संपूर्ण जगाला तारणारा एकच बुद्धाचा मार्ग आहे. आयुष्य किती सुंदर आणि सोपं आहे व त्यासाठी आपले विचार कसे असावेत एवढंच काय ते तत्त्वं सार. खूप छान सर , धन्यवाद
सर मी एक गृहिणी आहे . तुमचा व्हिडिओ मी नेहमी पाहत असते . खूप छान विचार आहेत तुमचे. मला देखील असं वाटते. कि माझा मुलाने देखील तुमच्यासारखे व्हावे . जगासाठी काहीतरी करावे.
खरच खुप छान सर 👌👌बुद्धांला सम्पुर्ण जगाने स्वीकारले पन जीथे बुद्ध जन्माला आले तिथे आज बुद्ध चा विसर पडला आहे🙏🙏 पन ज्याननी ज्याननी बुद्ध स्वीकारला ते खुप मोठे झाले he सत्य आहे 🙏🙏
सर मी हे व्हिडिओ पाहलो पण येकलो पण खूप छान आहे.सर तुमचे विचार आवडले मला मी पण ह्या विचाराला सहमत आहे सर मी आपला भावी विद्यार्थी मला आपल मार्ग दर्शन हव आहे सर
खूप छान...पण बऱ्याचदा आदर्श कसे जगावे हे माहित असते पण...जगताना जमेलच असे नाही...कळते पण वळत नाही...पण असे चांगले विचार सतत बिंबवल्याने...थोडा थोडा फरक नक्की पडत जातो...🙏
फारच उत्तम समुपदेशन करता तुम्ही, हे सतत करीत जा म्हणजे काय की एकदा ऐकल्याने विचारात लगेच बदल होणार नाही हो आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या,असे सकारात्मक विचार सतत कानावर पडायला हवेत.👌👌👌💐
सर मी खूप आभारी आहे. तुमच्या या विचारामुळे आणि तुमची आयुष्याची वाटचाल पाहून मी खूप आशावादी झाले आहे. तुमचे असेच आशीर्वाद पाठीशी उभे राहू देत.
गौतम बुद्धाच्या तत्वांची सर्वांना खूप गरज आहे सर🙏👍
संपूर्ण जगाला तारणारा एकच बुद्धाचा मार्ग आहे. आयुष्य किती सुंदर आणि सोपं आहे व त्यासाठी आपले विचार कसे असावेत एवढंच काय ते तत्त्वं सार. खूप छान सर , धन्यवाद
खूप खूप छान वाटले ऐकून धन्यवाद
दासबोधात सुद्धा असेच छान विचार सांगितले आहेत। सर्व संत महंतांनी खरंच खूप सुंदर विचार सांगितले आहेत।
सर दहा ही तत्वे फार समजून सांगीतली खूप छान.
मानवी जीवन जगण्यासाठी गौतम बुध्दाची सर्वोत्तम तत्व 🙏भवतु सब्ब मंगलम 🙏
🕗
सर मी एक गृहिणी आहे . तुमचा व्हिडिओ मी नेहमी पाहत असते . खूप छान विचार आहेत तुमचे. मला देखील असं वाटते. कि माझा मुलाने देखील तुमच्यासारखे व्हावे . जगासाठी काहीतरी करावे.
संघर्षासाठी बाबासाहेब.... शांततेसाठी गौतम बुद्ध.......👌👌👌
तथागत गौतम बुध्द आणि त्यांचे तत्वज्ञान म्हणजे मानव कल्याणाचा मार्ग आहे. प्रत्येकाने ते अंगीकारले पाहीजे.
साहेब आपण खूप छान प्रकारे सादर केलेत.
khup chhan.
अगदी बरोबर सर.. जे आहे त्यात समाधान मानून पुढे चालत राहायची आणि स्वतः मध्ये दररोज सुधारणा करण्याची सवय लावणे महत्वाचे आहे . 🙏
मन वढाय वढाय पुस्तकात वरील विचार ज्ञानेश्वरमाऊलींचे आहेत असं माझ्या वाचनात आले
असो विचार आवडले
छान...!
सर..... जगणं सुंदर करण्यासाठी आपण सांगितलेली दहा तत्व ही नक्कीच प्रत्येक माणसाला नेहमीच उपयोगी ठरतील.
