धन्यवाद सर तुमच्या या महत्त्वाच्या गोष्टीपासून मी फार काही शिकलो आणि ज्या चुका मी करत होतो त्या तुमच्या व्हिडिओमुळे मला लाभदायक झाल्या आणि मी यापुढे अशी चूक करणार नाही खुप खुप धन्यवाद सर
जबरदस्त शिकवण दिली आहे सर तुम्ही, खरोखरच सत्य परिस्थिती आहे आज घडीला.तुमही जे बोलले ते अगदी बरोबर आहे.तळमळीने बोललात.सर आपल्या अवतीभोवती हे सारं कळत नकळत घडत आहे.खूपखूप मोलाचं मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद सर, तुमच्या या अनमोल कार्याला.सरतु नमस्कार
सरांचे जे जे व्हिडीओ येतात ते मानवी जीवनाला दिशादर्शक असेच असतात. अशा या महान व्यक्तीच्या संस्थेमार्फत मी ऑनलाईन क्लास करत आहे. सरांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन भेटते. खरंच खूप नशीबवान समजतो मी स्वतःला.. धन्यवाद सर.
सर तुम्ही खुप छान विषय 💯मांडला .यातून जग 🌍नक्कीच थोड बदल घडेल🥀. काही विद्यार्थी वाईट मार्गावर घेले 🕊️असतील ते जागे🧘🧘 होतील अशी मला खात्री आहे💫💐 सर.....
अजून एक सूत्र: Google, TH-cam सगळ्यांची history pause करा म्हणजे recommendation मधे आपल्या लगतचे video नाही येणार. आपली history बघून TH-cam recommendation देते 🙏
Kay bi kara Google Google e te kasabi karyakram karu shakte ..... ha pan jar karaycha asal tar.... aapan kay superstar haw ka... lay load nay ghyaycha...
Thank you so much respected sir..... Tumi aaj mother's Day Cy divasi ha SMS aamhla dilat ..... That's a real fact..... Mi nki aaj mother's Day la promis Karun mi sarv rule follow Karin......againg thank you so much sir.....
सर mpsc क्लासवाल्यांच्या च्या you tube वरच्या भरमसाठ जाहिराती (अपवाद वगळता) त्यांचे 15 दिवसात पास होण्याचे फंडे पैसे घेऊन अधिकाऱ्यांनी दिलेले motivational भाषणे..याचा बाजार मांडलाय काही लोकांनी..यांच्यामुळे आज अर्धा महाराष्ट्र बेरोजगार झाला....हे थांबवायला हवे
Agadi barobar mahiti sangitali sir. Ya video madhlya gosti jar sagdyanii swata madhe implement kelya tr kharch khup fayda hoil ani ashya asankhya trapp madhun vachatil.... manapasun dhanyavad sir ji..🙏🏿🙏🏿
2:06 फारच उपयोगी सल्ला आहे. youtube मध्ये add to playlist किंवा save to library हा option असतो , त्याचा वापर करून आपण आपल्याला गरजेचे असलेलेच videos पाहू शकतो .
मला तर जास्त सवय नाही स्क्रोल करायची पन मी नक्की बऱ्याच लोकांना observe केलं आहे या मध्ये दिवसाचे ४-५ तास वाया घालवतात. नक्की हा व्हिडिओ शेयर करणार आनी खूप खूप आभार अश्या प्रकारच्या व्हिडिओ ची खूप गरज आहे..🙏🙏
धन्यवाद सर तुमच्या या महत्त्वाच्या गोष्टीपासून मी फार काही शिकलो आणि ज्या चुका मी करत होतो त्या तुमच्या व्हिडिओमुळे मला लाभदायक झाल्या आणि मी यापुढे अशी चूक करणार नाही खुप खुप धन्यवाद सर
Scrolling हे फुकट मिळणार व्यसन आहे, पण जीवनातला अमूल्य टाईम घेऊन जातो.
