लाईफ पार्टनर निवडतांना By Yajurvendra Mahajan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2021
  • Speech by Yajurvendra Mahajan Sir At Gujar Snehvardhini Pune Gettogether on 26ht Jan 2021.
    First-ever Online event by Gujar Snehvardhini Pune

ความคิดเห็น • 175

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 2 วันที่ผ่านมา

    यजुर्वेंद्र मास्तर..... एकदम वस्तूनिष्ठ व जगणं सुंदर करण्यासाठी चे मार्गदर्शन केले आहे आपण.

  • @IPS_79RR
    @IPS_79RR 3 ปีที่แล้ว +14

    सर मी आपल्याला खूप जवळून ओळखतो
    आपलं व्यक्तिमत्त्व अप्रतिम आहे

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 หลายเดือนก่อน

    उत्तम संस्कृती म्हणताय तर कोणता समाज म्हणायचय आपल्याला
    उतरंड अभासी आहे
    सर्वच समाजात उत्तम संस्कृती चे व निच संस्कृतीचे आहेत
    सर्व मानसेच आहेत

  • @chaitalipawara8677
    @chaitalipawara8677 2 ปีที่แล้ว +11

    आयुष्याचा वळणावर मिळालेले सुंदर विचार , धन्यवाद सर 🤗

  • @deepalibiradar1287
    @deepalibiradar1287 3 ปีที่แล้ว +23

    सर, तुम्ही खरंच किती छान मार्गदर्शन करता. खरचं तुमच्यासारख्या व्यक्ती या समाजाला लाभणे म्हणजे भाग्यच आहे. आम्हाला तुमच्या विचारांचा अभिमान वाटतो

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम विचार आहेत सरांचे.. आवर्जुन सर्वांनी चिंतन आणि मनन करावं 🙏

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 ปีที่แล้ว +2

    लोक बोलतात देव दिसत नाही पण लक्षात ठेवा देव असाच प्रकट होत असतो धन्यवाद सर मला तुमच्या मध्ये देव दिसला धन्यवाद आणि खूप छान सादरीकरण

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 2 ปีที่แล้ว +6

    Great speech, एकाच मराठी शब्दांत सांगायचे झाले तर, अप्रतिम

  • @manishamore6438
    @manishamore6438 3 ปีที่แล้ว +9

    मी तुमची खूप आभारी आहे सर, तुमची माहिती माझा लाईफ साठी खूप महत्वाची ठरलीये. 💐💐🙏

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 3 ปีที่แล้ว +10

    समजदार ,ज्याला आनंदानी जगायचे त्याने हे विचारा आत्मसात करावे, खूप धन्यवाद सर.

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 2 ปีที่แล้ว +4

    सर खरंच तुम्ही ऑलराउंडर आहात. तुमचा अभ्यास व अनुभव एवढा जास्त आहे की तुम्ही कोणत्याही विषयावर भरपूर वेळ बोलू शकता. लग्नाचा विषय देखील तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. तुमच्यासारखे मार्गदर्शक असतील तर आम्हा तरूणांना आमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला खूप मदत होईल.

  • @jahiruddinshaikh599
    @jahiruddinshaikh599 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर,खरच तुमच मार्गदर्शन खुप मोलाच आहे.तुमचा तो दर्द भरा आवाज,अगदी कलवलीन सांगण खरच खुप मोलाच आणि आवडिच वाटत.तुम्हाला मी मनापासून सैलूट करतो कारण मी एक रिटायर्ड वायुसेना अधिकारी आहे.खरच या dhkadhkichya काळात तुमच्या सारख्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे, ते पण युवा पीढ़ी ते vayovrdh लोकांना सुद्धा.परत एकदा तुम्हाला सलाम।

  • @satishfulpagarebhoi7717
    @satishfulpagarebhoi7717 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे, सर्व प्रथम समाजाला प्राधान्य दिले पाहिजे. नाही तर समाजात किंमत शून्य होते, आणि सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे मिळत नाही, "आयुष्यात एकमेकांना जर समजून घेतले" , दोन्ही बाजूंचा समान विचार केला,तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत..एवढं मी ठामपणे सांगू शकतो... शिवाय २/३ विवाह संबंध घटस्फोट ( स्टॅंप पेपर तयार करण्यात आले होते, फक्त दाखल करायचे बाकी होते ) घ्यायला तयार झाले होते, अशा वेळी ते सामंजस्याने सोडविण्याचे काम परमेश्वराने माझ्याकडून करवून घेतले, आणि आज ते सुखाने व आनंदानें संसार करत आहेत, याचा आनंद आहे.

