या रेसिपीची मी खूप वाट पाहत होते काकू. गौरी गणपतीच्या निमित्ताने रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी नक्कीच ट्राय करीन .तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.
Mavshi , mala dink ani methiche mix ladu mazya babana karun dyayche ahet pls receipee perfect pramanat sanga na . Mi tumchi khup mothi fan ahe . Love u Mavshi
अप्रतिम, स्वादिष्ट , खुसखुशीत झाल्या आहेत. 😋
खूप धन्यवाद 😊
छान समजावून सांगता.
सांगण्याची आणि कृतीची पद्धत खूपच छान आहे.
Khoop dhanyavad 😊
जयु ताई पोळ्या छान च झाले त
खूप छान रेसिपी
खूप धन्यवाद 😊
Nehmi pramanech khupach mast jhalay polya.
खूप धन्यवाद 😊
एकदम मस्तच
खूप धन्यवाद 😊
खूपच छान... अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
Wow mastch
धन्यवाद 😊
खुप छान ..! 👌🙂❤️
Thank You So Much😊
खूप छान आहे रेसिपी 🙏 धन्यवाद
Welcome 😊
नमस्कार जयु ताई, तुम्ही शिकवल्या प्रमाणे मी आज खव्याच्या पोळ्या केल्या खूप छान झाल्या. धन्यवाद
Thank You So Much 😊 कॉमेंट वाचून खूप आनंद झाला आणि समाधान वाटलं 😊
फारच छान झाल्या आहेत पोळ्या 🙏
खूप धन्यवाद 😊
सौ काकू यांना खवा पोळी अतिशय खुसखुशीत व खुटखुटीत झाली आहे मला -खूप आवडली काकू एकदा गुळाची सांजा पोळी दाखवा हि विनंती .
मी shiryachya पोळीची रेसिपी दाखवली आहे , त्याच प्रमाणे गूळ घालून सांजा करावा व पोळ्याही त्याच प्रमाणे कराव्यात . धन्यवाद 😊
या रेसिपीची मी खूप वाट पाहत होते काकू. गौरी गणपतीच्या निमित्ताने रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी नक्कीच ट्राय करीन .तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.
Welcome 😊👍
Khupch chann
@@jyotirayrikar5341khoop dhanyavad 😊
छान झाल्या आहेत पोळ्या मी satoraya करते पण खवा करताना मैदा का घातला
पोळी फुटू नये म्हणून . धन्यवाद 😊
Hya polyaa kiti divas tiktat
ताई तुम्ही नारळीपौर्णिमा विशेष नारळीभात दाखवा ना.
आपण दाखवला आहे 😊
th-cam.com/video/Aufg2bAw1D0/w-d-xo.html
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा. रेसिपी सगळीकडे नक्की शेअर करा 😊
Khava ghetla tar tyche saran kase karayache
याच प्रमाणे , फक्त खवा मंद गॅसवर भाजून घ्यावा
दुधाच्या powder चा वास येत नाही का एक विशिष्ट
खवा केल्यावर येत नाही
Polyaa Chan zhalya ahet hya pitala kiti khava lagel aani kiti pithi sakhar lagel
Description box madye sagale praman dile आहे . Vedio madhye hi sangitle aahe . Ek vati barik rava , ek vati maida , ek vati kanik ( gavache pith ) ,300 gm khava ( did cup) , pithi sakhar savadon cup .
Dhanyavad 😊
Khupach chhan tai. Tondala Pani sutale
खूप धन्यवाद 😊
नमस्कार जयुताई 🙏 खूप छान दिसत आहेत पोळ्या, धन्यवाद 🙏 उंडा भरून पोळी होणार नाही का ❓
उंडा भरून पोळ्या दाखवल्या आहेत ना. धन्यवाद 😊
Mavshi , mala dink ani methiche mix ladu mazya babana karun dyayche ahet pls receipee perfect pramanat sanga na . Mi tumchi khup mothi fan ahe . Love u Mavshi
लवकरच सांगते 😊
खूप धन्यवाद😊
खव्याच्या पोळ्या आता अशाच करेल .
👍😊
Atishay Sunder mi phakta khavyat maidya eivaji besan ghalate tya hi chhan hotat
Ok . धन्यवाद 😊
खवा विकत घेऊन कसा तयार करावा? ते सांगितले तर बरे वाटेल. बाकी छान कळाले.
खवा विकत घेतल्यास थोडा भाजून घ्यावा . ३०० gm किंवा दिड कप खवा घ्या . बाकी व्हिडीओत दाखवल्या प्रमाणे
Ok thanks
Bñ
?
Nakki karun baghte....😊
अभिप्राय नक्की कळवा 😊
जयु ताई मध्ये मध्ये म्युझिक नको टाकू, तुम्ही बोलता तेच छान वाटतं, आणि उंडा भरून पण पोळी छान झाली आहे
Ok . Thanks 😊