हे दाखवून दिले. सुशीलजी... याचा कुटिल डाव चव्हाट्यावर आणल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.❤❤
सुशील भाऊ ,मी पण भाऊंचा प्रशंसक आहे - अत्यंत प्रामाणिक,परखड अन सुसंस्कृत पणे समीक्षा करतात ,५ दशकांचा रग्गड अनुभव,अभ्यास व अवलोकन अन तल्लख बुद्धी, यांचा विलक्षण संगम त्यांच्या ठायी दिसतो - मला आपली पण ' शैली ' आवडते - कुणाची तमा न बाळगता,जेथे हाणायचे तेथे हाणता - थोडे राज ठाकरे सारखे बिंधास ( फक्त शैली बरं का 😊). आजची भाऊंच्या साक्षात्कार ची समीक्षा उत्तम रित्या मुद्देसूद पणे सादर केलीत , धन्यवाद - 😌🙏 आपल्याला ही आदरपूर्वक नमस्कार!
पंतप्रधान पत्रकार परिषद का घेत नाहीत यावर भाऊ थोडे अडखले त्यांनी ठामपणे सांगायचे होते, "का घ्यावी त्यांनी पत्रकार परिषद? आपला देशसेवाचा बहुमोल वेळ वाया घालवावा. त्यांचे प्रवक्ते आहेत जे पंत्राफहाना सांगायचे ते सांगायला.
सुशीलभाऊ पहिली दोन्ही वाक्य भाऊंनी मुद्दा पटविण्यासाठी म्हणून ती गोविंद पानसरेंच्या नावासह त्यांच्या वाक्यांचा संदर्भ दिलेला.अर्थात भाऊंचा व्यासंग स्मरणशक्तीचा प्रत्यय प्रत्येक वेळी स्तिमीत करतोच.भाऊंना नमन.
भाऊ तोरसेकर,धन्यवाद, माझा कट्टा, मुंबई तक चावडी, तुम्ही खरे आहे, कोणीही असो, याचे गुण, आवगुन पण सांगतात, हे मराठी चॅनल वाले, दाखवत आणि किव्हा त्या pudhrila vichrat आणि हे याचे कडे हिम्मत नाही. परत भाऊ तोरसेकर तुमचे अभिनंदन
बरे झाले सुशिलजी हा व्हिडिओ केला मी मुंबई तक ची भाऊची मुलाखत ऐकली साहील आणि इतर पत्रकार ज्या प्रमाणे खोचक प्रश्न विचारत होते खुप संताप येत होता पुन्हा एकदा धन्यवाद❤❤❤
साहिल जोशी हे शहरी नक्षल समर्थकांचे माध्यम प्रतिनिधी वाटतात
true
आहेतच
साहिल जोशी सुपारी बाज माणूस आहे.मिडीयाचा कलंक आहे 😂
@@MaheshPhadnis-s6kअगदी बरोबर.सहमत. तो छप्रि माणूस आहे. त्याचे चॅनेल ही छपरी.
आहेच
या विकलेल्या पत्रकारितेच्या दुनियेत भाऊ सारखे आपले विचार कणखरपणे मांडणारे वेगळे विचारवंत आहेत म्हणून आम्हाला सत्य ऐकण्यास मिळते जे बोलायचं ते बोलायचं कोण नाराज होईल म्हणून सत्य लपवायचं नाही आपले आदर्श आणि विचार आपण जपले पाहिजेत हेही त्यांनी दाखवून दिले
दोन्ही कट्टे भाऊंसाठी पाहिले, भाऊ नी खांडेकर आणि साहिल कंपनीला बेदम झोडपून काढल. अप्रतिम!
सुशील भाऊ खरच आहे. थोड वेगळ उघड करतो...आज सुभाषचंद्र बोस ह्यांची 128 जयंती आहे..त्याचा LIVE कार्यक्रम चालू होता..DD वर तो दाखवत होते ...पण एकाही मराठी वाहिनीने त्याची दखल घेतली नाही..खून ,मारामारी.सैफ अली ..ह्यांच्या बातम्या ची रेलचेल... धिक्कार असौ
खरंच मराठी च्यानेल वाले एकदम भंगार आहेत
फक्त पाकिट प्रेमी आहेत
त्यांच्या कडुन हेच अपेक्षित आहे...प्रथम पंतप्रधान सुभाषबाबूंचा सन्मान म्हणजे त्यांच्या प्रिय थोतांडी लेहरू चाचांचा अपमान वाटतो किड्यांना❗
Yes i,m agree with you
सुभाषचंद्र बोस =-अन्यया विरुध्द तडजोड करणे सगळ्यात मोठे पाप आहे ❤❤
@@VasudeoSidhaye आपल्याशी सहमत!केवळ नकारात्मक बातम्या आणि घाणेरड राजकारण, बस्स.
