स्वप्नांच्या गावा । फोफसंडी गाव - भाग १ | Swapnanchya Gava | Phophsandi Village - Episode 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- #spiritofvillages #swapnanchyagava #marathiwebseries
एखाद-दुसऱ्या भेटीनंतर, आयुष्यभरासाठी कुणाच्या लक्षात राहिलायत का तुम्ही?
स्वप्नांच्या गावा । मु. पो. फोफसंडी | तालुका - अकोले । जिल्हा - अहमदनगर (महाराष्ट्र) | भाग- 1 | Swapnanchya Gaava | At Post Phophsandi | Taluka - Akole | District - Ahmadnagar (Maharshtra) | Episode 1
Explorer : Sanket Londhe
Camera Team : Dinesh Satankar, Harshad Mujumdar, Kailas Navale
Concept, Editing, Direction : Abhay Mali
👍👍 दत्तोबा लवकर भेटतील बाबांना...... मायेची ताकद लंय मोठी....😊
अगदी खरंय.. मायेची ताकद लय मोठी!!
साधी भोळी भाबडी माणसं पाहून हृदय हेलावून गेले खुप दुर्मिळ झाली आहेत ही देवभोळी माणसं 🙏
खुप खुप धन्यवाद दादा 🙏
खुप छान वाटले.
🙏🙏
खरंच मन भरून आलं हा व्हिडिओ बघून, खरा भारत हा असाच आहे.. अनोळखी माणसाला पण लळा जिव्हाळा कसा लावणे हे खेड्या पाड्यातील अशा व्यक्तीकडून शिकावं..🙏🙏
खुप छान
अगदी खरं...
छानच . किती कठीण प्रवास करून लोकांपर्यंत पोहचता आम्हाला, असे लोक जे मनाने निर्मळ आहेत, जी लोक भेटणं मुष्कीलच आहेत. तुमच्या परिश्रमाला सलाम.
आणि ते घर बांधणारे बाबा ची बोली ने किशोर कदम या कलाकाराची आठवण झाली.
🙏🙏😊
सर पावसाळ्यात या एकदा😍😍
हो नक्कीच प्रयत्न करेन.. आत्ताच एवढं सुंदर आहे फोफसंडी, पावसाळ्यात तर किती मनमोहक असेल! 😍
खूपच सुंदर सर्वात जास्त आवडली ती तुमची संवेदनशीलता
तुम्ही निवडलेला विषय आणि तुमच्या माणसा माणसाला भेटण्याची त्याच्याशी बोलण्याची पद्धत खूप छान आहे🙏
धन्यवाद 🙏🙏🙏
Proud Of my Village Phopsandi❤️♥️😍😍😘
Yes.. khup veglla ani chaan gaav ahe फोफसंडी.. tumhi tithe rahata yacha heva vatato...😊
खुप सुन्दर
🙏
Amazing
खूप छान आहे फोफसंडी, गाव पृथ्वी, वरिल सुंदर निसर्ग सौंदर्य वातावरण आहे
हो.. खरंय
Really very nice video
Thank you
गावाकडे जाणारा रस्ता आणि माणसं मला फार आवडतात. अशीच गावोगावी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधावा. शुभेच्छा आहेतच 👍👍👍
🙏🙏🙏
छान episode...!
Thank you 😊
Abhay I am so proud of you n your team
🙏😊
खूप खूप सुंदर
खुप छान! लोकांना छान बोलतं करता.
🙏😊
दत्तात्रेय मुठे यांनी खूप छान सोय राहण्याची व जेवणाची केली आहे. नक्की एक दिवस जाऊन निसर्गाच्या सहवासात राहा मी खूप वेळा जाऊन आलो खुपच छान व्हिडिओ बनवला आवाज तर अप्रतिम आहे. तुमच्या सर्व टीमला धन्यवाद आपला नंबर द्या सरजी.
🙏🙏
ग्रामीण भागातील असणारे वास्तव तुम्ही मीडिया च्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळाले👌👌
🙏🙏
Aj aerial view mast hote..👍
Ani content is always best..👍
Thank you 😊
रानवाटा नंतर आवडलेला आवाज 👌👌👌
धन्यवाद
मस्त दादा खुप छान काम करत आहेस तुझे वीडियो बघून जुन्या आठवणी जाग्या होतात खेड़ेगांव च्या
🙏
ड्रोन शॉट....लय भारी ..अभिनंदन महेश
🙏
शब्द नाही भावा . एक नंबर. व्हिडिओ बनवल्या बद्दल.
🙏🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ, फोपसंडी ट्रिप दरम्यान आपल्या टीम ची प्रत्यक्ष भेट झाली. तुम्हाला भेटून समजले की तुम्ही माणूस म्हणून great आहातच, पण तुम्ही करत असलेले कार्य हे नक्कीच समाज सेवेपलीकडचे आहे, कोणताही स्वार्थ आणि अपेक्षा न ठेवता आपण जो वसा घेतला आहे, तो असाच अविरत चालू दे. सलाम तुमच्या कार्याला
मनःपूर्वक धन्यवाद सर... 🙏🙏
आणि हो, असं प्रोत्साहन मिळालं तर हे असच अविरत चालू राहील...
