Dahavi-A (दहावी-अ) Episode 01 | दहावीचा पहिला दिवस | Itsmajja Original Series | Marathi Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2K

  • @ItsMajja
    @ItsMajja  22 วันที่ผ่านมา +1489

    'आठवी अ'च्या तुफान यशानंतर, आता सुरु होत आहे आपली लाडकी वेब सीरिज 'दहावी अ'. तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हा पहिला एपिसोड...
    'आठवी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. खूप आभार 😊🙏

    • @AjayPawar-im8dw
      @AjayPawar-im8dw 21 วันที่ผ่านมา +12

      ❤❤❤❤❤

    • @CandyPawar-d8f
      @CandyPawar-d8f 20 วันที่ผ่านมา +5

      Ekdam bhari video vattat mla lay emotionl video😢 pahun hoto mi abhya cha aani kevda cha pan bhati vatto😊

    • @arbajshikalgar4679
      @arbajshikalgar4679 17 วันที่ผ่านมา +16

      Episode Mote Pathava Aata

    • @raghavendravadagaonkar7296
      @raghavendravadagaonkar7296 16 วันที่ผ่านมา +4

      Episode etake bhari aahe ki ass vatatay amhi shala ch anubhavat ahe🎉🎉 nice

    • @__STATUS_POINT.__
      @__STATUS_POINT.__ 16 วันที่ผ่านมา +3

      👍

  • @rohangaikwad2001
    @rohangaikwad2001 16 วันที่ผ่านมา +330

    बघत होतो..बघत आहे.. आणि बघत राहणार❤❤फक्त कायम चालू ठेवा ही सिरीज ❤❤

  • @SumedBhise-q7y
    @SumedBhise-q7y 16 วันที่ผ่านมา +660

    केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण पाहिजे आयुष्यात ❤😊

  • @Dps93572
    @Dps93572 15 วันที่ผ่านมา +124

    लाखात एक केवडा असते आणि लाखात ही शोधून न सापडणारी रेश्मा असते....
    असो
    एक राधा एक मीरा दोनोने शाम को चाहा.....❤😢❤

    • @kalpanarevgade
      @kalpanarevgade 11 วันที่ผ่านมา +1

      छान बोलले आणि आम्ही पण श्री कृष्ण चे भक्त आहोत

  • @rahulvaditake7408
    @rahulvaditake7408 16 วันที่ผ่านมา +162

    खूप वाट बघितली onlya मधुकर फॅन ✌️👑😍

  • @Prakashborase-tc8zx
    @Prakashborase-tc8zx 18 วันที่ผ่านมา +1236

    कोण कोनाला खुप आतुरता होती हया "10अ" वेब सीरीज त्यानीच लाईक करा ❤❤❤

    • @DilipShende-en1cb
      @DilipShende-en1cb 16 วันที่ผ่านมา +3

      Mi tar roj chek karaycho kadhi yeto mhnun ❤

    • @diliptribalofficial007
      @diliptribalofficial007 16 วันที่ผ่านมา +3

      My reality school days 😢

    • @Mac_357
      @Mac_357 16 วันที่ผ่านมา +3

      Bhava episode 6 jan la ala ani tu 4 jan kshi ky comment keli?

    • @SupriyaSadamate
      @SupriyaSadamate 15 วันที่ผ่านมา +1

      Khup wat bgitli. Hi web series bgitl ki apla bhutkal prt jgtoy as wat tay

    • @Bharatbenzlover001
      @Bharatbenzlover001 15 วันที่ผ่านมา

      😱😱😱😱​@@Mac_357

  • @jaydeeplandge09
    @jaydeeplandge09 16 วันที่ผ่านมา +168

    ८ वी अ च्या शेवटच्या एपिसोड नंतर खूप आतुरता होती १० वी अ च्या पहिल्या एपिसोड ची .....❤❤
    शाळेच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या❤❤😢
    धन्य ते बालपण आणि धन्य ती शाळा❤😢

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 16 วันที่ผ่านมา +309

    केवडाची smile बघितली आणि मनच भरलं😩💎❤️

    • @yogesh7252
      @yogesh7252 15 วันที่ผ่านมา +2

      Way pay tuz pahile 😂😂😂

    • @suchitpatil9599
      @suchitpatil9599 15 วันที่ผ่านมา +1

      @yogesh7252 काय रे बाळा.. काय झालं तुला??

