स्वप्नांच्या गावा । फोफसंडी गाव - भाग ४ | Swapnanchya Gava | Phophsandi Village - Episode 4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2024
  • #spiritofvillages​​​​​ #swapnanchyagava​​​​​ #marathiwebseries​​​​​ #newepisode​
    पावसाळ्याचे चार महिने इथे लोकांना घराबाहेर पडता येत नाही...
    स्वप्नांच्या गावा । मु. पो. फोफसंडी | तालुका - अकोले । जिल्हा - अहमदनगर (महाराष्ट्र) | भाग- 4 | Swapnanchya Gaava | At Post Phophsandi | Taluka - Akole | District - Ahmadnagar (Maharashtra) | Episode 4
    Explorer : Sanket Londhe
    Camera Team : Dinesh Satankar, Harshad Mujumdar, Kailas Navale, Vishal Chaudhari
    Concept, Writing, Editing, Direction : Abhay Mali

ความคิดเห็น • 228

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 2 ปีที่แล้ว +5

    फोफसंन्डी गाव बघुन छान वाटले गावाची प्रगती झाली पाहीजे जय आदिवासी

  • @amolchaure821
    @amolchaure821 2 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्हाला ग्रामीण बरेचशे शब्द माहित नाही,दादा तुम्ही असेच महाराष्ट्रातील आदिवासी,डोंगर रांगेतील त्यांची राहणी मान जगा समोर मांडा....

  • @balirampawar2064
    @balirampawar2064 3 ปีที่แล้ว +13

    भारतीय संस्कृतीची ओळख खेड्यात मिळते अन ती तुम्ही आणि तुमची टीम करून देते, धन्यवाद आणि पुढील कार्यास शुभेच्छा

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान व सुंदरगाव फोफसंडी अकोलेकर असलाचा सार्थ अभिमान आहे

  • @arunvibes
    @arunvibes 3 ปีที่แล้ว +9

    आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी शिकून मोठे होतात पण ते कसे शिकतात किती कष्टातून शिकतात याचा अनुभव शिक्षकाच्या बोलण्यातील प्रकट झाला आहे.

  • @gkeducation6573
    @gkeducation6573 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान निवेदन.उत्तम रित्या गावची माहिती सांगताय.
    माहितीपर व्हिडिओ बनवत आहात, त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार आणि तुमच्या चॅनलला खूप शुभेच्छा..!!

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 2 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर पुरवि ची अवस्था आणि नंतर स्व कष्टाने बदलून टाकलेली परिस्थिती त्या वर रचलेल गाण अप्रतिम

  • @user-xk6yy5wx7n
    @user-xk6yy5wx7n 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान निसर्ग मय‌ वातावरण आहे तरी आवश्यक भेट दिली पाहेजे. ओमं सांई रांम

  • @vijayzugare899
    @vijayzugare899 2 ปีที่แล้ว +3

    आमची संस्कृती आमचा अभिमान. जय आदिवासी 🙏

  • @vedantgode8278
    @vedantgode8278 3 ปีที่แล้ว +4

    He maze daji ahet khup kalakar aahet. I proud my jiju.

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      Ho.. चांगला कलाकार आणि जिद्दी माणूस!!

  • @deepalig7378
    @deepalig7378 3 ปีที่แล้ว +5

    Dron scene भारीच... अन् कविता जबरदस्त 👍👍 मुळात प्रत्येक व्यक्तीला तुम्ही टीम खुप छान handle करता... की ते स्वतः बोलायला लागतात 👍👍❤️

  • @sgchannel4073
    @sgchannel4073 3 ปีที่แล้ว +4

    तुमच्यामुळे कधीही माहिती नसलेली गावं आणि त्यांच्याबद्दलची माहीती आम्हला कळते ......
    खूपच सुंदर काम करता सर .....👌🤝
    Keep it up 👍✌️

  • @sagarjain3519
    @sagarjain3519 2 ปีที่แล้ว +3

    So innocent people ,gaw te gawach.....nako paisa aska,nako ya jamini etc,kai nako,he khara JIWAN JAGNA🙏🙏🌷🌷🌷❤️❤️❤️

