Shala Pratekachya Aatvanitil | EP 22 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 22 | परिपाठ | Web Series
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/DharmaE...
Shala Pratekachya Aatvanitil | EP 22 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 22 | परिपाठ | Marathi Web Series
तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 22 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
एपिसोड 19 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
Dialogues & Director - Dharmendra Yadav
Assistant director - Sachin Dombale
DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
Executive Producer - Maya Yadav
Editor - Dharma movies creation
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Mubarak tamboli
Satish Bhosale
Akshay Pawar
Swapnil ingole
#Shalapratekachyaaatvanitil
#Shala
For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
Follow us on Instagram : / dharmamovies.cr. .
डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 * रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना! bit.ly/DharmaE_RummyCircle
What about ek gaon tera bhangadi
bhava tumchi video bagun mazi love story atvan yete❤️😳
Uxkeudmxl
Just shut up
Bol
अजूनही आठवत असेल ना, तुमची ती शाळा आणि शाळेतली तुमची “ती”😇♥️😉
सगळ्यात पात्र निळुभाऊंच छान आहे
Chy mayla dhotrat ghato
Thank you🥰🙏
@@siddheshwargadade hi
Mast nilu bhau
@@AbhishekPisalDeshmukh kdk bhai
चवळीला मोड नाही आणि
ढोल्याच्या Acting ला तोड नाही 🔥
😄🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
ढोल्या एकच नंबर भावा 👍❤️
धोल्याच पात्र येक न्बबर आहे 👌👌
ढोल्याला काळे सर मारताना खुप हासलो राव 👍👍 डोळ्यात पाणी आलं बाळासाहेबांची इंट्री कधी आहे भरपुर भाग दाखवले आता बाळासाहेबांना दाखवा.🙏🙏🙏
आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होता ....जबरदस्त अँक्शन ढोल्या भाई
ढोल्याचा विषय खोल आहे..... एक नंबर ढोल्या भावा तुझ्या acting ला तोड नाही
सरांनी तर अगदी मनापासून बोलेत सर होने तर सोप नाही आम्हांला 10 वी मधे सरांचे पद school day दिवशी दिले होते तर तुमच्या सारखेच आमच्या शाळेतील मुलांनी आसेच धिंगाणा घातला होता मला हा येपिसोड पाहिल्यावर आठवले सर होन सोपे नाही
मला तर हसुन हसुन😂रडूच आल😢 खुप छान एपिसोड आहे
मि Viren मला प्रिया व सौरभ खूप आवडतात पुढचा एपिसोड लवकर एपिसोड मला खूप मला सगळ्यात जास्त आठवण येते मराठी शाळा 👌👌👌👌
खुपच छान एपिसोड
यातुन महाराष्ट्रातील शिक्षकांची व्यथा चांगल्या प्रकारे मांडली त्याबद्दल धर्मेंद्र यादव सरांचे मनपुर्वक आभार.
हा एपिसोड खूप मस्त होता आला हा एपिसोड खूप आवडला आहे त्यात निळू भाऊ चा पात्र खूप छान होतं आणि गुलशा भाई च स्वप्न खूप रोमॅण्टिक होतं आणि कॉमेडी पण होतं आणि ढोल्या च पण पात्र खूप भारी होता आणि शाळेचा शिपाई पांडू खूप भारी एक्टिंग सर्व एपिसोड पैकी हा एपिसोड खूप खूप भारी होता मी फुल एन्जॉय करत हा एपिसोड बघितला अजून मजेदार एपिसोड बनवत राहा तुम्हाला आमचा फुल सपोर्ट राहील धामा मूव्हीज क्रिएशन चैनल शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील आणि एक गाव तेरा भानगडी आणि हा एक राहिलं सौरभ प्रियाला कधी आय लव यु बोलतोय 🥰🥰🥰😍😍😍😍😍🥰🥰🥰😍😍🥰😍😍😍😍😍😍😍😇😇😇😍🥰😍😍🤣🤣😂😂😂😂😂
सर्वांनीच खूप छान काम केलंय खूप.एन्जॉय होतो प्रत्येक एपिसोड बघताना🎉🎉🎉🎉
प्रियाने आर्चिचा डायलॉग भारी मारलाय मस्त मला सैराट ची आठवन झाली ,😘👌👌
नाद खुळा🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
khup Chan ahe ❤❤❤❤ dholya❤
#वाड्याचे मालक लावा ताकत
#निळू भाऊ❤️
Dholya & Sourabh & Gulshya Bhai Acting 1No Big Fan Bhai 💖💖💖💖💖💖💖
गुलशा भाई निळूभाऊ ढोल्या आणि सुरेखा याच पात्र खुप छान आहे
26:31 best feel ever 💞❤️🥺
खूप छान एपिसोड आहे .....
