ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

टाळ कसा वाजवावा ? भाग १० वा.टाळीने लय-ताल पक्का करणे..श्री मिसाळ गूरूजी आळंदी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 199

  • @kates7685
    @kates7685 ปีที่แล้ว +4

    गुरूजी चया चरणी नतमस्तक होऊन.टाळीपकडछान

  • @user-gb5or9nb5l
    @user-gb5or9nb5l ปีที่แล้ว +2

    गुरुजी प्रथम नमस्कार खुप चांगल्या पद्धतीने खूप खूप धन्यवाद

  • @AashaChorghe-jv9xr
    @AashaChorghe-jv9xr 13 วันที่ผ่านมา

    खरंच तुम्ही खूप सुंदर शिकवता

  • @bahubalikasar8231
    @bahubalikasar8231 ปีที่แล้ว +2

    गुरुजी धन्यवाद. मी बाहुबली मोशी. मी अलीकडेच टाळ शिकायला चालू केला आहे. आपले 1-10 व्हिडिओ पाहिले. मला याचा खराच फायदा झाला. हा दहावा व्हिडिओ तर सराव करण्यासाठी फार उपयोगी आहे.

  • @dattakadam3978
    @dattakadam3978 ปีที่แล้ว +1

    खरोखरच खूपच छान शिकवता गुरू असावा तर तुमच्या सारखा खुप खुप धन्यवाद माऊली

  • @sharadkadam6801
    @sharadkadam6801 ปีที่แล้ว +1

    सर नमस्ते छान आम्ही सातारा आसनगाव 25 किलोमीटर अंतरावरून बघतोय आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटले असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवत जावा ऑल दि बेस्ट

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 5 หลายเดือนก่อน

    खुप साध्या पध्दतिने ताल शिकवला.धन्यवाद गुरुजी.

  • @prabhakarchavan3031
    @prabhakarchavan3031 ปีที่แล้ว +1

    छान गुरूमाऊली आहे असे कोणी शिकवत नाही धन्यवाद माऊली तुमचे आभार मानले तेवढे थोडेच

  • @geetabapardekar5689
    @geetabapardekar5689 ปีที่แล้ว +4

    आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करुन हराव करून घेतला खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @user-ht1tc6ps5y
    @user-ht1tc6ps5y 2 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान शिकवता सर धन्यवाद 🙏🙏

  • @balajijagdale3051
    @balajijagdale3051 11 หลายเดือนก่อน +1

    लय भारी लय भारी

  • @sudhkarpawar5163
    @sudhkarpawar5163 ปีที่แล้ว +3

    सर आपल्या मुळे सांप्रदायिक नक्की वाढणार. असे बारकावे शिकवणार यू टूबला कोणी नाही. आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.सर तुमच्या प्रेरणे मी ही 8 ते 10 मुलांना रोज भजन शिकवतो. मी हार्मोनियम वाजवतो. आपले मागऺदशऺन असेच लाभो.मु.पो.पिंपरी ता. कोरेगांव जि. सातारा.

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद ! सर्व भाग काळजीपूर्वक बघा ! आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून करून घ्या ! गाव जिल्हा कळवा !

  • @dndabke
    @dndabke 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद महोदय. खूपच उपयुक्त वाटला हा video. एक महिन्यात किती फरक पडतो ते कळवीन.

  • @arjunjadhav0357
    @arjunjadhav0357 ปีที่แล้ว +2

    आपले सर्व १० भाग पाहीले खुप सुंदर मला आपल्या मार्गदर्शनाचा खुपच लाभ झाला आहे विशेषता,ताल,तोडी ,अभंगाची सुरवात या महत्वाच्या बाबी आपल्याकडून शिकलो आहे.
    आपणास मनापासुन धन्यवाद. पंढरपुर.

