पुरण कसे करावे? पुरण बिघडले तर काय करावे?? | Easy And Quick Tips | Recipes In Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • आता श्रावण महिन्यात पुरणपोळी, पुरणाचे धोंडे, उंडे, ई पदार्थ आपण बनवतो. पण ते पदार्थ चांगले होण्यासाठी, मुळातच पुरण आधी चांगलं व्हावं लागतं.
    म्हणूनच ह्या व्हीडियो मध्ये, उत्तम पुरण कसं करावं, हे सांगितलं आहे. शिवाय ह्यामध्ये पुरण करण्यासाठी परफेक्ट प्रमाण आणि भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत.
    म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला, ह्या बद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😀
    खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. 👇
    खमंग, खुशखुशीत आणि चविष्ट पुरणपोळी:- • खमंग, खुशखुशीत पुरणपोळ...
    --------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #पुरण #पुरणपोळी #holi2024 #recipesinmarathi #धोंडे #उंडे #धिंडे #puran #puranpoli #pooranpoli #shravanmas2023
    पुरण कसे करावे, पुरणपोळी साठी पुरण कसे तयार करावे, पूरणपोळी रेसिपी, पुरण रेसिपी मराठी, पुरणाचे धिंडे, पुरणाचे धोंडे, श्रावण स्पेशल रेसीपी, श्रावण मास रेसीपी, puran kase karave, puranpoli recipe marathi, puran recipe marathi, shravan maas recipe, shravan special recipe, पुरण, पुरणपोळी, श्रावणमास 2023, श्रावण रेसिपी, धोंडे, उंडे, धिंडे, puran, puranpoli, pooranpoli, shravanmas 2023

ความคิดเห็น • 180