धनंजय मुंडे, आरोप आणि राजकारण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 217

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 3 ปีที่แล้ว +20

    धनंजय मुंडे साहेब मी आतापर्यंत चांगले समजत होतो

  • @shilpab8742
    @shilpab8742 4 ปีที่แล้ว +22

    काही प्रश्न
    1. अधिकृत विवाहाची एक बायको असताना दुसरी बरोबर परस्पर सहमतीने मुल झाल्यास द्विभार्या प्रतिबंध कायदा लागू होतो का?
    2. धनंजय मुंढे यांनी गोपीनाथ मुंढे यांचा वारसा अशा प्रकारे चालवला का?
    3. हेगडे आणि धुरी आजपर्यंत गप्प होते मग आता रेणू शर्मा आपल नाव घेईल म्हणून घाबरून पुढ आलेत का?
    4. आजपर्यंत हिंदी फिल्म मध्ये बघत आलो तस पोलिस ऑफिसर नेत्याला भेटतात आणि ज्याच्यावर अन्याय झालाय त्यालाच अडकवतात अस या केसमध्ये पण होणार का?
    4. स्रीवर अत्याचार होतो आणि तिला अतिशय लज्जास्पद प्रश्न विचारले जातात तसेच इथ होणार का?
    5. अशा रीतीने पुरोगामीत्वाचा डंका पिटणारे आपल्या लाडक्या राजकारण्याला पाठीशी घालू लागले तर बलात्काराचे प्रमाण वाढणार नाही का?
    6.धनंजय मुंढेंच्या जागी सामान्य माणूस असता तर पोलिसांची वागणूक अशीच असली असती का?

    • @yashwantbhatuse1325
      @yashwantbhatuse1325 25 วันที่ผ่านมา

      अरे तू सत्ताधारी असल्यामुळे तू सगळं दाबून नेलं गोरगरीबांच्या अन्याय केला त्या बाईच्या बाईवर तू लगीन केलं होतंस का मग तू बाई संबंध आल्यावर पोरं काढलीस ना आणि शेवटी तिच्यापासून मी तुझी वासना बघा ना तिच्या बहिणीवर पण तुझी नजर वाईट असला माणूस राजकारणात असणं किंवा समाजाचा हितचिंतक म्हणून त्याच्याकडे बघणं ही समाजाची खरोखर आशा माणसाकडे बघणे ही दूरदृष्टी आहे आणि हा नालायक माणूस असा असा नालायक माणूस समाजाला काय न्याय देणार

    • @yashwantbhatuse1325
      @yashwantbhatuse1325 25 วันที่ผ่านมา

      आशा लोकांना सुट्टी ठेवणं खरोखर काळाची गरज नाही😊

    • @yashwantbhatuse1325
      @yashwantbhatuse1325 25 วันที่ผ่านมา

      आई संग मिळणाऱ्या औलादी दुनियेला काय जनतेला काय गोरगरिबाला महाराष्ट्राला काय न्याय देणार या

    • @yashwantbhatuse1325
      @yashwantbhatuse1325 25 วันที่ผ่านมา

      खरोखरच सत्यवादी सरकार असेल ना तर ह्याला फक्त सत्तेपासून विमुक्त करा याचं संरक्षण काढून घ्या

  • @shubhampatil8808
    @shubhampatil8808 4 ปีที่แล้ว +41

    शेतकरी आंदोलन असे डिटेल मध्ये दाखवले का?

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 4 ปีที่แล้ว +23

    नाजूक नव्हे गंभीर प्रकरण आहे पत्रकार साहेब

    • @sharadjanjal2430
      @sharadjanjal2430 4 ปีที่แล้ว +4

      अतिशय भयंकर त्रासदायक आहे....!!!

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 4 ปีที่แล้ว +32

    मोठ्याच लफडं चालत पोलिसांना

  • @imranpatel5087
    @imranpatel5087 4 ปีที่แล้ว +16

    सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं

  • @drkalekar
    @drkalekar 4 ปีที่แล้ว +22

    परळीत एक बायको , मुंबईत एक मानलेली बायको , एक मेहुणी वर मंत्रीपद ..मस्त चाललेय आमच..त्या पोरीचा मोठा विमा उतरवला , मेली तरी भरपूर पैसे वारसदाराला मिळणार , सगळेच खूष , बिचारी रेणु ...