  • @dyaneshwarmunde6289
    @dyaneshwarmunde6289 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद गुरुजी आपके चारनो मे कोटी कोटी प्रणाम

  • @jayashreepote98
    @jayashreepote98 5 หลายเดือนก่อน

    Khupppach Sunder
    Dhanyawad

  • @moreshwartodankar8221
    @moreshwartodankar8221 ปีที่แล้ว +1

    गुरुजी सर्वप्रथम आपणास शिर साष्टांग नमस्कार . गुरुजी आपण भजन शिकुया या माध्यमातून जे काही व्हिडिओ प्रसारीत केले आहेत त्यातून खूप काही शिकता येते आहे आणि खूप लोक त्यावर चांगला सराव करत आहेत. विश्वास आहे की काही दिवसातच आम्हाला चांगल्या प्रकारे सूर ताल आणि लय वापरून उत्तम प्रकारे सुस्वर भजन गाऊ अशी खात्रीपूर्वक हमी आम्ही आपणास गुरुदक्षिणा स्वरुपात देत आहोत .

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      खूपच छान, आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला ! मनःपूर्वक धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया इतरांना प्रेरणा देणारी आहे. आपलं नाव-गाव-जिल्हा लिहावा तसेच आपण सराव करीत असाल त्याचा vdo करून मला पाठवा!

  • @vdhokale2506
    @vdhokale2506 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @vashishthpanchal6791
    @vashishthpanchal6791 8 หลายเดือนก่อน

    फारच छान गुरूजी

  • @sudhakarpawle8220
    @sudhakarpawle8220 ปีที่แล้ว +10

    ताल येण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण आम्हाला भाग क्रमांक दहा चार विहीडीओ आपण युटूपवर पाठवला तो आम्हाला आवडला धन्यवाद सुधाकर निवृती पावले बाहेगवहाण तालुका वडवणी जि बीड

  • @user-vd7jf2iu6q
    @user-vd7jf2iu6q ปีที่แล้ว +2

    खपछनगुरूजी

  • @user-wn6zx3dq7k
    @user-wn6zx3dq7k 11 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद धन्यवाद सर

  • @user-gb5or9nb5l
    @user-gb5or9nb5l ปีที่แล้ว +1

    असेच मार्गदर्शन करत रहा

  • @saritakachale959
    @saritakachale959 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल देवा

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 ปีที่แล้ว +1

    खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली आपण छान माहिती दिली आहे

  • @umeshhatmode8736
    @umeshhatmode8736 7 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @Table2020
    @Table2020 4 หลายเดือนก่อน +1

    Best guru Ram Krishna Hari ❤❤

  • @ganeshpawar652
    @ganeshpawar652 ปีที่แล้ว +3

    गुरुजी खुप खुप अभीनंदन सर्वांना खुप छान माहिती दिली

  • @krishnadesai857
    @krishnadesai857 6 หลายเดือนก่อน

    गुरुजी मला ताल फार आवडला धने वाद

  • @subhashpadgaonkar4045
    @subhashpadgaonkar4045 6 หลายเดือนก่อน

    सुंदर

  • @kundalikkute5908
    @kundalikkute5908 8 หลายเดือนก่อน

    Very Nice Mauli

  • @kates7685
    @kates7685 ปีที่แล้ว

    छान गुरूजी समजून सांगितले.सोमीनाथकाटेबीड

  • @mayakapse934
    @mayakapse934 7 หลายเดือนก่อน

    Khup khupach sopya paddhatine sangital guruji khup khup dhanywad ram Krishna hari

  • @Kishanraosonkamble
    @Kishanraosonkamble 15 วันที่ผ่านมา

    धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड

  • @satishbharate1541
    @satishbharate1541 ปีที่แล้ว

    धन्यवाद गुरुजी आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @santoshnagwadkar5808
    @santoshnagwadkar5808 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हारी महाराज अप्रतिम मस्त माहिती दिली आहे.खुप खुप छान लयभारी मस्त सुर ताल लय ज्ञान.