भाऊ तर great आहेतच, पण तुम्ही सुद्धा ग्रेट आहात, सॅल्युट to both of you.
मी ऐकली भाऊंची मुलाखत. तो मुलाखत घेणारा अगदी उद्धट होता, भाऊंना बोलूच न देण्यासाठी धडपडत होता, क्रोस क्वेश्चन करत होता, पण भाऊ इज भाऊ. भाऊंचा नाद करायचा नाय
मंजूजी, तो साहील तसाच आहे. समेरचा त्याच्या agenda विरूद्ध बोलणार असे दिसताच तो direct हल्लाच चढवतो. आणि समोरच्याचे बोलणे मधेच तोडतो … त्याच्या प्रत्येक चावडीवर त्याचा so called secularism अगदी दिसून येतो
भाऊंची मुंबई तक मुलाखत ऐकली. भाऊंनी प्रत्येक बॉलवर सिक्स मारून असे काय टोलवले की ते पाहून धन्य झालो असं वाटलं. Bhau is The Great. 👌👍🙏
Kuthay? Mi fakt abp maza varchi news pahili. Ajun ek bahutek the politics navacha ek u tube channel ahe, tyavar baghitli. He tak Tak varchi nahi pahnyat Ali mulakhat..
@mangeshudgirkar.4427 मुंबई तक या चॅनेलवर ही मुलाखत घेतली आहे.
The Great भाऊ तोरसेकर ❤❤
आपका अखबार चे प्रदीप सिंहजी सुद्धा आपल्याच पंगतीतलेआहेत.
अगदी बरोबर प्रदीप सिंह खूप अभ्यासू व हुशार ज्ञानी पत्रकार आहेत
🙏☺️👍👏
श्री.प्रदीपसिंहजी यांचा 'आपका आखबार' म्हणजे देशद्रोही स्वधर्मद्वेष्ट्या दुष्मनचाटू हिंदूंना 'जीवघेणा बुखार'.... !!!
😆
🙏🏼जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयवीरशैव जयसनातन जयआर्यसमाज🙏🏼
🙏🏼जय हिंदुस्थान🙏🏼
अगदी खरखर बोललात सुशिलभाऊ तुम्ही, मी ही मुलाखत पाहिली ती अर्धवट कारण तो अकलेचा कांदा ज्या प्रकारे बोलत होता ते मला बिलकूल आवडल नाही, पण भाऊंनी मात्र त्याची चांगलीच शाळा घेतली, भाऊंना तोड नाही
भाऊ म्हणजे "सौ सोनारकी तो एक लोहार की" साहिल आडनावा पुरता जोशी नाहीतर त्याची पाकिट पत्रकारिता ही कुरेशी सारखी आहे
सही रे सही
मा. भाऊंची मुलाखत संग्रही ठेवावी अशीच झाली आहे.
भाऊंच्या मुळेच राजकारण सुलभ सोप्या भाषेत समजण्यास मदत झाली आणि त्या मुळे सुशीलजी अनयजी प्रभाकरजी लेले सर यांचे व्हीडिओ पण मना पासून पहायला व एकायला लागलो
तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद असेच बोलत रहा आम्ही श्रवण करत रहातो
नेने सर
भाऊंचा मानसशास्राचा अभ्यासही दांडगा दिसतो. त्याची छाप प्रत्येत विश्लेषणात दिसून येेते. GREAT.
भाऊ विषयी काय बोलावे!
त्यांची स्तुती वा गुणगान करण्याची पात्रता माझी नाही आहे!
या आजच्या पत्रकारी जगतातील भीष्म पितामहानां केवळ केवळ शतशः प्रणाम!
