स्वप्नांच्या गावा । फोफसंडी गाव - भाग ३ | Swapnanchya Gava | Phophsandi Village - Episode 3
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #spiritofvillages #swapnanchyagava #marathiwebseries #newepisode
अजूनही काही लोकं इथे गुहेत राहतात...
स्वप्नांच्या गावा । मु. पो. फोफसंडी | तालुका - अकोले । जिल्हा - अहमदनगर (महाराष्ट्र) | भाग- 3 | Swapnanchya Gaava | At Post Phophsandi | Taluka - Akole | District - Ahmadnagar (Maharashtra) | Episode 3
Explorer : Sanket Londhe
Camera Team : Dinesh Satankar, Harshad Mujumdar, Kailas Navale, Vishal Chaudhari
Concept, Writing, Editing, Direction : Abhay Mali
प्रत्येक एपिसोडच्या कौतुकाला आता आमचे शब्द कमी पडतात.. खुप सुंदर दाखवलं सगळं गाव.. आणि डोंगरावर राहणाऱ्या या कुटुंबासोबत तुमची समरसता कमाल.. भारीच काम करत आहात तुम्ही team 👍 खुप कौतुक तुमचं..
धन्यवाद 😊😊
खरच खूपच अप्रतिम
👍👍👍👍⚘⚘💐💐
सर नमस्कार मी आज हा व्हिडीओ पहिला मी या भागा मध्ये येत असतो मला तुमचा नंबर
मिळेल का ? मी या ठिकाणी मुक्काम करणार आहे
मातोश्रींना १०० तोफांची सलामी...
अजूनही डोक्यावरचा पदर तसाच आहे.
मी फोफसंडी गावातील जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गावातली मुलं सुध्दा खूप चुणचुणीत आहेत.
तालुका,जिल्हा सांगा
@@Vikassir35 ta akole dist ahmednagar
सलाम सर ⚘👍👍👍👍💐💐🤝🤝🙏🙏🙏
अभिमान आहे गुरूजीं तुमचा ,🇮🇳🙏
आपला नंबर मिळेल का
हे,आदिवासी बांधवांसाठी स्वर्गच आहे....
कोणतेही प्रदूषण नाही....
निवांतपणा आहे...
सर्वांचा आदर सत्कार आहे...
जात,धर्माचा तिरस्कार नाही....
निसर्गाच्या कुशीत....
शंभर वर्षे सहज सुंदर आयुष्य आहे....
रोगराई नाही,कोरोना नाही...
मुक्या प्राण्यांची साथ आहे...
आणि........
(अतिशय सुंदर vlog ,आवाज,सहजता,सर्व,,,)
शहरातील माणुस प्रगतीच्या नावाखाली....
पार बैल ज़ालाय....
बैल नाही डुक्कर,डुक्कर नाही कुत्रा,
कुत्रा नाही गाढव, रोगानचे माहेरघर ज़ालाय....
काय उपमा द्यावी...
अशा निर्जन ठिकाणी एकच कुटुंब रहात असून सुशिक्षित पणा ,माणुसकी, पाहुणचार करण्याची पद्धत ,वाखाणण्याजोगेच ! कसे रहात असावेत हे लोक छोट्यासह. पुन्हा विना तक्रार ! घर खूपच छान . प्राणी, दुभते.प्राणी ,सर्वांबद्दल प्रेमभाव .
शतशः प्रणाम सर्वांना.
आणि ज्या कोणी ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली त्यांना अनेक अनेक धन्यवाद !
🙏🙏
Khup छान दादा हीच आपली खरी संपत्ती आहे ना पैसा ना कसलं टेन्शन खूप सुखी जीवन आहे 🙏🙏🙏
साहेब मी पण त्या तालुक्यात रहातो पण फक्त फोपसंडीबद्धल ऐकुन होतो आज तुम्ही सत्य दाखवले खुप धन्यवाद
अप्रतिम शब्द नाही उरलेले खरच खूप छान आनंदी आणि सुखी जीवन आहे हया लोकांच आणि का नको ते हया बहेरच्या जगा पाशुन जे दूर आहे मि तर म्हणेन की त्या लोकानी हेच आणि अासच जीवन जगावे खरच किती छान आणि सुखी जीवन आहे हे मि तर म्हणतो अश्या जीवनाचा जगातील प्रतेकने अस जीवन कद्दी तरी जगुन पहावे खूप आनंद आणि सुख मिलेल हया पुढ़े शब्द नाही उरले माझ्याकडे धन्यवाद भाऊ तुम्ही आशी वीडियो बनावली आनंद मिलाला मला 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
फारच छान गाव आहे. नेहमी सुट्टी पडली की दरवर्षी आपण आपल्या गावी जातो किंवा परदेशात त्या पेक्षा अश्या ठिकाणी येऊन राहावं . गुहेत पण लोक राहू शकतात तेही इतक्या उंचावर .फारच छान .मनाची मरगळ घालवायला एकदा या गावी जायलाच पाहिजे.