    • @bhushanwankhede9933
      @bhushanwankhede9933 13 วันที่ผ่านมา

      ​@@yogesh7252😂😂😂

    • @yogesh7252
      @yogesh7252 13 วันที่ผ่านมา +1

      ​@@suchitpatil9599 dadaji tumzi bhajan manachya wayat bhajan karachi gost Kashala karta mg 😂

    • @suchitpatil9599
      @suchitpatil9599 13 วันที่ผ่านมา

      @@yogesh7252 काय बोलतोय ते तुझ तुला कळतंय का🤣🤣

  • @santoshjadhav898
    @santoshjadhav898 16 วันที่ผ่านมา +132

    मधुकर..
    रेश्मा
    1 नंबर ❤️❤️

  • @VikramKhavanekar-d2x
    @VikramKhavanekar-d2x 16 วันที่ผ่านมา +117

    मधुकर खूपच चांगला कलाकार आहे त्याच्या अभिनयाचा आणि त्याचा मी खूप मोठा चाहता आहे तो खरंच पुढे जाऊन मोठी उंची गाठेल यात काय शंकाच नाही all the best bhava...

    • @SamirKatkar-p5v
      @SamirKatkar-p5v 15 วันที่ผ่านมา

      भाग 2 कधी येनार‌आहे,❤

  • @rakeshmungbhate
    @rakeshmungbhate 16 วันที่ผ่านมา +292

    मधुकर परफॉर्मन्स व्हेरी नाईस

  • @bhannatinfo
    @bhannatinfo 16 วันที่ผ่านมา +101

    दुसऱ्याचा लय विचार करणारी माणसं पुढं जाऊन एकटी पडतात... ✍️

    • @DadaSuryavanshi-ns5qi
      @DadaSuryavanshi-ns5qi 16 วันที่ผ่านมา +1

      So nice

    • @tejasjadhav4749
      @tejasjadhav4749 15 วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर😢

    • @vishwasnaik4541
      @vishwasnaik4541 15 วันที่ผ่านมา +1

      Agdhi barabar ahe❤

    • @SRRM9Babaji
      @SRRM9Babaji 15 วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर मला माझी सगळे गेलेल्या दिवसाच्या आठवणी झाल्या आणि हीच एक लाईन ते सगळं व्यक्त करत आहे याची जाणीव झाली 😢😢❤❤

  • @माधवमदनवाड
    @माधवमदनवाड 16 วันที่ผ่านมา +136

    😍रेशमा एक नंबर 😍

  • @khedekarkishor1991
    @khedekarkishor1991 15 วันที่ผ่านมา +33

    नितीन सर खूपच छान ... खूप प्रतीक्षा करत होतो “दहावी अ“ series ची. पूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद.. 💐. ह्या वेळी कमीत कमी १०० episod ची अपेक्षा आहेत नितीन सर तुमच्यकडून 🙏🏻

  • @AkashMasale-cw1fd
    @AkashMasale-cw1fd 15 วันที่ผ่านมา +28

    दुसऱ्याचा विचार करणाऱ्या माणसाचं लय वाईट वाटतं कारण अशीच माणसं पूढे जाऊन एकटं पडतात बरोबर आहे
    पहिलाच एपिसोड आहे पण बघायला छान वाटले

  • @popatdhavale6311
    @popatdhavale6311 16 วันที่ผ่านมา +34

    मधुकर पहिल्या तीन मिनिटातच टाॅप अभिनय सादर केला .......👍

  • @Sanju.videos
    @Sanju.videos 16 วันที่ผ่านมา +59

    खतरनाक डायलॉग डिलिव्हरी अहे मध्या भाऊ चि unbeatable 😂

  • @dipakgore3767
    @dipakgore3767 16 วันที่ผ่านมา +45

    एवढा लहान episode का ठेवला जारा जास्त टाकला पाहिजे होता पण, जाऊदे एक नंबर होता episode 🙌🏻🙏🏻👍