शिक्षक कसा असला पाहिजे तर महाजन सरांसरखा 🙏🙏
True🙏
Kharch...👍
True 👍
He is master
अनावश्यक भौतिक सुखात अडकलेल्या व्यक्तींना ,तरुणांना,विध्यार्थ्यांना सूंदर समुपदेशन करणारे उत्तम शिक्षक श्री महाजन सर .
True 👍
खरोखरीच
मुश्किलों में है वतन, या scrolling मुळे
जबरदस्त शिकवण दिली आहे सर तुम्ही, खरोखरच सत्य परिस्थिती आहे आज घडीला.तुमही जे बोलले ते अगदी बरोबर आहे.तळमळीने बोललात.सर आपल्या अवतीभोवती हे सारं कळत नकळत घडत आहे.खूपखूप मोलाचं मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद सर, तुमच्या या अनमोल कार्याला.सरतु
नमस्कार
जस कान टोचायला सोनार पाहिजे तसाच हा व्हिडिओ आहे.
सर काय बोलाव तुमच्या विषयी.. तुम्ही ना माय बाप हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे.. We Love you so much sir.
धन्यवाद सर... आपले शब्द खूप मोलाचे आहेत, अगदी बरोबर माहिती दिली.👍👍🙏🙏
👍
मी आज पासून नक्की ट्राय करतो .. माझा खूप वेळ हा मोबाईल वर जातो... थँक्यू सर
सरांचे जे जे व्हिडीओ येतात ते मानवी जीवनाला दिशादर्शक असेच असतात. अशा या महान व्यक्तीच्या संस्थेमार्फत मी ऑनलाईन क्लास करत आहे. सरांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन भेटते. खरंच खूप नशीबवान समजतो मी स्वतःला.. धन्यवाद सर.
सर तुमचे प्रत्येक शब्द आमच्या साठी प्रेरणादायी आशावादी आहेत
धन्यवाद सर..
आपल्या या माहितीच्या व्हिडिओ ची खूप गरज होती आज च्या काळात धन्यवाद 🙏मास्तर 🙏🙏🙏
क्लास ला असताना समोरासमोर दिलेलं मार्गदर्शन आज पण सत्यात उतरत आहे.. लई आभारी सर जी...
हे पाळायलाच हवे कारण, मुष्कीलो मे है वतन
तरुण पीढी साठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आहे ,,मास्तर
वा अप्रतिम संदेश ,जिंदगी scroll न बनाओ ,यजुर्वेन्द्र जी बहोत खूब
सर तुम्ही खुप छान विषय 💯मांडला .यातून जग 🌍नक्कीच थोड बदल घडेल🥀. काही विद्यार्थी वाईट मार्गावर घेले 🕊️असतील ते जागे🧘🧘 होतील अशी मला खात्री आहे💫💐 सर.....
खूप छान सर दीपस्तंभ सोडलं तेव्हापासून तुमची खूप आठवण येत होती सर तुम्हाला you tub ला बघून खूप छान वाटलं
स्क्रोलिंग मुळेच हा व्हिडीओ मिळाला 🤣
आजपासून ही चौसुत्री नक्की अवलंबणार.
फोनच्या उपवासाची idea 💡 खरंच मस्त आहे!!
मनपूर्वक आभार सर ❤️🙏
सर्च न करता जसे यू ट्यूब सुरू केले आपले हे व्हिडिओ आले आणि नकळत इकडे व्हिडिओ बघितले👍🏻🙏😁
अजून एक सूत्र:
Google, TH-cam सगळ्यांची history pause करा म्हणजे recommendation मधे आपल्या लगतचे video नाही येणार. आपली history बघून TH-cam recommendation देते 🙏
Not very much buddy
@@d.s.lorraine665 its not total control, but To some extent it helps..
ते कस करायचं
Kay bi kara Google Google e te kasabi karyakram karu shakte ..... ha pan jar karaycha asal tar.... aapan kay superstar haw ka... lay load nay ghyaycha...
तुमचा हा video पण असाच समोर आला आणि आपल्या जाळयात आटकलो.