  • @samadhanshinde256
    @samadhanshinde256 3 ปีที่แล้ว +16

    असाच समजूतदारपणा सर्वांमध्ये आला तर, जीवन खूपच सोप्प आणी सुंदर होईल....

  • @manojshinde8657
    @manojshinde8657 3 ปีที่แล้ว +7

    आयुष्याच्या वळणावर भेटलेले सुंदर विचार

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 ปีที่แล้ว +2

    खूप समतोल विचार... अभिनंदन सर

  • @sachinpise8726
    @sachinpise8726 3 ปีที่แล้ว +3

    माणूस कसा असावा अन् जीवन कसं सुंदर बनवता येतील हे उत्तम पद्धतीने समजावलं सर 🙏

  • @dasharathpawar2203
    @dasharathpawar2203 3 ปีที่แล้ว +2

    सर, छान माहिती उत्तम प्रकारे व्यक्त केली आहेत. पालक व तरुण पिढीला याची खूप गरज होती. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पहिला व ज्यांनी कंमेण्ट ही केली आहेत त्यांनी खरच काही बाबी आचरणात आणावे या मध्ये मुलगा किंवा मुलगी असो....दोघांनसाठी ही उपयुक्त आहेत. धन्यवाद.. तुम्हां सर्वांना योग्य जोडीदार शोधण्यासाठी All The Best.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +3

    लग्न ही संकल्पना फारच सुरेख आहे तसच ती किती अडचणी ची होऊ शकते हे फार छान,सोपे करून सांगितले...सगळ्यांनीच येव्हढा समजुतदारपणा दाखवला तर जग सुंदर होऊ शकत.धन्यवाद 🙏

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मार्गदर्शन सर....त्रिवार धन्यवाद💐

  • @AdvShiv
    @AdvShiv 3 ปีที่แล้ว +3

    Calculated risk & plan is necessary...संवाद साधता आलं पाहिजे....कुछ लोगों से माफी मांग ली और कुछ लोगों को माफ किया....nice line.

  • @desidoctor1208
    @desidoctor1208 2 ปีที่แล้ว

    Our generation need to hear this
    Khupch Sundar sir 🙏 100% agree with u

  • @vanmalakanade1195
    @vanmalakanade1195 ปีที่แล้ว

    Khup sundar margadarshan kela ahe..... Aajachi pidhi Samjun ghetil ha ashavad balguya

  • @govindpatil7314
    @govindpatil7314 3 ปีที่แล้ว +5

    Very nice 👍🙏
    Inspirational n thought provoking for the youths 👍👌

  • @sumeshkolhe2485
    @sumeshkolhe2485 6 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद सर, मोलाचे मार्गदर्शन लाभले.

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 ปีที่แล้ว +1

    कितीही विचार केला तरी काळानुसार अनेक गोष्टी बदलत जातात जे आपल्या हातात कधीच नसतात त्यामुळे अति विचार न करता वेळेवर लग्न करायला हवे आणि ते टिकवण्याचा प्रयत्न करायला हवा...
    एक महिना भेटीगाठी घेऊन सुद्धा समोरची व्यक्ती कळण्याची शक्यता अतिशय कमी असते

  • @shubhangithorat4175
    @shubhangithorat4175 9 หลายเดือนก่อน

    खूप मार्गदर्शक अशी माहिती.खूप खूप धन्यवाद

  • @kavitadudhe1302
    @kavitadudhe1302 ปีที่แล้ว

    Sir thumb खूप छान बोलता तुमचे व्यक्तिमत्त्वाचा ठसा समाजाला खुप गरजेचे आहे nice spich

  • @samadhanshinde256
    @samadhanshinde256 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती दिली सरांनी.... धन्यवाद सर 🙏

  • @pradnyadaware8642
    @pradnyadaware8642 3 ปีที่แล้ว +15

    A very big message but in a very simple n grounded way your thoughts tells about you as a person
    Respect for you 🙏

  • @dhanu3834
    @dhanu3834 2 ปีที่แล้ว

    This is what I was needed😇😊 Thank you so much Sir for this😊😇😍

  • @swarupayalmitwad9995
    @swarupayalmitwad9995 3 ปีที่แล้ว +10

    सर, खरच या माहितीचा खुपच गरज होती आणि ती माझ्यासाठी फायद्याची ठरली मनापासून धन्यवाद सर जी 🙏🙏

  • @kirannikam9052
    @kirannikam9052 2 ปีที่แล้ว

    Regard sir thank you again it was excellent I watched whole video your great sir

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 ปีที่แล้ว +1

    Good thinking process and guidance..
    Thank you sir 😌

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 8 หลายเดือนก่อน

    👌🙏very nice and detailed description given ,thanks.