  • @marathivlogeryogita8021
    @marathivlogeryogita8021 2 ปีที่แล้ว +3

    खरंच सर आमच्या आदिवासी समाजातील संस्कृती खूपच छान आहे

  • @farukmula2
    @farukmula2 3 ปีที่แล้ว +2

    हिरवं गार निसर्ग मस्तच गावाकडील माहिती..👍🥰

  • @arunvibes
    @arunvibes 3 ปีที่แล้ว +10

    २:११ व्हिडियोच्या दरम्यान दाखवलेला बाबा जर पहिला तर किती आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याचा आहे. खेड्यातील आदिवासी माणूस कसा आहे त्याचे मन किती मोठे आहे मनात कुठलेही कपट नाही जे आहे ते निरागस होऊन हसऱ्या चेहऱ्याने त्याने आपल्या कला जागा समोर दाखवल्या. खरंच हीच खरी श्रीमंती जी गावाकडे पाहायला भेटते.

  • @umeshpatankar2331
    @umeshpatankar2331 2 ปีที่แล้ว +2

    Dada खूप छान. तुमच्या मुळे हे गाव जग भर प्रसिद्ध झालं

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊

  • @gulmoharfoodnspices9237
    @gulmoharfoodnspices9237 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही आता पावसाळ्यात जाऊन आलो खुप छान निसर्गरम्य वातावरण आहे,पण रस्ता खूप अवघड वाटला

  • @ravindraayare1675
    @ravindraayare1675 2 ปีที่แล้ว +2

    फारच छान निवेदन, गावची ओळख करून देते वेळी गावातल्या छोट्या मोठ्या गोष्टींना लोकांसमोर ठेवण्याची पद्धत सुध्दा फारच छान आहे, साहेब व्हिडिओच्या सुरवातीला फक्त गावाच नाव सांगून थांबू नका, जिल्हा तालूका यांचाही उल्लेख करत चला,
    👍

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 ปีที่แล้ว

    खूप सुदंर 💫...अशा दूर दुर्गम दऱ्या-खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना मनापासून वंदन❤️🙏... आजच्या ह्या आधुनिक काळात जल - जंगल - जमीन यांना देवप्रमाने पुजणारे व त्यांचे रक्षण संवर्धन करण्यात आदिवासी बांधवांचे मोलाचं योगदान आहे🏞️🌾✨😇

  • @ganeshbhalerao3489
    @ganeshbhalerao3489 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर , पुन्हा पाहायला आवडेल 🥰😍👌👍🙏

  • @nazirshaikh167
    @nazirshaikh167 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर. भारतीय संस्कृती चे सुंदर दर्शन. सलाम दादा.

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 2 ปีที่แล้ว +2

    असा आमुचा नगर जिल्हा, सार्थ अभिमान वाटतो.

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर

  • @prathamesh801
    @prathamesh801 หลายเดือนก่อน

    एकच नंबर भाऊ

  • @shetwari
    @shetwari 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हिडिओ ❣️❣️

  • @devidaschaure2047
    @devidaschaure2047 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर प्रत्यक्ष जीवन जाणून घेणे आणि स्वतः भेट देऊन एक खेडेगावातील खरं जीवन एक कसरत दिसून येतेय. 👌👌👌👌👌👌👌

  • @nirmalatukaramkachare
    @nirmalatukaramkachare 2 ปีที่แล้ว +3

    छान

  • @ajitchavan7154
    @ajitchavan7154 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर, प्रेमळ, निर्मळ 😍😍😍😍💓

  • @dattatrayaubale7715
    @dattatrayaubale7715 3 ปีที่แล้ว +2

    खुपचं सुंदर अनुभूती.❤️🙏❤️

  • @sujayrisingstar2067
    @sujayrisingstar2067 3 ปีที่แล้ว +1

    Development of Phophsandi...👍👍🙂

  • @Saanvi1308
    @Saanvi1308 3 ปีที่แล้ว +2

    वाह निसर्ग 😍

  • @piyushe-learnmathsolution2481
    @piyushe-learnmathsolution2481 2 ปีที่แล้ว +1

    लई मोठा संघर्ष

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 3 ปีที่แล้ว +3

    याला म्हणतात गावाकडचे इंजिनिअर 👌👌👌

  • @udhavphatake8961
    @udhavphatake8961 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही पण खूप वेळा गेलोय भांडरदर्याला एक प्रकारची जादू आहे त्या परिसरात निसर्गाची ।