  • @shahu8749
    @shahu8749 ปีที่แล้ว

    खुप छान👑

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान गुरुजी असे क्लास लावूनही शिकणार नाही छान मार्गदर्शन केले गुरुजी अभिनंदन खुप खुप धन्यवाद, आभार

  • @PandurangHarinathMahajan
    @PandurangHarinathMahajan ปีที่แล้ว

    खूप छान आहे माझ्या पण ताल कच्च्या होता आता मी रोज सराव करत आहे

  • @Saraswatijadhav...
    @Saraswatijadhav... ปีที่แล้ว +1

    🙏🏻

  • @annasahebandhale4484
    @annasahebandhale4484 11 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी अतिशय सुंदर समजून सांगितले आहे. या वेळी मला बोल समजले आहेत.🙏🙏

  • @parmeshwarrakh8418
    @parmeshwarrakh8418 ปีที่แล้ว +2

    मला ह्या व्हिडिओची फार आवश्यकता होती धन्यवाद

  • @archanamuley4369
    @archanamuley4369 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी, खुप सुंदर व सोप्या पध्दतीने टाळ शिकवला ,धन्यवाद.

  • @user-tj3vt4le1n
    @user-tj3vt4le1n ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर धन्यवाद

  • @archanaogale537
    @archanaogale537 10 หลายเดือนก่อน

    खूप छान गुरूजी समजावून सांगितलं तुम्हाला नमस्कार

  • @shailadeshmukh6620
    @shailadeshmukh6620 10 หลายเดือนก่อน

    मनापासून साष्टांग नमस्कार गुरुजी खूप छान शिकवताय तुम्ही

  • @sangitagadekar1492
    @sangitagadekar1492 ปีที่แล้ว

    Namskar guru ji chan shikvle thanks

  • @mahadevghorpade7952
    @mahadevghorpade7952 10 หลายเดือนก่อน

    गुरूजी ताल व मात्रा व लय लय हे सर्व ठिक आहे परंतू गडबड कोठे होत आहे तुमचा तबला किवा पखवाज वाजत आहे त्या ठिकाणी ओरीजिनल तबला किंवा पखवाज पाहीजे कारण हा ढुपलीकेट तबलापखवाज टालीचया आगोदर वाजत आहे नवीन लोकांना काय समजणार त्या मुळे लवकर डोक्यात बसणार नाही पखवाज लय ताल व टाळी समोरासमोर एकाच वेळी वाजवलं जाईल त्या वेळी लोकांचे डोक्यात बसेल व लोकांना परफेक्ट समजेल अणयथा डोकयावऱून जाणार म्हनुन तबल पखवाज टाळी एकाचवेळी समोरासमोर वाजायला हवी राम कृष्ण हरी

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  10 หลายเดือนก่อน

      😂 श्री घोरपडेजी रामकृष्ण हरी ! आपण vdo काळजीपूर्वक आणि प्रेमाने बघा म्हणजे तुम्हाला चूक आढळणार नाही, तसेच इतरांच्या कमेंटस् वाचा म्हणजे कळेल की, लोकांना समजले की नाही ! हा vdo शिकणारांचा आहे परिपूर्ण लोकांचा नाही ! तसेच लाईव्ह तबला किंवा मृदंग वादक आपल्याजवळ जास्तवेळ बसत नाहीत म्हणूनच डिजिटल तबला मास्टर चा वापर करावा लागतो. तसेच हे मशीन असल्यामुळे यांची लय हालत नाही, शिकणाऱ्याला त्यासोबतच गेलं पाहिजे म्हणून सुरूवातीला मागेपुढे होतेच मात्र जसाजसा तालाचा विकास होतो तसातसा व्यक्ती परिपूर्ण होतो.असो आपण आमचा प्रयत्न पाहता आनंद वाटला, धन्यवाद !

    • @user-ht1tc6ps5y
      @user-ht1tc6ps5y 5 หลายเดือนก่อน

      खुप खुप छान शिकवता सर धन्यवाद 🙏🙏

  • @user-ru4bu7vc3c
    @user-ru4bu7vc3c 8 หลายเดือนก่อน

    गुरूजी तुम्ही टाळ छान शिकवता असेच नवनविन व्हिडिओ करत राहा.