  • @DipakKamble-p2w
    @DipakKamble-p2w 16 วันที่ผ่านมา +18

    असं वाटतं...
    की या वेबसेरीज मधील कलाकार कधीच मोठे होऊ नयेत...
    खूप छान..
    I m waiting for next episode... ❤️❤️❤️

    • @ashwinnarwade5457
      @ashwinnarwade5457 14 วันที่ผ่านมา

      😢😢

    • @bhushanwankhede9933
      @bhushanwankhede9933 13 วันที่ผ่านมา

      Hoy ki pan kadhi Tari mothe honarch Te bhau😅😅😊

    • @DipakKamble-p2w
      @DipakKamble-p2w 13 วันที่ผ่านมา

      @@bhushanwankhede9933 व्हय रे...
      भावा....
      पण त्यात आमचं बालपण दिसतय....
      त्यांच्या स्वरूपात.....
      Miss my memories...

  • @nitinbhosale1038
    @nitinbhosale1038 15 วันที่ผ่านมา +3

    'आठवी अ' ही वेबसिरीज संपली.... You tube वर अनेक दिवस रिल्स पाहिल्या पण काहीतरी चुकल्या सारखं वाटतं होतं आज दहावी-अ पहिला भाग बघितला... सर्व अनुभव विद्यार्थी दशेत घेतले. एक शिक्षक म्हणून या वेबसिरीजला तसेच निर्माते व दिग्दर्शक व अभिनेते कलाकार यांना खूप खूप शुभेच्छा

  • @madanwagn9352
    @madanwagn9352 16 วันที่ผ่านมา +42

    पहिलाच भाग मधुकर गाजवला🎉🎉🎉

  • @nareshghuge3026
    @nareshghuge3026 18 วันที่ผ่านมา +1010

    माझा वाढदिवस आहे भाऊ

    • @vikasshejul7
      @vikasshejul7 16 วันที่ผ่านมา +18

      Happy birthday

    • @VishalKharode-xf6yr
      @VishalKharode-xf6yr 16 วันที่ผ่านมา +13

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ 🎉🎉🎉🎉

    • @Mannii_96k
      @Mannii_96k 16 วันที่ผ่านมา +11

      Happy Birthday Naresh 🎉🥳

    • @PramodKolekar-k1d
      @PramodKolekar-k1d 16 วันที่ผ่านมา +1

      Happy Birthday

    • @ManoharHulaji
      @ManoharHulaji 16 วันที่ผ่านมา +1

      🍻✨

  • @rajendragangave8236
    @rajendragangave8236 17 วันที่ผ่านมา +59

    सर्व कलाकारांना जय श्री राम 🙏🏻🙏🏻पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा 💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

  • @VachistKakde-z4n
    @VachistKakde-z4n 16 วันที่ผ่านมา +8

    दहावी अ खूप वाट पाहिली ती प्रतीक्षा आज पूर्ण झाली भाग पहिला पाहून खूप छान वाटले यापुढे असेच एपिसोड चालू राहावेत

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 7 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम होता पहिला भाग... सर्वच कलाकार मूल आठवी अ च्या जोशात आहेत... आयुष्यात सुंदर गर्लफ्रेंड नसली तरी चालेल पण रेशमासारखी प्रत्येक वेळेला समजून घेणारी आणि समजून सांगणारी मैत्रीण मात्र नक्की असावी.... खूप भारी

  • @Jadhav07x
    @Jadhav07x 20 วันที่ผ่านมา +114

    आठवी अ सारखी फक्त 25 एपिसोड्स ची नसायला पाहिजे बाकी आमचं प्रेम आहे तुमच्यावर ❤️❤️

    • @ItsMajja
      @ItsMajja  20 วันที่ผ่านมา +74

      तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही 'दहावी अ'चे एपिसोड जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तुमच्या निखळ मनोरंजनासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. खूप आभार. 😊

    • @pralhadsurnar2003
      @pralhadsurnar2003 16 วันที่ผ่านมา +2

      👍👍👍👍👍👍🤟❤❤❤🥰🥰🥰

    • @shubham_t27
      @shubham_t27 16 วันที่ผ่านมา

      Mala दहवि अ खूप आवडला

    • @nageshatnure4815
      @nageshatnure4815 16 วันที่ผ่านมา

      2 episode kadhi yenar ​@@ItsMajja

    • @akshaychavan4415
      @akshaychavan4415 16 วันที่ผ่านมา

      होय..

