हरियाणाच्या समस्त हिंदू बांधवांचे अभिनंदन आणि धन्यवाद ! 240 पाहून कोमजलेले चेहरे पुन्हा फुलतील आणि हिंदुत्वाचा महामार्ग समृद्ध होईल हीच अपेक्षा ! 🙏🚩 राधे कृष्ण
प्रचंड वादग्रस्त असलेला.. ज्याची भ्रष्टाचाराची आडिओ क्लिपही व्हायरल झालेला.. गैरकामाचे अनेक आरोप झालेला... तरीदेखील सर्वपक्षीय राजकारण्यांचा लाडका व गळ्यातील ताईत असलेला... त्यामुळेच पुन्हा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा प्रमुख करण्यात आलेला... सर्व चाटुकार चैनेलवाले व टुकार चाटुकार पत्रकार ह्यांची एरवी बकबक करणारी तोंडे.. जादुई चाय बिस्कुट देऊन बंद ठेवणारा... दोन ते तीन अधिकृत (की अनधिकृत) बायका ठेवणारा... देशविदेशात अब्जावधीची माया गोळा केलेला... महाभ्रष्ट अधिकारी राधेश्याम मोपलवार... त्याचेकडून टेंडर मधून टक्केवारी प्राप्त होत असलेले...सर्वपक्षीय राजकारणी.. अशा प्रकारे समृद्धी महामार्गामुळे... "खरे समृद्ध" झालेले.. हे सर्व महाभ्रष्ट, नालायक अधिकारी व सर्वच पक्षांतील मलिदा लाटलेले राजकारणी... ह्यांचे विषयी video कधी बनवणार.. कुळकर्णी बुवा 😂😂😂
राजनजी आपण जे घडल ते वास्तव सांगीतल या खांग्रेस व ईतरांनी स्वतःचा व आपल्या बगलबच्च्यांचा विकास घडवला महाराष्ट्र लूटला विकास काय असतो हे मोदिजी देवेंद्रजीनी दाखवून दिल पण लोकाना भ्रष्टाचारी लोकच आवडत आहेत हे आश्चर्य व दुर्दैवच. खरेच अशा नेत्याचं चिज महत्व जनतेला का कळत नाही हा प्रश्नच आहे .
@@satishdeshpande7955 सतीशजी तुमचे मत 100%बरोबर कारण आता जर घरातच बसून रहीलो नोटाला मत दिले मतदान न करता फिरायला गेलो किंवा देशप्रेमी हिंदूअसून विपक्षाला मतदान केले तर आपणच आपल्या मूलबाळांचे भविष्य अंधारमय करतोय व परत काळ आपणास माफ करणार नाही.

आजचा तुमचा vdo खुप वेगळा आहे.हा टनेल बघून मन भरून आलं. 'विकास'हा शब्द किती छोटा पण तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लाखो लोकांना प्रचंड मेहनत असते.आणि त्यासाठी लागणारी राजकिय इच्छाशक्ती असावी लागते. हा समृद्धीचा मार्ग दाखवणार्या आपल्या युती सरकारला पुन्हा जर संधी दिली नाही तर महाराष्ट्रातील ही जनता नालायक ठरेल.

बोगदा तयार करण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात हे तुमच्यामुळे कळले - अशा इंजिनिअरला सलाम !!! मला टनेल कव्हर ही आयडिया पण छान वाटली तुम्ही अगदी सुंदरपणे ह्या बोगद्याची सफर घडवलीत त्याबद्दल धन्यवाद
प्रचंड वादग्रस्त असलेला.. ज्याची भ्रष्टाचाराची आडिओ क्लिपही व्हायरल झालेला.. गैरकामाचे अनेक आरोप झालेला... तरीदेखील सर्वपक्षीय राजकारण्यांचा लाडका व गळ्यातील ताईत असलेला... त्यामुळेच पुन्हा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा प्रमुख करण्यात आलेला... सर्व चाटुकार चैनेलवाले व टुकार चाटुकार पत्रकार ह्यांची एरवी बकबक करणारी तोंडे.. जादुई चाय बिस्कुट देऊन बंद ठेवणारा... दोन ते तीन अधिकृत (की अनधिकृत) बायका ठेवणारा... देशविदेशात अब्जावधीची माया गोळा केलेला... महाभ्रष्ट अधिकारी राधेश्याम मोपलवार... त्याचेकडून टेंडर मधून टक्केवारी प्राप्त होत असलेले...सर्वपक्षीय राजकारणी.. अशा प्रकारे समृद्धी महामार्गामुळे... "खरे समृद्ध" झालेले.. हे सर्व महाभ्रष्ट, नालायक अधिकारी व सर्वच पक्षांतील मलिदा लाटलेले राजकारणी... ह्यांचे विषयी video कधी बनवणार.. कुळकर्णी बुवा 😂😂😂
प्रचंड वादग्रस्त असलेला.. ज्याची भ्रष्टाचाराची आडिओ क्लिपही व्हायरल झालेला.. गैरकामाचे अनेक आरोप झालेला... तरीदेखील सर्वपक्षीय राजकारण्यांचा लाडका व गळ्यातील ताईत असलेला... त्यामुळेच पुन्हा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा प्रमुख करण्यात आलेला... सर्व चाटुकार चैनेलवाले व टुकार चाटुकार पत्रकार ह्यांची एरवी बकबक करणारी तोंडे.. जादुई चाय बिस्कुट देऊन बंद ठेवणारा... दोन ते तीन अधिकृत (की अनधिकृत) बायका ठेवणारा... देशविदेशात अब्जावधीची माया गोळा केलेला... महाभ्रष्ट अधिकारी राधेश्याम मोपलवार... त्याचेकडून टेंडर मधून टक्केवारी प्राप्त होत असलेले...सर्वपक्षीय राजकारणी.. अशा प्रकारे समृद्धी महामार्गामुळे... "खरे समृद्ध" झालेले.. हे सर्व महाभ्रष्ट, नालायक अधिकारी व सर्वच पक्षांतील मलिदा लाटलेले राजकारणी... ह्यांचे विषयी video कधी बनवणार.. कुळकर्णी बुवा 😂😂😂
महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय सुविधादायक असा हा महामार्ग आहे जो विद्यमान सरकारची मोठी उपलब्धी आहे.जो स्मरुन येथिल जनतेने , विद्यमान सरकारला परत येणार्या निवडणुकी मध्ये आपले मत देवुन त्याची उतराई केली पाहिजे.
