Suresh Dhas | सुरेश धस यांची फडणवीस, शिंदे, अजितदादांना विनंती | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 333

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz วันที่ผ่านมา +242

    सुरेश धस वास्तव मांडत आहे -लाचार असते तर गप्प राहिले असते पण हा स्वाभिमानी वाघ आहे 🙏🙏🙏

    • @futureofficer1080
      @futureofficer1080 วันที่ผ่านมา

      त्याला पद पॅहिजे एक नंबर पागल नेता आहे हा

    • @rjfans9661
      @rjfans9661 วันที่ผ่านมา +3

      या वाघाला yevda माहीत होता बीडच्या बदल तर yevda गप्प का राहिला yevde दिवस...देवाला तरी घाबरा re..वर गेल्या वर देवाला tari tuzi जात कोणती हे नका विचारू

  • @nareshwaghare6405
    @nareshwaghare6405 วันที่ผ่านมา +122

    सरकारमध्ये असून पण स्वाभिमानी वाघ आहे. सलाम तुमच्या कार्याला.

  • @dadajamble2745
    @dadajamble2745 วันที่ผ่านมา +200

    धस साहेब तळतळीन बोलतात सरकारने न्याय द्यावा

  • @BalasahebSakhare-p4k
    @BalasahebSakhare-p4k วันที่ผ่านมา +135

    आदरणीय सरपंच देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी आपण जे केलेले कार्य जनता मराठा समाज कधीच विसरणार नाही अण्णा समाज तुमच्या पाठीमागे आहे

  • @savitadeshmukh8296
    @savitadeshmukh8296 วันที่ผ่านมา +29

    1च नंबर धस साहेब लेकरांना न्याय मिळवून द्या

  • @rahulnikale3347
    @rahulnikale3347 วันที่ผ่านมา +56

    आण्णा मला तुम्हीच मुख्यमंत्री पाहीजे. शिर्डी विधानसभा जय भीम जय शिवराय ❤❤❤❤❤

  • @dattamali403
    @dattamali403 วันที่ผ่านมา +74

    खुणाचे राजकारण न करता दोषींना शिक्षा व्हावी...

  • @networkengineer1527
    @networkengineer1527 วันที่ผ่านมา +38

    डस साहेब सलाम तुम्हाला आणि तुमच्या कामाला, नक्कीच गुन्हेगार फासावर जातील, आणि जाणार

  • @arunpatil2302
    @arunpatil2302 วันที่ผ่านมา +35

    Anna 👌👌👌

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol วันที่ผ่านมา +30

    फक्त अण्णांची कृपा प्रकरण इतपर्यंत आलं

  • @shivamrajbaride3935
    @shivamrajbaride3935 วันที่ผ่านมา +56

    ग्रेट धस साहेब❤❤

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 วันที่ผ่านมา +29

    खरा लोकनेता आण्णा आदर्श लोकप्रतिनिधी..

  • @boysattitudevideos8466
    @boysattitudevideos8466 วันที่ผ่านมา +14

    सुरेश धस आमदार साहेब तुम्ही आमच्या तालुक्याचे आमदार असायला पाहिजे होता एक नंबर माणूस

  • @Vinayakagapat
    @Vinayakagapat วันที่ผ่านมา +18

    दस साहेब तुम्ही सलाम तुमच्या कारकिर्दीला

  • @mayurgaikwad1648
    @mayurgaikwad1648 วันที่ผ่านมา +17

    जब तक सुरज चांद रहेगा सुरेश अण्णा तेरा नाम रहेगा.
    खूप धाडसाने तुम्ही अन्यायाविरुद्ध लढा देत आहे.
    सगळा मराठा समाज तुमच्या पाठीमागे आहे

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 วันที่ผ่านมา +25

    मराठ्यांचा ढान्या वाघ सुरेश धस साहेब 👍

  • @omwaghmare108
    @omwaghmare108 วันที่ผ่านมา +15

    अण्णा खरच अभिमान आहे आम्हाला तुमचा तुम्ही खूप मोठे नेते असून गरिबांसाठी खूप मेहनत करत आहात

  • @LaxmanChandkapure-x8u
    @LaxmanChandkapure-x8u วันที่ผ่านมา +17

    धस सरांना सलाम.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 วันที่ผ่านมา +30