🙏🙏🙏
देशभक्त आदरणीय भाऊ पत्रकारितेतील पितामह आहेत
Joker aahe
भाऊसाहेब तोरसेकर मन:पुर्वक हार्दिक आभार
खरंच साहिल तसेच कुत्सित प्रश्र्न करत होता हे कुणाच्याही सहज लक्षात येत होतं
aadaraniy sushilaji tushi also 👍 ✌️👍🙏👨👨👦👦great ho ✌️🙏aamha janatela apratim sadar karata✌️🙏👨👨👦👦
साहिल जोशी यांच्या प्रत्येक प्रश्नावर भाऊ सिक्सर मारत होते
सुशील जी शंभर टक्के सत्य आहे माझाही नमस्कार मी ऐंशी वर्षांच्या असताना कारण थोर विचारवंत की जो वंदनीय आहे पणं विक्रांत जोशी नी भाऊ वर टीका केली त्याचा तिरस्कार हि करतो
मलाही विक्रांत जोशीची चीड आली, आता अशा माणसाचे विडिओ पाहणार नाही
कोण हा विक्रांत जोशी?
अगदी बरोबर आहे
माझा पण पिताहमाह भाऊ ना मानाचं मुजरा सुशील जी
सगळी सोशल मिडीया ची कमाल... पोरोगाम्यांनी कितीही झाकलं, तरीही ते उघड करता येतं... अर्थात ते उघडं करायला तुम्ही लोकं आहातच.
भाऊंची मुलाखत शोधून बघावीच लागेल. धन्यवाद सुशील.
भाऊ आणि स्वाती ताई दोघेही ग्रेट आहेत❤
साहिल एक महा चाय बिस्कीट वाला आहे, त्याला मी कधीच बघत नाही.
एक नंबर चोर
देवेंद्रजी व भाऊ तोरसेकर याला कसे जेरीस आणतात हे मात्र निश्चित ऐकण्यासारखे असते
विकला गेला तो जोशी असून, कलंक आहे तो ....
जय श्रीराम सुशिलजी.
नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व भाऊंनाही धन्यवाद व आपल्या कार्याला हार्दिक शूभेच्छा.
जय महाराष्ट्र.
Sahil Joshi Ha Maharashtra, Marathi Cha Gaddar, Hakla Yala Maharashtra Madhun.
हो , मि पाहिली हि मुलाखत, जोशी जागो जागी दाखवून देत होते , पाकिट पत्रकारितेची झलक. पण भाऊ पुरून उरले.
यु ट्युब चे पितामह व जनक भाऊ तोरसेकर ह्यांना अमरावती व नाशिक येथे जिवन गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल भाऊंचे अभिनंदन . भाऊंना उदंड आयुष्य लाभो व आमच्या साख्यांना भाऊंकडून बौध्दिक खुराक मिळत राहो .
Totally agree! भाऊ महानच.
प्रचंड संयमाने अत्यंत समर्पक उत्तरे दिली आहेत भाऊंनी. एकदम हजरजबाबी.
मान गए 🙏
'कुच्चर वट्टा'!
वा वा..!
झकास!
आमचेच विचार की!!
सुशील जी तुम्ही सत्याची म्हणजेच हिंदुत्वा ची बाजू मांडता जे स्वातंत्र्या नंतर विदेशी शक्ती स्वदेशी लोकांना हाताशी धरून हिंदू विरोधी म्हणजेच देश विरोधी अजेंडा चालवणाऱ्यांना तुम्ही उघड पाडता. म्हणून भाऊ व आपण सारे ग्रेट आहात. धन्यवाद.
मराठी मीडिया पूर्णतः पक्षपाती झालेली आहे.
Jau dya ,,tum yaha dekha karo ,,
@qwerty9889 मी मराठी टीव्ही न्यूज चॅनेलस पहात नाही.
महाराष्ट्र हा भारताच्या विकासात एक महत्वाचा प्रदेश आहे.. गेल्या वर्षी ५०% परदेशी गुंतवणूक आली होती.. त्यामुळे भारताच्या शत्रूंनी सर्वात जास्त लक्ष महाराष्ट्र , मुंबई आणि मराठी मिडीयावर केंद्रीत केले आहे.. नेते आणि मिडीया जेवढे विकत घेता येतील तेवढे विकत घेण्याचा प्रयत्न होतो आहे..
भाऊंना नमस्कार
.भाऊ तुम्ही अफलातून आहात. पत्रकारांचे सरताज आहात.
👍🌹🙏
आमची मागणी भाऊँना पद्मश्री द्यावी
Nako,nahitar mhantil ki modibhakta ahet mhanun dila
भाऊची पत्रकारिते मधली उंची कोणालाही गाठता येणार नाही
गाढवांना गुळाची चव काय असणार त्यांना भाऊची पत्रकारिता त्याच्या डोळ्यात खूपते. भाऊ इज ग्रेट पत्रकार आहेत. आणि आम्हाला त्यांचां अभिमान आहे. जय श्री राम.