वा खुप छान दाखवून मन प्रसन्न झालं सुशील कुलकर्णी साहेब फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्य हे अगदी खरं आणि ओरजीनल बनवले आहे फडणवीस साहेब यांना किती ही धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा दिल्या तरी कमी आहेत हेच काम नाही सर्व महाराष्ट्रातिल कामे असेच आहेत खुप छान खुप सुंदर खुप मस्त अभिनंदन अभिनंदन अभिनंदन दाखवल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
🙏खरखरं अविश्व्सनीय, स्वप्नवत, सुरक्षित आणि कौतुकास्पद असं प्रचन्ड काम!🚩सुंदर आणि समृद्ध महाराष्ट्र दर्शन. महाराष्ट्र सरकार, आर्किटेक्ट्स, इंजिनियरस, सर्व कामगार आणि सबंधित मंडळी यांच्या प्रकल्प उभारणीत दिलेल्या योगदानाला विनम्र अभिवादन!🇧🇴🙏🚩जय हो 🚩🚩🚩💐💐💐🤭
एवढा चांगली कामे करून सुद्धा विकास झालाच नाहीं. जी कामे सुशीलजी दाखवत आहेत. भकास आघाडीची हीच तर पोटदुखी आहे. यांनी तर जातीय वाद आणि भ्रस्टाचार उत्तम केलेला आहे. धन्यडवाद सुशिलजी.
खूप आणि खूप सुंदर❤❤❤ सलाम सर्व तंत्रज्ञांना आणि सलाम आमच्या दूरदृष्टी देवा भाऊंना ❤❤❤❤ फक्त एकच विनंती निवडणुकीमध्ये ठाकरे यांच्या टोमण्याना उत्तरे देण्यापेक्षा या कामांना लोकांसमोर ठेवा.........!
रोजच्या स्टुडिओत बसुन राजकारणाचे धागेदोरे उलघडुन सांगणे इष्ट आहेच पण बाहेर काय घडतेय त्याचे आम्हाला दर्शन घडवलेत याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व आभार !! स्तुत्य उपक्रम !!!
जय हो एकनाथजी जय हो देवा भाऊ, जय हो सुशीलजी आपण एक अप्रतिम व्हिडिओ दाखवून महाराष्ट्रातील एक सुंदर अशा समृध्दी मार्ग जो महाराष्ट्राची खरोखर समृध्दी करणार आहे त्याचं चित्रण दाखवल्याबद्दल आपले आभार. महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे .येणाऱ्या निवडणुकीत योग्य त्या पक्षांना मतदान करून महाराष्ट्राच्या समृध्दीला हातभार लावतील ही आशा व अपेक्षा.
फक्त महाराष्ट्रच नाही सर अखंड भारत आपला मिऱ्याकल आहे पण भारतावर प्रेम करण्याऱ्यांच ते दिसतं भारतीय इंजिनिअर यांचा अभिमान वाटतो. ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।
अप्रतिम छान..सुरेख कलाकृती..अभिनंदन हे सर्व इंजिनिअर्स आणि सहकारी कामगार तथा इतर सर्व सहकारी यांचे..नमन या उल्लेखनिय कार्यास.. कौतुकास्पद...आदरणीय उप मुख्य मंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे पण अभिमानास्पद कार्यास अभिनंदन..जबरदस्त प्लॅनिंग..महाराष्ट्रास प्रगत करणारा महामार्ग..त्रिवार वंदन सर्व मान्य वीरांचे ज्यांचा सहभाग व हातभार लागलेत..💐💐🙏 जय श्री राम🌹🌹 💐💐 ऊँः नम शिवाय💐💐 💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹
यह सब विकास सिर्फ मोदीजी की सरकार में ही होता है। फिर भी हम लालची मानस मोदीजी को वोट नहीं देंगे। अगर सरकार बदल गया तब यह विकास का टाटा बाय बाय खतम हो जायेगा।
खुप खुप धन्यवाद शुशिलजी, खुप सुंदर सौंदर्याचा भर टाकून केलेला विकास. सलाम ज्यानी यामध्ये सहभाग व प्रबळ इच्छा शक्तींच्या जोरावर महाराष्ट्राच्या विकास केला. शतशः धन्यवाद
सुशील जी खूप सुंदर माहिती. आपल्या सरकार चे खूप कौतुक आहे. ही सगळी प्रगती शरद पवार गॅंग आणि उबाठा गॅंग ह्यांना बाप जन्मात जमली नसती. त्यांना फक्त थोबाडं चालवता येतात. असो, पण सुशील जी आपल्या मुळे आम्हालाही समृद्धी महामार्गाची सफर घडली. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 👌👌🙏🙏👏👏
Khup khup best mahamarg kela aahe Nitinji gadkari sahebanche khup khup Dhanyawad Kay Sundar kam kele aahe tyanni mahamarganche sampurna deshat . Khup khup best Dhanyawad proud to be Maharastrian . Jai Maharashtra. Har Har Mahadev. Jai jai shiv shambhu bholenath Baba ncha jai jai kar . Jai Maharashtra 🎉🎉🎉🎉
असा विकास महाविकास आघाडीच्या काळात झालं नाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे फक्त पैसे खाण्याच्या मार्गावर होते आणि त्यात उद्धव ठाकरे पण सामील झाले त्यामुळे अशी कामं महाराष्ट्रात होत नव्हती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार आल्यापासून होत आहेत
धन्यवाद.समृद्धीमहामार्ग किती मेहनतीने आणि कल्पकतेने बनवला आहे,त्यावर किती प्रचंड खर्च झाला असेल, किती अनंत अडचणी आल्या असतील याची कल्पना सर्वसामान्य माणसाला येत नाही,ती अतिशय सुंदर आणि सोप्या रीतीने सामान्य माणसाला माहीत करून दिली आहे.त्यावर काम करणाऱ्या सर्व इंजिनिअर,मजूर,राजकारणीया सर्वांना मानाचा मुजरा.❤
देवाभाऊ ❤ खरंच देवासारखे धाऊन आले, नाहीतर या चांडाळचौकडी ने अजूनही कीती वाट लावली असती महाराष्ट्राची देवच जाणे, परत एकदा धन्यवाद देवाभाऊ, भाजप सरकार, मोदी सरकार ❤
खूप छान वाटलं..व्हिडीओ बघून..समृद्धी मार्गावर जाऊन आल्यासारखं वाटलं...खरचं कधी जाता येईल ..ही इच्छा प्रकट झाली. ज्यांनी हा बनवला...घडवला...त्या सगळ्यांना सलाम...