हो.. खरंय.. फार लांब पर्यटनासाठी लोक जातात..पण आपल्या जवळच खूप काही पाहण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं आहे...
अप्रतिम अशा ठिकाणी कुणाला ही राहायला आवडेल
माझ्या आदिवासी समाजात मायेची हाक, माणुसकी तोंड भरून गोड बोलणं आलेल्या पाहुण्यांचं पाणी देऊन स्वागत केलं जात
घर छोटअसलं तरी मायेची उब देणार असतं सलाम त्या कुटुंबाला इतकी तारेवरची कसरत करून राहतात
धन्यवाद भाऊ माझ्या एका कुटुंबाची जीवनशैली कशी आहे हे दाखवून दिलेस खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
सर तुमच्या वाणीत खूप गोडवा आहे ... कोणालाही आपलंसं वाटेल असा.. तुम्हाला एक वेळा भेटण्याची आणि अशीच एक भ्रमंती करण्याची इच्छा झाली ... पुढे चालून हा योग पण यावा अशी प्रार्थना करेन...
धन्यवाद 😊
संकेत, वास्तव चित्रण व नैसर्गिक मनमोकळ्या गप्पा, खूप छान...👍
🙏🙏
खूपच छान माहिती. आजही काही लोकं अशा ठिकाणी राहतात जिथे कोणतीच सुविधा नाही. पण त्याचा तसूभरही विचार ह्या लोकांच्या ध्यानी मनी नसतो. तरीही चेहऱ्यावर किती आंनद असतो. खरंच अप्रतिम. 💐💐💐
मस्त रे भाऊ . ओरिजीनल माणसांचा ओरिजीनल व्हीडीओ . असे व्हीडीओ बनवायलाच पाहिजे . धन्यवाद दादा.
धन्यवाद 😊
खरच खूप छान वाटत लोक आजही अश्या परिस्थितीत राहतात खूप ग्रेट आहेत है लोक मला खूप आवडले यांचे घर
जा न मग रहायला
कोणी अडवलं आहे
फक्त पहायला छान वाटतं का?
rahun bgha tithe.. mg kalel
खूप छान वाटले आजचा भाग पाहून डोंगरावर राहणारे ते कुटुंब त्यांचा जीवन जगण्यासाठीचा संघर्ष ते चेहऱ्यावरील समाधान प्रेरणादायी आहे👌👌🙏
हो.. नक्कीच प्रेरणादायी...
माझा महाराष्ट्र रांगडा आहे.दहा हत्तींना थांबविण्याची ताकद माझ्या भावांच्या मनगटात आहे.म्हणुन अख्खं जगाला पोटभर भाकर खायला हे विसरून चालणार नाही.
सहा आठ महिन्यांपूर्वी एका टीव्ही चॅनेलने हे गाव दाखवले होते, ते फारच थोडक्यात आणि घाईघाईने केले होते. आपण नीटनेटके आणि सविस्तर वर्णन करुन दिले.
छान उपक्रम 👍👍👍
🙏🙏🙏
संकेत सर खरंच खूप चांगल काम करतात तुम्ही तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा 😘♥️♥️🙏🙏
धन्यवाद 😊
खूप कौतुकास्पद, कार्य मुठे दादा.🙏🙏👍👍
खूप सुदंर 💫...अशा दूर दुर्गम दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मनापासून वंदन❤️🙏... आजच्या ह्या आधुनिक काळात जल - जंगल - जमीन यांना देवप्रमाने पुजणारे व त्यांचे रक्षण संवर्धन करण्यात आदिवासी बांधवांचे मोलाचं योगदान आहे🏞️🌾✨😇
आपला तालुका,,,आपला शान
आपली आदिवासी संस्कृती,,, आपला अभिमान,, समस्त प्रेक्षक वर्गास आव्हान आहे की आपणही संकेत दादा सारखं आमच्या या अभुतपुर्व आणि प्रेक्षणीय स्थळांना,, संस्कृतीला आणि या संस्कृतीतील अस्सल गावरान भाषेतील आपुलकीने होणारी विचारपूस आणि आदरातिथ्ययास आपल्या नजरेत सामावून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट द्याल हीच अपेक्षा.