    कडक सुरेश अण्णा ❤

  • @yogeshkale28
    @yogeshkale28 วันที่ผ่านมา +9

    सुरेश अ्ण्णा तुमच्या कार्याला सलाम

  • @malharichole3824
    @malharichole3824 วันที่ผ่านมา +9

    निवडून आमच्या मतावर 😂😂

  • @sunilnarwade5444
    @sunilnarwade5444 วันที่ผ่านมา +37

    धस साहेब खरच बोलतात न्याय मिळाला

    • @sunilnarwade5444
      @sunilnarwade5444 วันที่ผ่านมา +2

      धस साहेब खरच बोलतात न्याय मिळालाच पाहीजे

  • @-zs3we
    @-zs3we วันที่ผ่านมา +10

    बरोबर बोले das saheb ek वंजारी तुम्हाला sapot

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 วันที่ผ่านมา +15

    धस साहेब खरे बोलतात. तळमळ आहे.
    आता किती यांचे एऐकतात.
    खरे बोलतात.

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 วันที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर आण्णा ❤

  • @Sachinsuryawanshi-d2r
    @Sachinsuryawanshi-d2r วันที่ผ่านมา +10

    बीडच्या गुन्हेगारांचा कर्दनकाळ सुरेश अण्णा दस,,,, महाराष्ट्रातली जनता पूर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहे अण्णा

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 วันที่ผ่านมา +12

    ❤ I am your fan

  • @dashrathrajaramsolanke4603
    @dashrathrajaramsolanke4603 วันที่ผ่านมา +19

    संतोष देशमुख कंटुबांना न्याय दया . माननिय सुरेश धसाचे ऐका . पोटतिडकेने मत मांडले धस साहेब🙏🙏

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 วันที่ผ่านมา +6

    जबरदस्त आण्णा

  • @annasahebaher6299
    @annasahebaher6299 วันที่ผ่านมา +6

    बरोबर बोलत आहे धस साहेब

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h วันที่ผ่านมา +5

    धस अणा संदीप क्षिरसागर जिन्दाबाद जय हो टीम,चानगली

  • @ganeshburkul611
    @ganeshburkul611 วันที่ผ่านมา +9

    धससाहेब स्वाभिमानी नेते

  • @narayanshinde9257
    @narayanshinde9257 วันที่ผ่านมา +9

    अण्णा आधी तुम्ही राजीनामा द्या म्हणजे आपल्याला न्याय भेटेल

  • @BhaiBhai-k1b
    @BhaiBhai-k1b วันที่ผ่านมา +12

    एक मराठा लाख मराठा

  • @arjunbidwe8279
    @arjunbidwe8279 วันที่ผ่านมา +33

    Thanks Aanna khup changli baju mandali

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t วันที่ผ่านมา +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? चड्डीपंताजींकडेअंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.

    • @ghodkevikas8033
      @ghodkevikas8033 วันที่ผ่านมา

      ​@@VivekDandekar-h3tतुमच्या ज्ञानाच कौतुक करावं तेवढं कमीच आहे.😂😂😂😂 लवासादार नी आरक्षणाचा तुकडा टाकलाय म्हणून माणसात आहोत.

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 วันที่ผ่านมา +5

    सुरेश धस साहेब लढवय्या नेता धनंजय मुंडे चा राजीनामा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 วันที่ผ่านมา +4

    खरचं एकदम भारी माणुस धस साहेब भयान वास्तव माडत आहे मुख्यमंत्री साहेब काही तरी न्याय द्या

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 วันที่ผ่านมา +27

    राज्यातील आन्ना, फक्त धस आन्ना

  • @RadhaKotule-t5j
    @RadhaKotule-t5j วันที่ผ่านมา +2

    Ek number dhas saheb

  • @satishpawar7788
    @satishpawar7788 วันที่ผ่านมา +3

    Great dhas saheb ❤

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 วันที่ผ่านมา +3

    सुरेश जोशी आपल्या आई-बाबांचे नाव अबाधित राखण्यासाठी नेते आहेत माणूस म्हणून जे कमवायचं होतं ते सुरेश दश यानी.कमावलं या जीवनात अजून काय पाहिजे
    ....

  • @PrakashGhuge-u8f
    @PrakashGhuge-u8f วันที่ผ่านมา +17

    Das saheb यांना मुख्यमंत्री पद द्या म्हणजे हा विषय संपेल.

