बेरड साहेब तुमच्या सर्व मालिका खुपचं प्रेरणा देणाऱ्या आहेत सरपंच है पात्र तुम्ही खूपच छान केले आहे आणि गंप्या आणि संजय आणि राहुल माया हे पात्र तुम्ही तुमच्या अश्या सोनवडी सारख्या दुर्गम भागात कसे छान सिंचन करून फुलवले आहेत कमाल आहे बेरड साहेब तुमची आणि तुमच्या तुमची टीमची मी सगळ्यांचे अभिनंदन करतो सेवानिवत्त पोलीस अधिकारी बीड
मस्त. .. या एपिसोडमध्ये एक विशेष बाब लक्षात आलीये ती म्हणजे गृहमंत्र्यासमोर सरपंच देखील चुपचाप मौन बाळगून आहेत. ... तसंच रिंकू राजगुरु आणि त्यांची टीम यांच्या भेटीने गावरान मेवाच्या प्रतिष्ठेत आणखी भर पडलीये. ...गावरान मेवातील सर्वच कलाकार उत्कृष्ठ आहेत या टीमकडून एका सुंदर चित्रपटाची निर्मिती व्हावी हीच इच्छा. ... सर्वांना खूप खूप शुभेच्छा. .धन्यवाद. ..👍👍
नमस्कार मंडळी मि संकेत शिंदे म्हणजेच तुमच्या आवडत्या गावरान मेवा मधील (राहुल्या) तुम्ही जे मला व आमच्या संपुर्ण टीमला प्रेम देताय त्याबद्दल मनापासुन धन्यवाद इथून पुढे ही दयाल ही अपेक्षा. Thank you🙏 😊
पण बेरड साहेब तुम्हाला बभेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची माझी खूप खूप इच्छा आहे मी तुम्हाला आणि तुमच्या टीमला भेटण्यासाठी नक्की सोनवडीला येईल मी सध्या बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहदनगर येथे काकडे कॉलेज च्या पाठीमागे ज्ञानेश्वर निवास येथे स्वताच्या घरी राहायला आलो आहे आणि माझी सेवानिवृत्ती ३१ जुलै २०२३ ला बीड येथे झाली आह.
असा सरपंच प्रत्यक्षात स्वतःचे गावात असावा . सहज अभिनय आणि लेखन कला मस्त आहे अगदी नैसर्गिक वातावरणात गावगाडा चालवतात गणप्या संज्यां अगदी विनोदवीर .तुमचा भावी काळ उज्वल आहे
बेरड साहेब तुमच्या सर्व मालिका खुपचं प्रेरणा देणाऱ्या आहेत सरपंच है पात्र तुम्ही खूपच छान केले आहे आणि गंप्या आणि संजय आणि राहुल माया हे पात्र तुम्ही तुमच्या अश्या सोनवडी सारख्या दुर्गम भागात कसे छान सिंचन करून फुलवले आहेत कमाल आहे बेरड साहेब तुमची आणि तुमच्या तुमची टीमची मी सगळ्यांचे अभिनंदन करतो सेवानिवत्त पोलीस अधिकारी बीड
मस्त. ..
या एपिसोडमध्ये एक विशेष बाब लक्षात आलीये ती म्हणजे गृहमंत्र्यासमोर सरपंच देखील चुपचाप मौन बाळगून आहेत. ...
तसंच रिंकू राजगुरु आणि त्यांची टीम यांच्या भेटीने गावरान मेवाच्या प्रतिष्ठेत आणखी भर पडलीये. ...गावरान मेवातील सर्वच कलाकार उत्कृष्ठ आहेत या टीमकडून एका सुंदर चित्रपटाची निर्मिती व्हावी हीच इच्छा. ...
सर्वांना खूप खूप शुभेच्छा. .धन्यवाद. ..👍👍
(-("(((
लई भारी लॉक down episode..full time pass.👌👌😀😀😷
🙏एकदम मस्त। चांगला विनोदी भाग पहायला मिळाला सर्वांचे मनापासून धन्यवाद। 🙏
Sanket Bhari re 👌👌👌
Thank you 😍🙏
Wa shrawani mam tumhi pn gawran meva baghata
लय भारी.
संज्या गणप्या नादच खुळा .
सुगंधा चां नादच खुळा लय मस्त सुगंधा
Ekdam kadak.
एक नंबर
संजय.कुमार
झकास 👍
तारीफ करायला शब्द नाहीत.. खूपच छान..👍👍👌👌
😊
फारच छान आणि मार्मिक ग्रामीण मनोरंजन.
Good
Baki team no1 Aahe👑👑👑👑👑
मला संज्या चं बोलण खूप आवडत राव😂😂👌🏻👌🏻
च
एकदम कडक एपिसोड
खूप सुंदर खूप सुंदर सरपंच राव लय भारी
सरपंचांचे नेहमी विचार श्रेष्ठ दाखवले आहेत.