  • @yugachhayashingane702
    @yugachhayashingane702 2 ปีที่แล้ว

    खूप महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे सर 🙏🙏

  • @avinashthore8807
    @avinashthore8807 3 ปีที่แล้ว

    अतिशय योग्यरित्या माहिती दिली सर खरच

  • @anilpatange2406
    @anilpatange2406 3 ปีที่แล้ว +6

    Thanks sir based on reality u shared ..

  • @chandrakantkoli9236
    @chandrakantkoli9236 ปีที่แล้ว

    सूदंर विचार आणण्यासाठी धन्यवाद सर

  • @sarikadevde6279
    @sarikadevde6279 3 ปีที่แล้ว +2

    very help full sir tq for good guideline sir

  • @manishaingale3958
    @manishaingale3958 3 ปีที่แล้ว +3

    Khupch chchan sir.👍 Thanks sir🙏

  • @bharatinaik8914
    @bharatinaik8914 ปีที่แล้ว

    Khup changla sandesh dila sr.🙏👍

  • @kanchanpatil8887
    @kanchanpatil8887 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान मार्गदर्शन सर 👍🏻....

  • @gangaprasadmirzapurkar5119
    @gangaprasadmirzapurkar5119 หลายเดือนก่อน

    Namskar Sar farchan Sar uttam marg dersan

  • @diasacadmy5918
    @diasacadmy5918 3 ปีที่แล้ว +28

    साधं मुली सोबत बोलण्याची परवानगी सुद्धा नसते सर आज समाजाच्या खूप अपेक्षा वाढल्या आहेत मुली पेक्षा मुलीच्या बापाच्या अपेक्षा जास्त आहेत त्याना सरकारी नोकर च हवा असतो आज काल मुलगा होतकरु आहे का निर्वेसनी आहे का याचा काही देणंघेणं नाही फक्त जमीन नोकरी याला प्रथम प्राधान्य आहे ही लग्नाची परिस्थिती आहे

    • @avishkardalvi4802
      @avishkardalvi4802 3 ปีที่แล้ว +1

      Vyasan aslelya muli evdya zalya ahet mag tya nirvyasni mulga ka shodhnar ghor kalyug

  • @anjalimore5886
    @anjalimore5886 3 ปีที่แล้ว +3

    खुप खुप छान..!!😊

  • @madhurishende5131
    @madhurishende5131 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम मार्गदर्शन केले सर.....

  • @mubaraktadavi8049
    @mubaraktadavi8049 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती आहे सर जीवनतिल

  • @amitnarvekar9532
    @amitnarvekar9532 8 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @muddalwarmanisha3638
    @muddalwarmanisha3638 3 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर sir ji 👍

  • @poonamjadhav2586
    @poonamjadhav2586 3 ปีที่แล้ว +3

    Chan sangitle Sir👌

  • @adityabhongale4894
    @adityabhongale4894 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan.... Apratim

  • @dilippatil4841
    @dilippatil4841 2 ปีที่แล้ว +2

    Great thought for now a days.

  • @swapnajathar2205
    @swapnajathar2205 3 ปีที่แล้ว +2

    सुयोग्य सुंदर मार्गदर्शन... आजच्या काळात अत्यावश्यक आहे.. धन्यवाद 🙏

  • @shekharyadav9619
    @shekharyadav9619 2 ปีที่แล้ว +1

    Very nice sir life is very beautiful enjoy🙏🙏

  • @madhukarwagh8414
    @madhukarwagh8414 ปีที่แล้ว

    खूपच छान. धन्यवाद सर.

  • @smaya37
    @smaya37 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir👌👌

  • @positivevibes779
    @positivevibes779 2 ปีที่แล้ว

    एवढं कधीच भेटता येत नाही.फक्त एकदाच सगळ्यांच्या समवेत पाहणं अन पसंद करणं एवढंच घडतं.एकच भेट तीही थोडक्यात ही आपली परंपरा आहे.खरतर काळाची सुसंगत नाही.म्हणून तुम्ही जे सांगता आहात ते सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी एकावं.

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 3 ปีที่แล้ว +10

    🙏
    मनाला त्तास देणारा सुंदर विषय निवडला. हे नविन Generation ऐकाला हव. त्याना जबाबदारी नको. मुलीना चाळीतला मुलगा नको. Flat वाला मुलगा हवा. मुलगा एकटा हवा. मुलीच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलं घाबरतात.

  • @archana55555
    @archana55555 ปีที่แล้ว

    उत्तम मार्गदर्शन 👍👍👍

  • @kajalkhotole1430
    @kajalkhotole1430 2 ปีที่แล้ว

    Thank you so much sir 💐🙏 mla nkki tumhala bhetayla aavdel

  • @vishalgite5957
    @vishalgite5957 3 ปีที่แล้ว +5

    Very very nice !

