स्वप्नांच्या गावा । फोफसंडी गाव - भाग २ | Swapnanchya Gava | Phophsandi Village - Episode 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • #spiritofvillages​​​​ #swapnanchyagava​​​​ #marathiwebseries​​​​ #newepisode
    सूर्यदर्शनाचा लाभ कमी मिळणारं गाव...
    स्वप्नांच्या गावा । मु. पो. फोफसंडी | तालुका - अकोले । जिल्हा - अहमदनगर (महाराष्ट्र) | भाग- 2 | Swapnanchya Gaava | At Post Phophsandi | Taluka - Akole | District - Ahmadnagar (Maharashtra) | Episode 2
    Explorer : Sanket Londhe
    Camera Team : Dinesh Satankar, Harshad Mujumdar, Kailas Navale, Vishal Chaudhari
    Concept, Writing, Editing, Direction : Abhay Mali

ความคิดเห็น • 103

  • @deepalig7378
    @deepalig7378 3 ปีที่แล้ว +10

    छोट गाव.. त्यांचे स्वतःचे किती प्रश्न.. पण तक्रार न करता.. अख्खा गाव एकत्र येऊन त्यावर उपाय करणार.. आपल्या या गावाच्या प्रथा आनंदाने उत्साहाने साजरं करणार.. एकमेकांना मदत आणि आदर करण्याचा वसा घेऊन चालणार गाव.. खुप सुंदर दाखवलं आहे.. TH-cam वर खुप video असतात.. पण quality content इथेच दिसतो.. editing.. cinematography.. भारीच.. या गावाला अजून सुंदर बनवते.. तुमचा प्रत्येक video अप्रतिम असतो..❤️
    मी बघतेय..दर वेळेस दोन एक लोक dislike करताना दिसतात.. ते जाणुन बुजुन करताय हे नक्की 🙄 त्यांना एकच सांगायचं.. अपने गिरेबान मे झाक के देखो भाई 🙏

  • @balajibidwai3249
    @balajibidwai3249 2 ปีที่แล้ว +2

    इतकं सुंदर फोफसंडी प्रत्यक्ष त्या गावकऱ्यांनी पण पाहिलं नसेल.अप्रतिम drone shoot

  • @shankarnawale1470
    @shankarnawale1470 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आहे गाव .

  • @motivationalduniya312
    @motivationalduniya312 2 ปีที่แล้ว +1

    फोफसंडी गाव खरचं खुप सुंदर आहे.आणि आपण व्हिडिओ मधून या गावाला अधिकच अप्रतिम दाखवलय..❤️🤟👍खूप सुंदर व्हिडिओ बनवता दादा.असं वाटतय की कोणती सिरीज बघतोय की काय असं वाटत.❤️😍🥰

  • @ashokghule2647
    @ashokghule2647 2 หลายเดือนก่อน

    छान संकेत.भाऊ

  • @ajinkyabhojane1
    @ajinkyabhojane1 3 ปีที่แล้ว +5

    जोपर्यंत भारतातील प्रत्येक खेड्यापर्यंत आपण व्यवस्थित रस्ते पोहचवू तेव्हाच भारतचा महासत्ता बनण्याचा रस्ता सुखकर होईल हे आजच्या video तून जाणवलं.🙏

  • @gunneryt4299
    @gunneryt4299 11 หลายเดือนก่อน

    U got suoer voice explanation pn mast detos ❤

  • @m.b.sagbhor6010
    @m.b.sagbhor6010 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या तालुक्याचे एक सुंदर गाव.... वेगळी वळक .
    आपण सुंदर माहिती दिली. जगाला वळक करून दिली.....आभिनंदन...

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @dattatrayaubale7715
    @dattatrayaubale7715 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सुंदर दर्शन निसर्ग दर्शन ❤️

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 ปีที่แล้ว

    Jay Shree ram💐 Sukhe & Shanti. 🙏🙏

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 3 ปีที่แล้ว +2

    फोफसंंडी गावाचे नयन मनोहर दृश्य
    पाहून मन भारावून गेले! 😊खुप
    सुंदर, 👌

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว +1

      हो... निसर्ग सौंदर्याने नटलेल आणि माणुसकीने भरलेलं गाव आहे फोफसंडी! 😊

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 3 ปีที่แล้ว +2

    भंडारदरा च्या आसपास आहे हे गाव ! 👍

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      हो.. पण तसं बरच लांब आहे भंडारदरा पासून..