  • @Tejas-n2j
    @Tejas-n2j วันที่ผ่านมา +3

    Great dhas saheb

  • @sushilsankpal5531
    @sushilsankpal5531 วันที่ผ่านมา +2

    धस साहेब आम्ही तुमचया पाठीशी आहे

  • @SonaliKotmale
    @SonaliKotmale วันที่ผ่านมา +2

    Saheb tumhala salam

  • @DineshJadhao-c6z
    @DineshJadhao-c6z วันที่ผ่านมา +11

    ते तरि बोलत आहे खर बोलत आहें न्याय हवा

  • @itsshubhya001
    @itsshubhya001 วันที่ผ่านมา +6

    मंत्री पद नाही नाही बेटल म्हणून तर एवढी आग लागली तुमच्या बुडाला

  • @Shiv.n001
    @Shiv.n001 วันที่ผ่านมา +4

    मंदिराच्या जागा बळकाव नारा रानडुक्कर😂😂😂

  • @vijaykatkar1946
    @vijaykatkar1946 วันที่ผ่านมา +5

    Suresh DHSh jindabad 🎉

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 วันที่ผ่านมา +31

    यांना फक्त मंत्री नको आहेत दुसरे काही नाही रे यांना.

    • @dadaudhe6044
      @dadaudhe6044 วันที่ผ่านมา

      आरोपी ना फाशी होईल मग मंत्री नाही मुख्यमंत्री करु

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 วันที่ผ่านมา +1

    धस साहेब तुमच्या पाठिंबा देशमुख सराना न्याय देइल कारण तुमचे बोल त्यांच्य पर्यंत पहुंचत आहे सलाम आहे तुमच्या कार्याला

  • @GovindDiwate-x1y
    @GovindDiwate-x1y วันที่ผ่านมา +1

    💪🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @ShankarBhandawlkar
    @ShankarBhandawlkar วันที่ผ่านมา +3

    मराठवाडाच वाघ सुरेश आण्णा धस

  • @telgadsantosh3876
    @telgadsantosh3876 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अप्रतिम धस साहेब

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h วันที่ผ่านมา +3

    खरा लोकनेता धस अण्णा

  • @mahadevfunde6829
    @mahadevfunde6829 วันที่ผ่านมา +2

    तुला मंत्री पद तर भेटूदे मग ओववळून टाक मग समजेल लोकाला तुझी नाटक 😂🤣😀🤦‍♂️🤦‍♂️

  • @MurliKolhe-u5e
    @MurliKolhe-u5e วันที่ผ่านมา +13

    दस साहेब नंबर एक बोलते

  • @sarthakrasalpatil5768
    @sarthakrasalpatil5768 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dum lagto Maratha mahnun janmala yayla Suresh Bhau ❤️ manla tumhala jay jijau jay shivray

  • @YogeshTayade-s9e
    @YogeshTayade-s9e วันที่ผ่านมา +1

    Suresh. Dhas.sir.yana.salam

  • @rushikeshfokmare1811
    @rushikeshfokmare1811 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar วันที่ผ่านมา +7

    आणि धनंजय मुंडे ला त्यांचा कार्यकर्ता जर बोलला तर हा कार्यकर्ता त्यांचा कट्टर आहे असे बोलून त्यांना अटक केली

  • @dnyaneshwarnagve9148
    @dnyaneshwarnagve9148 วันที่ผ่านมา +1

    Great 👍

  • @kapilpatil-yh8gj
    @kapilpatil-yh8gj วันที่ผ่านมา +1

    Ekach wagh dhas saheb

  • @VasantPokale-dr6jt
    @VasantPokale-dr6jt วันที่ผ่านมา +1

    आर तु राजकारणाच्या स्टेज वर भाषण करतो काय तुला कळत का काय बोलतोय ते

  • @vikas8195p
    @vikas8195p วันที่ผ่านมา +1

    न्याय मिळाला पाहिजे ..राजकारण न करता न्याय मिळाला पाहिजे ...गुन्हेगार कोणीही असो ... त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @sagarnagare8753
    @sagarnagare8753 วันที่ผ่านมา +2

