@@JAY-HINDहो घ्या त्यांचा पण घ्या, पण त्या खंडणी खोरा सोबत आर्थिक संबंध आसेल्या धांजय मुंढे ल काढा, आरे तुमचा सारख्या जाती चा जाळ्यात अडकलेले लोकं मुळे भारत मागे पडलाय , आरे मंत्री लोकांचे पोरा लंडन ल शिकता आरे पूर्ण बीड जिल्हा हा ऊस तोडकामगरचा जिल्हा म्हणून फेमस, आरे एवढी काळजी आहे ह्या नेते लोकांना जर समाजाची तर किती उस्तोडाचे पोरांना शिकवला स्व खर्चातून सांग मला ?
अन्याय अत्याचार अतिशय टोकाला गेला आणि सहनशीलतेचाअंत झाला आहे त्यामुळे बीड जिल्हातील नेत्यांनी अन्याया विरोधात वज्र मूठ केली आहे त्यासाठी सर्वांचे आभार 🙏
प्रकाश दादा च मंत्री पदाचे हक्कदार होते कारण पाच वेळा निवडून आले आहेत, पण ओबीसी ला खुश करण्यासाठी अजित दादा ने फक्त दोनदा निवडून आलेल्या धनंजय ला मंत्री केल आणी त्याने जिल्हा ची वाट लावली
खरंतर देशमुख यांच्या निर्दयी हत्येच्या निमित्ताने महाराष्ट्रात राज्यकर्त्यांना खरच संवेदना असतील तर महाराष्ट्रात कोणालाही कुठल्याही प्रकारची चुकीचे काम अथवा दहशत करणार्यांना जवळ करु नये.आणि राजकीय लोकांनाही स्वतःकडून चुकीचे काही होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.🙏🏻🙏🏻
बांधवांनो लक्षा ठेवा यासाठी भारतीय संविधानाची आपल्याला फार जरूत आहे नाही तर ही केस दाबली असती न्याय मिळाला नसता म्हणून सर्व समाजानी सविधानाच रक्षण केले पाहिजे ही आहे संविधानाची ताकद देशमुख साहेब यांना न्याय नक्कीच मिळेल
@kutesantoshदेशमुख यांच्या बाबतीत घडले ते योग्य आहे का???? तो सोळंके सोड तो आला काय नाय आला काय सामान्य लोकांना काय पडलेय पण जे देशमुख यांच्या सोबत घडले त्याला विरोधच केला पाहिजे..... त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.....
@@rameshkale9787सोनवणे आणि क्षीरसागर ही कराडची पिलावळ आहे..... बप्पा च्या कारखान्यात कुणाचा पैसा आहे हे आख्ख्या बीडला माहिती आहे.... क्षिरसागर आणि बप्पा सोनवणे साठी मार्च 2024 पर्यंत कराड हा देवदूत च होता.....मार्च 2024 पर्यंत कराडच्या सगळ्या कारनाम्यात क्षीरसागर आणि बप्पा सोनवणे सामील होते.... ते दोन खबरे पहिले हाकललं पाहिजेत स्टेजवरून...... प्रत्यक्ष गुन्ह्यात सामील सगळ्या आरोपीना कायद्याने कठोर शिक्षा हाच देशमुख कुटुंबाला न्याय 🙏🙏🙏🙏🙏🙏
@kutesantosh मंत्री पद असणाऱ्याना लोकसभेला आणि विधानसभेला ज्या देशमुख यांनी जात पात धर्म न पाहता मदत केली.... त्यांनी तरी उपकार विसरू नयेत..... लक्षात ठेवा देव सगळे पाहत असतो.... ज्याची बूथ प्रमुख म्हणून मदत घेऊन मंत्री झालात त्याच्यासाठी आवाज उठत नसेल तर काय चाटायचे का मंत्रिपद....🙏🙏🙏🙏🙏
अतिशय योग्य मागणी केली आहे सोळंके साहेबांनी
बरोबर बोलले सोळंके साहेब
अगदी बरोबर बोले सोळंके साहेब
अजित पवारांनी ठरवावं धनंजय मुंडे वाचवायचं का?पक्ष.
बरोबर आहे
राजीनामा घेतला तरचं न्याय मिळेल
खर आहे.. निष्क्रिय खासदार म्हणून बजरंग आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस यांचा सुद्धा राजीनामा पाहिजे..
बरोबर का?
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण...... धर्मवीरांचे वतनदार(भूदार नव्हे!).
@@JAY-HINDchalel
त्याची लायकी नाही तेवढी😂
संजय राठोडणी पण राजीनामा दीलता काय झालं शेवटी??
बरोबर आहे दादा
आज खुले आम आ प्रकाश दादा सोळंके यांनी वाल्हया आणि धनंजय मुंडे यांच्या वर तोफ डागली आता संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा धन्यवाद दादा🙏
पक्ष वाचवायचा असेल तर हाकला 👍🏻✅
बरोबर आहे दादा
अजित पवार कुठे धरणात मुतायला व्यस्त आहे का????? त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेता येत नाही का???