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 2 ปีที่แล้ว

    Khop Sundar village ahe❤️❤️❤️

  • @dattawagh8616
    @dattawagh8616 3 ปีที่แล้ว +2

    जय आदिवासी जय शिवराय काका खूप मस्त आपली बोलीभाषा आहे ती पुढील पिढी साठी खूप महत्वाची असेल काका आणि हो धन्यवाद सर तुम्हाला पण तुम्ही सोप्या आणि सरळ पद्धतीने डॉक्युमेंटरी तयार केली आहे मनाचा जय आदिवासी जय शिवराय 🙏 MH 14 भीमाशंकर

  • @rakeshpawar4245
    @rakeshpawar4245 2 ปีที่แล้ว +1

    अती सुंदर शूट

  • @realowner54
    @realowner54 2 ปีที่แล้ว +1

    जय अदिवासी👍

  • @dharmabhadrike6039
    @dharmabhadrike6039 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माझ्या गावा बदल माहिती देत आहेत तुम्ही असेच भरपूर विडिओ बनवा तुम्ही खुप सुंदर माझ फोफसंडी गाव आहे

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว +1

      हो.. खुप छान गांव आहे फोफासंडी.. 🙏

  • @balasahebjangam7919
    @balasahebjangam7919 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली. आम्हाला स्वतः जाऊन आल्याचा भास झाला.. धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @balirampawar2064
    @balirampawar2064 3 ปีที่แล้ว +2

    अविस्मरणीय । खेड्यांचं खरं दर्शन आपल्या माध्यमातून घडतं.

  • @ravindrabangar8265
    @ravindrabangar8265 3 ปีที่แล้ว +3

    संकेत सर . धन्यवाद आदिवासी समाज बऱ्याच गोष्टी पासुन व चिंत आहे ते तुम्ही जाणुन घेतल

  • @namdevgambhire7332
    @namdevgambhire7332 3 ปีที่แล้ว +1

    Mazya gavashejariy he goan nice video sir

  • @dineshsatankar6876
    @dineshsatankar6876 3 ปีที่แล้ว +1

    खुप खडतर आयुष्य जगत जुन्या पीढीने नविन पिढीसाठी एक स्वप्नातील गांव उभे केले संकेत ह्या प्रोजेक्टचा मि एक भाग आहे ह्याचा मला अभिमान आहे महाराष्ट्रात ऐसे भरपूर स्वप्नातील नंदनवन आहे! आणि मला खात्री आहे हे सगळे नंदनवन आपण आपल्या जनतेपर्यंत घेऊन जाऊ आणि माझा देश विविधतेने नटलेला आहे ह्याची लोकांना जाणीव करूँन देऊ
    ग्रेट संकेत अभय

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      दिनू...❤️❤️❤️❤️🙏

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      दिनू...❤️❤️❤️❤️🙏

  • @santoshsadamate5544
    @santoshsadamate5544 3 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणे अतीशय सुंदर भाग आपली संस्कृती आपल्या गावातील समस्या या रूपाने जे नोकरी व्यवसाय साठी गाव सोडून गेलेत त्यांच्या त्यांच्या पर्यंत पोहोचतील आणि नवीन पिढीला गावा कडे आकर्षित कडेल हयात तीळ मात्र शंका नाही...तुम्हास पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐 सातारा जिल्ह्यातील सुद्धा गावे घ्यावीत ही विनंती 🙏 खूपच सुंदर गावे आहेत साताऱ्यात.

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      🙏🙏

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      हो.. सातारा तर खूपच सुंदर आहे.. तिकडे नक्की येवू लवकरच...

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद!!!🙏🙏

  • @sharadavile2225
    @sharadavile2225 2 ปีที่แล้ว

    Sanket dada ek number varkari jala Khup chan

  • @bchavan
    @bchavan 2 ปีที่แล้ว

    Congratulations. Your work is absolutely great. Thank you so much

  • @rohidasghode7301
    @rohidasghode7301 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम .........👌👌👌👌👌

  • @deepakdeshmukh8904
    @deepakdeshmukh8904 2 ปีที่แล้ว

    Bhau khari life jagat ahat tumhi,kutun aali hi idea

  • @prashantg6050
    @prashantg6050 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर या गावात मी अनेकदा गेलो पण तेथील माणसांना इतक्या अनौपचारिक रित्या भेटलो नाही तुम्ही ती कमी भरून काढली आणि पुन्हा तसे भेटण्याची प्रेरणा दिली, खूप खूप धन्यवाद

