बाळासाहेब सूर्य सुध्दा सकाळ ची नवी किरण घेऊन येतो तुमच्या पण आयुष्यात अशीच एक किरण आले आहे सायली च्या रूपाने 😊 plz नवीन सुरवात करा आणि real life मध्ये पण ही जोडी बेस्ट आहे हा 😝😝😝😝😝😃😃😛😛बेस्ट स्टोरी
बाळासाहेब तुमचा एपिसोड खुपचं मस्त होता आणि सर्व एपिसोड खुपचं छान असतात पण नितीन राहुल आणि चतुर या तिघांचा सिने पन दाखवत चला या तिघां शिवाय आणि तुमचा भोळेपना हे पाहायला वेगळीचं मजा येते 👍👍👍👍आसेचं छान छान एपिसोड पाहायला आम्ही तुमचे चाहते मंडळी सदैव आतुर आहोत 🙏🙏🙏🙏 पन नितीन चा सिन दाखवत चला 🙏
Ek gav tera bhangdi mi pratek somvari aathvnine bagto pan pahilya peksha he don teen episod khup chan vatle ..bala saheb aayushat yenari pratek mulgi sarkhi naste juna sodun navin survat kara 👍
ओ पाटिल आता लय भाव खाऊ नका राव बोला की सायली वहीनी ला पाटिल नशिबान अशी मुलगी भेटते राव बोला आता टाईम वाया घालु नका हि तुमच्या लहाण्या भावाची विनंती समजा अशी वहिणी पुन्हा नाही भेटणार आम्हाला प्लिज बोला❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाळासाहेब सूर्य सुध्दा सकाळ ची नवी किरण घेऊन येतो तुमच्या पण आयुष्यात अशीच एक किरण आले आहे सायली च्या रूपाने 😊 plz नवीन सुरवात करा आणि real life मध्ये पण ही जोडी बेस्ट आहे हा 😝😝😝😝😝😃😃😛😛बेस्ट स्टोरी
Balasaheb la acting jamat nahi..
@@dadasomote3859 Balasaheb ek Uttam character ahe ... Ani ASI वेंधाळे पणाची अॅक्ट करायला वाटत तेवढं सोप्प नसत... उभरत नेतृत्व आहे support Kara त्यांना
Acting over watate...
Nice
@@dadasomote3859 nahi 😊प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टीकोन
बळी नाना एक नंबर अॅक्टींग करता राव तुम्ही 👌👌👌👌👌
सायली अन सोनी ची मैत्री झाली तर लई झाक 👌 होईल बघा,,,
बाळासाहेब तस साध सरळ त्यांच्या च्यान नाय जमायच, ❤️
सायलि आणि बाळासाहे या दोगानचि जोड़ी एक नंबर आहे
सायली च पात्र मला तर आवडलं आणखी कोणाकोणला आवडल त्यांनी लाईक करा
मस्त
Best
मममम
एकदम मस्त
Mala pan lai aavdl
बाळासाहेब व सायली यांची निखळ प्रेम चांगल्या प्रकारे दाखविण्यात आले आहे
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌बाळासाहेब तुमची बुलैट आन् तुमची सायली खुपच सुंदर हाय आन् सरांचे खुप खुप आभार आसा छान एपीसोड बनवला आणी हो बाळासाहेब तुमच लाजन एकच नंबर आणी बाळासाहेब ही संधी सोडु नगासा खरच बाळासाहेब लय साध भोळ हाय 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ganesh Sant 😀😁✌️
बाळासाहेब आहे तसंच राहिलं नाईस एपिसोड
बाळासाहेब तुमचा एपिसोड खुपचं मस्त होता आणि सर्व एपिसोड खुपचं छान असतात पण नितीन राहुल आणि चतुर या तिघांचा सिने पन दाखवत चला या तिघां शिवाय आणि तुमचा भोळेपना हे पाहायला वेगळीचं मजा येते 👍👍👍👍आसेचं छान छान एपिसोड पाहायला आम्ही तुमचे चाहते मंडळी सदैव आतुर आहोत 🙏🙏🙏🙏 पन नितीन चा सिन दाखवत चला 🙏
खूप छान बाळासाहेब मला खूप हा ऐपिसोडे आवडला बाळा साहेब तुम्ही साहिलीला खूप आवडतात वाटतं
असं वाटतंय रोज एक एपिसोड यावाव 😀👌👍👑
सुपर हिट एपिसोड खूप सुंदर
*मेला कि माझ्याकडे या आणि ३०००/- घेऊन जा चतुर ने लावला घोडा.. मेल्यावर या* 😂😂😂😂😂😂
Boot banun chaturchya mankutiwa basto
.