भव्य दिव्य अफाट कार्य, कल्पना कर्ता आणि त्याला मूर्त रूप देणाऱ्या महा मानवाना कोटी कोटी नमन वंदन.. एवढा सुन्दर चित्रिकरण आपण केल त्याला तोड़ नाही. डिसकवरी चैनल ची आठवण येते. पुनः पुन्हा पहावा असा व्हिडिओ. आपले मनापासून धन्यवाद आभार.. हार्दिक अभिनन्दन 🙏🌹🙏💐🙏
नमस्कार, खुप अद्भुत व महाराष्ट्राला अभिमानास्पद अशी गोष्ट. मी नुकताच दोन महिन्यापूर्वी स्वीटझरलंड ला गेलो होतो. तेथे रस्त्याने प्रवास करताना एक झाला की लगेच दुसरा असे असंख्य बोगद्यातून भरधावं वेगाने प्रवास करण्याचा रोमांचक अनुभव घेतला. आपल्या विडिओ मुळे त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. हिरव्यागार सह्याद्री चे दर्शन नितांत सुंदर. Analyser च्या दर्शकांना समृद्धी बोगद्याची सफर घडवून आणल्याबद्दल आपणास धन्यवाद.👏🏻👏🏻
सुशीलजी, आजचा दिवस खरंच चांगला निवडलाय.दिवसभर हरियाणा आणि जम्मू/काश्मीर घ्या निवडणूक निकाल पाहून गेल्या जूनपासून आलेली मरगळ झटकली गेली आणि त्यातच आपल्या विकासाचा मार्ग पहायला मिळाला.आनंदान The oar is full 🎉🎉
योगायोग असा की मी कोरियात आहे. कोरिया खूप छोटा देश. ७०% डोंगराळ प्रदेश. कोरियात बोगद्यांचे तंत्रज्ञान जगात सगळ्यात अद्ययावत आहे. इथे घाटच नाही तर बोगदेच बोगदे आहेत. आज मी १५ कि मी च्या बोगद्यातून प्रवास केला. बोगदे कोरणार्या एका मोठ्या कंपनीच्या उच्च पदस्थ तांत्रिक अधिकार्याशी खूप मोकळी चर्चा झाली. आणि आजच तुमचा हा व्हिडिओ पहाण्यात आला. भेटू २० तारखेला तुमच्या व्याख्यानाच्या दिवशी.
प्रचंड इच्छाशक्ति असलेले राजनेतृत्व असेल तर विकास किती झपाटय़ाने होतो याचं हे एक खास उदाहरण.महायुति सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास विकास अधिक वेगाने होईल.युती सरकार धन्यवाद समृद्धी मार्गासाठी व सुशीलजी आपले पण टनेलचे दर्शन करुन दिल्याबद्दल.
Science and technology ची प्रचंड प्रगती केली आहे आपली देशाने.....स्वातंत्र्यानंतर....सा धी सुई पण तयार होत नव्हती देशात....salute to all tecnology and science and nation builders
हरियाणाच्या समस्त हिंदू बांधवांचे अभिनंदन आणि धन्यवाद ! 240 पाहून कोमजलेले चेहरे पुन्हा फुलतील आणि हिंदुत्वाचा महामार्ग समृद्ध होईल हीच अपेक्षा ! 🙏🚩 राधे कृष्ण
Great sir ❤❤❤
फार सुंदर कॉमेंट, अनेक अनेक धन्यवाद !
प्रत्येक हिंदुत्व वादींच्या मनातील भावना
@@maratha465 👍😀
❤❤❤❤❤🙏
अतिभव्य प्रोजेक्ट (कोठे जिलेबी बनविण्याचा कारखाना) आणि कोठे समृध्दी मार्ग डोळ्याचे पारणे फिटले धन्यवाद सुशील सर 🎉🎉 धन्यवाद महाराष्ट्र राज्य सरकार 🎉🎉
अगदी मनातलं बोललात.🙏🙏🙏
त्यांची झेप बटाटा वेफर्स व जिलेबी च्या पलिकडे जात नाही.
प्रचंड वादग्रस्त असलेला..
ज्याची भ्रष्टाचाराची आडिओ क्लिपही व्हायरल झालेला..
गैरकामाचे अनेक आरोप झालेला...
तरीदेखील सर्वपक्षीय राजकारण्यांचा लाडका व गळ्यातील ताईत असलेला...
त्यामुळेच पुन्हा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा प्रमुख करण्यात आलेला...
सर्व चाटुकार चैनेलवाले व टुकार चाटुकार पत्रकार ह्यांची एरवी बकबक करणारी तोंडे..
जादुई चाय बिस्कुट देऊन बंद ठेवणारा...
दोन ते तीन अधिकृत (की अनधिकृत) बायका ठेवणारा...
देशविदेशात अब्जावधीची माया गोळा केलेला...
महाभ्रष्ट अधिकारी राधेश्याम मोपलवार...
त्याचेकडून टेंडर मधून टक्केवारी प्राप्त होत असलेले...सर्वपक्षीय राजकारणी..
अशा प्रकारे समृद्धी महामार्गामुळे...