  • @user-jg8cx3lf3m
    @user-jg8cx3lf3m 24 วันที่ผ่านมา

    सर मी नवीन आहे मी आजचा विडिओ पहिला खूप छान

  • @vinodbochare779
    @vinodbochare779 7 หลายเดือนก่อน +1

    𝒩𝒶𝓂𝒶𝓈𝓀𝒶𝓇 𝓈𝒾𝓇 𝒿𝒾

  • @bhausaheblagad6830
    @bhausaheblagad6830 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी

  • @maulikawadaskar336
    @maulikawadaskar336 ปีที่แล้ว +1

    नमस्कार काका।खुप सोप्यापद्धतीने सांगता आहात

  • @shankarnikam1845
    @shankarnikam1845 ปีที่แล้ว

    Thankyou guruji

  • @balwantjogdand2392
    @balwantjogdand2392 ปีที่แล้ว

    Good

  • @mayakapse934
    @mayakapse934 7 หลายเดือนก่อน

    Khup chan samjal guruji aajache aata hech talawar sangawe mi aaj ha purn class kela guruji namaskar Charan sparsh maya kapse nagpur

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  7 หลายเดือนก่อน

      आपण मन लावून शिकत आहात, आनंद वाटला! जास्तीत-जास्त सराव करा आणि तोही तालासोबत !

  • @_lokkala
    @_lokkala 10 หลายเดือนก่อน

    खूप छान गुरुजी.

  • @manishamalusare
    @manishamalusare ปีที่แล้ว +3

    धन्यवाद गुरुजी ,अतिशय सुंदर मार्गदर्शन 🙏

  • @rameshbavcheomnamahshivay
    @rameshbavcheomnamahshivay ปีที่แล้ว +1

    Chan Ho Maharaj 👏🙏Jay Hari

  • @mohanp.yadav-5505
    @mohanp.yadav-5505 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी, मस्तच....खूपच छान शिकवता तुम्ही.... असं कोणीही मनापासून शिकवत नाही धन्यवाद

  • @ganpatipatil547
    @ganpatipatil547 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान गुरुजी शिकवता आहात अगदी योग्य बारकावे ओळखून कसे शिकवावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझ्यासाठी तुम्ही आहात गुरुजी, धन्यवाद. कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील भेड सगाव.

  • @s.b.p.1344
    @s.b.p.1344 ปีที่แล้ว

    अअतीशय सुंदर मार्गदर्शन

  • @vilaspatil9352
    @vilaspatil9352 ปีที่แล้ว

    नंबर 1
    विलास पाटील. सांगली

  • @user-sn6ku8vv5p
    @user-sn6ku8vv5p ปีที่แล้ว +1

    सोलापूर माढा श्री क्षेत्र आरण सावता महाराज

  • @tukaramgejage8699
    @tukaramgejage8699 ปีที่แล้ว +1

    छान गुरुजी 🙏🙏

  • @vinodbochare779
    @vinodbochare779 7 หลายเดือนก่อน +1

    𝒜𝒷𝒽𝒾𝓃𝒶𝓃𝒹𝒶𝓃 𝓈𝒾𝓇

  • @vaijanathtuppad4850
    @vaijanathtuppad4850 10 หลายเดือนก่อน

    Ram krushn Hari guruji mi belgava Varun namskar karte

  • @pranitadeshpande2808
    @pranitadeshpande2808 ปีที่แล้ว

    धन्यवाद गुरु फार छान शिकवलल,नमस्कार

  • @sadhanasatte1906
    @sadhanasatte1906 ปีที่แล้ว

    खुप सुन्दर खेड शिवापुर ता हवेली जि पुने 🙏🙏🙏🙏

  • @_thar_4x4_lover___07
    @_thar_4x4_lover___07 ปีที่แล้ว

    खुप छान महाराज

  • @narayanchoure8459
    @narayanchoure8459 ปีที่แล้ว +1

    👍👍👏👏💐

  • @user-vu1rb8by9k
    @user-vu1rb8by9k ปีที่แล้ว

    खूप dhanywad माऊली!

  • @ramkrushnaingole2499
    @ramkrushnaingole2499 ปีที่แล้ว

    खुपच छान 🙏🙏💐💐

  • @amolbhoite1080
    @amolbhoite1080 ปีที่แล้ว

    खूप छान गुरुजी

  • @malharmore5720
    @malharmore5720 11 หลายเดือนก่อน

    मला hi ya video chi khup khup garaj होती

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 ปีที่แล้ว

    छान सांगीतलं गुरुजी

  • @dattaram414
    @dattaram414 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @bhagwankhalse0693
    @bhagwankhalse0693 ปีที่แล้ว

    Thank

  • @shardadarekar2414
    @shardadarekar2414 ปีที่แล้ว

    Dhanyavad maharaj.