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या कडे ह्याला इरल म्हणतात शेती करताना आणि पावसात भिजू नये म्हणून

  • @arunghode236
    @arunghode236 3 ปีที่แล้ว +2

    swapnachya gava team la khup khup dhanyavat .amchya gavchi real story tumhi samjasobat mandat ahat

    • @santoshiondhe8454
      @santoshiondhe8454 3 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर. अशी काही गाव आहेत ऐकून होतो पण तुम्ही ते दाखवलं खूप सुंदर प्रकल्प आहे. अनेक शुभेच्छा 🌹🌹

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      @@santoshiondhe8454 धन्यवाद 😊

  • @rbnnanoarts
    @rbnnanoarts หลายเดือนก่อน

    Superb work Very nice🎉

  • @sudeshshivgan4461
    @sudeshshivgan4461 2 ปีที่แล้ว +1

    बर्याच परंपरा कोकणातील आहेत तिकडे खुप छान

  • @motivationalduniya312
    @motivationalduniya312 2 ปีที่แล้ว +1

    फोफसंडी गाव खरचं खुप सुंदर आहे.आणि आपण व्हिडिओ मधून या गावाला अधिकच अप्रतिम दाखवलय..❤️🤟👍खूप सुंदर व्हिडिओ बनवता दादा.असं वाटतय की कोणती सिरीज बघतोय की काय असं वाटत.❤️😍🥰

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 ปีที่แล้ว

      खुप धन्यवाद 😊

  • @ravindramali..1841
    @ravindramali..1841 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे

  • @shrirammahadevchatre3923
    @shrirammahadevchatre3923 ปีที่แล้ว +2

    हि सिरीज परत सुरू करा..please,आम्ही सहकुटुंब वाट पाहतोय

  • @arunvibes
    @arunvibes 3 ปีที่แล้ว +2

    खूप भारी वाटले हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडीओ पाहून डोळ्यात तर पाणी आले पण हा व्हिडीओ पहिला म्हणून खूप समाधान मिळाले. हे आयुष्य खरे खुरे मी सुद्धा जगलेलो अही त्यामुळे शिक्षकाने सांगितलेला प्रसंग आणि त्याची शिकण्याची धडपड या गोष्टी मनाला चटका लावून जातात. धन्यवाद तुम्ही हा अमूल्य असा व्हिडिओ बनवला 💓

  • @konkanatilnisarg
    @konkanatilnisarg 2 ปีที่แล้ว

    आमच्या पण गावची परिस्थिती अशीच आहे खुप छान विडिओ मध्ये मांडणी केली

  • @eknathbiradar9227
    @eknathbiradar9227 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान यश 👌👌👌

  • @mangalmadake7929
    @mangalmadake7929 2 ปีที่แล้ว +1

    छान वाटले माहिती ऐकून

  • @yogeshnikamvolg1166
    @yogeshnikamvolg1166 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अप्रतिम सुंदर व्हिडिओ

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊

  • @rku03
    @rku03 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर 🙏🙏

  • @amitgadakh3935
    @amitgadakh3935 2 ปีที่แล้ว +1

    Jay Ho...खुपच छान

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 2 ปีที่แล้ว +2

    जय आदिवासी. जय राघोजी .खूप सुंदर आमची आदिवासी संस्कृती .मी अकोलेकर.