काळे सरांची एक नंबर धमाल...👌👌👍👍
O
@@vijaysapkale5077 एक 👍
@@vijaysapkale5077 एक
@@vijaysapkale5077 j
सौरभ, ढोल्या, एक, नंबर, जिगरी, यार, 👌👌👌👌👌
ढोल्या भावा ❤️खरंच तु अभिनय लय भारी करतोस 👌👌👍
Amhala dholya che ani savrab chi acting ek number.
Priya ani kajal che yepisod mala khup avadto .I feel this savrab and priya ,dholya ani kajal ,I feel this the all supper jodi 😍🤩
खूपच मस्त एपिसोड 🥰
Very good 🤠🤠
Full enjoy 😌😂😂😂😂 gulsha भाऊ आणी डोल्या 😂😂
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ❤️
गुलाशाच सोपन 😂😂😂👍👍
सगळ्यात भारी पात्र निळू भाऊच आहे
Only nilubhau..... 🔥🔥🔥
एक नंबर एपिसोड.. खूपच आवडला.. लय भारी भावा.
बरोबर आहे शिक्षक हे आपले आयुष्य घडवतात
लय भारी आहे एपिसोड ढोल्या मुळे जुने दिवस आठवले 👌👌🌹
Yah ek number
Nice 🙂🙂 gulshya bhai and saurabh sir and vaishanavi didu 😍💗😍💗😍
A dnyanya kudalala tu
@@pooja-fy2xy kon tu
सगळ्या त भारी निळु भाऊ आहे
खरच एकटीन्गं त्याची खुपच भारी आहे.
गुलश्याच स्वप्न 😂😂
मुलीच देखील सुरेख अभीनय आहे.
ढोल्या मुळे खुप मजा येते.
यादव साहेब तुम्ही मुलांन कडून सुंदर अभिनय करुन घेता
तुमचे दोन्ही
मुले खुप हुशार आहे .सौरव.बाळासाहेब
पपानां आसीच साथ देत रहा
😘प्रिया आणि सैरभ mast जोडी 😘
Teachers are next to our parents. We have to respect them as we give respect to our parents. They are backbone our carrier.
जाकते सरांनी, मुलांना शेवटी शिक्षकांविषयी छान माहिती सांगितली.
निळुभाऊ ...आयला सरांच धोतर फाटलं वाटतंय 😂😂😂😂😂😂
शिक्षक चां नोकरी इतकी सुखी नोकरी नाही पगार पण सुट्टी पण जास्त जेवढा पगार एका फौजी ल नाही तेवढं शिक्षकाला असतो 💯
निळूभाऊ आणि डोल्या एक नंबर पीएसोट हो ता आचा आणि सर बोले ते बरोबर हाय तुमच्या टीमच अभिनंदन करतो
खुप खुप अभिनंदन
टँक्यू
🙏🌹
शाळेमध्ये शहरांतील शाळेमधून बदली होऊन आलेला एक शिस्तप्रिय शिक्षक घेऊन या आणि त्या शिक्षकाची एक छान अशी हुशार मुलगी पण घेऊन या म्हणजे web series la वेगळं लागेल.... आणि काजल ला पण प्रत्येक episode मध्ये दाखवत जा आणि बाळासाहेब ला पण एक शिक्षकाचा रोल द्या... आणि हो episode मध्ये सर्वांनी खुप छान acting केली आहे....सर्वांना भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
माझी आवडती वेब सीरिज पुढचे एपिसोड कधी येणार आहेत ❤️👍
गुलशा भाई तुझी गँग लय मस्तीखोर आहे
खतरनाक निळु भाऊ🔥🔥♥️😅🤣