    इतके वाईट आहे तर 1 लाख 40 नी कसे निवडून येतं हेच समजत नाही

  • @shivajigaikwad8531
    @shivajigaikwad8531 วันที่ผ่านมา +2

    बरोबर बोलतात धस साहेब ज्याला कळकळ असतो तळतळुण बोलतो

  • @NamdeoD-yy5vu
    @NamdeoD-yy5vu วันที่ผ่านมา +4

    आरे धस आरोपींना अटक करायच बोला नूसत राजकीय लोकांचच सांगताय राव पुढच्या पाच वर्षांत भेटल कि तूमाला पण घर मंत्रालय

  • @Omkarsh19
    @Omkarsh19 วันที่ผ่านมา +41

    तू पण असा नव्हता 1 महिनेखली मुंडे घरणेची हुजरी/ पायपडत होता 😂

    • @SARVESH.MANE-001
      @SARVESH.MANE-001 วันที่ผ่านมา

      मुंडा 😂😂

    • @AnilPhad-n3p
      @AnilPhad-n3p วันที่ผ่านมา

      तुझी लायकी नाही रे बाळा आजकाल तुला फक्त धनु भाऊ दिसत आहे रे पिल्लू

    • @sachinkshirsagar9067
      @sachinkshirsagar9067 วันที่ผ่านมา

      तुझ्या बोलण्यावरूनच कळतं तुला फक्त दुसऱ्याची शेट्ट उपटायला येतात.
      या माणसांवर बोलायची तुझी लायकी आहे कारे लवड्या

  • @amolthorave410
    @amolthorave410 วันที่ผ่านมา +16

    तुमची तळमळ राजीनाम्यासाठी चालली आहे हे दादांना सुद्धा कळतंय तुम्हाला फक्त राजकारण करायचा आहे

  • @NavnathKalane-fy4wt
    @NavnathKalane-fy4wt วันที่ผ่านมา +10

    अरे मंत्रिपदासाठी म्हणता ते कोणत्या पक्षाचे अजित दादा कोणत्या पक्षाचे हे तरी कळतं का तुम्हाला

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 วันที่ผ่านมา +2

    ❤🎉

  • @rahulkokate2365
    @rahulkokate2365 วันที่ผ่านมา +1

    कडक अण्णा

  • @ramnathkudekar5794
    @ramnathkudekar5794 วันที่ผ่านมา +1

    Gret annaji

  • @siddheshwarbarade9142
    @siddheshwarbarade9142 วันที่ผ่านมา +3

    My favourite polytiotion in india 👍👍👍👍💯

  • @kapilpatil-yh8gj
    @kapilpatil-yh8gj วันที่ผ่านมา +2

    Tumhi sodun baki maratha amdar bolat nahi kharokhar maratha samaj kadhich visarnar nahi bakiche maratha amdar lachar zale bhau bhikmange yana samaj kadhich visarnar nahi

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 วันที่ผ่านมา +1

    न्याय आणि हक्क या करता जो नेता लडला आहे तो नेता फक्त सुरेश धस साहेबांना ईतिहास ओळखेल घन घनीत भाषेत मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांना आव्हान केले आहे अपराधा विरोधात आवाज उठवला आहे कान उघडा माय बाप सरकार योग्य न्याय मिळवून द्या

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 วันที่ผ่านมา +1

    दस साहेब तुम्ही पोटतिडकीने बोलता. पण सरकार ला कळना.

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h วันที่ผ่านมา +1

    अरे अजित पवार जनमाणसाची तरी लाज धर एवढी,जनता तलमलती,काय सतेला चिकटलात

  • @satmanevyasanmukti4349
    @satmanevyasanmukti4349 วันที่ผ่านมา +1

    Jarange la hijak kel suresh dhas ne

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 วันที่ผ่านมา +10

    तुमची कारनामे उघड होतील... मग पळू नका.
    तमाशा मांडला आहे.. मुक मोर्चाचा.. ह्या माणसाने.. Mst👍विषय आहे.. नाचून बोलतो

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg วันที่ผ่านมา +1

    आरे. सुरेश. धस. राजकारण. करूनको.