त्या बजरंगचा सुद्धा राजीनामा हवा.. निष्क्रिय खासदार आहे तो बज्या
@@JAY-HINDbhakata gap zop tu
,👍🏻
@@JAY-HINDहो घ्या त्यांचा पण घ्या, पण त्या खंडणी खोरा सोबत आर्थिक संबंध आसेल्या धांजय मुंढे ल काढा, आरे तुमचा सारख्या जाती चा जाळ्यात अडकलेले लोकं मुळे भारत मागे पडलाय , आरे मंत्री लोकांचे पोरा लंडन ल शिकता आरे पूर्ण बीड जिल्हा हा ऊस तोडकामगरचा जिल्हा म्हणून फेमस, आरे एवढी काळजी आहे ह्या नेते लोकांना जर समाजाची तर किती उस्तोडाचे पोरांना शिकवला स्व खर्चातून सांग मला ?
@@JAY-HINDतुझ्या प्रितम लई दिवे लावले होते😂
मुंडेंचा राजीनामा घ्या अजित दादा
खरंच राजीनामा घ्या..... Me बीडकर 🙋♀️🙋♀️
योग्य मागणी याला म्हणतात आरोपी आपल्या पक्षाचा असला तरी योग्य कारवाई व्हावी नाहीतर रुपाली ठोंबरे आरोपीला मदत करत आहे
@@riyanshpatil2518 rupali tai ya fact sodun visangat bolat aahet, rajkaran mahtwache vatat aahe.
@hambirraodeshmukh6073 पक्षाच्या माणसाला साथ देतंय
@@riyanshpatil2518पक्ष chatychaka
आदरणीय दादा... मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤
राजीनामा घेऊन, त्याचा भुजबळ करा, 😂😂
बरोबर आहे ❤❤
सत्तेचा माज खरा उतरलाच पाहिजे
धनंजय मुंडे याचा पापाचा घडा भरला आहे. आणि तो आता फुटणार यात तिळमात्र शंका नाही.
योग्य मागणी आहे प्रकाश सोळंके साहेब...❤
धन्यवाद सोळंके साहेब अगदी सत्य समोर आणलं
धनंजय ने कामचं अस केलय, त्यामुळे त्याच्या घरचे सुद्धा हिच मागणी करतील...
खरंच अतिशय योग्य मागणी आहे
Correct
अतिशय योग्य मागणी
अन्याय अत्याचार अतिशय टोकाला गेला आणि सहनशीलतेचाअंत झाला आहे त्यामुळे बीड जिल्हातील नेत्यांनी अन्याया विरोधात वज्र मूठ केली आहे त्यासाठी सर्वांचे आभार 🙏
❤️ कडक साहेब ❤️
प्रकाश दादा सोळंके एकच नंबर
अगोदर याचा राजीनामा घ्या मग संतोष देशमुख यांना खरोखर न्याय भेटेल अन्यथा काहीच होणार नाही
अगदी बरोबर मागधी आहे ❤
एवढे होऊन पण हा निर्लज्ज मानूस धन्या स्वतःहून राजीनामा देणार नाही. याला हाकाललाच पाहिजे. 😡
बरोबर
अजित पवार चा राजीनामा घ्या
👌👌👍 खरं
गृहमंत्री कुठे आहेत?
राज्याच्या बाहेर
संतोष अण्णा साठी न्याय हवा की धनंजय मुंडे चा राजीनामा पाहिजे हेच समजत नाही
❤❤❤
जनतेचा ते अंत पाहत आहे.
खर आहे साहेब
मंत्रिपद भेटले नाही म्हणून प्रकाश सोळंके नाराज आहे बाकी काही नाही
न्याया साठी लढा आहे पण एखादी सभा असल्यासारखे लोक हासत आहेत , किंचाळत आहेत..लोकांनी हसायला नाही पाहिजे राव अशा प्रसंगी😥😥😥😥
त्यांना न्याय नाही पाहिजे. पोटदुखी शांत करायची आहे
ईत फक्त राजकारण चालू आहे आरे एक मानुस मेलाय तरी तुम्ही राजकारण करतय वारे नेते
Tu kai krtoy gunndachi chatat ahe fakt Tuzya जातीचा आहे त्या मुळे
बरोबर बोलले सोळंके साहेब
बारा बापाची आवलाद आहे ही आमच्या वंजारी मतदानावर निवडुण आला आहे मतदान होई पर्यंत पाया पडत होता ताई आणि भाऊ च्या
प्रकाश दादा च मंत्री पदाचे हक्कदार होते कारण पाच वेळा निवडून आले आहेत, पण ओबीसी ला खुश करण्यासाठी अजित दादा ने फक्त दोनदा निवडून आलेल्या धनंजय ला मंत्री केल आणी त्याने जिल्हा ची वाट लावली
शेवटी पक्ष महत्वाचा आहे , एका माणसांमुळे ......