    • @gopinathmunde7297
      @gopinathmunde7297 4 ปีที่แล้ว

      Jast bolty

    • @drkalekar
      @drkalekar 4 ปีที่แล้ว

      @@gopinathmunde7297 गोपीनाथ मुंडे
      प्रीथ्वीतलावर पुन्हा अवतरलेले दिसतात ?

  • @gorakshnathgulave1325
    @gorakshnathgulave1325 4 ปีที่แล้ว +8

    मोठ्याने केले ते औषधासाठी केले गरीबाने केले ते माजले म्हणून केले अशी मराठीत म्हण आहे

  • @anujningune6519
    @anujningune6519 4 ปีที่แล้ว +31

    ईतकी सुंदर बायको असताना दुसरी केली

  • @kanil568
    @kanil568 4 ปีที่แล้ว +27

    दोन बायका फजिती ऐका 🤔🤔

  • @durgeshkshatriya9320
    @durgeshkshatriya9320 4 ปีที่แล้ว +35

    एक माली दो फुल आणि एक कळी

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 4 ปีที่แล้ว +11

    जो पर्यंत चाललंय तो पर्यंत पंढरपूर कमी पडले तर विसापूर

  • @dattamarbhal5923
    @dattamarbhal5923 4 ปีที่แล้ว +19

    विरोधी पक्षात होता तेव्हा खुप नाचत होते

  • @uma5170
    @uma5170 4 ปีที่แล้ว +12

    धनुभाउ खोट बोलू न का ५ लेकराचा बाप काय सामाजिक न्याय देनार

  • @indiwcvv
    @indiwcvv 4 ปีที่แล้ว +23

    शासकीयअधिकारर्यासाठी कोड अॉफ कंडक्ट आहे, एका आय ए एस अधिकाऱ्याचा mms लीक झाला तर त्याला निलंबित करण्यात आले, मग नेत्यांनाच असे नियम नाहीत?
    सरकारी कर्मचार्‍यांनी कपडे कसे परिधान करावे हे सरकार ठरवते, मग नैतिकता का नाही

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 4 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर आहे

    • @dipaknagargoje7409
      @dipaknagargoje7409 4 ปีที่แล้ว +1

      दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या उमेदवाराला निवडणुक लढवता येईल का ॽ

    • @indiwcvv
      @indiwcvv 4 ปีที่แล้ว +2

      @@dipaknagargoje7409 नाही

    • @vasantdanve4241
      @vasantdanve4241 4 ปีที่แล้ว

      मुंडे साहेब तुंम्ही कीती हुशार आहात ३२ कोटीचे तुंम्ही धनी आहात तीला १कोटी दिले असते तर हे वाद मीटता झाला असता पन तुम्ही पैशाचे लोभी

  • @avinashdivate4754
    @avinashdivate4754 4 ปีที่แล้ว +14

    राजश्री मुडे करुना मुडे पेक्षा चागली आहे

  • @chandrashekharkupte4364
    @chandrashekharkupte4364 4 ปีที่แล้ว +16

    चारीत्रहिन माणूस.त्वरीत राजीनामा द्या.लाज असेल तर?

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 4 ปีที่แล้ว +19

    3 अपत्य व2 अपत्य कोनता कायदा आहे
    बरोबर गरीबांसाठी फक्त आहे

  • @SunilPatil-r9u
    @SunilPatil-r9u 12 วันที่ผ่านมา

    Bai।। politicks।। no।। living। together।।। be। mind।।। only। game।।। after। mantri। money। ज्योति😢😢😢😢😢😢😢😢

  • @balasahabgarje2226
    @balasahabgarje2226 4 ปีที่แล้ว +6

    14 वर्षात का सांगीतले नाही रेनु

  • @sureshkokare2940
    @sureshkokare2940 4 ปีที่แล้ว +5

    शेतकरी सुखी तरी देश सुखी होणार आहे. जे शेतकरी प्रामाणिक पणे कर्ज भरले आहेत , त्यांना कधी सवलत अनुदान मिळणार आहे, या वर बातमी का येत नाही.

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 4 ปีที่แล้ว +9

    एक तरफ है घरवाली और उस तरफ बाहरवाली...