अजूनही नयनरम्य अशी काही प्रेक्षणीय स्थळे,,,, हरिश्चंद्र गड,,, भंडारदरा धरण,,, रंधा फॉल,,,सांदण दरी,,,,,इ.
प्रभावी मांडणी, माणसं खिळवून ठेवण्याची अतिशय चांगली कला आपल्याला अवगत आहे संकेत सर. विविध खेड्यांच्या समस्या आपल्या वाणीतून आपण खूपच सुंदरपणे मांडता. आपण घेतलेल्या हा वसा अविरत चालू राहो
Best work keep it up forever
खुप खुप धन्यवाद सर 🙏
खरच खुप Great सर....तुम्ही किती आपुलकीने बोलत आहात सगळ्यांशी....खुप छान जागा आहे.
निसर्गाच्या सानिध्यात हे जग खूपच आगळे वेगळे आहे त्याची उपमा द्यावी तर स्वर्गतले जीवन 🙏👌👌😊👍
👍👍👍👍👌👌👌👌
खूप सुंदर संकेत सर , तुमच्या कार्याला सलाम 👏👏
खूप छान काम आहे, आलिकडे बरेच कार्यकर्ते इतर भागातील संस्कृती आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत आहेत पण आपल्याच संस्कृतीचा विसर बऱ्याच जणांना झाला आहे . आपली संस्कृती जोपण्याचा प्रयत्न करा तरच आपली संस्कृती टिकणार आहे नाहीतर ,एक ना धड भाराभर चिंध्या असं व्हायला वेळ लागणार नाही ,salut this job
🙏
निसर्गाच्या सान्निध्यात नटलेल्या निसर्गरम्य फोफसंडीच्या भुमीत कडेकपारी पर्यत अवघड ठिकाणी जाऊन आपण खुप मौलिक कामगिरी बजावली आहे आपल्या सर्व टिमचे धन्यवाद.
कवी यश घोडे फोफसंडीकर
🙏🙏
सर,तुमचा हा खूपच आवडला, किती दुर्गम भागात अतिशय आनंदाने राहणारे लोक पाहून खूप मस्त वाटले आणि तुमचा त्यांच्याशी संवाद खूप आवडला, तुम्ही माणूस म्हणून खूप छान आहात हे यावरून दिसून येते,त्यामुळे तुमचा पहिलाच व्हिडिओ पाहून मी चॅनल ला subscribe केलं.
खुप धन्यवाद 😊
खूप सुंदर 👌👌👌खूप छान दाखवलं तुम्ही तिथं जाण्याची इच्छा झाली... 👍👍
मला सुद्धा
आपल्या गरजा आपणच वाढवून घेतल्या,हायत्या परीस्थीतीत माणसाने समाधान मिळणे.हीच तर खरी जीवन शैली आहे, प्रगतीसाठी शहराकडे धाव घेतात.पण अनेक आजार घेवू परत आपल्या गावात जातात,याच्या जीवन शैली बद्दल माहीत दाखली तुम्हाला व गावतील ग्रामस्थांना नमस्कार धन्यवाद 💐💐👑💐💐
🙏
ग्रामीण भागातील लोकं त्यांचं जीवन हे आपल्या एपिसोड मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं समाजकार्यात आपण करत आहात.ग्रामीण भागातील लोक त्यांचं जीवन,त्यांच्या समस्या आणि त्यांच्या मनाचं सौंदर्य आपल्या या डॉकमेंट्री च्या आधारे सर्वांना पाहता येत आहे.आणि आपली प्रभावी मांडणी खरंच मनाला खिळवून ठेवते. जारी रखो....खूप खूप शुभेच्छा...💐💐👍
🙏🙏🙏
खरंच खूप छान... सरकार ने किमान वीज पोहचवायला पाहिजे होती.
व्वा खूपच सुंदर गाव 👌👌
तुमच्या मेहनतीला सलाम 🙏🙏
🙏🙏
"आयुष्य खडतर"👍👍👍👍
अगदी खरंय...!!