  • @deorambhujbal483
    @deorambhujbal483 ปีที่แล้ว

    आम्ही याच आजूबाजूच्या परिसरातील ,जुन्नर आपटाळे परिसरातील आहोत।आपल्या रसिकता व दर्दी स्वभावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे।लोक मुंबई (शहर)ते आपले गाव एवढाच कायमस्वरूपी आयष्यभर प्रवास करतात ,त्यांना आपल्या आजूबाजूचा निसर्ग पाहायला वेळ नसतो ,थोडीशी वाकडी वाट केल्यास ,डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पहावयास मिळतो,हे आज आपण दाखवून दिले ,त्याबद्दल धन्यवाद।आम्हीसुद्धा आपल्या सारखे छंद जोपासणारे निसर्ग वेडे आहोत।
    गो नि दांडेकर यांनी ,ज्याप्रकारे लोणावळा जवळील ,राजमाची भागातील राहिवाशांसाठी पाणी पुरवठा ,वीज व संडास ह्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी योगदान ,दिले ,त्याच धर्तीवर आपण शुद्धा संघटित होऊन ह्या भागासाठी व जनतेसाठी काही समाजूपयोगी कार्य करू शकू,असे वाटते।तसेच अशी प्रसिद्धीपासून दूर असणारी निसर्ग स्थळे जनतेसमोर पर्यटनासाठी आणू शकतो।
    माळशेज घाटाच्या कुशीमध्ये ,काळू नदी च्या भव्य धबहब्याजवळ असेच किंबहुना यापेक्षा जास्त निसर्गाने नटलेले ठिकाण ,ठितबी निसर्ग उद्यान ,या नावाने प्रसिद्ध आहे।आपल्या पर्यटनामध्ये लहान मुलांचा सहभाग कौतुकास्पद वाटला।
    आपला प्रतिसाद आपल्या कॉन्टॅक्ट नंबर्स सह अपेक्षित आहे।
    देवराम भुजबळ,माजी उपायुक्त मुंबई महानगर पालिका
    मोबाईल 9869266211
    धन्यवाद।।।

  • @shetwari
    @shetwari 2 ปีที่แล้ว

    एकदम मस्त वाटला भाऊ ते मोबाईल रेंज च...गावाकडे आम्ही पण आधी जेव्हा गावात टॉवर नव्हता तेव्हा असेच झाड शोधून काढले होते ..तिथं गेलं की बरोबर रेंज यायची 😊😊

  • @narayanmoremore5916
    @narayanmoremore5916 10 หลายเดือนก่อน

    उत्तम निसर्ग सौंदर्य आहे

  • @sanjayvagre4504
    @sanjayvagre4504 2 ปีที่แล้ว +1

    आवडलं आपल्याला

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 2 ปีที่แล้ว +2

    Great

  • @vitthalbhagade9449
    @vitthalbhagade9449 2 ปีที่แล้ว +1

    1 नंबर

  • @sudhirshinde3241
    @sudhirshinde3241 ปีที่แล้ว

    मासे पकडायचे साधन खुप मस्त आहे

  • @marathivlogeryogita8021
    @marathivlogeryogita8021 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण मध्ये पण भेट द्या एकदा सर आमचे गाव जाखोड आहे जय आदिवासी

  • @user-ed4vu7nv3s
    @user-ed4vu7nv3s 3 ปีที่แล้ว +2

    असे वाटते निसर्गाच्या सानीत जाउन बसावे सगळेच अद्भुत त्यांची भाषा मन राहणीमान एगदम सरळ झर्या सरख नींतळ कुढेच आढी हाप्रकार नाही

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว

      हो.. खरंय..हवंहवंसं आहे हे!!! असच सरळ झऱ्यासारख नितळ असावं प्रत्येकाने...

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 2 ปีที่แล้ว +1

    यशवंतराव घोडे.... यांच्या घरी मी मुकाम केला आहे... ते आंबेगाव तालुक्यात. शिक्षक होते....

  • @pravinpapal1208
    @pravinpapal1208 9 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌

  • @surekhadangle9833
    @surekhadangle9833 9 หลายเดือนก่อน +1

    बाबांनी जे बनवले आहे त्याला पाटी बोलतात बांबू , कळक ह्या वनस्पतींपासून तयार करण्यात येते

  • @Suraj_yadav144
    @Suraj_yadav144 3 ปีที่แล้ว +2

    Osm

  • @ajayjoshiauditionvideos9199
    @ajayjoshiauditionvideos9199 3 ปีที่แล้ว +2

    Khupach sunder

  • @vivekg93
    @vivekg93 3 ปีที่แล้ว +1

    Drone shooting 🔥🔥🔥🔥

  • @lasaru56781
    @lasaru56781 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan, ghode sir yanchi mulakhat ziddiche dharshan dharshivit ahe, mustch

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 2 ปีที่แล้ว

    1 no.

  • @tusharlokhande6293
    @tusharlokhande6293 ปีที่แล้ว +2

    दादा तु व्हिडिओ बनवण बंद का केलं प्लिज तू पुन्हा एकदा स्टार्टअप कर

  • @ShahrukhKhan-dg8ct
    @ShahrukhKhan-dg8ct 2 ปีที่แล้ว

    Khup chan sir....

  • @prashik...7269
    @prashik...7269 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर भाऊ...