  • @shankarghodake4665
    @shankarghodake4665 3 ปีที่แล้ว +1

    निसर्ग .....मस्त

  • @Saanvi1308
    @Saanvi1308 3 ปีที่แล้ว +1

    वाह फारच सुरेख 👌🏼 आपला प्रत्येक व्हिडीयो छान असतो 🙏🏻

  • @ajayjoshiauditionvideos9199
    @ajayjoshiauditionvideos9199 3 ปีที่แล้ว +1

    Apratim gaon...khup sunder 👍

  • @yashghodefofsandikar
    @yashghodefofsandikar 3 ปีที่แล้ว +1

    निसर्ग सौंदर्याचे माहेर घर असलेल्या फोफसंडी गावाचे लोेकजीवनमान मावळत्या सुर्याचे वर्णन व पालखी सोहळा खूप छान माहिती
    प्रकाशित केल्याबद्दल सर तुमच्या टिमचे मनःपुर्वक आभार व अभिनंदन
    मिनी अरुणाप्रदेश ,मिनी माॅरिश असलेल्या फोफसंडीचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी माझ्या फोफफसंडीला आवश्यक भेट द्या
    कवी यश घोडे फोफसंडीकर

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏...

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      खरंच निसर्ग सौंदर्याचे माहेरघर आहे Phophsandi!!!

  • @arunvadeker79
    @arunvadeker79 3 ปีที่แล้ว +1

    छान काम करत आहेत संकेत भाऊ

  • @rvcreations8366
    @rvcreations8366 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ❤️❤️

  • @mohsinkhoja8
    @mohsinkhoja8 3 ปีที่แล้ว +1

    Very nice.. one of the best part is your voice and the style of speaking in the background.. 👍

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 2 ปีที่แล้ว

    Mast mi kalwan nasik cha ahe great sir tummi

  • @sachinbhangare555
    @sachinbhangare555 2 ปีที่แล้ว

    Mazha taluka pan same ahe .....mala aaj ha video baghtana kharach khup abhiman vtla... Me pan adivasi aslyacha....😘

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 ปีที่แล้ว

    Dada punha navin video gheun ya

  • @sandipghode8353
    @sandipghode8353 3 ปีที่แล้ว +1

    Dron shot खूप मस्त

  • @yogeshap104
    @yogeshap104 3 ปีที่แล้ว

    ❤️❤️❤️
    - from phopsandi.

  • @sunilpandare2878
    @sunilpandare2878 3 ปีที่แล้ว

    Sanket sir the great

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 2 ปีที่แล้ว +1

    Maze gaon nimgaon ,asun mala ya gavala bhet dyala avdel,nakki amhi jau tithe

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 ปีที่แล้ว

      खुप छान गाव.. नक्की जाऊन या..

  • @bhaskarbhojane5997
    @bhaskarbhojane5997 2 ปีที่แล้ว

    Khup divas zale episode nahi ala dada..वाट बघतोय,,,

  • @FILMYEXPLOSION
    @FILMYEXPLOSION 3 ปีที่แล้ว

    Nice vlog

  • @ashikkadiri7371
    @ashikkadiri7371 2 ปีที่แล้ว

    Bahu video mast editing photography comment ane real gawa che life saglach li bahre

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊

  • @yogeshap104
    @yogeshap104 3 ปีที่แล้ว

    Waiting for part 3

  • @sureshpichad7332
    @sureshpichad7332 3 ปีที่แล้ว +1

    Part 3 kadha Sir phopsandi gav

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 2 ปีที่แล้ว

    कुठे आहे गाव प्रत्येक वेळी ठिकाण जिल्हा, तालुका कसे गेलात ते कळवत जा की राव?

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 ปีที่แล้ว

      Description मधे लिहिलेलं आहे... 😊

  • @vaishali1925
    @vaishali1925 3 ปีที่แล้ว +1

    मी नाशिकची आहे दादा, हया गावात छोटीसी जागा मिलेल का अधुनमधून आलं कि राहायला इथ,

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      दत्तू मुठे, यांनी सह्याद्री पथिकालय उभे केलंय तिथे... तिथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय आहे..

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      भाग 3 मध्ये दिसले आहे ते पथिकालय..