सोळंके. साहेब. एकदम. बरोबर आहे
खरंतर देशमुख यांच्या निर्दयी हत्येच्या निमित्ताने महाराष्ट्रात राज्यकर्त्यांना खरच संवेदना असतील तर महाराष्ट्रात कोणालाही कुठल्याही प्रकारची चुकीचे काम अथवा दहशत करणार्यांना जवळ करु नये.आणि राजकीय लोकांनाही स्वतःकडून चुकीचे काही होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.🙏🏻🙏🏻
फडणवीस साहेब धन्या मुंडे चा राजीनामा घ्या
वा दादा1 च नंबर
अगदी बरोबर बोललात.
अजित पवार साहेब याची पण दाद द्यायला हवी येवढे होउन पण कु करायला तयार नाहित.
बरोबर मागणी.
अगदी योग्य भूमिका सोळंके साहेब तुमची
Barobar aahe saheb
बरोबर दादा
मराठा एक मराठा लाख मराठा😢
राजीनामा दे रे धन्या
मी नमन करतो साहेब तुम्हाला एक नंबर
शहासाहेबांवरच लक्ष धनंजय मुंडे व मुंडेवरच लक्ष प्रा@@@@ अस डायव्हर्ट करायच हे फक्त चाणाक्षलाच जमत
Dhanyala hakla😢😢😢😢😢😢😢
अती केल्यावर माती होते हे खर आहे
योग्य मागणी केली !
आजित पवार साहेब. किमान बळ बळ तरी म्हणा. मी धनु भावचा राजीनामा घेतोय. बाकि आमच्या .. शुभेच्छा
याला कोणता मोर्चा म्हणायचा
योग्य मागणी करण्यात आली आहे सोळंके साहेब
योग्य निर्णय
प्रकाश दादा सोळंके अगदी बरोबर बोललात 🙏
Dada tumha sarth aabhiman aahe
अतिशय योग्य मागणी आहे.
मंत्री केलनाही मणुन जळफळाट होतोय😅
Dhanya ch khi khr nhi ata😅
मंत्री पद पाहिजे म्हणून 70 %आलेले आहेत आंदोलनात 😂😂😂
😂😂
वाल्या फरार आहे 😂😂😂
Barobar aahe
हा तर सुरू पासुन विरोधात बोलतो
Right
जनतेची मुडदे पाडायला पद हवं आहे का ॽ.राजिनामा घ्या ॽ
Super 😊
😂😂 मंत्री पदामुळे च तर चाललं आहे
चालुदे कसे चालायचे तसे पण असेल उद्योग तर नाही ना करत कोणी
जातीचा नादात येडझवा झाला तू
Very good
🙏
थेट आमदारकीचा च राजीनामा द्यावा
मोर्चा आहे की पावरची सभा😂
सोळंके साहेब तुम्हाला मंत्रीपद भेटला नाही म्हणून तुम्ही असं बोलताय.... वाल्मिक कराड यांचे सगळ्या नेत्यांसोबत फोटो आहेत मग सगळ्यांचा राजीनामा घ्या
निष्क्रिय मुख्यमंत्री,,,
वाटले नव्हते साहेब तुम्ही असे वागाल
साहेब अगदी बरोबर बोललेत
मुंडे साहेबांनी काय केलंस नाही तर का राजीनामा द्यायचा
आजीत पवार कुठे आहेत ते का बोलत नाहीत या विषयावर
Very good.
अगदी बरोबर आहे तरच न्याय मिळेल
Yes
No.1 dada
घ्या राजीनामा
मराठा खडा तो सरकार से बडा मराठा लढनार आनि विजयी होनार ते पन मराठा आरक्षन आनि देशमुख न्याय आसो
अजित पवार साहेबानी योग्य निर्णय घेतला पाहिचे राजीनामा घेतला तर बर होईल
जिल्ह्यातल्या दुसरे चांगले माणस असताना काय गरजेचे आहे लोकर लोकांना मंत्रीपद देश
बांधवांनो लक्षा ठेवा यासाठी भारतीय संविधानाची आपल्याला फार जरूत आहे नाही तर ही केस दाबली असती न्याय मिळाला नसता म्हणून सर्व समाजानी सविधानाच रक्षण केले पाहिजे ही आहे संविधानाची ताकद देशमुख साहेब यांना न्याय नक्कीच मिळेल
अरे सोळंके आमच्या मुळे निवडून आला
Are baap re😂😂
सर्वांना न्याय सारखाच पाहिजे मग तो
कोणी पण असोत
त्यांचं मंत्री पद काढून घ्यावं आणि सोळुंके ला द्यावं असे म्हणावं त्यासाठीच चाललंय
का देऊ नये,पाच टर्म आमदार आहेत
@kutesantoshदेशमुख यांच्या बाबतीत घडले ते योग्य आहे का???? तो सोळंके सोड तो आला काय नाय आला काय सामान्य लोकांना काय पडलेय पण जे देशमुख यांच्या सोबत घडले त्याला विरोधच केला पाहिजे..... त्यांना न्याय मिळालाच पाहिजे.....
@@rameshkale9787देशमुख कुटुंबाला न्याय पाहिजे काय चाटायचे ते मंत्रिपद 🙏🙏🙏🙏🙏