  • @nandakishorrajput9307
    @nandakishorrajput9307 4 ปีที่แล้ว +10

    इतके दिवस गप्प का १० वर्षात गुन्हा सांगता एका हाताने टाळी वाजत नाही न्यायशिर रहा

    • @yogeshpatil4028
      @yogeshpatil4028 4 ปีที่แล้ว

      15 varshat dhanu bhau n tari kuth sagittal extra wife ahe ani 2 lekar 😂😂😂😂

  • @Shubhayog1545
    @Shubhayog1545 4 ปีที่แล้ว +12

    गेला आठवडा तुम्हीच गाजवलाय.
    साहेब

  • @SunilPatil-r9u
    @SunilPatil-r9u 12 วันที่ผ่านมา

    पहिली। bayko।। la। pan। विचार।।। 😢😢😢😢😢।। don।बायको।। asne। no। राजकरं।

  • @Shubhayog1545
    @Shubhayog1545 4 ปีที่แล้ว +13

    शेतकरी अंदोलनाच्या बातम्या दाखवीणे बंद करायला किती रुपये घेतलेत.

  • @ashvnibunage4742
    @ashvnibunage4742 4 ปีที่แล้ว +7

    राजश्री वहिनी वर खुप मोठा अन्याय झाला

  • @arihantm8468
    @arihantm8468 4 ปีที่แล้ว +4

    Nice report prepared and explained.. seems to be political "me too"

  • @VertexExp
    @VertexExp 4 ปีที่แล้ว +4

    राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे किंवा भाजपा च्या सर्व महिला आघाडी ला हे असे विवाहबाह्य अनैतिक संबंध मान्य आहेत का? तेही एका संविधानीक पदावर असलेल्या व्यक्ती कडून ?? समाजातील तमाम पुरूष / महिला यांनी काय आदर्श घ्यावा यातून ???

  • @user-lo9tl5fx6o
    @user-lo9tl5fx6o 4 ปีที่แล้ว +10

    Asle nete Kay samajach kalyan Karnar???

  • @Its__karan_tandale
    @Its__karan_tandale 4 ปีที่แล้ว +4

    1996 to aapki age kitini thi 14 sal

  • @dhanashrinighot5799
    @dhanashrinighot5799 4 ปีที่แล้ว +28

    धनूभाऊ काय। केल ही अपेकशा नवती

    • @1xbetsupportindia339
      @1xbetsupportindia339 4 ปีที่แล้ว

      काही केला नाही ती बाई बदनाम करतेय पैस्या साठी

    • @1xbetsupportindia339
      @1xbetsupportindia339 4 ปีที่แล้ว

      @@abhi.....5015 हो रे गाढवा

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 4 ปีที่แล้ว +6

    अहो रेणूनेच यांच शोषण केले
    राज्यकर्त्यांना कुठे वेळ असतो
    घरावर तुळशीपत्र ठेवून ते काम करतात
    असा त्रास दिला तर कोण राजकारण करणार

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 4 ปีที่แล้ว

      Tu Dudhkhula aahyes ki Chutiya???

    • @1xbetsupportindia339
      @1xbetsupportindia339 4 ปีที่แล้ว

      @@mkd2sh494 तु काय आहेस गा.. उ

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 4 ปีที่แล้ว

      @@1xbetsupportindia339 Tuzya aaicha thokya.... Ja aai la vichar zatya

    • @1xbetsupportindia339
      @1xbetsupportindia339 4 ปีที่แล้ว

      @@mkd2sh494 tujhya aai la thokat asel mhnun mntoy🤣

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 4 ปีที่แล้ว +3

    और अकाउंटस होंगे वोह भी बताना ।

  • @AkashJoshiOfficial27
    @AkashJoshiOfficial27 4 ปีที่แล้ว +5

    Crime petrol madhe dakhava...

  • @maharaj9022
    @maharaj9022 4 ปีที่แล้ว +2

    Etky divas zopli hoti ka bai

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 4 ปีที่แล้ว +7

    फक्त राजकारणामुळे न्यायमंत्र्याला धुतल्या तांदळा सारखे समजत आहेत पण त्या महिलेचं सत्य वाटते कारण कोनी व्यक्ती एव्हड्या खुले पणाने जगासमोर कोणी येईल काय.