"खरे समृद्ध" झालेले..
हे सर्व महाभ्रष्ट, नालायक अधिकारी व सर्वच पक्षांतील मलिदा लाटलेले राजकारणी...
ह्यांचे विषयी video कधी बनवणार..
कुळकर्णी बुवा 😂😂😂
तरीही कित्येक मूर्ख हिंदू अजूनही काॅंग्रेसच्या मागे आहेत.
देशाला प्रगती देणार फक्त भाजपा.
प्रगतीलाच मतदान करा.
बाकी घराणेशाही , राजघराणी 1947 पासून बोकांडी बसलेली आहेच.
राजनजी आपण जे घडल ते वास्तव सांगीतल या खांग्रेस व ईतरांनी स्वतःचा व आपल्या बगलबच्च्यांचा विकास घडवला महाराष्ट्र लूटला विकास काय असतो हे मोदिजी देवेंद्रजीनी दाखवून दिल पण लोकाना भ्रष्टाचारी लोकच आवडत आहेत हे आश्चर्य व दुर्दैवच. खरेच अशा नेत्याचं चिज महत्व जनतेला का कळत नाही हा प्रश्नच आहे .
सुशिलभाऊ.. हे बघता आता देवेंद्र फडणवीस यांना डेव्हलोपमेंट फडणवीस म्हणावंसं वाटतंय 🙏🏼
देवा भाऊंची , नितीन भाऊंची गुहा आहे बरका महाराष्ट्रीयन जनता विसरू नका या दोन गुहे मधुनच दोन सींव्ह बाहेर येणार बरका
धन्यवाद हो कुलकर्णी साहेब
महाराष्ट्राच्या सुजाण नागरिकांनी मतदारांनी विचार पूर्वक सत सत विवेक बुद्धी जागृत ठेवून करून कमळावरच बटन दाबा म्हणजेच सम्रद्धी लाख मत.
@@satishdeshpande7955 सतीशजी तुमचे मत 100%बरोबर कारण आता जर घरातच बसून रहीलो नोटाला मत दिले मतदान न करता फिरायला गेलो किंवा देशप्रेमी हिंदूअसून विपक्षाला मतदान केले तर आपणच आपल्या मूलबाळांचे भविष्य अंधारमय करतोय व परत काळ आपणास माफ करणार नाही.
देवाभाऊ एकनाथा असेच सोबती ने महाराष्ट्रची उनती करत राहा शुभआशिवाद .
प्रचंड वादग्रस्त असलेला..
ज्याची भ्रष्टाचाराची आडिओ क्लिपही व्हायरल झालेला..
गैरकामाचे अनेक आरोप झालेला...
तरीदेखील सर्वपक्षीय राजकारण्यांचा लाडका व गळ्यातील ताईत असलेला...
त्यामुळेच पुन्हा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा प्रमुख करण्यात आलेला...
सर्व चाटुकार चैनेलवाले व टुकार चाटुकार पत्रकार ह्यांची एरवी बकबक करणारी तोंडे..
जादुई चाय बिस्कुट देऊन बंद ठेवणारा...
दोन ते तीन अधिकृत (की अनधिकृत) बायका ठेवणारा...
देशविदेशात अब्जावधीची माया गोळा केलेला...
महाभ्रष्ट अधिकारी राधेश्याम मोपलवार...
त्याचेकडून टेंडर मधून टक्केवारी प्राप्त होत असलेले...सर्वपक्षीय राजकारणी..
अशा प्रकारे समृद्धी महामार्गामुळे...
"खरे समृद्ध" झालेले..
हे सर्व महाभ्रष्ट, नालायक अधिकारी व सर्वच पक्षांतील मलिदा लाटलेले राजकारणी...
ह्यांचे विषयी video कधी बनवणार..
कुळकर्णी बुवा 😂😂😂
सुशीलजी आम्हास अशीच मोठी विकास कामे सतत दाखवावीत राज्या प्रमाणे देशातलीही दाखवावीत असे पाहणे आम्हास आनंद दायक वाटतव माहिती पुर्ण देखील
आजचा तुमचा vdo खुप वेगळा आहे.हा टनेल बघून मन भरून आलं. 'विकास'हा शब्द किती छोटा पण तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लाखो लोकांना प्रचंड मेहनत असते.आणि त्यासाठी लागणारी राजकिय इच्छाशक्ती असावी लागते. हा समृद्धीचा मार्ग दाखवणार्या आपल्या युती सरकारला पुन्हा जर संधी दिली नाही तर महाराष्ट्रातील ही जनता नालायक ठरेल.
तुमचे म्हणणे खरे आहे ! जनतेने विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आणि खोट्या आमिषाला बळी पडू नये !
प्रचंड वादग्रस्त असलेला..
ज्याची भ्रष्टाचाराची आडिओ क्लिपही व्हायरल झालेला..
गैरकामाचे अनेक आरोप झालेला...
तरीदेखील सर्वपक्षीय राजकारण्यांचा लाडका व गळ्यातील ताईत असलेला...
त्यामुळेच पुन्हा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा प्रमुख करण्यात आलेला...
सर्व चाटुकार चैनेलवाले व टुकार चाटुकार पत्रकार ह्यांची एरवी बकबक करणारी तोंडे..
जादुई चाय बिस्कुट देऊन बंद ठेवणारा...
दोन ते तीन अधिकृत (की अनधिकृत) बायका ठेवणारा...
देशविदेशात अब्जावधीची माया गोळा केलेला...
महाभ्रष्ट अधिकारी राधेश्याम मोपलवार...
त्याचेकडून टेंडर मधून टक्केवारी प्राप्त होत असलेले...सर्वपक्षीय राजकारणी..
अशा प्रकारे समृद्धी महामार्गामुळे...
"खरे समृद्ध" झालेले..
हे सर्व महाभ्रष्ट, नालायक अधिकारी व सर्वच पक्षांतील मलिदा लाटलेले राजकारणी...
ह्यांचे विषयी video कधी बनवणार..