😂😂
Hasu nka o
Omkar Create a new ,
खूप भारी लव्हस्टोरी आहे
एक गाव तेरा भानगडी बघितल्या शिवाय माझा तर दिवस पुढे जातच नाही राव
Kai bolata
एक नंबर विटा Brand
नादच खुळा 👍👍👍👌👌👌✌️✌️✌️
Ek gav tera bhangdi mi pratek somvari aathvnine bagto pan pahilya peksha he don teen episod khup chan vatle ..bala saheb aayushat yenari pratek mulgi sarkhi naste juna sodun navin survat kara 👍
खूपच छान स्टोरी आहे...nice आजचा एपिसोड खूपच छान होता राव... आजी कडून खूप पैसे घेतले पण यांनी 😁😁😁😁😁
Sayali ani balasahebchi jodi 1 no 👌👌👌👌
एक गाव तेरा भानगडी वेबसिरीज अतिसुंदर👌👌👌👌👌
Balasaheb ani sayli chi jodi mla khup aavdte🥰😍
एक नंबर यार....😍
चतूरची आता चांगलीच जिरली ...हाहाहाहाहा
धन्यवाद शेवटी ती धुन लवली लय भारी वाटलं राव...😍💘
Sayali madam 1 no. 👌👌👌 kdkkk acting kartaa ki 👍👍👍 mastch
नितीन ला तुम्ही दुकानला नेलता तिकडचा एक एपिसोड दावा
बरोबर आहे
पेपर चालु आहेत वाटतय त्याचे
Sorry te dukan Mumbai la ahe 🤣 lamb cha prawas hoto
बरोबर हाय
Super
Balinanachi acting laych bhari👍👍👍
बाळासाहेब जरा Attitude दाखवा🔥🔥🔥🔥🔥 हम खडे तो सरकार से भी बडे असा🔥🔥🔥
प्रेम कराचेआसेतर बाळासाहेबासारखे करा number 1 Hero
मि आज पर्यंत एक पन एपिसोड बग़ायचा सोडला नाय
मी पण
Bar
Mi pan sodlela nahi
Mi pn...👍👍👍👍
Mi pan bhava
Superrrrrrrrrrrrrrrrrr Balasaheb
बाळासाहेब इन्टरेस्टींग स्टोरी ,छान एपिसोड...🙏👍💐👏
साईलीचे पात्र खूपच मस्त आहे. बाळासाहेबांचा तर... नादच खुळा.