  • @PranitaChandankhede-b2w
    @PranitaChandankhede-b2w หลายเดือนก่อน +1

    🤭🤭🤭🤔🤔🤔

  • @RajeshLondhe-i8l
    @RajeshLondhe-i8l 4 ปีที่แล้ว +14

    रेणु शर्मा ला न्याय मिदला पहिजेइ

    • @thekabu3888
      @thekabu3888 4 ปีที่แล้ว

      ते मनसे वाल्याला पण मिळावा
      जय महारष्ट्र 🚩

  • @rajeshaavare7975
    @rajeshaavare7975 4 ปีที่แล้ว +19

    दोन बायका फजिती ऐका

    • @geetanagargoje1851
      @geetanagargoje1851 4 ปีที่แล้ว

      सतय काय आहे ते दोघांनाच माहीत आहे

  • @ashokmante8646
    @ashokmante8646 4 ปีที่แล้ว +2

    परत परत तेच नका दाखवू झी २४ तास वाले......

  • @pma1161
    @pma1161 4 ปีที่แล้ว +13

    दोन बायका असुन मेहुनिने केलेली फजीती ऐका?

  • @yogeshpatil4028
    @yogeshpatil4028 4 ปีที่แล้ว +4

    12: 44 संघर्ष म्हणजे लफडे

  • @adityadandge5148
    @adityadandge5148 4 ปีที่แล้ว +7

    ASA mla nko

  • @AbdulRauf-ll2gb
    @AbdulRauf-ll2gb 4 ปีที่แล้ว +2

    Rep kiya tab nahi boli itne saal se gharme kaise liya sochne wali bat hai

  • @ssnnrr
    @ssnnrr 4 ปีที่แล้ว +6

    4-4 बायका करण्यासाठी अशा राजकारणी लोकांस मुस्लिम धर्म सोयीचा आहे.

  • @अभिषेकजाधव-ड6द
    @अभिषेकजाधव-ड6द 3 ปีที่แล้ว

    I use

  • @pravinbhagat1179
    @pravinbhagat1179 4 ปีที่แล้ว +6

    Jara tari laaj ahe kaaa itke ghanerde🙄🙄🙄tumhalahi pora bal ahet naa varun tond vr karun sangtat patnila mahit ahe sarva gharchyana hi kahich vatat ny kaa shemeless manus

  • @bhagwatmortale2487
    @bhagwatmortale2487 4 ปีที่แล้ว

    B

  • @nitinwadhave4059
    @nitinwadhave4059 4 ปีที่แล้ว +2

    Kiti value deyayle be shetkri news ch as details nahi dakhvta al tumhala

  • @nitintekvale3626
    @nitintekvale3626 4 ปีที่แล้ว +3

    धनुभाऊ तुम्ही आस वागत आसाल मला वाटत नव्हत राव

  • @drnipunkesarkar
    @drnipunkesarkar 4 ปีที่แล้ว +7

    धन्याच्या आईला तीन तीन सुना..राष्ट्रवादी पुन्हा..😝

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 4 ปีที่แล้ว

    Don bayaka fajeti aika

  • @shankargogawale9127
    @shankargogawale9127 4 ปีที่แล้ว +2

    नवी चाल.

  • @sachinmarewar2142
    @sachinmarewar2142 4 ปีที่แล้ว

    Agdi brobr ahe nishkrash

  • @fulchandhange6513
    @fulchandhange6513 23 วันที่ผ่านมา +1

    Kitne paise ki jarurat

  • @snehuR
    @snehuR 4 ปีที่แล้ว

    Apla navryache vivahbahya samabandh ahet 10 warsha pasun v tyapasun 2 mule he serv mahit asun dekhil Rajshree mundhe tumhi aslya nalayak navryacha prachar kelay🙄😏..kon gruhini ase karel? Kay mhanav tumhala?

  • @amolyadav2356
    @amolyadav2356 4 ปีที่แล้ว +4

    हा नाजूक प्रकार आहे का zee news

  • @ramkumat5346
    @ramkumat5346 4 ปีที่แล้ว +2

    Mag 4 mule ahet tar padavar kasa

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 4 ปีที่แล้ว +2

    एवढा वेळ या नालायक विषयाला देण्याऐवजी शेतकरी आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे त्याला कव्हर केले तर आपला टीआरपी चांगला वाढेल आणि या असल्या हनी ट्रॅपला महत्व देण्याची वेळ येणार नाही .

  • @snehalchava7444
    @snehalchava7444 4 ปีที่แล้ว

    Sadhya he gaan kup famous aahe te mhanje tooda kota Tommy sadda Kota Kota he tasch aahe rajkaran wale yancha prem aapla lafda woh woh kya baat hain

  • @arihantm8468
    @arihantm8468 4 ปีที่แล้ว +3

    Kangana sarkhi aawaj aani karni ... Can't be coicedence ...