  • @gkOmkar-o7m
    @gkOmkar-o7m 16 วันที่ผ่านมา +29

    पुन्हा एकदा सर्वाचे अभिनंदन Masst,,,,,❤❤

  • @Just.rider.143
    @Just.rider.143 22 วันที่ผ่านมา +283

    माझा वाढदिवस पण आहे आज ....6/01 🎉❤

    • @Aditya_Gadade79
      @Aditya_Gadade79 22 วันที่ผ่านมา +4

      Advance madi happy birthday ❤❤🎉🎉

    • @MJ-MAHESH-
      @MJ-MAHESH- 22 วันที่ผ่านมา +4

      Happy birthday in advance 🎉

    • @AbhijeetD01
      @AbhijeetD01 21 วันที่ผ่านมา +3

      Happy Birthday, मित्रा..❤💐

    • @gauravhande366
      @gauravhande366 20 วันที่ผ่านมา +1

      Happy Birthday in advance 💐

    • @TusharChhaye
      @TusharChhaye 20 วันที่ผ่านมา +2

      Bhawa maza pan 😂

  • @ASYA.Kumar77
    @ASYA.Kumar77 16 วันที่ผ่านมา +11

    8अ आणि 10अ
    Yes, this is my favorite show.
    तुमच्या या शोमुळे बालपणीच्या आठवणी खूप येतात
    Thank you so much All Team
    [❤8 अ And 10 अ]❤
    Many childhood memories were awakened.

    • @DadaSuryavanshi-ns5qi
      @DadaSuryavanshi-ns5qi 16 วันที่ผ่านมา +1

      Good combination of acting dialogue and Emotionas well as sweet Performance of all and lots of love from me keep it up

    • @ASYA.Kumar77
      @ASYA.Kumar77 15 วันที่ผ่านมา +1

      The serial is very Nice 😊
      Im From Pune Maharashtra ❤
      You can also put this serial in another language.
      सिरीयल मध्ये एक एक शब्द डायलॉग काळजाला भिडणारा आहे❤😊
      प्रत्येक मुलाच्या बालपणीच्या शाळेच्या स्टोरी तुम्ही त्यामध्ये ऍड केले आहेत❤😊
      ❤ Thank you All Team ❤

  • @vitthaljadhav8202
    @vitthaljadhav8202 15 วันที่ผ่านมา +5

    छान लिहिलं आहे
    "एखादं गरीब आन नाही मनुन उपाशी मेलेल बरं आव पण सपान मेलेल लय वाईट असतय बगा"
    हे वाक्य फार वर्मी लागलं स्वतःशी समंधित असल्यासारखं वाटलं👌👍

  • @Morale_Meghraj2873
    @Morale_Meghraj2873 22 วันที่ผ่านมา +44

    10वी A ची आम्ही मनापासून वाट बघत होतो ❤

    • @ItsMajja
      @ItsMajja  20 วันที่ผ่านมา +11

      तुमच्या आजवरच्या प्रेमामुळे, पाठिंब्यामुळे 'दहावी अ'ची मजल आम्ही मारू शकलो. तुम्हाला ट्रेलर आवडला आहे हे पाहून खूप आनंद झाला. तुमची आवडती 'दहावी अ' वेब सीरिज लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.. ६ जानेवारीपासून सोमवार आणि गुरुवार दुपारी ठीक ०१:३० वाजता पाहायला विसरू नका.. 😊