कुळकर्णी बुवा 😂😂😂
फक्त आणि फक्त भाजपाच देशाला समृद्धी मार्गांवर नेत आहे हे सर्वश्रुत आहे 👌👌🙏🙏
सुंदर..!!धन्यवाद team देवेंद्र महायुती आणि मोदी सरकार...!!
सुशील जी नमस्ते तुम्ही जबरदस्त माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचविले आहे
खऱ्या अर्थाने समृद्धी कडे नेणारा महामार्ग आहे.मागच्या रविवारी शेगावला जाताना समृध्दी महामार्गावरून गेलो होतो. धन्यवाद गडकरी साहेब
गडकरी नाही, शिंदे फडणवीस ..
बोगदा तयार करण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात हे तुमच्यामुळे कळले - अशा इंजिनिअरला सलाम !!!
मला टनेल कव्हर ही आयडिया पण छान वाटली
तुम्ही अगदी सुंदरपणे ह्या बोगद्याची सफर घडवलीत त्याबद्दल धन्यवाद
प्रचंड वादग्रस्त असलेला..
ज्याची भ्रष्टाचाराची आडिओ क्लिपही व्हायरल झालेला..
गैरकामाचे अनेक आरोप झालेला...
तरीदेखील सर्वपक्षीय राजकारण्यांचा लाडका व गळ्यातील ताईत असलेला...
त्यामुळेच पुन्हा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा प्रमुख करण्यात आलेला...
सर्व चाटुकार चैनेलवाले व टुकार चाटुकार पत्रकार ह्यांची एरवी बकबक करणारी तोंडे..
जादुई चाय बिस्कुट देऊन बंद ठेवणारा...
दोन ते तीन अधिकृत (की अनधिकृत) बायका ठेवणारा...
देशविदेशात अब्जावधीची माया गोळा केलेला...
महाभ्रष्ट अधिकारी राधेश्याम मोपलवार...
त्याचेकडून टेंडर मधून टक्केवारी प्राप्त होत असलेले...सर्वपक्षीय राजकारणी..
अशा प्रकारे समृद्धी महामार्गामुळे...
"खरे समृद्ध" झालेले..
हे सर्व महाभ्रष्ट, नालायक अधिकारी व सर्वच पक्षांतील मलिदा लाटलेले राजकारणी...
ह्यांचे विषयी video कधी बनवणार..
कुळकर्णी बुवा 😂😂😂
गडकरी आणि देवेंद्रजींना खूप खूप शुभेच्छा
इथे गडकरींच्या खात्याचा संबंध नाही. समृद्धी महामार्ग पूर्णपणे राज्याचा प्रकल्प आहे.
गडकरीची "पूर्ती" आणी पवारची "बारामती ऍग्रो". पवार आणि गडकरीच नात म्हणजे तू माझी खाजव आणी मी तुझी खाजवतो. विकासासाठी फक्त नरेंद्र आणी देवेंद्र.
गडकरी एक नंबर भुरटा आहे तो सडक्या तोंडाचाही भुरटा आहे यांना जनतेशी काही देणे घेणे नाही
प्रचंड वादग्रस्त असलेला..
ज्याची भ्रष्टाचाराची आडिओ क्लिपही व्हायरल झालेला..
गैरकामाचे अनेक आरोप झालेला...
तरीदेखील सर्वपक्षीय राजकारण्यांचा लाडका व गळ्यातील ताईत असलेला...
त्यामुळेच पुन्हा समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा प्रमुख करण्यात आलेला...
सर्व चाटुकार चैनेलवाले व टुकार चाटुकार पत्रकार ह्यांची एरवी बकबक करणारी तोंडे..
जादुई चाय बिस्कुट देऊन बंद ठेवणारा...
दोन ते तीन अधिकृत (की अनधिकृत) बायका ठेवणारा...
देशविदेशात अब्जावधीची माया गोळा केलेला...
महाभ्रष्ट अधिकारी राधेश्याम मोपलवार...
त्याचेकडून टेंडर मधून टक्केवारी प्राप्त होत असलेले...सर्वपक्षीय राजकारणी..
अशा प्रकारे समृद्धी महामार्गामुळे...
"खरे समृद्ध" झालेले..
हे सर्व महाभ्रष्ट, नालायक अधिकारी व सर्वच पक्षांतील मलिदा लाटलेले राजकारणी...
ह्यांचे विषयी video कधी बनवणार..
कुळकर्णी बुवा 😂😂😂
हर हर मोदीजी
घर घर मोदीजी
भारताला मोदी जी नेहमी लाभो
जनतेला त्या अफाट व्यक्तीमत्वाच्या महत्तेची जाणीव होवो
महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय सुविधादायक असा हा महामार्ग आहे
जो विद्यमान सरकारची मोठी उपलब्धी आहे.जो स्मरुन येथिल जनतेने , विद्यमान सरकारला परत येणार्या निवडणुकी मध्ये आपले मत देवुन त्याची उतराई केली पाहिजे.
हरियाणाच्या विजयाच्या सर्वांना शुभेच्छा🇮🇳🚩
विजयाच्या शुभेच्छा ??
म्हणजे काय ब्वाॅ त्ये
😂😂😂😂
वा खुप छान दाखवून मन प्रसन्न झालं सुशील कुलकर्णी साहेब फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र राज्य हे अगदी खरं आणि ओरजीनल बनवले आहे फडणवीस साहेब यांना किती ही धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा दिल्या तरी कमी आहेत हेच काम नाही सर्व महाराष्ट्रातिल कामे असेच आहेत खुप छान खुप सुंदर खुप मस्त अभिनंदन अभिनंदन अभिनंदन दाखवल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
जे काँग्रेस लां जमले नाही ते BJP करते तर आपले मत विकासाला
जय महाराष्ट्र
@@RupaliNimbalkar-wc7gh 😀👍
आपलं मत विकासालाच
काॅन्ग्रेसवाल्यानी विकास केला ना, स्वतःचा.
