जातो माघारी पंढरीनाथा.. श्री मिसाळ गुरूजी आणि विद्यार्थी आळंदी.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2023
- जातो माघारी पंढरीनाथा
******************************
जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झालें आता ||धृ||
तुझ्या नादाने पाहिली मी
ही तुझीच रे पंढरी |
धन्य झालों आह्मी जन्माचे
नाम घेऊ तुझे आवडीचें ||१||
दीपवली तुझी पंढरी
चालू झाली भक्तांची वारी |
तुका ह्मणे भक्ती करा तुझी
जाती पापें जन्माची पळोनी ||२||
*************************************************
गायक/संवादिनी... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला.... डिजिटल तबला मास्टर.
तबला कंट्रोलर...प्रतिक इंगोले.
टाळ संगत.... खुशी शिंबरे.
चिपळी संगत.... आरोही बिरादार.
कोरस.... खुशी,आरोही, प्रतिक.
कॅमेरा शुटींग.... सार्थक वाबळे.
*************************************************
आयोजक....गीतार्थ पाठ, माऊली पार्क हनुमानवाडी केळगाव आळंदी. मोबा.9823150559.
*************************************************
One of the best Abhang Guruji Namadkar.❤❤
🙏🏵️रामकृष्णहरी 🏵️🙏
कोटी कोटी नमन गुरुजी 🙏
गुरुजी आपणांस प्रथम मनपूर्वक हात जोडून प्रणाम!खूपच छान प्रकारे सादर केलाय हा अभंग आपण.मनाला भिडणारा गोड आवाज आणि स्पष्ट ऊच्चार हे खूपच भारी वाटतय ऐकायला.
धन्यवाद!
खूपच सुंदर गुरुजी 😊
खुप खुप छान गुरू अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
गुरुजी खुपचं छान.बालसमूहाचे विशेष कौतुक.लहानांनी साथसंगत छान केली.धन्यवाद माऊली.
मनःपूर्वक धन्यवाद!
खूपच छान गुरुजी 🙏🙇♂️👏👏
खूप छान माऊली!
कोरस खुप सुंदर लहान बालाचे अभिनंदन
रामकृष्ण हरी माऊली, खुप सुंदर भैरवी रागातील अभंग, गायन वादन टाळ ताल, ठेका उत्तम हार्मोनियम वादन छान.
बाळानो, खुप सुंदर टाळ वाजऊन म्हणता
जय जय विठ्ठल रखुमाई.🙏🙏🌹🌺☘️🍀🙏🙏
धन्यवाद!
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏
श्रवणीय!सुंदर!🙏
Khoup khoup Chan shundar cal Jay hari mauali
खुप खुप छान सुंदर कर्णमधुर
रामकृष्णहरि!खूपच छान. सर्वांची साथ उत्तम.
धन्यवाद!
Ati sunder manmohak maooli
धन्यवाद!
Khoup khoup chan Jay Hire sir 🚩🚩👌👌🙏🙏🌷🌷🌷🌷
धन्यवाद!
आदरणीय गुरुजी सादर प्रणाम.. संत तुकडोजी महाराजांचा "कधी येशील मनमोहणा" हे भजन बसवाल प्लिज..!!
भजन अपलोड केलेले आहे,बघा !
@@misalgurujialandigitarthpa1487😊
🙏🙏🙏💐💐🚩🚩 पंढरीनाथ भगवान की जय
धन्यवाद!
खुप छान 🙏🙏🙏
धन्यवाद!
धन्यवाद गुरुजी
धन्यवाद!
🙏🙏🙏
खूपच छान
धन्यवाद!
Great guruji
धन्यवाद!
बहोत खूब
धन्यवाद!
Very very good
धन्यवाद!
खरंच आपल्या मार्गदर्शनाखाली मुल मस्त शिकतील
धन्यवाद!
मुलांचे कोरस एक नंबर
धन्यवाद!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद!
❤🙏🙏🙏🙏❤💜💜💜💜💜💜💜
Thanks!
Ha abhang aahe ki bhairavi
अभंगच आहे , राग भैरवी.
Writings
लिहून दिलेले आहे!
Harmonium chukichi vajti vaju nka
स्वरज्ञान करून घ्या लवकर म्हणजे चूक कि बरोबर ते कळेल ! रामकृष्ण हरी !
Kuthe chukli peti sangu shakta ka aapan
राम कृष्ण हरी माऊली