    • @bhushanwankhede9933
      @bhushanwankhede9933 13 วันที่ผ่านมา

      ​@@ItsMajjaho nakki pahu😊😊❤❤

  • @SurajMoule-p1m
    @SurajMoule-p1m 16 วันที่ผ่านมา +25

    कोणी कोणी सिरीज ला खूप Miss😊 केलं❤ कोण कोण आतुरतेने खूप वाट बागत होत 😊

  • @shivapawar365
    @shivapawar365 16 วันที่ผ่านมา +4

    वाट पाहन्याचा फ्यायदा जाला एपिसोड ला तोड नाहीय.❤ मस्त

  • @shivarajcreations6659
    @shivarajcreations6659 16 วันที่ผ่านมา +20

    रेशमा मला तुझे डायलॉग खुप चांगले होते आणि deep पण Reshma works well.👌🏻

  • @vikramtarade9154
    @vikramtarade9154 16 วันที่ผ่านมา +6

    आतुरता संपली, सर्व टीमचे अभिनंदन 🎉🎉

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 17 วันที่ผ่านมา +29

    10 वी अ च्या सर्व टीमला नमस्कार उद्यापासून आपले एपिसोड येत आहे खूपच आनंद होत आहे धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @HiteshVM
      @HiteshVM 16 วันที่ผ่านมา

      Roj yenar ahet ki week madhe ekda❤

  • @krishnakalaskar6333
    @krishnakalaskar6333 16 วันที่ผ่านมา +7

    ❤❤❤ मी भरपूर दिवसापासून वाट बघत होतो

  • @d.r.s.432
    @d.r.s.432 16 วันที่ผ่านมา +5

    खुप छान! लय् दिवस वाट बघितली "दहावी अ "ची ❤

  • @indras..4577
    @indras..4577 16 วันที่ผ่านมา +11

    एवढे दिवस जो चेहरा बघायची ओढ लागली होती ती पुर्ण झाली ....only केवडा ❤

  • @sudhakarmurkute6144
    @sudhakarmurkute6144 13 วันที่ผ่านมา +1

    मोठमोठ्या सुपरस्टारना जमणार नाही असा भारी अभिनय सर्वांचाच👌👌

  • @daudshaikh181
    @daudshaikh181 16 วันที่ผ่านมา +9

    मधुकर ला बघुन मन भरला❤❤❤❤❤

  • @ajjudada__1433
    @ajjudada__1433 16 วันที่ผ่านมา +11

    मध्या भावा एक नंबर यार ❤🌍

  • @dnyandevkadam8784
    @dnyandevkadam8784 16 วันที่ผ่านมา +5

    Congratulations dhavi_a
    हा व्हिडिओ बघू खूप खूप आनंद झाला आहे

  • @tohidpatel5607
    @tohidpatel5607 14 วันที่ผ่านมา +1

    फक्त एपिसोड जास्त बनवा❤❤❤❤❤❤ बाकी सगळे एक नंबर 😊😊😊😊

  • @sunilguhe
    @sunilguhe 10 วันที่ผ่านมา +1

    रेश्मा सारखी जीव लावणारी सर्वांच्या जीवनात जीवन साथी मिळू दे सर्वांचं कल्याण होईल 👌👌.. विचार खुप chan आहेत रेश्मा चे.. 👌👌

  • @praveenst9535
    @praveenst9535 15 วันที่ผ่านมา +14

    5 तासाचा एपिसोड असलातरी पूर्ण बगीन 😊🎉❤❤🔥🔥🔥

  • @sudarshankamble304
    @sudarshankamble304 16 วันที่ผ่านมา +5

    नितीन सर तुमची लेखणी
    खुप छान आहे. तुम्ही निवडलेला विषय हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नाकी असतो. तुमच्या सर्व कलाकार यांना व टीम ला शुभेच्छा.
    आतुरता ही कायम आसेल.
    लवकर सर्व भाग. रिलीज करा.
    किमान दोन ते तीन दिवसांनी
    भाग रिलीज करा.🎉

  • @sandipjadhav3544
    @sandipjadhav3544 16 วันที่ผ่านมา +6

    एपिसोड आवडला सर्व कलाकारांचे दिग्दर्शक निर्माते
    सर्वांचे खूप खूप अभिनंदन नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा असच यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना नितीन सरांना एक विनंती एपिसोड थोडे मोठे मोठे बनवा