हा एपिसोड मला खूप खूप खूप आवडला आहे , बाळासाहेब लाजू नाका ,लाजेत आलेलं प्रेम निघून जाईल ,,
सुपर 🌴🌴🌴🌴🌹🌹🌹🌹🌹🌹🌳🌳🌳🌳🌳🌳
नित्या आणि गौरी ला पण दाखवा
Ha please Nitya ani Gauri pahije
1no.as pahije preame .....balasaheb tumch agodarcha soda rawo tichya pakshya sundar ahe ....balasaheb tumcha preame hot pn tyat tumchi chuk navti rav swatala tras krun ghiu nka ......bolun taka ki saily tumala khop avdte te..........💞💞💞💞
Episode madhli saglyat best acting बळी नानांची aste👍👍👍👍👍👍👍👍
Kdk episodes
सायली आणि बाळासाहेब यांचा जादा एपिसोड दाखवा .तेचि जोडी चांगली आहे
डजबजतघबथघभथछगभ
Balasahebanch patra kona konala aavadal tyani like kara
बाळासाहेब आतातरी हिम्मत करा सायली बरोबर बोलायला जोडी सुपर रुपि पेक्षा सुंदर आहे सायलि आणि हो नित्या गौरीला पण दाखवा त्यांची पण लव स्टोरी छान रंगेल
चतुर लयी भारी
एकच नंबर झाला एपिसोड मला तर खूप आवडलं इतका भारी एपिसोड बनवल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी
Ek dam super Balasaheb pati
चतुर चाबर ।नविन स्किम आणली आणि😎😎😂😂😂
बाळासाहेब ऊत्तर अपेक्षित आहे
💞आईशप्पथ प्रेमासाठी कायपण 💞
बाळासाहेब सायली लग्न करून टाका
बाळासाहेब बोलून टका सायलीला तिच्या मनात विचार येतो पण तुमच्या मनात नाही येत करणार आहे तिला प्रॉपच🌹🥀🥀💘💘❤️💔💔
Mast
ओ पाटिल आता लय भाव खाऊ नका राव बोला की सायली वहीनी ला पाटिल नशिबान अशी मुलगी भेटते राव बोला आता टाईम वाया घालु नका हि तुमच्या लहाण्या भावाची विनंती समजा अशी वहिणी पुन्हा नाही भेटणार आम्हाला प्लिज बोला❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर जी, पूरानें ज़ख्म भरनें में टाईम लगता हैं। आगें आगें देखों होता हैं क्या। आपकी मनो कामना भी धिरें धिरें पूरी हों जायेंगी, धीरज रखो।🙏
मलापण ह्यांची प्रेम कहाणी...खूप आवडते ....सर्व पटेलांचा बाळा sahebanna खूप पाठिंबा आहे
@@nandinigondole1074 आप के मुंह मे घी शकर नदिनी मॅम thanks🙏🙏👍👍
बरोबर आहे...बाळासाहेब करत ऐकिने जीव गमावला
बाळासाहेब थोडा प्रयत्न करा
1 no acting balasaheb
पण दोन लोकांनची कमी भासतेय नितीन आणि राहुल ते नाही तर मजा नाही राव
बरोबर बोला तू
@@sagarjairaj213 मग काय तर
Ho kharach
@@pravinkarande9605 ते नाही तर मजा नाही राव खरच एक वेळ तो झुलया नसेल तरी चालेल पण नित्या आणि राहुल पाहीजे तरच बघायला मजा येते
Chatur Ani zulya samdya gavacha Marr khasal laga Tumi😀😁😀😀😃
पूर्ण युट्युब वर no1 ची वेब सिरीयस आहे.मस्त 1 नंबर
Ekk gav tera bhangadi is great
Khoop mast background music aahe I like it totally ❤️
हा यपोसेड लइ भारी आहे
आमच्या गौरी ताई ल पण दाखवा की बाळासाहेब ....😘😘😘
Chan
Ashrab .S. Makhmale र्मयम|
। पलसय़़ललसव्तुू
सायली लय च भारी हसती राव
नितीन आणि राहुल्या शिवाय एपिसोड बघण्यात मजाच नाही
Haa kharch na Rupali la pn दाखवा
Ho ho
बाळासाहेब एक नंबर कामं करता आपण
बाळासाहेब गुड मॉर्निंग धन्यवाद
चेहऱ्यावरील हावभाव खूप छान करतात सर्वच कलाकार
चतूर आपल पन कूठ जूळतय का बग 😜😜
Kay bollas bhava kadak
खूप छान वेब सिरीज आहे आपल्या दोनच फेवरेट वेब सिटीज आहे 1 म्हणजे चांडाळ चॉकडी आणि दुसरी म्हणजे एक गाव तेरा भानगडी😊💐
प्रेमाच्या थोड पलीकडेअन् लग्नाच्या थोड
अलिकडे" एक नात असत त्याला "लफड" असं
म्हणतात😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣
राहुल सोनी जोडी नंबर वन राधा कृष्ण
झुल्या पक्का स्किमर आहे राव.. चतुरला चांगलाच जुडीदार घावलाय 😆😆..महत्वाच म्हणजे बॅकग्राऊंड music छान वाटल.