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 วันที่ผ่านมา +6

    सुरेश अण्णा ला ट्रोल करणाऱ्यांनो पदावर असणाऱ्या कोणत्या मंत्र्याला आता पर्यंत शिक्षा झाली आहे . धान्यला काढा मंत्री पदावरून सर्व सत्य बाहेर येईल

  • @rameshkhode4933
    @rameshkhode4933 วันที่ผ่านมา +1

    या माणसाची तर भाषाच बदलली कोणालाही चॅलेंज अरे बाबा चाली चौकशी होऊ द्या तुमच्याकडे जर काही माहिती असेल तर पोलिसांना पुरावा तुम्ही स्वतःच चौकशीला लागले

  • @tateraogangawane427
    @tateraogangawane427 วันที่ผ่านมา +1

    सुरेश धस यांना राजकारणात कोणी आनल ते विसरले तुमच्यावरच वंजारी समाजाने
    मोठे केले

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 วันที่ผ่านมา +12

    धस साहेब सारखा माणूस राजकारणात इतक्यात पाहीला नाही, खरा , सच्चा इमानदार माणुस

  • @prakashwaghule5524
    @prakashwaghule5524 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सलाम आण्णा खराखुरा आमदार खरोखरच मनापासून आभार लढत रहा

  • @KailashDukare-h4r
    @KailashDukare-h4r วันที่ผ่านมา +1

    Fasi honi hai

  • @vishalvitthalpawar9623
    @vishalvitthalpawar9623 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धस एक नंबर आमदार❤

  • @Bailgada884
    @Bailgada884 วันที่ผ่านมา

    🔥🔥🔥

  • @Puneritadkaaa
    @Puneritadkaaa วันที่ผ่านมา +1

    शिंदे चे आमदार काही भाग घेत नाही, अवघड आहे बुवा.

  • @vittaldhage6490
    @vittaldhage6490 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धस साहेब तुम्ही जे बोलता ते अगदी ओके बोलत आहात हे सर्व लोकांच्या दोन-दोन कोटी रुपयांची खंडणी घेऊन गोरगरिबांचा काटा काढायला बसले सुरेश धस साहेब तुम्ही खरे आहोत

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 วันที่ผ่านมา +1

    हक्काचा माणूस आपला माणूस.. गरिबांचा कैवारी न्यायसाठी लढणारा माणूस सुरेश धस... 🙏 आण्णा सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे..

  • @rajedrasonawane3640
    @rajedrasonawane3640 วันที่ผ่านมา +12

    रंग बदलू.काळासरडा 7:05

  • @GANESHMUNDHE-ey8hz
    @GANESHMUNDHE-ey8hz วันที่ผ่านมา +21

    याला संतोष अण्णा का न्याय द्याचा नाही फक्त धनंजय मुंडे ना टार्गेट करायचं फक्त मंत्री पद डोळ्यात खुपत आहे

    • @SARVESH.MANE-001
      @SARVESH.MANE-001 วันที่ผ่านมา

      Tari mahanla मुंडा दिखा नाही 😂😂

    • @SurajJadhav-qm6iq
      @SurajJadhav-qm6iq วันที่ผ่านมา +4

      शेमण्या

    • @GANESHMUNDHE-ey8hz
      @GANESHMUNDHE-ey8hz วันที่ผ่านมา

      @@zirmilekunal8120 तुमची लायकी च आहे अशी भाषा ची

    • @Sandeepraosonawne
      @Sandeepraosonawne วันที่ผ่านมา

      ​@@zirmilekunal8120 तुझ्या आई laa zavlay ka vanjari Kelya

  • @gopaldudhbhate5927
    @gopaldudhbhate5927 วันที่ผ่านมา +1

    आरे 44लाख भेटले 😂..

  • @Jivanshinde-g5b
    @Jivanshinde-g5b วันที่ผ่านมา +3

    ❤❤अरे धस अजीत पवारला पक्ष संपवायचा नाही शेवटी ओबीसी आहे धनुभाऊ ❤❤

  • @interestedvideos6692
    @interestedvideos6692 วันที่ผ่านมา

    कडक आण्णा 🙏

  • @sandipthakare1176
    @sandipthakare1176 วันที่ผ่านมา

    Only Anna ❤

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 วันที่ผ่านมา +1

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात जर इतर राजकीय सामाजिक विषयांचा अतिरेक झाला तर त्याचा परिणाम मूळ विषयात न्याय मिळण्यावर होऊ शकतो याचेही भान सर्वांनी ठेवले पाहिजे