  • @nileshhumne8299
    @nileshhumne8299 16 วันที่ผ่านมา +6

    मधूकर भावी लक्षा...आहे

  • @tiktokkingnitin1342
    @tiktokkingnitin1342 14 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर आणि अप्रतिम वेबसिरिज आहे.. मी आधीचे सर्व एपिसोड पाहिले ले आहेत... आता दहावी अ ला सुधा प्रेक्षक चांगला च प्रतिसाद देणार यात काय शंका नाही.... मनापासून सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि ह्या मालिकेचे निर्माता दिग्दर्शक लेखन कॅमेरा दादा यांचे सुधा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन... असेच चांगले चांगले एपिसोड बनवून फक्त महाराष्ट्रात च नाही तर साता समुद्रा पलीकडे दहावी अ चा जयघोष झाला पाहिजे... माझ्या जाधव फॅमिली कडून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्या..

  • @rushikeshpisal227
    @rushikeshpisal227 16 วันที่ผ่านมา +5

    तुमची webseries पाहून शाळेतील प्रत्येक क्षण आठवतो 🥹❤️‍🩹 खूप मस्त आहे ❤

  • @surajnaigade7214
    @surajnaigade7214 16 วันที่ผ่านมา +5

    पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन असेच वेब सिरीज कायम चालू ठेवा खूप छान वेब सिरीज आहेत अभिनंदन आहे

  • @gamingzoneoficial6334
    @gamingzoneoficial6334 16 วันที่ผ่านมา +11

    Only madhukar and reshma lover ❤

  • @Vaibhavkhichadevaibh
    @Vaibhavkhichadevaibh 16 วันที่ผ่านมา +5

    एक च नंबर किरण विकास आभ्या मधुकर❤❤🎉🎉😂😂

  • @AvinashSonwanae-ff6ri
    @AvinashSonwanae-ff6ri 16 วันที่ผ่านมา +5

    खुप छान आहे दाहवी अ मला तर खुप छान वाटला आणि असे ऐपीसोड काढत राहा आणि माझा फूल स्पोटस आहे ❤❤❤❤❤👍👍👍👍👍👍👍

  • @Sahil_gavade_1485
    @Sahil_gavade_1485 16 วันที่ผ่านมา +4

    Madya tujyamulech majja aahe bg episode made ........ Lai bahri vatl bhava 👑😅😂😂

  • @SleepyBoardGames-nm9we
    @SleepyBoardGames-nm9we 16 วันที่ผ่านมา +5

    Khup mast bag kadlay 💗pudhil vat chalis shubhecha💗😘

  • @navnathubale1800
    @navnathubale1800 16 วันที่ผ่านมา +3

    जॅटलीन दार लय हसलो राव😂😂 एकच नंबर

  • @Vighnesh_11
    @Vighnesh_11 16 วันที่ผ่านมา +2

    खुप मजा येणारं आता..🥰🥰💗 आपली आवडते सर्व कलाकार.❤️❤️

  • @pravinghodake6182
    @pravinghodake6182 14 วันที่ผ่านมา +6

    6.38 लाखात एक वाक्य दुसऱ्याचा जास्ती विचार करणारी मानस पुढे जाऊन तीच एकटी पडतात 😊💯🤞

  • @abhimaurya8016
    @abhimaurya8016 15 วันที่ผ่านมา +4

    Reshma chi smile 😊 pahun aaj kup happy zalo ❤

  • @riteshpujari9457
    @riteshpujari9457 16 วันที่ผ่านมา +3

    Madhukar Great performance for first episode ❤🎉🎉

  • @देवमाझाबाळुमामा-ब6घ
    @देवमाझाबाळुमामा-ब6घ 15 วันที่ผ่านมา +1

    मला खूप आनंद झाला नवीन वर्षाच्या पहिल्या भागात खूप मज्जा आली ❤❤❤❤🎉 रेश्मा ची साधी सोपी प्रेमाने बोलणारी हीच रेश्मा ❤❤❤❤❤