सर काल रवीवारी च फोपसंडी गावात जाऊन आलो... खूप छान वाटत.. सुंदर परिसर. झाडी... पाणी. डोंगर.. दरी.. अद्भूत अस दृश्य पाहायला मिळते... जास्त नाही सांगत .. परंतू कमीत कमी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक माणसाने व्यक्तीने. या ठिकाणी भेट दिली पाहिजे ... धन्यवाद.🙏🙏😊😊
कुठले अहात तुम्ही
Mast dakhavlay Dada gav nisargachya kushitle khupach chan. 👌👌👍
🙏
अप्रतिम, तुम्ही कधीच निराश करत नाही 😊👌👌खूप छान video 👍
😊🙏😊
आम्ही याच आजूबाजूच्या परिसरातील ,जुन्नर आपटाळे परिसरातील आहोत।आपल्या रसिकता व दर्दी स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।लोक मुंबई (शहर)ते आपले गाव एवढाच कायमस्वरूपी आयष्यभर प्रवास करतात ,त्यांना आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला वेळ नसतो ,थोडीशी वाकडी वाट केल्यास ,डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पहावयास मिळतो,हे आज आपण दाखवून दिले ,त्याबद्दल धन्यवाद।आम्हीसुद्धा आपल्या सारखे छंद जोपासणारे निसर्ग वेडे आहोत।
गो नि दांडेकर यांनी ,ज्याप्रकारे लोणावळा जवळील ,राजमाची भागातील राहिवाशांसाठी पाणी पुरवठा ,वीज व संडास ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी योगदान ,दिले ,त्याच धर्तीवर आपण शुद्धा संघटित होऊन ह्या भागासाठी व जनतेसाठी काही समाजूपयोगी कार्य करू शकू,असे वाटते।तसेच अशी प्रसिद्धीपासून दूर असणारी निसर्ग स्थळे जनतेसमोर पर्यटनासाठी आणू शकतो।
माळशेज घाटाच्या कुशीमध्ये ,काळू नदी च्या भव्य धबहब्याजवळ असेच किंबहुना यापेक्षा जास्त निसर्गाने नटलेले ठिकाण ,ठितबी निसर्ग उद्यान ,या नावाने प्रसिद्ध आहे।आपल्या पर्यटनामध्ये लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद वाटला।
आपला प्रतिसाद आपल्या कॉन्टॅक्ट नंबर्स सह अपेक्षित आहे।
देवराम भुजबळ,माजी उपायुक्त मुंबई महानगर पालिका
मोबाईल 9869266211
धन्यवाद।...
अप्रतिम...खुपच छान♥️
धन्यवाद 😊
Sir tumhi amchy gavi jaun kup chhan video banvalay ......🥰😊👍
Ho sir
खूप खूप छान काम केले भाऊ तुम्ही धन्यवाद
शहरापलिकडे ग्रामीण महाराष्ट्राला सलाम
खूपच सुंदर बोलणे आणि आपुलकीने उत्तरे जाणून घेणे अतिशय सुंदर
धन्यवाद😊
ग्रेट ❤️
🙏
खूप शिकायला भेटलं सर बरेच व्हिडीओ बघितले ,लवकरच सगळे बघणार।।thank you for introducing culture of maharastra
धन्यवाद 😊
खूपच छान...👌👌👌👌
सर मी पण अकोले तालुक्याचा रहिवासी आहे , फोफसंडी बद्दल ऐकुन होतो पण कधी गेलो नाही
धन्यवाद सर
खुप चांगले काम करत आहात
🙏
मस्त आहे गाव
सर खुप छान माहिती दिली.माझा गावापासून सुमारे 15 कि. मी. अंतरावर हे गाव आहे.आज पण आदिवासी भागात माणुसकी टिकून आहे .हे तुम्हाला जाणवले असेल
🙏🙏
आपल्याला ईथे एक दिवस आणि एक रात्र काढणे आवघड होईल पण, ते कीती आनंदात आहेत कसलीच तक्रार नाही.
पण खर सांगायच तर हेच नैसर्गिक जीवन त्यांच्या आरोग्यांची गुरू कील्ली आहे.
Phophsandi gavachi mahiti khup chhan vatali. Thank you Sir.
🙏🙏
Thank you For This Beautiful Village.The people here are satisfied with minimum 🙂🙏🏻 Loved it.