  • @nivruttijore6868
    @nivruttijore6868 4 ปีที่แล้ว

    झी२४तास,मोदी चा चमचा.

  • @sagarsawant7636
    @sagarsawant7636 4 ปีที่แล้ว +3

    आता एकच सांगतो, दोघात तिसरा आता सगळं विसरा,

    • @sharadjanjal2430
      @sharadjanjal2430 4 ปีที่แล้ว

      आंता सगळेच,, आता सर्व विसरा...!!!

  • @neelambagul1293
    @neelambagul1293 4 ปีที่แล้ว

    Rajkaran ahe ki ajun kahi ...pan don baykanshi relation thevle ..yatach Dhananjay chi layki samajte....fakta 3 muli hotya Ani mulga hava mhanun ka asa kela....tyacha bayko la kay vatla asel..

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 4 ปีที่แล้ว

    DM la NCp sopurt kala

  • @niranjanbhatwal9803
    @niranjanbhatwal9803 4 ปีที่แล้ว +3

    Love is blind 🤦🤦😊😊

  • @ganeshbade6124
    @ganeshbade6124 4 ปีที่แล้ว +2

    Renu tula ,,500 deto pan khar bol

  • @Pratikjadkar
    @Pratikjadkar 4 ปีที่แล้ว +2

    मीडिया तुम्हीं कितिही अबरू kaada त्यांचि एकदा का निकाल लागला की tumchi काही ख़ैर naahi

  • @amyllura4468
    @amyllura4468 4 ปีที่แล้ว

    2 bayka fajiti aika.

  • @Jueio2704
    @Jueio2704 4 ปีที่แล้ว

    But presently I will support to Mr. Munde because if this was Rape case then why these both ladies keep quite till this earlier day . Think about both sides ..

  • @harshatapangerkar748
    @harshatapangerkar748 4 ปีที่แล้ว

    Tondavrunch vasu vattoss..te khoti boltch nahiye.....techa bolnyatunch samjty

  • @sudarshan2867
    @sudarshan2867 4 ปีที่แล้ว +6

    Disgusting 🤦‍♂🙅‍♂

  • @adikshgaikwad5111
    @adikshgaikwad5111 4 ปีที่แล้ว +1

    सामाजिक न्याय स्वाहा:::::

  • @mkd2sh494
    @mkd2sh494 4 ปีที่แล้ว +1

    Arey Dokyane Pangalya Warasa nehami Pudhachi pidhi chalwatey....Kasali yedya Dokyachi karykarte mhney Dhanya swtahcha Varasa chalwnaar😂

  • @vinayakmagar9380
    @vinayakmagar9380 4 ปีที่แล้ว +4

    Comment krnarya आंधळ्या लोकांची लाज वाटत आहे,,are yedyano aplya samajat manane lovr marriage kel tri tumhi shivya deta,,n ithe ek manus lagnachya bayko shivay विवाहबाह्य संबंधात राहतो तरी तुम्ही गुणगान करता,,लाज वाटली पाहिजे जरा तरी

  • @anandadargude724
    @anandadargude724 4 ปีที่แล้ว +2

    ती बाई बोलतेय घरी कोण नसताना यायचा त्यांना काय माहीती घरी कोण नाही म्हणुन ही बाई फोन करुन बोलवत असेल

  • @shivajikadam8245
    @shivajikadam8245 4 ปีที่แล้ว +4

    जे मिळत आहे ते खा

  • @ganeshbabu1670
    @ganeshbabu1670 4 ปีที่แล้ว +3

    गेला संपूर्ण ४-६ दिवस आम्ही मुंडे याच्या वर काडला
    हानला पाहिजे news ला , इतक लक्ष जनते वर दिल असत बर जाल असत. लोकल शाला चालु करा या साठी कोण बोल्ट पण नाही . दारू मंदिर साठी आंदोलन
    लोकल शाला clg साठी गप्प

  • @sankargolhar4069
    @sankargolhar4069 2 ปีที่แล้ว

    E

  • @harshatapangerkar748
    @harshatapangerkar748 4 ปีที่แล้ว

    Atta pn becharila khot padtay..tu axident houn marnar bg...kharch kaliugh ahe

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 4 ปีที่แล้ว +5

    मीडिया वाले सगळ्यात नालायक अरे राज्यात दुसरे पण मुद्दे आहेत की वर्ष २०२० करोना मध्ये घालवले आणि २०२१ आता मुंडे वर घालवा, परदेशात ले न्यूज चॅनल पहा आणि सुधरा थोडे

  • @FFCreatorElite
    @FFCreatorElite 4 ปีที่แล้ว

    प्रकरण गंभीर

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 4 ปีที่แล้ว +5

    कंगना, रिया, रेणू : भाजपा: बाईं च्या नादात सारच गमावले.

