वर्गणी गोळा करणारे खट्याळ बाईकडे येतात तेंव्हा😋😂 | गावरान मस्ती भाग 8| धमाल प्रॉडक्शन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024
  • फक्त ॲप डाऊनलोड करा आणि free बक्षिसे मिळवा... खालील लिंक वर क्लिक करा आणि इंस्टॉल करा uable.com/app/...
    गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
    Follow on Instagram / gavranmeva
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
    लग्न जमवताना असा धिंगाणा कधी पाहिलाय का ?🤣| गावरान मस्ती भाग 4| धमाल प्रोडक्शन
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    #गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

ความคิดเห็น •

  • @dhamalproduction
    @dhamalproduction  3 ปีที่แล้ว +143

    धमाल प्रोडक्शन च्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..Happy New Year 2022

    • @aayajpathan44
      @aayajpathan44 3 ปีที่แล้ว +10

      Happy new year🎊🎊

    • @vaibhavbhokse9315
      @vaibhavbhokse9315 3 ปีที่แล้ว +6

      🚩🚩🚩आमचं नवं वर्ष गुडीपाडव्यालाच🚩🚩🚩🚩

    • @tilekar734
      @tilekar734 3 ปีที่แล้ว +7

      शेतकरी . राजा आहे . तर . प्रजा जगेल

    • @shrunkhalashinde2775
      @shrunkhalashinde2775 3 ปีที่แล้ว +2

      आम्ही सर्व प्रत्येक subscribe धारक सर्जेरावला 50 पैसे पाठवतो त्यातून त्याना कपडे घ्या प्रत्येक ep ला तेच कपडे असतात कुर्ता तरी बदलत जा सर्जेराव बाकी ep मस्तच

    • @fakirarodage6748
      @fakirarodage6748 3 ปีที่แล้ว

      @@shrunkhalashinde2775 Navin varsha nimmitt

  • @bhausahebahire9312
    @bhausahebahire9312 3 ปีที่แล้ว +51

    किरण सर.. तुम्ही शेतकरयाची खरी हकीगत मांडली... धन्यवाद
    अद्याप पर्यत च्या एपिसोड पैकी हा आगळावेगळाच एपिसोड होता...खुपच आवडला सर...

  • @sampatzaware1730
    @sampatzaware1730 3 ปีที่แล้ว +31

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टिमला .,,🙏🙏🙏आणि शेतकरी बाधंवा साठी कार्यक्रम दाखवल्याबदल धन्यवाद ....शेतकऱ्यांना खूप त्रास होतो ओ ...पण त्याचा कुणाला फरक नाही पडत ...पण सर धन्यवाद हे दाखवल्याबदल ....खूप छान

  • @rameshhegadkar4247
    @rameshhegadkar4247 3 ปีที่แล้ว +45

    सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सर्वांचे खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐💐🙏

    • @dattababasahebgaykwadannta3413
      @dattababasahebgaykwadannta3413 3 ปีที่แล้ว +2

      सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन शेतकऱ्याची व्यथा मांडल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा

    • @ज्ञानेश्वरकोळेकर
      @ज्ञानेश्वरकोळेकर 2 ปีที่แล้ว

      शेतकर्‍यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन

  • @msdlover2285
    @msdlover2285 3 ปีที่แล้ว +16

    शेतकऱ्यांचं जीवन दाखवल खूप आभार🙏🙏

  • @bapudarade665
    @bapudarade665 3 ปีที่แล้ว +13

    लय भारी शेतकरी बांधवांचे अडचणी दाखवल्या बद्दल खूप छान

  • @dineshshinde6709
    @dineshshinde6709 3 ปีที่แล้ว +15

    मी सुचवीलेल्या विषयावर भाग बनविलेल्या
    बदल धन्यवाद 🙏
    आज शेतकर्याची सत्य परिस्थिती आहे

  • @saudagarsawant200
    @saudagarsawant200 3 ปีที่แล้ว +23

    शेतकऱ्यांच्या जीवनावर एपिसोड बनवल्या बद्दल धन्यवाद

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 3 ปีที่แล้ว +8

    शेतकर्‍यांच्या समस्या सागितले धन्य वाद

  • @sandipgote2758
    @sandipgote2758 3 ปีที่แล้ว +8

    सरपंच साहेब खरी व्यथा मांडली सगळीकडे हीच परिस्थिती आहे धन्यवाद

  • @vikasgarudkar7254
    @vikasgarudkar7254 3 ปีที่แล้ว +6

    खरोखर सध्या परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तशीच आहे आणि एकीकडे म्हटले आहे भारत हा कृषिप्रधान देश आहे वाह रे सरकार