  • @suchitrakulkarni8779
    @suchitrakulkarni8779 ปีที่แล้ว

    मला व्हिडिओ आवडला आपण म्हणाला त्याप्रमाणे मला भजन चांगले गाता येते बऱ्यापैकी पेटी वजवता येते पण टाळ वजवताना गडबड होते आज शिकवल्या प्रमाणे रियाज करून प्रयत्न करते नमस्कार धन्यवाद

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      रामकृष्ण हरी! या दहाव्या vdo मध्ये, ज्यांची लय हालते,सुटते तसेच मागेपुढे होते त्यांनी तालवाद्यासोबतच प्रत्येक टाळी म्हणजे १) सलग १ ते ८ टाळ्या २)१,३,५,७ मात्रेवर टाळी,३) १ व ५ मात्रेवर टाळी तसेच ४) फक्त १ मात्रेवर टाळी अचूकपणे देण्याचा दररोज अर्धा तासतरी प्रयत्न करायला हवा.
      आणि ज्यावेळी आपली बिनचूक तसेच सहजपणे तालवाद्यासोबतच टाळी येईल तेंव्हा टाळाच्या १ ल्या २ र्या भागात सांगितल्या प्रमाणे सराव केला तर टाळ वाजविणे तसेच टाळ वाजवून भजन म्हणणे जमणारच! भरपूर कष्ट करा,फळ आहेच !

    • @user-wn6zx3dq7k
      @user-wn6zx3dq7k 11 หลายเดือนก่อน

      छान सर

  • @prakashshejul...330
    @prakashshejul...330 หลายเดือนก่อน

    Guruji Thai madhe thal kasa vajayacha yaca video banva❤❤❤

  • @sindhutodkar1418
    @sindhutodkar1418 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान गूरूजी आवडल चौसाळा

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      धन्यवाद !

    • @vishnukatkar1073
      @vishnukatkar1073 ปีที่แล้ว

      महाराज आळंदी आपण कुठे रहाता .

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      @@vishnukatkar1073 चाकण रोड, करवा धर्मशाळेजवळ उत्तरेकडून माऊली पार्क, हनुमानवाडी केळगाव आळंदी. 9823150559 .

  • @user-bl4nm9xx6h
    @user-bl4nm9xx6h ปีที่แล้ว

    खुप छान गुरुजी🙏🙏🙏

  • @parmeshwarrakh8418
    @parmeshwarrakh8418 ปีที่แล้ว +1

    🙏💐🙏

  • @nirmalapatil608
    @nirmalapatil608 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @shubhangijohari7772
    @shubhangijohari7772 ปีที่แล้ว

    खुपच छान शिकविले आहे गुरुजी. मला पण टाळ शिकायचे आहे आपण मार्गदर्शन करावे. खूप सोप्या पद्धतीने आपण शिकवित आहे. धन्यवाद🙏🙏

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      एक ते अकरा vdo बघा, नक्की टाळ वाजविता येईल! श्रद्धेने शिका !

  • @AashaChorghe-jv9xr
    @AashaChorghe-jv9xr 13 วันที่ผ่านมา

    सर पाठ करण्यासाठी अक्षरे लिहून घ्यायला सांगा टाळाची मात्रा आणि यांचा सगळा बसेल

  • @bajiraomagar8062
    @bajiraomagar8062 ปีที่แล้ว

    गुरुजी खूप खूप छान,चार प्रकारच्या टाळ्या वाजवता आल्या तर नक्कीच तालात सुधारणा होईल नव्हे चुकणारच नाही... प्रथम च सांगितले फार धन्यवाद....असाच तब्बला चे बोल कसे वाजवावे याचेही व्हिडिओ केले तर तबला कसा वाजवावा हे पण शिकता येईल..कारण आपण मनापासून शिकवता व समजते सर..... बाजीराव मगर औरंगाबाद हल्ली फुरसुंगी पुणे.