  • @VickyPatange-e4y
    @VickyPatange-e4y 16 วันที่ผ่านมา +2

    खूप वाट पाहत होतो सर ह्या वेबसेरीस... खूप भारी वाटल आजचा एपिसोड बघून ❤

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 16 วันที่ผ่านมา +6

    खरंच मनाला भिडवणारा एपिसोड😢😢😢😢

  • @NitinAdik-lm8cq
    @NitinAdik-lm8cq 16 วันที่ผ่านมา +6

    एक नंबर मधुकर आणि विकास

  • @ajayjadhav8474
    @ajayjadhav8474 16 วันที่ผ่านมา +6

    किती छान झाला आहे 1 ल एपिसोड खूप भारी वाटले बघून

  • @poonamchaudhari1465
    @poonamchaudhari1465 16 วันที่ผ่านมา +1

    Khup vat bgitli ya websiries chi finally 1 st part bgitla so happy 😊❤

  • @vd2kgamer755
    @vd2kgamer755 14 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra chi popular vape series #दहावी अ👍👍👍👍👍 comedy emotional

  • @rajubhapkar3402
    @rajubhapkar3402 16 วันที่ผ่านมา +5

    खूप आतुरता लागली होती ❤😊🎉

  • @Pranavkharche24
    @Pranavkharche24 16 วันที่ผ่านมา +23

    खूप वाट बघितली आता 10वी अ साठी

    • @Kina_bhai
      @Kina_bhai 16 วันที่ผ่านมา

      होना खरच 😢

  • @Aditi_12138
    @Aditi_12138 16 วันที่ผ่านมา +4

    Mastch tev madhya hantoy vikya chya pappa la 😂😂😂😂

  • @jivankamble-kq2wz
    @jivankamble-kq2wz 13 วันที่ผ่านมา +1

    आसेच आठवड्यातून तीन ते चार episod यावेत हीच ईश्रचरणी प्राथना ❤💯🙏🏻

  • @RahulDandekar-c7g
    @RahulDandekar-c7g 15 วันที่ผ่านมา +1

    खुप् आतुरता होती ..भावा नो..❤❤

  • @maheshkokate4432
    @maheshkokate4432 16 วันที่ผ่านมา +6

    Jali na bho chalu 😊😊😊😊😊

  • @indrajitkolape9506
    @indrajitkolape9506 16 วันที่ผ่านมา +5

    दादा खूप छान. मी तुमची आठवी अ ही सिरीज पूर्ण पाहिली आहे. दादा या सिरीज मुळे आह्मला आमच्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद दादा...
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...👍💯🔝

  • @सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे

    दहावी अ एक नंबर भाग झाला ❤

  • @vinodchavan4688
    @vinodchavan4688 16 วันที่ผ่านมา +1

    मस्त लई भारी झाला 1st episode अभिनंदन ❤🎉

  • @PatilSwift
    @PatilSwift 16 วันที่ผ่านมา +2

    लय भारी वाटलं भावांनो पुन्हा एकदा नवीन सुरुवात केली....✌🏻👑♥️

  • @SohelYantrawaleYantrawale
    @SohelYantrawaleYantrawale 22 วันที่ผ่านมา +11

    😊 लवकर एपिसोड सोडा❤
    ❤ एपिसोड छान आहे😊
    🥀🔝🤑

    • @ItsMajja
      @ItsMajja  20 วันที่ผ่านมา

      शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास. तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे..'आठवी अ' वेब सीरिजला तुम्ही दिलेली ही अनमोल साथ तुम्ही 'दहावीअ' वेब सीरिजलाही द्याल याची खात्री आहे. 😊❣

    • @ULTRAWORLD-15
      @ULTRAWORLD-15 17 วันที่ผ่านมา

      Mee sodu ka tuzya aaaaaa var🤩

  • @Chiumau
    @Chiumau 15 วันที่ผ่านมา +3

    नितीन सर न all over team.... Khup khup धन्यवाद.... खुप wait kelela.... now i m so happy.... Thank u😊 aaj amchi anniversary ahe.... न आज तुच्याकडून हे गिफ्ट भेटल.. So thnk