🙏खरखरं अविश्व्सनीय, स्वप्नवत, सुरक्षित आणि कौतुकास्पद असं प्रचन्ड काम!🚩सुंदर आणि समृद्ध महाराष्ट्र दर्शन. महाराष्ट्र सरकार, आर्किटेक्ट्स, इंजिनियरस, सर्व कामगार आणि सबंधित मंडळी यांच्या प्रकल्प उभारणीत दिलेल्या योगदानाला विनम्र अभिवादन!🇧🇴🙏🚩जय हो 🚩🚩🚩💐💐💐🤭
खरोखर खूपच कौतुकास्पद व अभिनंदनीय कामगिरी झालेली आहे.
एवढा चांगली कामे करून सुद्धा विकास झालाच नाहीं. जी कामे सुशीलजी दाखवत आहेत. भकास आघाडीची हीच तर पोटदुखी आहे. यांनी तर जातीय वाद आणि भ्रस्टाचार उत्तम केलेला आहे. धन्यडवाद सुशिलजी.
खूप भव्य काम आहे , धन्यवाद आपण हे महाराष्ट्राला दाखवले
सुशील भाऊ पूना महायुतीचं सरकार येणार नक्की
खूप अप्रतीम काम केले आहे आपल्याला या कर्मचाऱ्यांना salut करायला पाहिजे
खूप आणि खूप सुंदर❤❤❤
सलाम सर्व तंत्रज्ञांना
आणि सलाम आमच्या दूरदृष्टी देवा भाऊंना ❤❤❤❤
फक्त एकच विनंती
निवडणुकीमध्ये ठाकरे यांच्या टोमण्याना उत्तरे देण्यापेक्षा या कामांना लोकांसमोर ठेवा.........!
Deva Bhau, Proud of You !!!! Maharastra is lucky to have leader like you !!!
मराठी माणूस हा मुळचा कल्पक आणी धाडसी आहे.
फक्त, कोणीतरी " पाठीवर हात लढ म्हणणारा योग्य नेता हवा !
अप्रतिम,अविश्वसनीय अभियांत्रिकी कमाल.खरोखर साष्टांग दंडवत या अभियंत्यांना.आम्हाला अभिमान आहे या निर्माणकर्त्यांचा,महाराष्ट्राचा
महायुती चा विकास खरोखरच उल्लेखनीय आहे
देवेन्द्र जी धन्यवाद
सुशील जी फुकट पाहिजे त्यांना काय याचे मोल जय श्रीराम सर जी धन्यवाद देवेंद्र जी नमस्कार ❤❤❤
Salute to Devendrajis vision for this beautiful Samrudhi Mahamarg
Sry
Hindu Rudhay Samrat Samrudhi Mahamarg
सुशिलजी ड्रिष्ट लागण्यासारखी हा समरधी महामार्ग बनवलाय!हे फक्त महायुतचे सरकार करू शकते!अभिनंदन देवाभाऊ व एकनाथाचा नाथ चे!
धन्यवाद सुशील जी 🌷 छान दर्शन झाल बोगदा आणि सम्रुध्दी महामार्ग च❤
🎉१ च नंबर 🎉 कुलकर्णी सर नशीबवान आहात 🎉 जय श्री राम 🎉
खूप छान माहिती सह समृध्दी बोगद्याचं दर्शन घडवलेत सुशीलजी
हरियाणा चया जनतेचा हार्दिक अभिनन्दन
रोजच्या स्टुडिओत बसुन राजकारणाचे धागेदोरे उलघडुन सांगणे इष्ट आहेच पण बाहेर काय घडतेय त्याचे आम्हाला दर्शन घडवलेत याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व आभार !! स्तुत्य उपक्रम !!!
कुलकर्णी साहेब तुमचे, फीड वरचे आतापर्यंतचे सर्वोत्तम सादरीकरण best of luck🎉
अद्भूत,धन्यवाद गडकरीजी,देवाभाऊ.सॅल्यूट इंजिनियर्स पासून येथे काम करणा-या मजूरांपर्यत सर्वांना.
जय हो एकनाथजी
जय हो देवा भाऊ,
जय हो सुशीलजी
आपण एक अप्रतिम व्हिडिओ दाखवून महाराष्ट्रातील एक सुंदर अशा समृध्दी मार्ग जो महाराष्ट्राची खरोखर समृध्दी करणार आहे त्याचं चित्रण दाखवल्याबद्दल आपले आभार. महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे .येणाऱ्या निवडणुकीत योग्य त्या पक्षांना मतदान करून महाराष्ट्राच्या समृध्दीला हातभार लावतील ही आशा व अपेक्षा.
खूपच छान सादरीकरण सुशील भाऊ आपला मला गर्व आहे
मा.देवेंद्र फडणवीस ह्या ग्रेट व्यक्ती मत्व आहे.खरोखरच त्यांच्या दूरदर्शीपणाला स्यालूट! जय महाराष्ट्र!!
फक्त महाराष्ट्रच नाही सर अखंड भारत आपला मिऱ्याकल आहे पण भारतावर प्रेम करण्याऱ्यांच ते दिसतं भारतीय इंजिनिअर यांचा अभिमान वाटतो. ।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।
अप्रतिम छान..सुरेख कलाकृती..अभिनंदन हे सर्व इंजिनिअर्स आणि सहकारी कामगार तथा इतर सर्व सहकारी यांचे..नमन या उल्लेखनिय कार्यास.. कौतुकास्पद...आदरणीय उप मुख्य मंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे पण अभिमानास्पद कार्यास अभिनंदन..जबरदस्त प्लॅनिंग..महाराष्ट्रास प्रगत करणारा महामार्ग..त्रिवार वंदन सर्व मान्य वीरांचे ज्यांचा सहभाग व हातभार लागलेत..💐💐🙏 जय श्री राम🌹🌹
💐💐 ऊँः नम शिवाय💐💐
💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹
नावातच समृद्धी असल्यामुळे बाकी काय बोलायचं धन्यवाद सर तुम्ही एक समृद्ध महाराष्ट्राचे दर्शन घडवल्याबद्दल
खूप खूप छान वाटले असाच आणखी विकास होत रहावा आपणास धन्यवाद व बनवणाऱ्या सर्वांवची प्रशसा
अप्रतिम काम केले आहे , सर्व कामगार बंधु , इंजिनियर , अर्कितेक यांचे मनापासून अभिनंदन .