जयभिम सर 🙏🏻🙏🏻मला तुमचे. विचार. खूप. आवडले. धन्यवाद सर
सर, तरूण पिढीसाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे या विचारांतून तुम्ही.खुप छान उपक्रम राबवित आहात तुम्ही,
खरच खुप छान सर 👌👌बुद्धांला सम्पुर्ण जगाने स्वीकारले पन जीथे बुद्ध जन्माला आले तिथे आज बुद्ध चा विसर पडला आहे🙏🙏 पन ज्याननी ज्याननी बुद्ध स्वीकारला ते खुप मोठे झाले he सत्य आहे 🙏🙏
👌 JAI BHIM, NAMO BUDDHAY 💐 SADHU SADHU SADHU 🙏👌 REALLY GREAT & EXCELLENT 👍
आपले विचार नेहमीच प्रेरणादायी असतात..धन्यवाद सर
बुद्धांचे हे दहा विचार प्रत्येकाच्या जीवनात परीवर्तन करणारे आहेत
खूप छान प्रकारे विचार मांडले sir... मला नक्कीचं याचा फायदा होईल ...मी माझ्या जीवनात हे १० तत्वे नक्की follow करेल🙏
Buddhanchi tatve karach khup chan ahet . Aani tumhi ti khup changlyaprakare sangitale .yancha fayada nakki hoil .Namo budhay jai bhim
हे विचार सर्वांनीच अंगीकारले पाहिजेत. आपण ग्रेट आहात sir.. तुम्ही ते कृतीत आणता 🙏
खुप छान सर ही १० विचार जर sarwanni atmsat keli tar giwnache sone hoil 👍🏻Thank You sir👌
Dhanywaad Mahajan Sir , अशा नकारात्मक काळात सकारात्मक विचार सावरण्यासाठी भरपूर जणांना उपयोगी पडतील 🙏
हेही दिवस जातील...💖
किती छान सांगताय सर...
Sir, खूप छान.
तुमच्यासारखाच छान video 😊
हा वीडियो स्वतःहच्या जीवनातील घडामोडीशी जुळऊन घेऊन समजून घेतला की अजून छान कळतो..
सर मी हे व्हिडिओ पाहलो पण येकलो पण खूप छान आहे.सर तुमचे विचार आवडले मला मी पण ह्या विचाराला सहमत आहे सर मी आपला भावी विद्यार्थी मला आपल मार्ग दर्शन हव आहे सर
आजकाल counselling ची खूप गरज आहे . तुम्ही सुरू केलात तर खूप लोकांना फायदा होईल🙏
नमस्कार,
आपण counselling संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी बोलू शकतात... अधिक माहिती साठी - 83800 76545 वर संपर्क करा.
Really very nice thought
@@DeepstambhFoundation hi
Nice videos I always watch your u tube video, sir I am from Erandol dist Jalgaon
@@DeepstambhFoundation !1a
खूप चांगलं समजवून सांगितलंत सर,😍
वा वा सर जी,
सुंदर दहा तत्वे संगितलीत आपण
धन्यवाद...
खूपच सुंदर विचार .धन्यवाद.
सर मला तुमच्या या 10 सवई सदैव लक्षात राहतील छांन गारवा वाटला तुमच्या या माहितीचा.
धन्यवाद💖
सर तुम्ही खूप truth सांगतात..♥️💯
बुद्धा ची सारे तत्व हे त्रिकालाबाधित सत्य आहेत
धन्यवाद sir छान माहिती दिली
छान.सांगण्याची शेली पण छान.
Khup Chan sir
Nischit Buddha vichar samjun ghevun anusaran karnecha prarytna pretek manavane karnyacha drudhnischay karava.
Aapli rasal vani hrudya madhil niragasta pretek sahhrudya vyakti la bhavel.
मास्तर तुम्ही खूप ग्रेट आहे
Dhanywad Sir ya video baddal 😊
Khup chhan khup chhan khup chhan. Atishay changli mahiti dili. Dhanyawad
Khup ch chaan sir.... Tumhi kiti truthfully boltat h tumchya face var distay sir.. Thank you sir.