  • @ganeshshelke5037
    @ganeshshelke5037 4 ปีที่แล้ว +1

    Only DM Boos

  • @rakeshmahadik7862
    @rakeshmahadik7862 4 ปีที่แล้ว +2

    काय खाज आसन राव 🤔🤔🤔

  • @आजमाहितपड़लेआपनकोणत्याजातिचेआ

    अरे या *लिंग पिसाटा* ला साधारण मनुष्या सारखा आत करूंन विचारपुस करा...

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 3 ปีที่แล้ว

    याला मराठी मुलगी नाही भेटली

  • @vikram8213
    @vikram8213 4 ปีที่แล้ว +3

    भावांनो ही बाई साफ खोटे बोलत आहे एवढं सगळं चवीनुसार खाणारी दिसून येते

    • @1xbetsupportindia339
      @1xbetsupportindia339 4 ปีที่แล้ว

      पण लोकांना कळतंय कुठे काहिही गू खाल्या सारखं बोलत आहेंत

  • @हर्ष_123-u6i
    @हर्ष_123-u6i 4 ปีที่แล้ว +5

    Dhanu Bhau...Handsome guy ahe manhun 2 pori patlya...😜😂
    Ithe amhala ek pan nahi...🙄😭

  • @uma5170
    @uma5170 4 ปีที่แล้ว +1

    4 mulicha bap Astana 3bayaka kelat tumchi mule tumacha Kay Adarsh ghenar

  • @shivprakashsharma4707
    @shivprakashsharma4707 4 ปีที่แล้ว +1

    Social justice cabinet minister kya justice de paayega.Saamaajik nyay mantri ko samaj aur politics se baahar karo.Victim Ko jald se jald justice mile.

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 4 ปีที่แล้ว

    Kai bolta Zee babu..jara chinmaya Sengar che kai zale ho..? Te BJP wale hote he NCP wale farak ka ho ? Layach jor laoon bolta Rao ? Ya bai che lafde manhe BJP MLA MNS ani Air India officer la hony trap kele mhane...tya badhal bola ki jara nasta Sushant sarkhe ugich tumche hasu vhayche..

  • @manoharsonawane7232
    @manoharsonawane7232 4 ปีที่แล้ว +3

    पती पत्नी और वो

  • @arjunpatil2053
    @arjunpatil2053 4 ปีที่แล้ว +6

    Hya munde la kapun taka😡😡

    • @aawajbajaj7964
      @aawajbajaj7964 4 ปีที่แล้ว

      Gandit gu lagto tya sati chinaal chya

  • @gopalsagde6522
    @gopalsagde6522 4 ปีที่แล้ว +2

    राजकरणात कमावल लुगड्यात गमावंल ?

  • @balajinarwade8477
    @balajinarwade8477 4 ปีที่แล้ว +1

    Kup modha lapade ahe,

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 ปีที่แล้ว +1

    ते हेगडे, एअर इंडिया वाला अधिकारी काय म्हणत आहे हे पण एका जरा. ही शर्मा बाई म्हणजे काही सती सावित्री नाही. धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र फक्त अनाजी पंतच करू शकतो.

    • @bhagwatthombre6355
      @bhagwatthombre6355 4 ปีที่แล้ว

      तुम्हा लोकाच राजकारणच त्यावर टिकलं आहे. नाही तर तुमचा इतिहास आम्हाला माहीत आहे.तुम्ही मुगलाचे अनौरस औलादी आहात हे विसरू नका.

  • @jayhindurastra6952
    @jayhindurastra6952 4 ปีที่แล้ว +2

    खरच,,हा आठवडा गाजवला, ऐका सार्वजनिक मंत्रा,च्या ,,,,,,,,बलात्काराने ,,,,,,,कुठ चाललाय महाराष्ट्र माझा,,,,,,,

  • @akashnimbalkar6119
    @akashnimbalkar6119 4 ปีที่แล้ว

    Only one धनंजय मुंडे साहेब