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      धन्यवाद ! क्षमा करा, तबला वादन टाकता येणार नाही कारण मी तबला वादक नाही ! थोडा ताल धरण्याच प्रयत्न करतो एवढंच !

  • @ramachandrabastawade8066
    @ramachandrabastawade8066 ปีที่แล้ว

    Sir.aplya ganyachi chal far sopi ahe.ani apan phar mote kary karat ahat v kast ghet ahat tyamule bhajan shiknyas phar madat hot ahe.apla mi abhari ahe.Adress--Ramchandra M.Bastwade.Ugar khurd.Karnataka.

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal6355 ปีที่แล้ว +3

    परमपूज्य मिसाळ गुरुजी मी 56 वय आहे परंतु टाळ मात्रेत शिकावे ते तुमच्याकडूनच सादे सोपं आणि कमी वेळेत धन्यवाद महाराज प्रणाम ...
    ताथवङे मुळशी जि पुणे 33

  • @shivajimane2169
    @shivajimane2169 ปีที่แล้ว

    फारच छान शिकवता मला क्लास लावायचा आहे मार्गदर्शन करा आभारी आहे

  • @vaijanathtuppad4850
    @vaijanathtuppad4850 10 หลายเดือนก่อน

    Ram krushn guruji aas shikvani koni shikavali nahi guruji mi 2 divas jhale shikat aahe. Belgav

  • @ujawalakawade2485
    @ujawalakawade2485 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी
    तोड शिकवाल का
    तुम्ही खूप सोप्या पद्धतीने टाळ कसा वाजवायचा टाळीवर खूपच छान शिकवलं
    तोड किंवा उतारणी कशी आणि कधी करायची ते पण सांगाल का 🙏🙏

  • @alkarewatkar1129
    @alkarewatkar1129 ปีที่แล้ว

    सुंदर मार्गदर्शन पहिले व्हिडिओ पाठवा

    • @alkarewatkar1129
      @alkarewatkar1129 ปีที่แล้ว

      आधीचे व्हिडीओ पाठवा गुरुजी

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      धन्यवाद! सर्व vdo पाहण्यासाठी "misal guruji Bhajan Alandi "हा चनेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्रिप्शन मध्ये जाऊन सर्व vdo बघा.अडचण आल्यास 9823150559 फोन करा.

  • @pratibhapathak2343
    @pratibhapathak2343 ปีที่แล้ว

    टाळ तर तुमच्यामुळे शिकलो !छान मार्गदर्शन केले ,पण एक--भैरवीचा अलाप कसा घ्यायचा ,ते येईल का शिकवायला🙏

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      छान, आनंद वाटला तुम्ही टाळ शिकलात, भजनही शिका ! खरं तर मी शास्त्रीय संगीत फार जाणत नाही. भैरवी राग सर्वसमांन्य राग आहे, त्यात रे, ग, ध, नी हे कोमल लागतात, हा संपूर्ण वर्गीय राग असून कौशल्याने कोणताही स्वर लावू शकता! तज्ञ लोकांना ऐकून आलाप ताना घेण्याचा प्रयत्न करावा! धन्यवाद!🙏तुमचे गाव, जिल्हा लिहा.

  • @dadasahebgawande5634
    @dadasahebgawande5634 ปีที่แล้ว +2

    अवर्णनीय कार्य,🙏 गुरुजी धन्यवाद 🌺🌹

  • @TheNikhil1979
    @TheNikhil1979 ปีที่แล้ว

    आ्म्ही एक ते आठ पर्यंत ऐकल नाहीरिपीट कराल का .?सुंदरच

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  ปีที่แล้ว

      धन्यवाद ! कृपया आपण भाग १ ते ११ सर्च करून बघा ! परत रिपिट करायची आवश्यकता नाही.

    • @user-sn6ku8vv5p
      @user-sn6ku8vv5p ปีที่แล้ว

      व्हिडिओ आहेत 1ते इथपर्यंत शोधा सापडतील

  • @96kmalvadkar52
    @96kmalvadkar52 9 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी गुरुजी मला आपला नंबर मिळेल का