Gautam Buddha che tatv manvi jivana sathi ati upuakt ahet👍👍👌👌
फारच छान प्रबोधन !👍👌👌👌
फारच चांगले
खुपच सुंदर माहीत आहे. आयुष्य
जाणीव देणारं.
नक्की च मी आज पासून या तत्वाचा वापर करून मी माझे जीवन सार्थक करेल.
तुमचे विचार पटतात,त्याला पुरावे खुप भेटतात।धन्यवाद ।
Very informative.🙏🙏🙏
Sir tumhi khup great aahat
Tumche speech ailklya vr khup positive feel hot
All habbit are practical. Thank you so much sir.
खूप छान...पण बऱ्याचदा आदर्श कसे जगावे हे माहित असते पण...जगताना जमेलच असे नाही...कळते पण वळत नाही...पण असे चांगले विचार सतत बिंबवल्याने...थोडा थोडा फरक नक्की पडत जातो...🙏
फारच उत्तम समुपदेशन करता तुम्ही, हे सतत करीत जा म्हणजे काय की एकदा ऐकल्याने विचारात लगेच बदल होणार नाही हो आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या,असे सकारात्मक विचार सतत कानावर पडायला हवेत.👌👌👌💐
🙏🙏sir khupch chagale margdarshan
ahe. 👌👌👍👍
Thank you sir khup chan sangta
खुप छान वाटले आई वडिलांचे Points chan sir👍
खरंच खूप छान विचार आहे तुमचे🙏👍👍
खुप छान विचार 👍👍
Khup chan ahe he saglyana khup garaj ahe yachi sadhya
खूपच सुंदर विचार आहेत सर आपले
Sir Thank you for giving great thought to us Sir kharach tumchya kadun khup kahi shikayla milte
सर खूप छान विचार आहेत तुमचे
मी सहमत आहे सर तुमच्या मताशी👍👌🙏
Tumche vichar khup sundar aahet.
Khup chan thoughts sir
खूप मस्त वाटले सर.🙏
Good morning sir
Khup chan vichar manadale sir. Hya vicharanchi sadhya sagalyanna khup garaj aahe.👌
Thank you, Yajurvendra sir 🙏
Uttam vichar, great guidance 🙏🙏
खूप छान विचार आहेत.
Sir...ur way of explaining is great...💯great work sir....
Khup chhan sir
Sirji.. Very good.. Too much inspirational
खूपच सुंदर विचार..🙏🙏
Khul Chan sangitale sir tumhi thank u sir
Nice thoughts,very very important in human lifes
Sir ur great 👌👌👌
Best Budha Or Chankya niti 🌹🙏
Great sir.nice thought.i was also your students. You were teaching us nicely.we were enjoying your lecture.
Really beautifully explained sir.....
Vaa sir...... Kharach khup Chan sandesh delay apan .
Chala tar Mag jag adhik sundar karuya.......
भवतु सब्ब मंगलं !!!
Khup chan aani sunder vichar..
Aacharanat jar aanle tar aayushyach sarthak Nikki honar.
Khup kami shabdan madhe jiwanach saar samjhun dile.
🙏🙏 Thanks
Khup chan ani sunder vichar
आत्मसात करण्यायोग्य विचार आहे.
जीवन असं जगण्याचा प्रयत्न करतोय..
धन्यवाद सर..🙏....
Khup chan vichar ahet Sir tumche😊😊👌🙏🙏🙏
आभारी आहोत सर
Khup Chan vichar Dada thank you very much🙏
Nice share👍👍
Khup chan Vichar ahe sir sarvani atmasat kele pahije 🙏
या विचारांचा मला खूप फायदा होतो 🙏
खूप छान विचार आहेत
खूपच छान मार्गदर्शन सर, धन्यवाद
सर, तुम्ही किती सुंदर बोलता... तुमचे शब्द खूप मोलाचे आहेत आणि आमचे मनोबल वाढवण्यात ते खूप मदत करतात!😊🙏 धन्यवाद...
Excellent ❤️👍
फारच छान,सर,,,,
Khup Chan kaka
खूपच सुंदर सर नवापूर महाविद्यालयात भेटीची आठवण झाली .
संदिप चौधरी सर
Thank you sir..🙏..For sharing such nice thoughts..👍👌❤️
Thank you sir 🙏 your thoughts always motivates us...
Khup bhari vate sir tumche vichar eekle ki