खुप छान आणि खुप शुभेच्छा
Sir bolle ki 10 Chya Kanter Video बघायचे नाही तर ती का baghtoes???😂
अमर्याद ज्ञान प्राप्त असलेले आणि आमचे सर्वांचे लाडके वक्ते असलेल्या महाजन सरांचे मनापासून आभार ।
2 diwsan adhi mi Hach Vichar karat hoto.. ani ya video mule ajun mla Fayda zala..
खुपच मोलाचे सूत्र दिले, महाजन सर! धन्यवाद!
गम्मत म्हणजे हा video मी न शोधता मझ्या स्क्रोल वर आला... 😁
Ha same 😂
Same
Kaskai
mi pan hech mhanar hoto
Same
हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहचणार नाही कारण TH-cam चे algorithms असे व्हिडिओ प्रमोट करत नाही
Thank you so much respected sir..... Tumi aaj mother's Day Cy divasi ha SMS aamhla dilat ..... That's a real fact..... Mi nki aaj mother's Day la promis Karun mi sarv rule follow Karin......againg thank you so much sir.....
खुप खुप धन्यवाद सर
Ho sir. 💯% khara ahe tumhi sangitlela.
Comments scroll karaychi suddha ek savay aste vel ghalavnari.
सर तुम्ही माणूस नाही..........
देव माणूस आहात सर....... 🙏🙏
Yes..🙏
Puja kar mag
@@crankfrank3274 😂😂😂😂😂
सर mpsc क्लासवाल्यांच्या च्या you tube वरच्या भरमसाठ जाहिराती (अपवाद वगळता) त्यांचे 15 दिवसात पास होण्याचे फंडे पैसे घेऊन अधिकाऱ्यांनी दिलेले motivational भाषणे..याचा बाजार मांडलाय काही लोकांनी..यांच्यामुळे आज अर्धा महाराष्ट्र बेरोजगार झाला....हे थांबवायला हवे
Agadi barobar mahiti sangitali sir. Ya video madhlya gosti jar sagdyanii swata madhe implement kelya tr kharch khup fayda hoil ani ashya asankhya trapp madhun vachatil.... manapasun dhanyavad sir ji..🙏🏿🙏🏿
Salam Bhau
Khup lokana marg nishchit hoil
Dev tumhara ashich budhi devo
Thnk u so much Sir.
नक्किच scroll च्या जाळ्यातून आम्ही बाहेर पडू...🙏👌👍
सर खूपच महत्त्वाचा विषय तुम्ही मांडला. भरकटलेल्या पाखरांना दिशा दाखवण्याचे काम तुम्ही करताय.
सर हे खूप गरजेचं होतं , मोबाईल च्या उपयोगाची जागृती कारण खूप गरजेचं आहे. थँक्यू 🙏🏻 सर
Khupach sundar sir👌👌👌👌 tumache khup khup dhanyavad manapasun🙏🙏🙏
सर खूप छान व्हिडिओ आहे सर या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप फायदा होईल सर आपले मनापासून आभार...
सर तुम्ही खरच खूप महत्वाचं सांगून जागृत करत आहात सर्वांना , त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼
खूपच छान सर..
मी सुधारणार यातून
2:06 फारच उपयोगी सल्ला आहे. youtube मध्ये add to playlist किंवा save to library हा option असतो , त्याचा वापर करून आपण आपल्याला गरजेचे असलेलेच videos पाहू शकतो .
Upsc student strategy ahe hi..
