शाळा म्हटलं की तो धिंगाणा शाळेत केलेली मस्ती शिक्षकांसोबत केलेल्या खोड्या पोरांसोबत मारलेल्या गप्पा आणि बरच काही आयुष्य जगण्याचा खरा आनंद आपल्याला फक्त शाळेतच मिळतो खरच यादव सर मनापासून सांगतो ही तुमची शाळा वेबसिरीज बघत असताना आम्ही शाळेत केलेल्या जुन्या आठवणी ताज्या होतात. आजचा एपिसोड खूप छान होता nice episode👌👌
खूपच भारी एपिसोड हे बघून आनंद पण होत आहे, आमचे शाळेतील दिवस आठवले की रडायला पण येतय. खरच काय दिवस होते ते. आपले मनापासून आभार आपन "शाळा" ही वेबसिरीज घेऊन आलात. 💐 🙏
खूप च सुंदर कॅरेक्टर साकारताय झेंडे मॅडम.. आणि सर्व टीम तर सुरेख सुदंर अभिनय करत आहेत. सर्वांना भविष्य काळातील येणाऱ्या प्रत्येक संधीच सोन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.🥳😇😇💕
हा भाग खुपच छान दाखवला. माझी एक विनंती आहे सर. यातला सौरभ जो आहे तो एक गरीब विदयार्थी दाखवला तसाच तो शाळेतील एक हुशार विदयार्थी दाखवा. कारण माझ्या अनुभवा प्रमाणे काही गरीब विदयार्थी जे तुम्ही आजच्या भागात दाखवले ते हुशार पण असतात. या मुळे प्रिया सारखी मुली सहजा सहजी कोणाला पण मदत करेल किंवा हुल्लडबाजी करणारे पोरांना मदत करेल असे वाटु नये. गरीब आणि हुशार मुलांना मदत केल्यास जरा आजुन रोमांचक भाग बनतील. धन्यवाद
शाळा म्हटलं की तो धिंगाणा शाळेत केलेली मस्ती शिक्षकांसोबत केलेल्या खोड्या पोरांसोबत मारलेल्या गप्पा आणि बरच काही आयुष्य जगण्याचा खरा आनंद आपल्याला फक्त शाळेतच मिळतो खरच यादव सर मनापासून सांगतो ही तुमची शाळा वेबसिरीज बघत असताना आम्ही शाळेत केलेल्या जुन्या आठवणी ताज्या होतात. आजचा एपिसोड खूप छान होता nice episode👌👌
शालेय जीवनातील सर्वउत्कृष्ट वेबसिरीज🤘💯
😍
@@abhishekshinde4954 😍❤️🔥
भाग मस्त आहेत पण बघण्याची जास्तच घाई तर भाग लवकरच बघाया भेटावे अस वाटत
तुमचे EP एकदम 👌👌 कडक❤️🔥 आहेत.
पुढील EP कधी येणार आहे plz.... लवकर आना .......🙏❤️
आजचा एपिसोड पण खुप छान झाला आहे.
शेवट रोमहर्षक दाखवला.
धन्यवाद ऑल टिम
खूपच भारी एपिसोड हे बघून आनंद पण होत आहे, आमचे शाळेतील दिवस आठवले की रडायला पण येतय. खरच काय दिवस होते ते.
आपले मनापासून आभार आपन "शाळा" ही वेबसिरीज घेऊन आलात. 💐 🙏
शाळा लई भारी जुने दिवस आठवले💐👌👌👌👍👍👍
Khupach chhan episod asto tumcha👍👍
आजचा एपिसोड खूप छान झाला त्यातील एक वाक्य खूप आवडले हो मुंबईचे विनोद शेठ कसं काय बर आहे ना😃😄👌👌
मला पण प्रिया सारखीच एक कल्लासमेंट भेटली.12वी ला. माझी पण अशीच परिस्थिती होती. सेम हा विडिओ बगुन खूप आठवण आली तिची आज. कोणाला कोणाला आवडला हा विडिओ.
खुप छान आजचा episod...
सौरभ ,वैष्णवी, अभिषेक ...खुप छान acting तुमची....👌👌😍
And The Love Story Begins...😍👌👌
खूप भारी, एक नंबर....