  • @kirandhumal1812
    @kirandhumal1812 3 ปีที่แล้ว +12

    खरोखरच शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून डोळ्यात पाणी आले राव 😭

  • @dnyandevambhore9124
    @dnyandevambhore9124 3 ปีที่แล้ว +6

    खूप मस्त एपिसोड सर्व कलाकार मंडळींचे अभिनंदन सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ashokbhagwat3459
    @ashokbhagwat3459 3 ปีที่แล้ว +7

    शेतकऱ्यांचा विषयावर प्रकाश टाकला धन्यवाद किरण पाटील सर

  • @vijaymandawat129
    @vijaymandawat129 3 ปีที่แล้ว +2

    खरंच हा व्हिडिओ एक नंबर बनवलेला आहे हे व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं

  • @-Gamer-py4kx
    @-Gamer-py4kx 3 ปีที่แล้ว +34

    सर्व टीमचे अभिनंदन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी चे जिवन दाखवल्या बद्दल धन्यवाद,,

  • @kailashkarhale2290
    @kailashkarhale2290 3 ปีที่แล้ว +2

    खुपचं मार्मिक विषय मांडला डोळ्यात पाणी आले राव सत्य परिस्थिती आहे

  • @bhimrajshirsagar6810
    @bhimrajshirsagar6810 3 ปีที่แล้ว +87

    शेतकरी जिवन दाखविले बदल धन्यवाद😘

    • @jyotigoykar5786
      @jyotigoykar5786 3 ปีที่แล้ว +1

      एशरेगे एम ऐतक्ष

    • @sujatataware4705
      @sujatataware4705 3 ปีที่แล้ว +1

      That and awesome but you must about 1 hours limited

    • @haridaskharade4214
      @haridaskharade4214 3 ปีที่แล้ว +3

      सत्य परिस्थिती या एपिसोड मधुन दाखवल्या बद्दल धन्यवाद 👌👌👍

    • @haridaskharade4214
      @haridaskharade4214 3 ปีที่แล้ว +1

      सत्य परिस्थिती या एपिसोड मधुन दाखवल्या बद्दल धन्यवाद 👌👌👍

    • @mayurghare2584
      @mayurghare2584 2 ปีที่แล้ว

      . ' . त .

  • @machindragadakh4282
    @machindragadakh4282 3 ปีที่แล้ว +3

    🌹🌹🙏नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌹🌹

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ 2 ปีที่แล้ว +3

    आजचा भाग शेतकर्यांविषई सगळ्या टीम 🙏साठी ,एक लाईक👌☝️

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर त्रिवेणी संगम
    नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हो

  • @kalyanrashinkar
    @kalyanrashinkar 3 ปีที่แล้ว +31

    गावरान मस्ती या टिमच अभिनंदन अतिशय म्हत्वाच शेतकऱ्यांची सत्य कहानी माडल्या त्या बद्दल सर्व टिमच अभिनंदन 💐💐💐💐💐

    • @manikkhadgaye9775
      @manikkhadgaye9775 3 ปีที่แล้ว +2

      गावरान मस्ती या टिमचे अभिनंदन अतिशय महत्त्वाच शेतकऱ्यांची सत्य कहाणी माडल्या बह्यल सर्व टीमच अभिनंदन किरण बेरड सर 🌹🌹

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे धन्यवाद

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 3 ปีที่แล้ว

      सत्य परर्तीथी आहे शेतकर्या चि

    • @ashokdesai6001
      @ashokdesai6001 3 ปีที่แล้ว

      @@manikkhadgaye9775 a

    • @YogeshJadhav-pt6vp
      @YogeshJadhav-pt6vp 2 ปีที่แล้ว

      @@ashokdesai6001 cD

  • @pandughule5141
    @pandughule5141 3 ปีที่แล้ว +27

    खरी खुरे शेतकऱ्याची परिस्थिती तुम्ही दाखवली त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @uddhavchitte2879
    @uddhavchitte2879 3 ปีที่แล้ว +3

    खरोखर हा एपीसोड शेतकरी दादासाठी महत्वाचा आहे.एक गोष्ट छान आहे.