  • @Extreme_GamingYT
    @Extreme_GamingYT 16 วันที่ผ่านมา +2

    Khupach sundar Ani real ahe hi websites baki episodes pn lavkar taka 🙏🏻❤️❤️

  • @yogeshmehatar9305
    @yogeshmehatar9305 16 วันที่ผ่านมา +1

    आतुरतेने वाट पाहत होतो... खूप भारी वाटल आज एपिसोड बघून सर्व टिमचे खूप खूप अभिनंदन🎉🎊 शुटींग कुठे झालेली आहे तुमची लोकेशन

  • @balajishrirame3652
    @balajishrirame3652 16 วันที่ผ่านมา +2

    8वी अ नंतर 10वी अ बघून मन भरून आलं... माझी 10 वी ची शाळा आठवली 🥹❤️..... खूप छान कसे आहात सगळे तुम्ही 10 वी अ ची टीम.... एक मात्र नक्की सगळे मात्र गोरे गोमटे झालेत 😍😍😍😍

  • @aryankamble1026
    @aryankamble1026 16 วันที่ผ่านมา +4

    शेवट रे❤💖🥰😘

  • @rameshwarrathod7089
    @rameshwarrathod7089 16 วันที่ผ่านมา +4

    किती महिन्यांपासून वाट बघत होतो दहावी अ ची 🎉😊

  • @PoojaJadhav-hl4kr
    @PoojaJadhav-hl4kr 16 วันที่ผ่านมา +3

    Madhya cha dialogue
    Zatlindar 😂❤

  • @santoshshirke2819
    @santoshshirke2819 14 วันที่ผ่านมา +1

    Reshma beautiful girl❤❤❤❤ प्रेम करावे तर रेश्मा सारखं👌👌👌👌👌

  • @shravanwaghamode7903
    @shravanwaghamode7903 16 วันที่ผ่านมา +1

    खूप चांगलं एपिसोड कडला आहे असाच फूड चालू डेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहे..❤
    माझी Fav Rashma..❤❤

  • @pralhadkoskewad9118
    @pralhadkoskewad9118 16 วันที่ผ่านมา +3

    खुप छान सर..🙏🙏

  • @rameshwarrathod7089
    @rameshwarrathod7089 16 วันที่ผ่านมา +17

    दहावी अ सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💐 रामेश्वर राठोड. कोळशी तांडा तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ

  • @ShivajiPawar-vc8dr
    @ShivajiPawar-vc8dr 16 วันที่ผ่านมา +4

    खूप प्रेम ❤💯🥰

  • @rnpoultryfarmwashi1072
    @rnpoultryfarmwashi1072 15 วันที่ผ่านมา +2

    सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन ..💐💐🥳💝

  • @prashantkamble8647
    @prashantkamble8647 15 วันที่ผ่านมา +1

    Khup aasha hoti dahavi a chi khup vat pahat hoto me ❤❤ khup aanand zala pahun

  • @akashnaiknaware4310
    @akashnaiknaware4310 16 วันที่ผ่านมา +3

    आय एका वर्षात दगड बी आपली जागा बदलतूय माझं पण नक्कीच काहीतरी होणार. 👌

  • @Tejashreenikam3
    @Tejashreenikam3 16 วันที่ผ่านมา +5

    Nice work madhukar an Abhijit

  • @professorgaming8119
    @professorgaming8119 16 วันที่ผ่านมา +3

    Cinematography and camera angles khup mst ghetle ahet Ani camera quality sudha vadhleli dist ahe ❤

  • @PrathameshKasabe
    @PrathameshKasabe 16 วันที่ผ่านมา +2

    एकच नंबर 💯💫💐

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 16 วันที่ผ่านมา +2

    ऐक नंबत.. भारी वाटल. 🥰🥰👌👌

  • @subhashgajananshitole7829
    @subhashgajananshitole7829 16 วันที่ผ่านมา +3

    हवा फक्त मध्याची.