बाप लोकांना माझा वाकून नमस्कार। बहुत सुकृताची जोडी। तुमचं पूर्व पुण्य आहे काहीतरी। असले भाग्य फ़ार पुण्यवान लोकांना मिळते। पांडुरंग एवढा सोपा नाही। निश्चित तुमचे पूर्व पुण्य फळाला आले। जय जय राम कृष्ण हरि। असेच गात राहा।
अतिशय उत्तम प्रतिचे गायन.अतिशय स्पष्टता.आपलयाकडून भक्ती रसाचा गजर होतो.आपलयाकडून मला हार्मोनियम शिक्षण घ्यायचे आहे.माझ नांव सुधाकर पवार आहे. आवाज सुधारणा करण्यासाठी रीयाज व्हिडिओ बनवा.आपला आवाज महाराष्ट्रात वजनदार आहे.आपणास सरस्वती प्रसन्न आहे.आपणास धन्यवाद. कैवलयाचया चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा ओ पांडुरंगा मन करा थोर ही नोटेशन द्या.

धन्यवाद
Very nice
Very nice
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏खूप सुंदर गायले आहे सर
खुपच सुंदर गायन केल एकनाथ सर.
खुप छान गायल अभंग महाराज
खुप सुंदर गायले आहे वाकुन नमस्कार
सुरेश वाडकर गाताहेत असे वाटते... छान...
वा वा एकनाथ सर जि लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
राम कृष्ण हरी 🙏 जय हरी विठ्ठल 🙏 फार छान 👍
तुम्हा बाप लेकना माझा कोटी कोटी दंडवत खुपच भाग्यवान आहात आपण पूर्व पुण्य चांगले ☝️☝️🙏🙏🙏🌹🌹
लय भारी
Lay Bhari.
Sir 1 dm Chan aching Gayla. Match.......
Very very good and nice Jay Shri PANDURANG
Ram Krishna Hari mauli khupch mast avaj ahe Panduranga chi krupa ashich raho
Very nice abhang .. nice
अति सुंदर सर 💐💐💐🙏राम कृष्ण हरी.
अती सुंदर
Very good ❤
Best awaz....
रामकृष्णहरी
खूप छान 👍 अगदी श्रवणीय🙏🙏
जय हरी माऊली
गुड❤
राम कृष्ण हरी खूप सुंदर गाईलात अंभग
खूप छान notation दिली आहे. सुंदर
खूप खूप छान चाल आवाज अभंग 💐💐 👌👌धन्यवाद नमस्कार सर💐💐🚩🚩🚩
खूप छान
वाह!!फार छान!!!🙏🙏🙏🙏🙏💐🌷🌷🌹🌹 जगन्नाथ पालवे पालघर बोईसर
🚩🚩🙏🙏॥राम कृष्ण हरि॥🚩🚩🙏🙏
👌👌👌
खुप सुंदर गायन आणि आवाज सर 🙏
अप्रतिम गुरुजी 🙏 🙏 🌹 🌹
Dada aavaj khup Chan ahe Jay jay ram krishna hari
Ram Krishna Hari
कुमार.भालेकर.आतिऊतम,
खुप छान गायन केले आहे एकनाथ महाराज तुम्हाला खुप खुप शुभेच्छा विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद
आवाज छान आहे सर तुमचा
जय हरी..🙏🙏👍👍👌👌🌹
अतिशय उत्तम प्रतिचे गायन.अतिशय स्पष्टता.आपलयाकडून भक्ती रसाचा गजर होतो.आपलयाकडून मला हार्मोनियम शिक्षण घ्यायचे आहे.माझ नांव सुधाकर पवार आहे. आवाज सुधारणा करण्यासाठी रीयाज व्हिडिओ बनवा.आपला आवाज महाराष्ट्रात वजनदार आहे.आपणास सरस्वती प्रसन्न आहे.आपणास धन्यवाद. कैवलयाचया चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा ओ पांडुरंगा मन करा थोर ही नोटेशन द्या.
सुंदर
Nice voice
Very nice sir
राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी माऊली
छान महाराज
छान
शिकवण्याची पध्दत अप्रतिम
अतीशय सुंदर
खुप छान गायन आहे 🙏🙏🙏👍
Nice voice like suresh wadkar
खूपच छान समजून सांगता सर
Atishay Sundar
खुपसुंदरआवाजएकनाथमहाराजजयहरी
धन्यवाद
Nice
नमस्कार सर खुप खुप सुंदर भैरवी सुंदर गायन वादन अप्रतीम सर खुप खुप धन्यवाद सर
धन्यवाद
धन्यवाद
Khupach chhan sir maze maher pandhari
धन्यवाद
Jay Shri Ram
Very very nice
Nice mauli
राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे
👌👌👌👌👌👏👏
Very nice
खुप छान अभंग आहे
धन्यवाद
Khoopach sunder Sir. "Gokulichya sukha antpar nahi lekha"ya gavlaniche notation dyave.hi vinanti.
Dhansing rajput
👌👌👌👌
धन्यवाद
Very nice
आम्ही त्रिभूवनीं वैभवाचे धनी अभंग नोटेशन पाठवा
नमस्कार मी मणिषा नडे माझ भजनी मंडळ तुम्ही खूप छान शिकवता व सोपी पद्यत आहे तूमची मला संतभार पंढरीत याच नोटेशन दिले तर फार आभारी राहील
धन्यवाद
धन्यवाद
आत्याबाई सासुबाई घरात चोर शिरला नोटेशन द्यावे विनंती
Naam gheta Mukhi raghavache Dasra Mata Hanumanta Nache Nache Das ramacha Hanumanta Nache please please
हो नक्की
करता करविता श्याम सोनवणे मराठी यूट्यूब चैनल चीनची यूट्यूब ला व्हिडिओ ते शाम सोनवणे त्यांचे तुम्ही व्हिडिओ पहा एवढे नंबर
Chamgle
सर. आलाप. नोटेशन लिहुन दया प्लिज आणि गायन करुन दया. सर प्लीज
Pnf
Sir aisi lagilagan mira hogai magan che notation pathavle nahit
हो नक्की
खूप छान
लय भारी
सुंदर
Very nice sir
Nice