  • @babasahebmote8315
    @babasahebmote8315 3 ปีที่แล้ว +7

    एपिसोड खुप छान झाला आहे किरण बेरड सर

  • @anantchavan8348
    @anantchavan8348 3 ปีที่แล้ว +74

    सर्व शेतकर्याच्या वतीने तुमच्या टिमचे आभार 🙏🙏

  • @sakshii6242
    @sakshii6242 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunilrode48
    @sunilrode48 3 ปีที่แล้ว +19

    किरण सर शेतकर्‍यांच्या जिंणावर आधारीत भाग दाखविल्या बदल धन्यवाद

  • @jayapokale6002
    @jayapokale6002 3 ปีที่แล้ว +7

    खर आहे शेतकरी राजाची खुप वाईट अवस्था आहे जो संपूर्ण जगाला पोसतो त्याचीच कोणी फिकीर करत नाही मी ही एका शेतकर्‍याची मुलगी आहे त्यामुळे मी खुप जवळुन पाहिले आहे शेतकर्‍याचे कसे हाल होतात 😔😔

  • @shrinivasmande1399
    @shrinivasmande1399 3 ปีที่แล้ว +7

    सर्वात आधी धमाल प्रोडक्शनच्या सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.आपण शेतकऱ्यांची व्यथा वेबसिरीजच्या माध्यमातून सगळ्या समोर मांडली.धन्यवाद

  • @leelalad5815
    @leelalad5815 3 ปีที่แล้ว +2

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂💐 सर्व टीमला 💐💐💐💐💐Happy New year 2022💐💐💐💐💐💐झकास एपिसोड भन्नाट🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dnyaneshwarkhedkar3957
    @dnyaneshwarkhedkar3957 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर भाग आहे शेतकरी जीवनावर

  • @1983panjab
    @1983panjab 3 ปีที่แล้ว +5

    आजचा एपिसोड भन्नाट झालाय ❤.. लईच हसलोय

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 3 ปีที่แล้ว +1

    एकदम सुपर डुपर एपिसोड किरण सर👌👌👌खुप छान संदेश दिला तुमी👌👌👌

  • @pratikdhaytadak6826
    @pratikdhaytadak6826 3 ปีที่แล้ว +3

    मी तर एक भाग चार पाच वेळा पाहतो😊😊😊👍👍

  • @mauligadade1654
    @mauligadade1654 3 ปีที่แล้ว +5

    ,,आयुष्य,,
    नेहमी,, आनंदात,,
    ,,जगायचं,,
    कारण,,,
    ते किती,,
    बाकी ,, आहे,,
    हे कोणालाच,, माहित नसतं.....
    🌹🌹🌲🌳🌳🌳🌿🌾🌵🌵🌷🌷
    🍀🍀🌲🌱🌺🌺🌻🌻🌼🌼🌾🌾

  • @vikasghorpade1515
    @vikasghorpade1515 3 ปีที่แล้ว +2

    सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सर्व टिम च अभिनंदन

  • @ashwinikhire2951
    @ashwinikhire2951 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान भाग आहे , अभिनंदन आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dhananjaybabasahebhinge1980
    @dhananjaybabasahebhinge1980 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर एपिसोड
    शेतकरी जीवनावर

  • @babukangude250
    @babukangude250 3 ปีที่แล้ว +2

    Shetkryanch जीवन दाखविलय त्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏

  • @dajidongare
    @dajidongare 3 ปีที่แล้ว +6

    खरच सर सगळ्या वेबसिरीज ने मनावर नाही घेतलं पण तुम्ही घेतले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्हाला व तुमच्या टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असेच कार्य करत रहा

  • @neerajjadhav4953
    @neerajjadhav4953 3 ปีที่แล้ว +5

    शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित खूप सुंदर भाग दाखवला धन्यवाद सर

  • @satishsawane4782
    @satishsawane4782 3 ปีที่แล้ว +3

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला

  • @sharadmane41
    @sharadmane41 3 ปีที่แล้ว +6

    धमाल प्रोडक्शन निर्मित ही वेब सिरीज खूपच छान आहे सरपंच आणि इतर सर्व कलाकारांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @ganeahjadhav3696
    @ganeahjadhav3696 3 ปีที่แล้ว +24

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टिमला💐💐💐

  • @nitinaher5024
    @nitinaher5024 2 ปีที่แล้ว

    निखळ मनोरंजन...ओव्हर अक्टिंग तर अजिबात नहीं...सर्व टीमचे आभार....