बाहूनची कट्यावरची पूर्ण मुलाखत पाठवलं का ? प्लीज
ग्रेट अतिशय सुंदर भाऊ , आणि सुंदर विसलेशन sushil ji
Tuhma सर्वाचे स्वागत आहे, खरे सांगतात, व जनतेला ते आवडतं,असेच जनतेला सत्य पाहिजे हीच अपेक्षा आहे. धन्यवाद🙏👌
भाऊ च काय आपण सर्वजण सुद्धा ग्रेट आहात
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भाऊंनी तकवाल्यांची चांगली बिन पाण्याने केलीय सुशिलजी त्यांना कळायला हवं मेहनतीने कष्टाने नितीने ईमान गहाण न टाकता थोरामोठ्यांच्या तालमीत तयार झालेले अनेकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले भाऊ म्हणजे बाप बाप होता है
सुशील जी छान विश्लेषण 👌👍🙏🌹
सुशील, आदरणीय भाऊनी अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे " वंचीताची लढाई जेव्हा लाभार्थी चालवतात तेव्हा ती चळवळ नामशेष होते ".
अगदी बरोबर...
प्रावित्र.... आभार
आभार
. वंदन... धन्यवाद... तुम्हाला आणि भाऊंना ही
भाऊ रॉक
HMV शॉक.
Rocks
मी साहील ला दोन वेळा बोललो की तुझ्या पेक्षा राजदीप परवडला पण तु नाही.
अगदी बरोबर सुशीलजी, भाऊंना घेरणे हा एकच उद्देश होता जो भाऊंनी हाणून पाडला, पण तेही समजले की नाही देवच जाणे 😂
एकदम कडक व्हिडिओ😊
सुशील भाऊना कमेंट बाँक्स चालू करायला सांगा ! आपल्या विषयी लोककाय मते मांडतात हे ऐकण्याची सवय , भाऊनी लावुन घ्यावी
Bhau torsekar ko koti koti naman aur aapka dhanyawaad satya aur eknisth patrakarita ke liye
Actuly!!! भाऊंनी विचारणारांना सहउदाहरणं देऊन निरुत्तर केले...
सुशीलजी......
खुप खुप धन्यवाद. याच प्रतिक्रियेची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. कारण मुंबई तक च्या अतिहुशार कोण ते तथाकथित संपादक आणि त्यांचे बिनडोक बालिश पत्रकार यांनी विचारलेल्या कुत्सित प्रश्नांना भाऊंनी शांतपणे व योग्य सडेतोड उत्तरे दिली. आणि त्यांची बोलती बंद केली. त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. आपल्याच चॅनलवर आपलंच हसं करून घेतलं. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. चांगले प्रश्न विचारून भाऊंच्या प्रदिर्घ अनुभवाचा फायदा करुन घेता आला असता व आपल्या ज्ञानात भर घालता आली असती. पण या पत्रकारांनी स्वतःला विकलं हे दाखवून दिले.
सुशीलजी... याचा कुटिल डाव चव्हाट्यावर आणल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.❤❤
आहो.भाऊंचा.सुशिल. कुलकर्णी.
प्रभाकर. सुरयवंशी.यांचे.आम्ही.खर.रोजचे.
सभासद. झालो.आहे.
सत्य.नाराज.होईल.पन.पराभूत.
होनार. नाही.
थोडक्यात भाऊंच्या मुलाखतीचे तुम्ही छान विवेचन केलेत.😊
आपण दोघांना शिर साष्टांग नमस्कार!
ABP आणि TAK ची मुलाखत म्हणजे
ये भाऊ मला मार 😂😂😂
फक्त राष्ट्रवादी लोकांचीच परीक्षा चालू आहे
अप्रतिम सचोट वर्णन
भाऊंना साहिल आणि खांडेकर यांची असलियत माहीत आहे, चायबिस्कुट……
नमस्कार खूप छान विश्लेषण.
भाऊ खरेच ग्रेट आहेत
ओमकार चौधरी ... अंजू ... प्रदिप सिंह . हे व या सह आपण देखील आम्हाला आपले विश्लेषण खुप आवडतो
पत्रकारितेतील विश्व विद्यालय आणि त्याचे कुलगुरू 🎉🎉🎉🙏🚩🚩🌹🌹🙏
Excellent
आमच्यासाठी तर भाऊ, तुम्ही, प्रभाकर जी खरोखरच ग्रेट आहात❤❤❤
भिष्म पितामह भाऊंना नमस्कार.
