जातो माघारी पंढरीनाथा |Jato Maghari Pandharinatha।marathi bhajan| marathi song |vithal bhajan Ashadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2023
  • social media
    instagram : / mauli_music #radate_majhe_bal_tanhe
    #marathi_gavlan
    #dhansing_tatya
    ।। राधेराधे ।।
    Mauli Music
    ( प्रस्तुत )
    भागवत - कुणाल
    ( निर्मित )
    जातो माघारी पंढरीनाथा
    गायक - धनसिंग तात्या राजपुत
    संगित व वादन संयोजन - धनसिंग तात्या राजपूत , भागवत महाराज , संजय महाराज , नागोसिंग महाराज , भागवत महाजन
    विशेष सहकार्य - एकनाथ पाटील , उमेश नगरदेवळेकर , अमोल जाधव , मिलींद शेडगे , अभिजीत राजपूत व श्री संत सखाराम महाराज वाडी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान नगरदेवळा
    प्रसिद्धी - यश चव्हाण ( प्रियंका ग्राफिक्स )
    डेकोरेशन व लाईट - बाप्पू महाजन
    दिग्दर्शन/ छायाचित्रण /संकलन - रोहीत पाटील
    रेकाॅर्डींग आणि मिक्सिंग - माऊली साऊंड सर्विस , अक्षय महाजन
    / @maulimusic1
    असेच नवनवीन संत परंपरेतील सुरेल अभंगवाणी - गवळणी , भक्तीगीते , गझल , शाहीरी कवन , हिंदी - अहिराणी गीते बघण्यासाठी आजच आपल्या चॅनल ला subscribe like आणि share करायला विसरू नका.

ความคิดเห็น • 128

  • @user-ri7bu9lp9x

    मी देश सेवेसाठी बाहेर राज्यात आहे.. पण डोळे बंद करून ऐकले तर असे वाटते मी पंढरपुरात आहे🙏

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 ปีที่แล้ว +16

    अनेकदा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही पहाडी आवाजात मन तल्लीन होऊन जाते.

  • @madhukargangurde3774
    @madhukargangurde3774 14 วันที่ผ่านมา

    हे गायन संपूच नये असं वाटतं.

  • @SubhashMendgule

    अतिशय उत्तम गायन

  • @GadalsingrajputKayte1234

    Mauleekhoopchhanavaj

  • @jaganathroakeshwatkar9062

    BH ajankhupchan.malafaraanadzala.

  • @dr.ramnathwadhe6355
    @dr.ramnathwadhe6355 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतिशय अभिमान वाटावे असे सादरीकरण रोज एकदा ऐकावे असे वाटते अभिनंदन अंतःकरण खुलते

  • @ShyamSonaawane

    करता करविता श्याम सोनवणे मराठी आमचे यूट्यूब ला व्हिडिओ द्या तेच तर तुम्ही पहा

  • @arunpatilmyself1869

    तुकाराम महाराज

  • @premsinggirase1155

    खूप छान गोड आवाज माऊली

  • @PriyarautRaut-mn2ce
    @PriyarautRaut-mn2ce 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आवाज मला आवडला

  • @marotiingle5394

    खूप छान

  • @balasahebtanpure9414

    अ प्रतिम गायन माऊली.सप्रेम जय हरी.

  • @vw3711
    @vw3711  +2

    👌🚩🚩🙏🙏 नमस्कार मावली 🙏🥰 खूप गोड आवाज धन्यवाद मावली 🙏💐💐

  • @marutidhebe8466

    खूपच सुंदर आवाज आहे 👌👌🙏🙏

  • @kishorchopde6291

    जय हरी माऊली तुमचा आवाज गोड अभंग पण सुंदर आणि गोड जय जय विठ्ठल रुक्माई जय हरी

  • @ramkushnrekhe817

    खूपच गोड मधुर आवाज आहे ग बेटी तुझा 2 तारखेला मी गेलो होतो गुरुकुंज्याला मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला

  • @balajisalunke6445
    @balajisalunke6445 วันที่ผ่านมา

    🌹🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली खूप छान सुंदर

  • @shobhaborkar6660

    खूप खूप आंभिनंदन खूप वेळा ऐकले आणि राम कृष्ण माऊली

  • @pandharigorve5886

    कसबे सर मनःपूर्वक आभार विठोबा चरणी माझा नमस्कार माऊली तुमच्या आवजात विठु माउली