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 ปีที่แล้ว +5

    खरंच लय भारी मी पण शेतकरी आहे किरण सर अगदी बरोबर दाखवलं तुम्ही सत्य परिस्थिती आहे सर्वांचे मनापासून आभार 👍👍🙏🙏 खरंच लय वाईट परिस्थिती आहे कुठल्याच वेबसिरीजव दाखवले नाही अजुन अभिनंदन 🙏🙏 आणि हसलो पण लय 😂😂 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर 🙏🙏

  • @bhausaheblatke2396
    @bhausaheblatke2396 3 ปีที่แล้ว +3

    नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।एपिसोड लय भारी.,👌

  • @rameshchavan7852
    @rameshchavan7852 3 ปีที่แล้ว +18

    शेतकरी जीवन दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @drbhagwangote7537
    @drbhagwangote7537 2 ปีที่แล้ว

    अतिशय चांगल्या प्रकारचे मनोरंजन आणि मनोरंजन मधून योग्य सल्ला आपले कार्यक्रम फार चांगले असतात धन्यवाद

  • @sadashivshelke3976
    @sadashivshelke3976 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान शेतकरी जीवन काय असते ते दाखवले खुप छान भाग आहे सर..

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 ปีที่แล้ว +2

    किरण सर खुप छान भाग बनवला
    🙏🙏👌👌👌

  • @angadgiri2728
    @angadgiri2728 3 ปีที่แล้ว +1

    डेपो टी परत आले खूप खूप छान

  • @चांदगुडेमहादेव
    @चांदगुडेमहादेव 3 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यावर एपिसोड तयार केला खूप खूप धन्यवाद

  • @chandughaywat1911
    @chandughaywat1911 3 ปีที่แล้ว +1

    खरी परीस्थिती आहे👌👌

  • @dineshjagtap8237
    @dineshjagtap8237 3 ปีที่แล้ว +4

    नवीन वर्ष नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा किरण सर

  • @rahulgosavi2636
    @rahulgosavi2636 3 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर सरपंच साहेब सत्य परिस्थितीवर आधारित एपिसोड

  • @sanapsubhash1792
    @sanapsubhash1792 2 ปีที่แล้ว

    किरण सर एकदम झकास लाखो शेतकऱ्यांचे आशिर्वाद

  • @lakshumansomase7182
    @lakshumansomase7182 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद, शेतकऱ्यांच्या, वरुन, विडियो, बनवला,म

  • @tvpr9784
    @tvpr9784 3 ปีที่แล้ว

    नवीन 🌴🎋🌱वर्षाच्या 🌴🍫🎂🎂🌷🍀🍭🍭हार्दिक 🍀🌷🌱🌴शुभेच्छा🎂💐💐

  • @kiran1779
    @kiran1779 3 ปีที่แล้ว

    खूप छान संदेश दिला..... सरपंच साहेब

  • @eknathbade6208
    @eknathbade6208 3 ปีที่แล้ว

    एकदम मस्त..👍🏼👍🏼

  • @tanmaypawade8733
    @tanmaypawade8733 3 ปีที่แล้ว +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडीओ शेतकऱ्यासाठी खरच मस्त बनवला

  • @rajendrapawar8594
    @rajendrapawar8594 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे हा भाग सर्वाना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ,🎉🎉🎉

  • @vikasgarudkar2836
    @vikasgarudkar2836 3 ปีที่แล้ว

    कलाकारांनी लय हसवलं जबरदस्त काॕमेडी

  • @sunilmule3811
    @sunilmule3811 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांची सत्य खरी परिस्थिती तुम्ही जगासमोर मांडली तुमचे सर्व टीमचे अभिनंदन

  • @machinedesign8024
    @machinedesign8024 3 ปีที่แล้ว +3

    Nice episode

  • @gorakhdaund3188
    @gorakhdaund3188 3 ปีที่แล้ว +3

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

  • @gajanankharat1264
    @gajanankharat1264 3 ปีที่แล้ว +1

    Real paristhiti.. good

  • @balasahebkadu190
    @balasahebkadu190 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर. एपिसोड.... धन्यवाद किरण सर आणी टिम.

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 ปีที่แล้ว

    Khup chhan.......👌👌👌

  • @tishue7285
    @tishue7285 3 ปีที่แล้ว +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊💥💥

  • @nitinshete1092
    @nitinshete1092 3 ปีที่แล้ว +3

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छां

  • @kisanbarde2200
    @kisanbarde2200 3 ปีที่แล้ว +3

    खरच खूप छान भाग आहे शेतकरी खूप काही कष्ट करून त्यात लाईटचा तान असल्या मुळे त्या ला खुप सहन करावा लागत तुम्ही चागला भाग दाखवला त्या बद्दल धन्यवाद