आमच्या शिवले सरांनी हा व्हिडिओ मला सेंड केलता आणि मला हा व्हिडिओ कूप फायदेशीर ठरला . खूप छान व्हिडिओ बनवला सर .❤️❤️👌
Tumcha video kuthlya list mdhe yeto he decide karawa lagel. Pan baghun zala already.. Thanks for the wonderful content.. 👍🏻👍🏻
खूप छान पॉईंट सांगितले सर🙏Gbu
मला तर जास्त सवय नाही स्क्रोल करायची पन मी नक्की बऱ्याच लोकांना observe केलं आहे या मध्ये दिवसाचे ४-५ तास वाया घालवतात. नक्की हा व्हिडिओ शेयर करणार
आनी खूप खूप आभार अश्या प्रकारच्या व्हिडिओ ची खूप गरज आहे..🙏🙏
Aati shahan pana...lokka garje peksha tuchha samjnara manus
फार छान माहिती दिलीत सर. मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद आदरणीय सर
Life changing speech, knowledge
असा योग्य रस्ता दाखवणारे देवमाणसं फार कमी मिळतात सर
तुमच्या या वीडियो मी नक्की अमलात आणेन व माझ्यात झालेल्या बदला 2 week ने comment करेन
धन्यवाद 🙏🙏🏻
Aaj pasun scroll nahi karnar sir , je baghaycha tech baghnar. THANK' S SIR.
👑#जितना_बडा_सपना_होगा👑.
#उतनी_बडी_तकलीफें_होगी
#और_जितनी_बडी
#तकलीफें_होगी_उतनी_बडी
#कामयाबी_होगी.....
❤️ खुपच सुंदर सर एक नंबर👌👌👌👌👌❤️
अगदी बरोबर आहे , kindly thanks sir for Helping us
My favorite sir 😘😘
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏वेळेवर कान आणि डोळे उघडले तुम्ही...
Sadhay chaya paristhi var bollay baddal aaple danaywad sir.kup chhan video aahe sir.thank you sir 👍🏻🙏
*सर तुम्ही नावाप्रमाणे दीपस्तंभ आहात खरे.*
योग्य विषय हाताळला
नमस्कार खरंच अगदी खरे पटले
वास्तविकता,,
धन्यवाद सर... खूपच महत्वाची माहिती
Best ever video..thank you.. fun fact i got this video while checking my own TH-cam account.. thank you 😊
Barobar ahe 👍
Wa sir khoop chan
खुप छान सर ह्याची गरज होती.
सर, या वर्षातील सर्वात महत्वपूर्ण व्हिडिओ आहे हा..
याचे अनुकरण करून मी... मला याची गरज आहे सर
गुरू..!🙏🙏
He pan Scroll karta karta milala Thank You ♥️♥️💜💜
Sahi kha
Sir Khup Molache margdarshan tharle amchyasathi he
Wah sir, khup chhan
धन्यवाद या व्हिडिओ बद्दल🙏🙏🙏
खूप सुंदर व्हिडिओ आहे सर
धन्यवाद सर
Mahajan sir 👌👌
Your words are very valuable to us; Sir we will follow exactly the same..
One of the best video..!
You are really a great teacher..!
You are giving Not only knowledge of books but also knowledge of life that's important
Thank you...💞
सर्वच छान ...
मात्र ते गाणं विशेष भावलं मनाला ....😃
बरोबर आहे. धनयवाद सर
खुप छान मार्गदर्शन सर....
Perfect sir...
खूप सुंदर माहिती दिलीत 👍👍👌👌.नक्की मनापासून प्रयत्न करू 👏👏👏👏👏•
Sir khup chan.. garv ahe mla tumi amchta gavache aslyacha....🙏
मोलाचे मार्गदर्शन ...
कड़क सर एकच नंबर
Thank you from the bottom of my heart 🙏
खूप खूप छान सर.👍
अप्रतिम
आवश्यक
धन्यवाद गुरुवर्य 🙏🙏
What an irony! This came to my recommendation list and I clicked it!! 😄😄
Khup chan mi aaj pasun kartoy....
nice video sir
उत्तम सुत्र
सर ही माहिती मी लिहून माझ्या मित्रांना पाठवतो, मला सुद्धा अशी नवनवीन माहिती सांगायला, ऐकायला आवडते, ,
Great, thanks very helpful
🙏Thank you very much sir😊😊
Fantastic eye openeing video Sir. Thankyou soo much . yes remote of is in our hand Sir very nice said. Thankyou
Nice Guidance sir
तरुणांचं मनोविश्व तेजांकित करणारे...तरुण तेजांकित(यजुवेंद्र महाजन सर) !