गणप्या आणि संज्या हे पात्र तर एकदम झखासच आहे...👌👌
Sanjya ani ganpyachi jodi Lai bhari
एवढे भारी व्हिडिओ नकान बनवत जाऊ सर खूप हसू येते राव...😍😍👍👍😀🙏🙏
Great Ganpat bhau &sanjubhau
Lay bhari episode....👌👌💐💐
आजचा एपिसोड लय भारी होता....👍👍👍
जबरदस्त भाऊ सरपंच काम
खूपच छान ....
आजचा एपिसोड भारी वाटला
एक नंबर👍👍👍💐💐💐💐💐
Kup chaan ahe ka program
मस्तच
गणपतराव🙏🙏👍👍😀
खुप छान कडक मेवा
Very nice 👌💐
गावरान मेवा पाहीले शिवाय करमतच नाही गावरान मेवा पाहतानी आपल्या गावातीलच खरोखरच सीन पाहतो असे वाटते.
नकिच
नकिच
गणप्या आणि संज्या .....लय भारी कलाकार आहेत....👍👍👍👍
😍😍😍धन्यवाद
1 no
गणप्या आणि संज्या एक नंबर आहेत राव
लय भारी एपिसोड 🎉🎉🎉💐💐💐
सरपंचांनी राशीबद्दल एक नंबर बोलले
👌👌👌
👌👌khupch chan
सुगंधाताई 1 नंबर
Gavran meva khup Chan tumi na tv serials made pahije Yar
👌👌 mast he video
गावरान मेवा खूप चांगली मालिका आहे
गणपया म्हणजे मकरंद आणी सनजया म्हणजे भाऊ कदम झकास जोडी
Kadkk
नमस्कार मंडळी मि संकेत शिंदे म्हणजेच तुमच्या आवडत्या गावरान मेवा मधील (राहुल्या) तुम्ही जे मला व आमच्या संपुर्ण टीमला प्रेम देताय त्याबद्दल मनापासुन धन्यवाद इथून पुढे ही दयाल ही अपेक्षा. Thank you🙏 😊
👍nakki bhau
आपला नंबर मिळेल का
Best gavaran meva
#Kadk Marathi ❤🎉😅
अहमदनगरचा नादच खुळा.....................
जय नगरी......................
Nice film
मी माया चा फॉन आहे
Yad
Kdkk
👍🙏👏super
गावरान मेवा पुर्ण टिमला धन्यवाद 🙏💟💙💚🇮🇳
सैराट पिक्चर एक नंबर या तुमचा
पहिला राहुल लई भारी होता राव राहुल - माया . 😍😍😍😍😍
👍🏾
मस्त रे वाघांनो
गणेश भाऊ आणि संजय भाऊ एक नंबर जोङी
Kdk
Chobhe sir khup Chan acting keli👌🏻
गंप्या अन् संज्या लई भारी दोस्त आहेत
प्रत्येक गावात असले नमुने असतात
लय भारी 👌👌👍👍
Nice episode
Atee sunder episod ahe
पण बेरड साहेब तुम्हाला बभेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची माझी खूप खूप इच्छा आहे मी तुम्हाला आणि तुमच्या टीमला भेटण्यासाठी नक्की सोनवडीला येईल मी सध्या बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहदनगर येथे काकडे कॉलेज च्या पाठीमागे ज्ञानेश्वर निवास येथे स्वताच्या घरी राहायला आलो आहे आणि माझी सेवानिवृत्ती ३१ जुलै २०२३ ला बीड येथे झाली आह.
Archi peksha tr tumhi acting 1 no krta Rao.....mla khup awdt tumcha ha program 👌🔥
Sanjya ganpya lai bhari
Sanjya Ani ganpya lay bhari acting krtat.
छान
Sanjay rav 1 no ahe
Lai bhari makap
Nabar.1
Nice sanjya
Snjay kdk
मस्त आहे.....
Kadakkkk
Kadakkk
👌👌
गणपतराव म्हणजे लक्षा आणि संजय राव म्हणजे आशोक सराब एक नंबर जोडी
लय भारी
Khop chan gavran meva
nise
पेशंट एकच आहे बाकीचे जमा झाले 😅😅😅😅
👌👌👌👌
एकदम भारी
असा सरपंच प्रत्यक्षात स्वतःचे गावात असावा .
सहज अभिनय आणि लेखन कला मस्त आहे
अगदी नैसर्गिक वातावरणात गावगाडा चालवतात गणप्या संज्यां अगदी विनोदवीर .तुमचा भावी काळ उज्वल आहे
😎😎😎
Hi
सुपर विडीओ
Supar
Akash Rinku super Jodi👌
मस्त सिरियल आहे
Very nice khup episode ahe tyat sugandha khup chan acting karte
Mast
सरपंच आपण पुरोगामी विचाराचे आहात, खूप आवडलं...
गावरान मेवा
Very nice video
Very nice.coment
Hiii
कररर
5:12 😂😂😂😁😁😁😅😅😂😂😂
मस्त हो चेरमन
सर्व टिमला शुभेच्छा
गणपत
संजयराव आणि सरपंच वसुगंधा. लई भारी राव
खूप छान महेश