  • @dilipfulore813
    @dilipfulore813 3 ปีที่แล้ว +4

    शैतक-यांच्या व्यथा मांडण्याबद्दल धन्यवाद सरपंच साहेब

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 ปีที่แล้ว +2

    नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाग छान होता

  • @dhirajpatil3374
    @dhirajpatil3374 2 ปีที่แล้ว

    खूपच छान 🙏 शेतकऱ्याची खरी परिस्तिथी दाखवली 🙏🙏👍

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 3 ปีที่แล้ว

    सत्य परिस्थिती दाखवली बेरड सर धन्यवाद

  • @shivajisalve9607
    @shivajisalve9607 3 ปีที่แล้ว +2

    किरण बेरड व सर्व टीम
    सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा

  • @akshaydhumal9342
    @akshaydhumal9342 3 ปีที่แล้ว +1

    सर्जे रावांची अक्टिंग लई भारी आहे

  • @abhijeetkatarya5276
    @abhijeetkatarya5276 3 ปีที่แล้ว +15

    शेतकराची खरी व्यस्था माडली तुमी great

  • @sankpalsanjay3382
    @sankpalsanjay3382 2 ปีที่แล้ว +1

    सर्व शेतकऱ्याच्या वतीने तुमच्या संपूर्ण टीमचे अभार

  • @bhagwanpalve6845
    @bhagwanpalve6845 3 ปีที่แล้ว +1

    happy new yere 2022 👑👌👍🏻

  • @Ash.007Hunter
    @Ash.007Hunter ปีที่แล้ว

    सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सर्वांचे खुप खुप अभिनंदन

  • @ravindrapawar6277
    @ravindrapawar6277 3 ปีที่แล้ว +2

    आज खरी शेतकरीची परिस्थिती तुम्ही दाखवली
    त्या बदलं आभार

  • @ganeshshinde4614
    @ganeshshinde4614 3 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यांची सद्याची स्तिथी दाखवल्या बद्दल सर्व टीमचे अभिनंदन

  • @janardhansabale1055
    @janardhansabale1055 ปีที่แล้ว

    शेतकऱ्याची व्यथा मांडल्या बद्दल गावरान मस्ती च्या पुर्ण कलाकारांचे अभिनंदन

  • @appasahebsatpute8221
    @appasahebsatpute8221 3 ปีที่แล้ว

    खरच खूप छान 👌

  • @suvarnaghadge5511
    @suvarnaghadge5511 3 ปีที่แล้ว +1

    Reality aahe .sadhdhya hech chalu aahe . farmers che problem koni samjun ghet nahi . Rajkaran suruch aahe .chan zala episode

  • @avi6749
    @avi6749 3 ปีที่แล้ว +2

    असेच शेतकऱ्यावर व्हिडिओ आणखी बनवा
    आजचा एपिसोड खूप चांगला होता

  • @govindmoviescraetion3989
    @govindmoviescraetion3989 3 ปีที่แล้ว +1

    Khuph ch bhavanik episode

  • @pravindhotre8991
    @pravindhotre8991 3 ปีที่แล้ว +3

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @शेतकरीमित्रटाकळीकर

    लय भारी 👌👌👌👌👌

  • @sachinnachan1234
    @sachinnachan1234 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही शेतकर्याची समस्या आजच्या एपिसोड मध्ये मांडली तुमचे सर्वाचे मनापासून धन्यवाद

  • @rohinidarkunde6530
    @rohinidarkunde6530 2 ปีที่แล้ว +1

    1 Number Web Series 🤣😂

  • @vaibhavvidhate4525
    @vaibhavvidhate4525 3 ปีที่แล้ว +2

    5:05 भावूक करुन टाकल राव 🥺

  • @amolpansare1979
    @amolpansare1979 3 ปีที่แล้ว

    Ekch nabr sar shektkarya badh dakhvl khup khup aabhari🙏

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 3 ปีที่แล้ว +2

    बळीराजाची जिवन पट दर्शविला विज वितरणच्या नियमावली मुळे रात्री पाणी भरण्यासाठी संजुमाऊ महेश सर गेल्‍यावर वाघ लाडगे तरस या प्रण्याची भय बळीराजा जिव मुठीत घेऊन पाणी भरतो हेपण दाखवा धन्यवाद महेश सर किरण सर यावर १ भाग टाका धन्यवाद.

  • @sagarjadhav3450
    @sagarjadhav3450 3 ปีที่แล้ว +1

    Depoti ek nambar

  • @sandippalve461
    @sandippalve461 3 ปีที่แล้ว +2

    आजचा भाग खूप छान आहे मस्त आहे