  • @vaishnavisapkal5552
    @vaishnavisapkal5552 3 ปีที่แล้ว +4

    सर तुम्ही म्हणता ते आगदी बरोबर आहे.
    🙇🙇

  • @legendscontent.4129
    @legendscontent.4129 3 ปีที่แล้ว

    उत्तम मार्गदर्शन🙏

  • @amolkale1985
    @amolkale1985 ปีที่แล้ว

    Khup mast vichyar ahe sr.

  • @jijakhodaka4467
    @jijakhodaka4467 3 ปีที่แล้ว +5

    Thank you so much sir😊

  • @sharadapatil8670
    @sharadapatil8670 ปีที่แล้ว

    Your guidance is very nice.

  • @sunilchaure5017
    @sunilchaure5017 ปีที่แล้ว

    Abosultely right information sir.

  • @naturalagrofarm9053
    @naturalagrofarm9053 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मार्गदर्शन सर

  • @cubemaster5443
    @cubemaster5443 3 ปีที่แล้ว +3

    Great!🙏🙏

  • @slnalawade
    @slnalawade 3 ปีที่แล้ว +5

    Sir expecting more thought on this subject it should be in 2-3 parts Thanks again

  • @devyanipatne4210
    @devyanipatne4210 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan sir

  • @itsradhaakasam6317
    @itsradhaakasam6317 3 ปีที่แล้ว +2

    great speech

  • @rupalikhade8966
    @rupalikhade8966 3 ปีที่แล้ว

    Khupch Chan guidance sir

  • @user-wv2sy1db6b
    @user-wv2sy1db6b 3 ปีที่แล้ว +1

    एकचं नंबर सर

  • @vilasmeshram6908
    @vilasmeshram6908 ปีที่แล้ว

    Khup chaan sir.

  • @nitibawskar6895
    @nitibawskar6895 3 ปีที่แล้ว

    Khup chan sir🙏

  • @jayadungravat2923
    @jayadungravat2923 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir

  • @prachijewade4121
    @prachijewade4121 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir 🙏

  • @pramoddewarde3707
    @pramoddewarde3707 2 ปีที่แล้ว

    Sir khup chan..

  • @shubhamnarayane9212
    @shubhamnarayane9212 3 ปีที่แล้ว +2

    खूपचं छान मागदर्शन केलं सर.

  • @facttechmarathi3034
    @facttechmarathi3034 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद... सर🙏

  • @anantchavanv3833
    @anantchavanv3833 6 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @prasadsakpal7636
    @prasadsakpal7636 ปีที่แล้ว

    Khup Chan sir

  • @agriculture8809
    @agriculture8809 3 ปีที่แล้ว +1

    Thankyou sir

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir 🙏

  • @pundlikpatil50
    @pundlikpatil50 2 ปีที่แล้ว

    Khupach chan mastar 😊

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 3 ปีที่แล้ว

    बरोबर सर धन्यवाद

  • @nareshbhujade2697
    @nareshbhujade2697 2 ปีที่แล้ว

    Very nice explained sir

  • @AFCMaharashtra
    @AFCMaharashtra 3 ปีที่แล้ว

    Mast margadarshan kelay

  • @archanaatkari8598
    @archanaatkari8598 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @harshalghate1037
    @harshalghate1037 3 ปีที่แล้ว +2

    Very beautiful

  • @nileshgajarlawar5820
    @nileshgajarlawar5820 3 ปีที่แล้ว +9

    This is not taught in education system. Very good sir... subjects like emotional intelligence, Introspection... understanding self is very much required.... Money machines human is today's mantra of people... unfortunate but true.

    • @omkarkekre763
      @omkarkekre763 3 ปีที่แล้ว +2

      True. This is also because memorizing theory means education. You rightly mentioned emotional intelligence which was never our priority when we rushed for IQ!. Hopefully, we will soon have a better education system.

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 3 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @Poo768
    @Poo768 2 ปีที่แล้ว

    Khupppppp sundar

  • @pratikmane681
    @pratikmane681 2 ปีที่แล้ว +1

    Respect 🙏

  • @govindpatil7314
    @govindpatil7314 3 ปีที่แล้ว +3

    Very good inspirational speech and guidelines for the youths n genration in the offing 👍👌🙏

  • @vishalsandankar4377
    @vishalsandankar4377 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @bhagyashreegurav7558
    @bhagyashreegurav7558 3 ปีที่แล้ว

    Kup chan Sir

  • @amitmisal1985
    @amitmisal1985 3 ปีที่แล้ว

    खुपच छान