Priya cha avaj khupch chan ahe😍😘♥️
🙌🏻Thank you
@@vaishnavikalyankar3470 😍❤️
EP एकदम कडक ❤️ 😘 अशी एक मैत्रीण असावी 😍 सौऱ्या भाऊ खुश 😀😍❤️
सौरव पैकशा मा जास्त खूश....
Bahu komat 😁😁
aaytam kdk dharlay
Comedy king ahe Dholya. Tyacha haasnyacha mi khup motha fan jhaloy... Bhavachi smile lay bhari ahe
खूपच छान एपिसोड झाला आत्ता आवडला मला ते पण अगदी मनापासून
ढोल्या म्हणजे काय विषयचं नाही.... एकच नंबर 👌👌👌
एक नंबर वीडियो मला माझी love stori अठवली बरका खरच लय भारी
भाग छान होता आजचा पण त्या मँडम ची एक्टींग जरा जास्तच वाट्टेय ...बोलण कमी आणि हसण जास्तच आहे ....
100%
Ha
But
Its Carrecter
Hoo 😅🤣🤣
Episode मस्त होता पण एक गाव तेरा भानगडी बंद करू नका
भाग चांगले आहेत पण मॅडम जरा लयच हसते राव 😂लय ओअर एकटिंग वाटते
रिप्लाय द्या 🙏🙏
Khupch mst aahe episode... 🥰❤️😍
Lvkr next episode upload kra..aamhi shle wait krtoy🤗
Very nice web series... And my favourite series... Best of luck dharma entertainment... And all team actors❤
ढोल्या अतिशय सुंदर वो विनू शेठ कसं काय बरं आहे का
गब्बर आणि सौरभ सारखीच आम्ही दोघ मित्र होतो . 😄😄😄😄😄😄😄😍😍😍😍😍🤡🤡🤡🤡
मला खूप आवडला 😢😢😢😢😢😢
एक नंबर आवडता डायलॉग वो मुंबईचे विनु शेठ कसं काय बर हाय का ढोल्या
सौरव प्रिया लव्ह स्टोरी आय मिस यु💘💘💘💘💘💘💘💘💘💘🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Pratek college madhe kale सरांनसारखा master aani गुलशा sarkha friend pahijel 😍❤️💫😘
आठवणीने डोळ्यातून पाणी येते
खूप छान आहे बरं का एपिसोड लव्ह स्टोरी एकच नंबर होणार आता 👌👌❤️❤️🙏🙏
बाळासाहेब (करण यादव) यांची एंट्री केव्हा होणार या वेबसिरीज मध्ये..... 👏👏
Missing those days ☺️
खूप च सुंदर कॅरेक्टर साकारताय झेंडे मॅडम..
आणि सर्व टीम तर सुरेख सुदंर अभिनय करत आहेत.
सर्वांना भविष्य काळातील येणाऱ्या प्रत्येक संधीच सोन करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.🥳😇😇💕
Thanks 😊
आशा मॅडमचा शिक्षक फायदा घेतात जरा कडक स्वभाव दाखवा मुलांवर हा भाग पाहुन परिणाम झाला पाहीजे नको बा मॅडम फार कडक आहेत
Waiting ❤️✌🏻💯
Waiting for episode 4
aaj cha episode ekdam 👌mast aahe, lay bhari vatal, शालेय जीवनातील सर्वात भारी web series ❤beginning the start love ❤ story
सौरभ आणि प्रिया यांची जोडी खुप भारी आहे या दोघांची लवस्टोरी लवकर दाखवा
🤗😎
@@vaishnavikalyankar3470 😊
हा भाग खुपच छान दाखवला. माझी एक विनंती आहे सर. यातला सौरभ जो आहे तो एक गरीब विदयार्थी दाखवला तसाच तो शाळेतील एक हुशार विदयार्थी दाखवा. कारण माझ्या अनुभवा प्रमाणे काही गरीब विदयार्थी जे तुम्ही आजच्या भागात दाखवले ते हुशार पण असतात. या मुळे प्रिया सारखी मुली सहजा सहजी कोणाला पण मदत करेल किंवा हुल्लडबाजी करणारे पोरांना मदत करेल असे वाटु नये. गरीब आणि हुशार मुलांना मदत केल्यास जरा आजुन रोमांचक भाग बनतील. धन्यवाद
Saurabh bhaucha vishay zala na ✌️❤️❤️
संगीत एक नंबर हाय
Khup chan episode 3 ❤👌👌👌👌👌
Nice
शाळा 🤗👍 मस्त वेब सिरीज आहे आम्हाला पण आठवतं आहेत शाळेचे दिवस 😊🥰ती मज्या मस्करी 🤗😂 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे झाले
सौरभला प्रियाने मदत केल्यावर खूपच सुंदर वाटले
🤗😀
शाळेतले दिवस आठवले
आजचा एपिसोड कमाल झाला
मला माझे दहावीचे दिवस आठवले...