Jai shreeram
Padmashree for bhau torsekar
भाऊ आमच्यासाठी देव
Bhau very very great ahet
सुशील दादा मै रायपुर छत्तीसगढ से हूं और भाऊ का प्रशंसक हूं। आपकी पत्रकारिता सराहनीय है।🙏🙏
सुशील भाऊ ,मी पण भाऊंचा प्रशंसक आहे - अत्यंत प्रामाणिक,परखड अन सुसंस्कृत पणे समीक्षा करतात ,५ दशकांचा रग्गड अनुभव,अभ्यास व अवलोकन अन तल्लख बुद्धी, यांचा विलक्षण संगम त्यांच्या ठायी दिसतो -
मला आपली पण ' शैली ' आवडते - कुणाची तमा न बाळगता,जेथे हाणायचे तेथे हाणता - थोडे राज ठाकरे सारखे बिंधास ( फक्त शैली बरं का 😊). आजची भाऊंच्या साक्षात्कार ची समीक्षा उत्तम रित्या मुद्देसूद पणे सादर केलीत , धन्यवाद - 😌🙏
आपल्याला ही आदरपूर्वक नमस्कार!
एक दम सडेतोड उत्तर सुशील कुलकर्णी
Really Great Bhau 👍🙏
जय हिन्द जय महाराष्ट्र
Tumha sarvanna salute namaskar 🙏🏻
कुच्चरवट्टा. वा! काय परफेक्ट शब्द वापरला राव! मस्त!
भाऊ म्हणजे तळपता सूर्य जिथे अंधाराला प्रवेश करताच येत नाही.
अगदी बरोबर आहे,भाऊ नी ठोकलाय शब्दशः
Jay Shri Ram
पंतप्रधान पत्रकार परिषद का घेत नाहीत यावर भाऊ थोडे अडखले त्यांनी ठामपणे सांगायचे होते, "का घ्यावी त्यांनी पत्रकार परिषद? आपला देशसेवाचा बहुमोल वेळ वाया घालवावा. त्यांचे प्रवक्ते आहेत जे पंत्राफहाना सांगायचे ते सांगायला.
सुशीलभाऊ पहिली दोन्ही वाक्य भाऊंनी मुद्दा पटविण्यासाठी म्हणून ती गोविंद पानसरेंच्या नावासह त्यांच्या वाक्यांचा संदर्भ दिलेला.अर्थात भाऊंचा व्यासंग स्मरणशक्तीचा प्रत्यय प्रत्येक वेळी स्तिमीत करतोच.भाऊंना नमन.
भाऊ तोरसेकर,धन्यवाद, माझा कट्टा, मुंबई तक चावडी, तुम्ही खरे आहे, कोणीही असो, याचे गुण, आवगुन पण सांगतात, हे मराठी चॅनल वाले, दाखवत आणि किव्हा त्या pudhrila vichrat आणि हे याचे कडे हिम्मत नाही. परत भाऊ तोरसेकर तुमचे अभिनंदन
आपण म्हणालात ते अगदी खरे आहे.
स्वतःहून पाहुण्याकडून कपडे फाडून घेतले राव 😂
Bhau mhanaje dhagdhagta agikund ahe tar HMV patrakar he tyanchasamor lukluknare kajve ahet. Bhai, such hai Tusi great ho.
कुच्चरवट्टा!व्वा!सुशिलजी तूस्सी ग्रेट हो!
बहुधा ह्या मुलाखातीनंतर आता भविष्यांत भाउंची मुलाखत कोणताही कट्टेवाला शंभर वेळा विचार करेल
भाऊ 🙏🙏🙏🌹
फारच छान
साहिल जोशी एक नंबर हलकट माणूस आहे.
बरे झाले सुशिलजी हा व्हिडिओ केला मी मुंबई तक ची भाऊची मुलाखत ऐकली साहील आणि इतर पत्रकार ज्या प्रमाणे खोचक प्रश्न विचारत होते खुप संताप येत होता पुन्हा एकदा धन्यवाद❤❤❤
नमस्कार सुशील जी
अगदी बरोबर बोललात आपण
वट्यावर आणि कुचर वट्यावर तुमचा शब्द निघाल्या बरोबर मला इतकं हसू आले😂😂😂
तुम्ही सुध्दा great आहात
अप्रतिम
O भाऊने एबीपी माझा आणि साहिल जोशी यांना थप्पड मारल्याचा व्हिडिओ मी पाहिला