यह सब विकास सिर्फ मोदीजी की सरकार में ही होता है। फिर भी हम लालची मानस मोदीजी को वोट नहीं देंगे। अगर सरकार बदल गया तब यह विकास का टाटा बाय बाय खतम हो जायेगा।
मला तर असे वाटत आहे की मीच मेरा पॅनल मधून प्रवास करत आहे काय छान अनुभव आहे
अप्रतिम कामाचा नमुना 👍👌👌👌👌👌👌👌सर्व प्रोजेक्ट team महाराष्ट्र युती सरकार चे धन्यवाद 🙏🙏🙏🙏
अभिमान आहे BJP चा ❤
नक्कीच फारच मस्त काम केले आहे
@@ushajoshi4339पण भ्रष्टवादी काँग्रेस पक्षातील नेते घेऊ नये नाहीतर जनतेला हे मान्य होणार नाही
🎉प्रथम निवडणुकीतील विजयासाठी सर्वांचे अभिनंदन
ऐसे रास्तेपर हमसफरके साथ जरुर जाना है
महाराष्ट्राला समृद्धीकडे घेऊन जाणार आहे
सुशिलजी तुम्ही जी मेहनत घेत आहात तशी जर भाजपाने घेतली तर भाजपाला खूप फायदा होईल. पण तुमचा हा उपक्रम छानच आहे.
ग्रेट गडकरीजी आणि फडणवीसजी सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🏻
Great sirij..jay Shri Ram.
विकास पुरुष देवा भाऊ जिंदाबाद सुशिलजी खुप छान
मा, श्री, सूशीलजी कुलकर्णी साहेब अप्रतीम व्हीढीवो बनवला आहे व खुप छान माहीती दिली आहे अभिनंदन आभार व धन्यवाद, जय महाराष्ट्र
सुशील जी , तुमच्या मुळे आज माझाही बोगद्याच्या प्रवास झाला ! नेहमीच्या राजकीय विषयांपेक्षा वेगळा विषय घेतल्या बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन !
😂
खुप खुप धन्यवाद शुशिलजी, खुप सुंदर सौंदर्याचा भर टाकून केलेला विकास. सलाम ज्यानी यामध्ये सहभाग व प्रबळ इच्छा शक्तींच्या जोरावर महाराष्ट्राच्या विकास केला. शतशः धन्यवाद
आम्हाला दर्शन घडविल्या बद्दल सुशीलजी तुम्हाला धन्यवाद व देवेंद्रजी व सर्व काम करणाऱ्या टीमला सलाम🙏
फार छान खरीखुरी माहिती, अभिमान वाटतो महाराष्ट्रा चा , प्रणाम सर्व कामगारांना.धन्यवाद सर ! आनंद वाटतो म हा मार्ग चा दर्शन झाल्यावर!🙏🙏🌹
सुशील जी खूप सुंदर माहिती. आपल्या सरकार चे खूप कौतुक आहे. ही सगळी प्रगती शरद पवार गॅंग आणि उबाठा गॅंग ह्यांना बाप जन्मात जमली नसती. त्यांना फक्त थोबाडं चालवता येतात. असो, पण सुशील जी आपल्या मुळे आम्हालाही समृद्धी महामार्गाची सफर घडली. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 👌👌🙏🙏👏👏
अभिमान🚩
Khup khup best mahamarg kela aahe Nitinji gadkari sahebanche khup khup Dhanyawad Kay Sundar kam kele aahe tyanni mahamarganche sampurna deshat . Khup khup best Dhanyawad proud to be Maharastrian . Jai Maharashtra. Har Har Mahadev. Jai jai shiv shambhu bholenath Baba ncha jai jai kar . Jai Maharashtra 🎉🎉🎉🎉
असा विकास महाविकास आघाडीच्या काळात झालं नाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे फक्त पैसे खाण्याच्या मार्गावर होते आणि त्यात उद्धव ठाकरे पण सामील झाले त्यामुळे अशी कामं महाराष्ट्रात होत नव्हती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार आल्यापासून होत आहेत
100000 टक्के बरोबर आहे
बोगदा तयार करण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात हे तुमच्यामुळे कळले . अशा इंजिनिअर ना सलाम 🙏🙏 खूप छान आहे निसर्ग खूप छान सर 👍👍🙏🙏🙏
कमाल आहे भाजपची आणि सूशिलजी तुमचे आभार
धन्यवाद.समृद्धीमहामार्ग किती मेहनतीने आणि कल्पकतेने बनवला आहे,त्यावर किती प्रचंड खर्च झाला असेल, किती अनंत अडचणी आल्या असतील याची कल्पना सर्वसामान्य माणसाला येत नाही,ती अतिशय सुंदर आणि सोप्या रीतीने सामान्य माणसाला माहीत करून दिली आहे.त्यावर काम करणाऱ्या सर्व इंजिनिअर,मजूर,राजकारणीया सर्वांना मानाचा मुजरा.❤
सुशील जी अप्रतिम विडिओ 👌👌👌 संपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹🙏🙏
देवाभाऊ ❤ खरंच देवासारखे धाऊन आले, नाहीतर या चांडाळचौकडी ने अजूनही कीती वाट लावली असती महाराष्ट्राची देवच जाणे, परत एकदा धन्यवाद देवाभाऊ, भाजप सरकार, मोदी सरकार ❤
पुन्हा महायुती चि सत्ता आली पाहिजे ही काळाची गरज आहे. त्यासाठी हिंदूनी एकजुटीने मतदान केले पाहिजे. नाहीतर महाराष्ट्र खूप मागे जाईल.
खूप छान वाटलं..व्हिडीओ बघून..समृद्धी मार्गावर जाऊन आल्यासारखं वाटलं...खरचं कधी जाता येईल ..ही इच्छा प्रकट झाली.
ज्यांनी हा बनवला...घडवला...त्या सगळ्यांना सलाम...