खूपच छान शूटिंग आवाज Nice Vdo
धन्यवाद!!
खूप मोलाचं काम करताय तुम्ही,या दुर्लक्षित ग्रामीण भागातील talent ला जगा समोर आणन्याच.
धन्यवाद..!!
खुप छान..खुप वेळ दिलात.
🙏🙏
Thanks dada he dakhavlyabaddl kiti durgam bhag ahe ha tithe kaslich suvidha nahe pn nisarga matr ahe LoC khup amazing ahe aasech kahetari vegle dakhavt ja
नक्कीच..... 🙏🙏
Great
🙏🙏
My village...💗💗
Beautiful village!!
Very very nice video 👍👍🙏🏽
Thank you
खूपच छान शूटिंग , आवाज, great
I proud of my village
Best of luck
Good keep it up....
Thank you 🙏
खूप छान फोफसंडी गाव👌👌
🙏🙏❤️
Khup chan
Mast ....👍
Thank you
एकच vedio पाहिला आणि तुमचा फॅन झालो
धन्यवाद 😊
बाबांना इंग्रज अधिकारी फोप सायबा बद्दल माहिती विचारा.
आमचं अकोले....👌👌😌
मस्त दादा
दगडी बांधकाम चे कारागीर लुप्त होतायत, खूप छान वाटले हे पाहून
Nice bhava
Ajuan ase video bnvt jova
These are the real rich people of material world.....
दादा लय भारी हाय समद
दादा खूप छान माहिती व व्हिडीओ अप्रतीम होता
साहेब हे गाव कोणत्या तालुक्यातील आहे
आणि जिल्हा. खूप खूप छान आपणास आणि गाव वाल्यांचे मन पूर्वक अभिनंदन.
अकोले तालुका अहमदनगर जिल्हा
ता अकोले जि. अहमदनगर
जगण्याचा संघर्ष....
Very nice village fofsandi
Great.... So proud of this energetic man 👍
Nilesh gore / twitter
Thank u so much!!
Set
Khup Chan mahiti aahe 👍🙏
We reseding in city never think such hard work is carried out for living. Thanks Sanket for showing the insights 🙏
🙏🙏
खूप छान माहिती दिली. दादा.
Chhan Mast🙂👍👌
Thank you!!🙏
Good morning sir 🌄
Great video.These are called real videos.Totally different subject.Beutiful.Thanks for the same.i
Thank you 😊
सर 💐💐💐💐💐👌
आता का बनवत नाही नवीन videos
Chan bhau...
#supriyapatil
Thank u!!
माझं आजोळ....❤️❤️❤️
ya maansala ekhada goggle tari dyayla have ahe.. karan dagad cut kartana or chhini ne todatana tyachi kach dolyat jau shakte. or grinder ne grind kele tari dolyat dhool or kach jau shakte...
Nice 👌👌
Thanks!!
First time tumcha channel baghitla dada,khup khup khup mast dada
Sagar Jain
nasik
Thank you
गावाकडची आठवन ❤️
❤️🙂
He sagala Aadivasi durgam bhag aahe sagale Aadivasi lok aahet yethe
Ho.. atishay durgam bhaag ahe ha...
फक्त एक दुरुस्ती.... Fofsundi नव्हे तर Phophsandi असं आहे.
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏
Background madhe bhajan suru ahe tyamule ha vidio kharach Hrudaysparshi vatla mala.. Arthat harinam saptah suru ahe.... Mhnun..Dada Tu punyala gela asel atta lockdown samplyane.. Mhnun tuze vidio yet nahiyee .. Pan tula jevha vel milel ashya navya pravas karnyacha tar amhala tuzya videos chi vat pahat ahot.
नवीन व्हिडिओ बनवा भाऊ
सातेवाडी गावी जा प्लिज
कुठे आहे.. Details address मिळू शकेल का
Kotul Varun ja
Kotul madhe vicharaych satevadi trisulvadi kothe aahe
Te sangtil tuhmala
Vishramhad dakhava
Hi
Dada tumhi channel band nvta krayla pahije khup chan video asayche tumche tumhi prt ekada navyane survat kra tumcya videos chi vat pahat ahet lok....😊
माफ करा पण बाबा शंभरी पार नाही वाटत....... 🙏
तेथील काही माणसे खरंच 100 री पार केलेले आहेत आम्ही त्या गावातील लोकांच्या नातलगांच्या शेजारी राहिलो आहे
दिसण्यावर नका जाऊ
Ektech asta mg video kon last😅
🙂🙂
Ka maji life ashi nhi yarrrrrrr
Mitra changliche life tuzi mazi sarvanchi...
खूप खूप सुंदर
खूप छान