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 ปีที่แล้ว

    Janki jeevan samaran Jay Jay ram💐 Sukhe & Shanti🙏🙏

  • @yashghodefofsandikar
    @yashghodefofsandikar 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान

  • @bhartitemkar2658
    @bhartitemkar2658 2 ปีที่แล้ว

    Kharch kuop Chan 🤔🤔

  • @balasahebtalpade2985
    @balasahebtalpade2985 ปีที่แล้ว

    भाऊ खुप छान विडिओ बनवतात तुम्ही.

  • @arunghode236
    @arunghode236 3 ปีที่แล้ว

    thanks you so much .

  • @nikhilkshirsagar1563
    @nikhilkshirsagar1563 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @piyushe-learnmathsolution2481
    @piyushe-learnmathsolution2481 2 ปีที่แล้ว +2

    पाषाणावर कविता

  • @nageshparkhi5675
    @nageshparkhi5675 2 ปีที่แล้ว

    Te baba lay chan hote 👍

  • @FILMYEXPLOSION
    @FILMYEXPLOSION 3 ปีที่แล้ว +1

    Nice concepts

  • @kushalshivalkar2587
    @kushalshivalkar2587 2 ปีที่แล้ว +2

    Mii confused jalo 😅🤣🤣jevan dada cha second channel ahe ka 😅🤣🤣👍🤟❤❤

  • @MARUTI455
    @MARUTI455 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम video sir कुठल्या समाजाची लोक राहतात सर

  • @dashrathghegad1114
    @dashrathghegad1114 2 ปีที่แล้ว

    Good ....

  • @sanketbangar
    @sanketbangar 3 ปีที่แล้ว +1

    दादा खुप छान वीडियो बनवले आहे ....

  • @MarathaPramod
    @MarathaPramod 3 ปีที่แล้ว +8

    भारतीय संस्कृती टिकली पाहिजे मराठीपण टिकलं पाहिजे अशा वलग्ना टेलिव्हिजन वर करणारे खूप पाहिले पण खरी संस्कृती कोण टिकवतय हे आपल्याला समजलं। विकास निश्चितच झाला पाहिजे पण ही संस्कृती टिकायला पाहीजे🙏
    आपण खुप व्हिडिओ मस्त बनवली🙏❣️

    • @SpiritOfVillages
      @SpiritOfVillages  3 ปีที่แล้ว +1

      हो.. संस्कृती संवर्धन आणि प्रगती यांचा सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे... 🙏🙏

  • @Tanishkalanke123
    @Tanishkalanke123 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @rohidasghode7301
    @rohidasghode7301 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful Dron shoot 🔥🔥

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 3 ปีที่แล้ว +1

    khup chan dada🙏🙏

  • @vijay_takale_patil
    @vijay_takale_patil 2 ปีที่แล้ว +1

    स्वातंत्र्यच्या इतक्या वर्षे नंतर पण गावांना नेटवर्क मिळत तर ही शोकांतिका आहे आपल्यासाठी 😓

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 2 ปีที่แล้ว

    Hi
    Bhawa
    Good Job

  • @sonalijadhav7261
    @sonalijadhav7261 ปีที่แล้ว

    Topli real sup dolag mla mahit aahe lahan pani aaji banvaychi

  • @prathamzade550
    @prathamzade550 3 ปีที่แล้ว

    👍🏻👍🏻

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर व्हिडीओ दादा👍👍👌👌
    #SamreshVlogs

    • @sanchitlondhe
      @sanchitlondhe 2 ปีที่แล้ว

      धान्यवाद 😊

  • @nikhilkachare6722
    @nikhilkachare6722 3 ปีที่แล้ว +3

    Very good

  • @monikadumbre8477
    @monikadumbre8477 ปีที่แล้ว

    छान गाव

  • @nitingaikwad6649
    @nitingaikwad6649 3 ปีที่แล้ว +1

    ❤️

  • @vivekvijaykumarwaghmare8651
    @vivekvijaykumarwaghmare8651 3 ปีที่แล้ว

    Awsome work

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 ปีที่แล้ว

    Live Darshan Real Bharat 🙏

  • @mayurmovie4471
    @mayurmovie4471 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @vishnusatpute9390
    @vishnusatpute9390 2 ปีที่แล้ว

    Nice video