या आजी च खरच कवतुक करावे तेवढे कमीच आहे,, पण यांना मदतीची गरज आहे,, पण इतकं सुंदर लोकेशन, आणि निसर्ग ची साथ पण खरं सांगू आम्ही जेव्हा ट्रेक वर जातो सह्याद्री दरी खोरी त तेव्हा या अशा अनेक लोकवस्ती आम्ही पाहतो,, मग विचार येतो,, की खरी श्रीमंत माणसं हिच आहेत,, कारण यांच्या समाधानच खरं सुख आहे,, आपण स्वतःला खोटी श्रीमंत म्हणून घेऊन वावरणार माणसं याच्या पुढे खुप गरीब आहोत मातीच्या कुडाच्या भिंती, शेणानी सरवलेली घर,, आणि सुंदर विशाल सह्याद्री, पण जे या लोकांकडे आहे ते आपल्या कडे नाही,, खरंच ही माणसे समाधान श्रीमंत आहेत 🙏🏻😊
_Mastch_ .....
*Overall Shooting* , *choreography* ...👌🏻👌🏻♥️👍🏻
Thank you 😊
व्हिडिओ पाहून खूप छान 👌 वाटल
खूपच सुंदर ,धन्यवाद सर' 👌
🙏
Khoop bhari aahe keep it up 🙏
खुप सुंदर माहिती आणि विडीओ आहे, डोक सुन्न झाले एवढ्या उंचावर बापरे
खूप छान दादा.वास्तव दाखवलं.
हेच खरं जीवन आहे जुणी जाणती माणसं
खूपच छान ❣️
Sanket Sir Tumhi khup Great ahat..I Salute for you Sir..
खूप छान 👌
कठीण आहे परंतु वस्तुस्थिती 👍🏻 आहे
मस्त👌👌👌👌
Sir kharch khup Chan mahiti dili tumhi video bagun khup Chan vatal kahi tr vegl Ani sunder bagayla bhetl thank you so much
Great job done bro..... 👏👏👏👏👏👏
खूप छान मित्रा
Speechless, superb work bro...
Thank you
खरच मस्त वाटत
Great work sir सादरीकरणाचा आवाज अप्रतिम
🙏
@@sanchitlondhe amchya kde pan ya khup चांगली माणसे आहेत अकोले तालुक्यात महरध्ट्रतील उंच शिखर कळसुबाई चा परिसर खूप सुंदर आहे माणसे पण खूप साधी भोळी आहेत
Kharach chhan vatl gav bagun
Wow khup chan
I just started to seen your vedio it was osum and your speaking skill it was fabulous . 💜💛💚
Thank you 😊
थँक्यू सर अप्रतिम सादरीकरण❤️❤️👍
Khup mast dada osm
First video bghitli ani lagech lvkr like,follow kela...khup chan vatl👍❤️✨
Thank you 🙏
Khup mst 👍
खूपच अप्रतिम छान
This was really awesome experience...
Khup mast zalay episode 👍
Thank you 🙏
खुपच छान🙏🙏
खूपच छान भाऊ 👌👌
Tumcha face clear nHi disat ahe mla starting la vattla tujha bolnya aur acsent varun jeevan kadam ahee😅🙏❤❤
अप्रतिम निसर्गचित्रण
My village खूप छान सरांनी आमच्या गावची माहिती इतरांपर्यंत पोहचवली धन्यवाद सर
आपले व्हिडीआे येत नाहीत आता
🙏Vidio khup chhan pan manus mhnun kup great gbu🙂💐.... 🙂
Khup Chan
Thank you 😊
I am speechless ass vatle mi swatha tith ahe khup sundae vdo
Thank you
Khup chan sir
Thank u!!
Wow great ❤️❤️❤️
khara sukh hech ahe
Kharach khup kamal ahe tya kutumbachi
माझे लहान भाऊ येथे एका आदिवासी संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कामाला आहेत ते कोतुल मध्ये राहत आहेत
बाप रे का आणि कशासाठी ही लोक अशी गुहे मध्ये राहत असतील कोणास ठाऊक!! मी तर १ दिवस सुधा राहू नाही शकणार.
पिढ्यानपिढ्या इथेच राहिल्या आहेत ह्या फॅमिली च्या...
Great work bhai
वाह!👌👌👌👌👌💓💓💓
🙏🙏
Sanket Dada apratim ...ch kiti apulakine boltos .sarvanjavl...Salute tula...
धन्यवाद 😊
साक्षात् swarg