झुल्या झोलर आहे
बाळासाहेब हिरा माणूस आहे 🙏👍👍एपिसोड कडकच होता
बाळासाहेब रूपाली, आणि गौरी , राहुल, सोनाली, रामा, पाहूनी बाय, नीत्या हे दावा की त्या शिवाय मज्या येत नाही बगा, , 🙏🙏
A gp
सारखं काय तेच तेच सायली बघ आता
बतसयस
माझी पन अशी स्टोरी आहे
चतुर,सायली भोळा बाळासाहेब
नित्या आणि गौरी पन दाखवा
बाळासाहेब , चतुर अक्टिंग मस्त
दुकानाकडे एक व्हिडिओ बनवा नितीन ची झलक दाखवा
खरंच दुकानाकडचा एक भाग तयार करून अपलोड करा हीच नम्र
डेरंग पाहिजे😍😘🤐👊🤛👍
आपला एपिसोड हा 1 नंबर होता तुमी पुढील भाग लवकरात लवकर कडा ही अपेक्षा धन्यवाद
Balasaheb tumch augad ahaia rao😋😍😃
बाळासाहेबांना बघितल्यावर दिवस चांगला जातो
Ek gaon Tera bhangadi 👌👌❤️❤️❤️🙏👍
नित्या आणि गौरीला दाखवा राव. हा भाग खूप मस्त होता, नवीन लव्हस्टोरी पण भारी आहे. पण नित्या आणि गौरी शिवाय काही शोभा नाही. 😘😍
Mast khup chan❤️👍👍
खर तर हया सिरीज चा पहिलाच भाग
मि आज बघितला एक्टिंग तर खुपच छान आहे परंतु तुमच्या बैकग्राउंड म्युज़िक चा दिवाना झालो राव आता सगले पार्ट बघणार
सुंदर भाग आहे 👌👌👌👌
बाळासाहेब असं किती दिवस.....
एक घाव दोन तुकडे करा लवकर
सायली चा होकार आहे कधीचा....❤
याडपाट वेब सिरीज कडून खुप शुभेच्छा
मस्त एपिसोड होता म्यूजिक एक नंबर दाखवली सायलीची कोणाकोणाला हा एपिसोड आवडला
Balasaheb khup awdla catur julav doghacha
नितिनला आणी राहुल च लव स्टोरी दाखवा
Brobr
Yogesh
Chatur adkala Bali nanacya tavdit😂😂😄😃🤣
देवा लवकरच जुळुदे बाळासाहेबांच आनि सायलिच
Kadk
👌👌
हो आणि पुढील भागात नित्या, राहूल, गौरी, रूपाली, पाहूनीबाई ह्यांना पण दाखवा...♥️🙏👑
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
नितीन ला गैरी का दाखवत नाही. बाळासाहेब तुम्ही नव्याने सुरुवात.करावी असे माझ मत आहे...💯💯💯💯
Khup chan vatate baghun,,,,Sayali khup chan,,,,Balasaheb sangu taka ekdach
नित्या आणि राहुल लव स्टोरी दाखवा
स्सिम लय भारी आहे राव चतुर भावड्या . तुझं मिस्त्री गोत्यात आणतो राव ..😄😄🏃😄👍👍👍
Sayali is very cute ❤️
Hats off chatur aani zulya