Tq all dharma team 🙏🏻🙏🏻
Mg tumhi aata kitvila aahe 😂
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी
Ajcha episode pahun mala mazya shalechi athavn zali ,ajacha episode khup chan hota ❤️❤️
Abhi swarup sachin kadkk bhavano❤️❤️
गबरु ची acting 1no..❤
चांगली नाही
खुप भारी वाटलं हा भाग बघुन मला आमच्या शाळेचे दिवस आठवले खरंच खूप छान भावांनो
Khup chan hota Episode 💞💞 Gulshya fan 💪💪❤..
Last seen 1 no 🥰😊
Ya episode la saurabh ani priya chi first meeting khupch cute watl khup Chan 😊👌🏻👌🏻
June diws aatvle rao😅😅porin mag firaych mjjach vegli asaychi ..😍😍
Mast re bhau Kay acting keli ahe 👏👏👏👏
भारीच
खुप छान भाग घेतला आहे
🥰💯🔥
Hi
एक नंबर भाग घेतला आहे
Sourabh bhai market ch uthavla
Ek number....
Thod lavkr yeu det jaa episodes
शेवट शेवटी गोडच केला 👍👍
Once again nice episode......hats off dharma entertainment...
प्रिया आणि सौरभ जोडी चांगली आहे
🙏🏻
एपिसोड जास्तीत जास्त मोटा बनवा
भावा खरच तुझे नाव माहीत नाही पण आपण तुज्या अभिनयावर वर लय फिदा आहे love you भावा पैलवान
Last seen ekch number ❤️🥰
😘😘
गब्र्याची acting ऐकच नंबर आहे. ओ मुंबईचे विनू शेठ कस काय बरंय का 😂😂😂😂😂😂
१ नंबर शाळ प्रत्येकाच्या मनतील ❤️❤️❤️
लई आठवण येते शाळेची
Ek number 👍👌👍
Sir best
Khub Chan ahi
सौरभ अन प्रियाची जोडी 1 नंबर आहे👍👌👌❤️
ढोल्या एकच नंबर
Khup chaan aahe....🔥✌️🥰🥰
पुढचा एपिसोड कधी येणार
Kup bhari mnje ekdam ks kdk .......!🔥💫
लई भारी झाला येपीसोड आसाचं बनवा आणि प्रिया ल आजुन प्रेम करायला लावा सौरोब वर
खरेच शाळेतिल दिवस आठवले 👌👌
🔥🔥🔥
खुप भारी होता व विडिओ शाळीची आठवण आली😍😊😅😂
खूप भारी
रियल लाईफ मध्ये पण आसयच गोष्टी घडतात ❤️❤️❤️❤️
खुप छान शाळे चे दिवस आठवले पुन्हा शाळे ची आठवण झाली
खूप छान ऐपीसोड होता ❤❤❤👍👍
Shalech te divas khup ch vegale astat yaar 😍❤️
खूपच भारी झाली एपिसोड आज चा
Kadakkk😍
Jam kdkk 🔥
❣️❣️❣️❣️
👌👌👌mast
एकदम सुंदर पण एपिसोड कम से कम 25 मिनिटांचा असुद्या 🌹👌👌
आजचा एपिसोड मस्तच
Vaishnavi is Damn cute
Kade Bhavino😎💯👑💫😍😘💫👀
Amazing Bastari ❤️
ek number episode 🔥❤️
Hii Mitra
Kute rahtos
Nagpur Gondia
@@prashantsargar9578 ky kartos tu
Super 👍👌
सौरभ शेठ तुमची love stroy एक नंबर ❤️ 😊😊