खुपच छान समृध्दी महामार्ग आहे आभिमान त्या कल्पकतेचा व सत्यात उतविणारे इजिनीअर कामगार...
भव्य दिव्य अफाट कार्य, कल्पना कर्ता आणि त्याला मूर्त रूप देणाऱ्या महा मानवाना कोटी कोटी नमन वंदन..
एवढा सुन्दर चित्रिकरण आपण केल त्याला तोड़ नाही. डिसकवरी चैनल ची आठवण येते. पुनः पुन्हा पहावा असा व्हिडिओ. आपले मनापासून धन्यवाद आभार.. हार्दिक अभिनन्दन 🙏🌹🙏💐🙏
धन्यवाद सुशिलजी
धन्यवाद मोदीजी
धन्यवाद नितीन गडकरीजी
अप्रतिम उदाहरण आहे खरच मानले पाहीजे देवेन्द्र फडणवीसाना
या अधुनिक विश्वकर्म्या चे मनःपुर्वक अभिनंदन 💐💐
माननीय नितिन गडकरी साहेब यांची दुरदुष्टी.
खरच गडकरी साहेब पंतप्रधान पाहिजे होते 🌹
महाराष्ट्रात काय होते हे बऱ्यापैकी आम्हाला समजले आहे किती मोठ्या प्रमाणावर पत्रकारितेमध्ये चाटू गिरी चालू आहे हे सुद्धा आम्हाला समजलं आहे
नमस्कार, खुप अद्भुत व महाराष्ट्राला अभिमानास्पद अशी गोष्ट. मी नुकताच दोन महिन्यापूर्वी स्वीटझरलंड ला गेलो होतो. तेथे रस्त्याने प्रवास करताना एक झाला की लगेच दुसरा असे असंख्य बोगद्यातून भरधावं वेगाने प्रवास करण्याचा रोमांचक अनुभव घेतला. आपल्या विडिओ मुळे त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. हिरव्यागार सह्याद्री चे दर्शन नितांत सुंदर. Analyser च्या दर्शकांना समृद्धी बोगद्याची सफर घडवून आणल्याबद्दल आपणास धन्यवाद.👏🏻👏🏻
किती सुंदर सफर झाली.कित्येक वर्षानंतर प्रगतीपथावर चाललेला महाराष्ट्र.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
अप्रतिम प्रकल्प . . . अविस्मरणीय यात्रा
i feel proud I'm Civil engineer and mainly said in nitin gadkari Era 😊 where we get extraordinary respect because of him😊
Khup chaan mahiti Dili sushil ji
खूपच छान हे फक्त भाजपा च करू शकत ! आम्हाला दर्शन घडवलत त्याबदद्ल धन्यवाद🎉🎉
सुशीलजी, आजचा दिवस खरंच चांगला निवडलाय.दिवसभर हरियाणा आणि जम्मू/काश्मीर घ्या
निवडणूक निकाल पाहून गेल्या जूनपासून आलेली मरगळ झटकली गेली आणि त्यातच आपल्या विकासाचा मार्ग पहायला मिळाला.आनंदान The oar is full 🎉🎉
हे फक्त बीजेपीच करू शकतं
🔥🔥🔥🔥 भव्यदिव्य काम❤
दादा मला तिथे दर्गा असल्यासारखं दिसलं ते जर दर्गा असेल तर नक्कीच ते अतिक्रमण काढायला हवं नाही तर पुढे काही तरी अनपेक्षित घडेल
100000000 टक्के बरोबर आहे .
योगायोग असा की मी कोरियात आहे. कोरिया खूप छोटा देश. ७०% डोंगराळ प्रदेश. कोरियात बोगद्यांचे तंत्रज्ञान जगात सगळ्यात अद्ययावत आहे. इथे घाटच नाही तर बोगदेच बोगदे आहेत.
आज मी १५ कि मी च्या बोगद्यातून प्रवास केला. बोगदे कोरणार्या एका मोठ्या कंपनीच्या उच्च पदस्थ तांत्रिक अधिकार्याशी खूप मोकळी चर्चा झाली.
आणि आजच तुमचा हा व्हिडिओ पहाण्यात आला.
भेटू २० तारखेला तुमच्या व्याख्यानाच्या दिवशी.
मुंबई चा समुद्रातील बोगदा दाखवा
कोस्टल रोड च्या व्हिडिओ मधे दाखवलेला आहे
प्रचंड इच्छाशक्ति असलेले राजनेतृत्व असेल तर विकास किती झपाटय़ाने होतो याचं हे एक खास उदाहरण.महायुति सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास विकास अधिक वेगाने होईल.युती सरकार धन्यवाद समृद्धी मार्गासाठी व सुशीलजी आपले पण टनेलचे दर्शन करुन दिल्याबद्दल.
सर्वात जास्त विकास हाbjp सरकार मध्यें झालाआहे जय हो ❤❤❤
एकनाथ देवाभाऊ कमाल .
खरोखरच राजकारणाच्या पलीकडचे.
नविन विषय हाताळण्यासाठी धन्यवाद.
म्हणून तो देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र देवेंद्र आणि देवेंद्र फडणवीस लां देवेंद्र म्हणतात .
Science and technology ची प्रचंड प्रगती केली आहे आपली देशाने.....स्वातंत्र्यानंतर....सा धी सुई पण तयार होत नव्हती देशात....salute to all tecnology and science and nation builders
सुशीलजी पहिल्यांदाच आपण हे शूट केलेत आणि सर्व माहिती चांगली आणि सर्वांना कळेल अशी केलीत त्याबद्दल आपलं अभिनंदन!
देवेद्र जी एकनाथ जी महाराष्ट्र ची प्रगती सुसाट वेगाने पुढे नेट आहे. अशीच प्रगती पुन्हा होवो. तुमचेच सरकार पुन्हा येवो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 💐
अप्रतिम विडियो दाखवला खुप खुप आभार छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
Thanks for the Post!
As a retired civil Engineer settled in US, I salute Indian Engineers and the tunneling technology!