प्रिया वरचं सौरभ प्रेम समजतं प्रिया खूप छान करते ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯💯♥️💯💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯💯♥️💯♥️💯💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯💯♥️♥️♥️♥️♥️💯💯💯💯💯💯💯💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯♥️💯💪💯💪💯💪💯💪💯💯💪💪💯💯💪💯👍💯💪💪💪💪💯💯💯💯💯💯👍💯💯💪💯💯💪💯💪💯💪💯💪💯💯💪💯💪💯💪💯💯💗💯💗💯💗💯💗💯💯💗💯💗💯💜💜💙💚💜💜💙🧡🧡🧡💛💜💛🧡🧡🧡💛💜💙😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
सौरभ आणि प्रिया यांच्या दोंघा मध्ये एका मुलीची entry दाखवा . 😙 म्हणजे प्रियाच सौरभचं crush समोर येईन .. 😙 असं असं कोणा कोणाला वाटतं
Hoy
Right
Barobar
बरोबर आहे
No
सौरभ आणि भोलेनाथ ची मैत्री छान आहे मला खूप आनंद होत
मला सुरेखा चा अभिनय आवडतो
बाळ्या चे एक्स्प्रेशन एक no नादच नाय 🤣
खूप भारी वाटला एपिसोड पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐✌
👌👌
अभ्या गुलच्छा डोल्या खूप छान 👍🏻👍🏻
1 namber episode ahe mala khup avadala👌👌👌👍🤣🤣🤣🤣
Hey
Mast episode aasnar
खूप छान वाटला हा episode 👍👍 आणि अभ्या उर्फ(निळू भावू) याची achting खुप आवडते एकच no👍👍👍💯💯💯😂😂😂😁😂 सरांच धोतर फाटल 😁😁😁😁👻👻👻वा खूप छान. माझ्याकडून oll the best पुढच्या episode साठी
🔥🔥✌️
Swati💥🧡💙🖤💥
नवीन मॅडम 😍😍
ढोल्या नाद खुळा ❤
Respect teacher ❤️
Mala sarpanch vhyaychay 😀😀😀😀😀😀😀😀
खुप छान आहे विडिओ 💥❤️❤️
उन्हाळा आला घराबाहेर पक्षांना पाणी ठेवा.
Kale saranchi acting mast aahe 😂😂
Khup chan aahe video
Dholya khup haslo aaj
Thanks....
शिक्षकांचा आदर करणे गरजेचे आहे
आपण तर पहिला ढोल्या आणि नंतर आपला निळू भाऊ चा लय मोठा फेन ये लय भारी भावांनो 1 No.......
Fabulous series, good efforts by the team, please keep continue 🙏
च्या मायला निळू एक नंबर 👌
निळु भाऊ ला मराठी सिनेमात घ्यायला पाहिजे
Dhoolyacha डायलॉग बाकी छान आहे ultra pro Max lay bhari
Nice episode❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥
👌👌👌🙏😍❤
Mast episode all team
❤️❤️❤️❤️
गुलश्या chekaltuy ksla💀😂 kdk bhava
Nice
बबनराव तुमचे विचार बरोबर आहेत
Thnx
एकदम भारी एपिसोड असणार
Dholya gulashya ek no
Very nice episode.. Miss school days
Supar 👌👌👌👌👌👌
एपिसोड लवकर काढत जा
गुलशन भाई 1 नंबर 😆👍👍👍👍👍
Very nice episode ..🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
निळूभाउ एक नंबर
😊😊💯💯💯💯💯🌎🌎🌎🌎
निळू भाऊ नाद खुळा
This web serial is very good remember School day's so 👌
ढोल्याच काम १नंबर आहे
Episode bhari asnar.
Ho re
Mast video ahy dada lay bahri ✌️
😘😘👌
Hiii
Hii
Jevan zal ka o
Ho zal
@@bpatilbpatil9253kon
खूप छान एपिसोड 👌🏻👌🏻
Khup chhan episode aahe 👌👌👌
एक नं निळू भाऊ. आणि ढोल्या. सौरभ. नाद खुळा