. किती छान पद्धतीने आपल्या गोड आवाजात प्रात्यक्षिक करून कपालभाती कशी करायची त्याचे आपल्या शरिरासाठी होणारे अनेक फायदे सुंदर सागितले त्यामुळे आमच्या होणाऱ्या चूकांची सुधारणा करता येईल असे च व्हिडिओ टाकत जा खुप खुप धन्यवाद ❤❤❤
खूप छान मार्गदर्शन .मी70v.v. मला मंडी घालता येत नाही. घातली तर फार वेळ घालता येत नाही. मी तर कसे तरी मंडी घालून योगा करण्याचा प्रयत्न करतो. पण मला प्रत्यक्षात मार्गदर्शन घेऊन योगा करा असे सांगितले आहे. तेव्हा मला मार्गदर्शन pl करा.
कपालभाती करताना मी बरोबर करतोय की नाही, हा प्रश्न मला नेहमी पडायचा??? तुम्ही या व्हिडीओ मध्ये अगदी सोप्या पद्धतीने ही अवघड आणि गुंतागुंतीची क्रिया उलगडवून सांगितली आणि दाखवली आहे.आता मला अजून चांगल्या पद्धतीने करता येईल आणि करताना क्रियेवर लक्ष ठेवता येईल.... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद....
सर्वप्रथम तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏 दुसरं म्हणजे आपल्याला ही क्रिया नाही करता येणार याऐवजी आपण माझा ओंकार या विषयावररील व्हिडीओ पाहून तो शिकून त्या पद्धतीने ओंकार नियमित म्हणला तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल 🙏
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏जसं मी सांगितलं सुरवातीला तुमच्या क्षमतेप्रमाणे सुरवात करा एकदा तुमची capacity वाढली की 1 मिनिटाला 120 strok या प्रमाणात 3 min पर्यंत दररोज करा अजून कॅपसिटी वाढली तर शक्य झाल्यास 5 मिनटं ही करू शकता.🙏
सर्वप्रथम तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏 ....ज्यांना BP आहे त्यांनी कपालभाती करू नये अतिशय कमी stroke ने जर BP विशेष वाढलेला नसेल तर करू शकतात तेही मार्गदर्शनाखाली ...कपालभाती सोडून अन्यही काही प्राणायामाच्या क्रिया आहेत त्या करून आपण फायदे मिळवू शकतो ..तसेच तुम्ही जर नियमित ओंकार म्हणला तर तो तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल..मी ओंकार या विषयावर विस्तृतपणे व्हिडीओ बनविला आहे त्याप्रमाणे आपण तो शिकून म्हणावा 🙏
संधिवात असला तरी तुम्ही कपालभाती करू शकता...हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आहाराचा खूप मोठा रोल आहे त्यात बदल करावे लावतील तसेच अशक्तपणा जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतली तर लवकर हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल...मी लवकरच हिमोग्लोबिन वाढवण्याकरता काय आहार घ्यावा ह्या विषयावर व्हिडिओ बणावें म्हणजे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल ..धन्यवाद 🙏
त्यांना नाही करत येणार..हो पण ओंकार म्हणता येईल तो त्यांना उपयोगी ठरेल मी तो कसा म्हणायचा याचा व्हिडिओ केला आहे त्याप्रमाणे त्यांना दररोज म्हणायला सांगा🙏
उत्तर: हो, कपालभाती bypass surgery नंतर करता येऊ शकतो, पण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हलक्या गतीने आणि कमी वेळेसाठी सुरू करा. छातीत दडपण, थकवा किंवा चक्कर येत असेल तर लगेच थांबा. इतर सौम्य प्राणायाम, जसे अनुलोम-विलोम, अधिक योग्य ठरू शकतो.
ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांना एकतर कपालभाती करण वर्ज्य आहे त्यातही कमी stroke करून कपालभाती त्यांना करता येते पण हे करताना मार्गदर्शकाची उपस्थिती गरजेची आहे..तसेच रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी योगात दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, ध्यान हे उपाय जास्त प्रभावी ठरतील .दररोज ध्यानासाठी माझा रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा हा व्हिडीओ तुम्हांला नक्कीच उपयुक्त ठरेल कारण नियमित ध्यानाचे रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी खूप चांगले result आहेत...आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद🙏
कपालभारती असा व्यायाम नसून तो 'कपालभाती' अशी 'शुध्दीक्रिया' आहे तिला काही ठिकाणी प्राणायाम असही म्हणतात,आणि मी जस व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणेच आपण करावे . धन्यवाद🙏
"हो, कपालभाती केल्याने पोट कमी होण्यास मदत होऊ शकते, कारण यामुळे पचन सुधारते आणि पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो. मात्र, यासोबत आहार आणि इतर व्यायामाचे पालन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात."
नमस्कार! फक्त योग करून पोटावरील चरबी कमी होईलच असं नाही. यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, आणि तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तळकट व गोड पदार्थ टाळा, ध्यान व प्राणायामाचा सराव करा, आणि पाणी भरपूर प्या. सातत्य ठेवा, वेळ लागतो पण नक्की यश मिळेल, धन्यवाद🙏
बहुत अच्छे से समझाया बेटा धन्यवाद
Thank you 🙏
ताई, मला कपालभाती खुप छान पध्दतीने समजवून सागितले बद्दल धन्यवाद
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
ताई तुम्ही सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आम्ही आपले आभारी आहे
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
. किती छान पद्धतीने आपल्या गोड आवाजात प्रात्यक्षिक करून कपालभाती कशी करायची त्याचे आपल्या शरिरासाठी होणारे अनेक फायदे सुंदर सागितले त्यामुळे आमच्या होणाऱ्या चूकांची सुधारणा करता येईल असे च व्हिडिओ टाकत जा खुप खुप धन्यवाद ❤❤❤
तुमच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल आणि पाठींब्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
किती वेळ करावा
अतिशय योग्य मार्गदर्शन रामदेव बाबा ला सुद्धा कधी सांगता आले नाही कोणती शंका मनामध्ये उरली नाही अतिशय सखोल मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏
डॉ हेमा खूप सुंदर आणि समर्पक माहिती सांगितली त्यामुळे कपालभाती प्राणायाम सोप्या पद्धतीने समजला
त्या बद्दल निश्चित कौतुक
तुमच्या प्रेमळ प्रतिसदाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
Chan mahiti sangitli
ताई खूप छान माहिती दिली आहे प्रत्येक गोष्ट विस्तृत पणे सांगितली आहे अगदी साधी सोपी भाषा वापरली आहे धन्यवाद
तुमच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
खुप चांगली माहिती सांगितली.धन्यवाद ❤
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. धन्यवाद.
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
Thank you mam
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
खूपच छान पध्दतीने समजुन सांगितले आहे.
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
उत्तम आरोग्यासाठी सांगितले dr
खूप धन्यवाद 🙏
खूपचं छान माहिती दिली
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
छान माहिती दिलीत त्याबद्दल
आभारी
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती dilybadal abhari
खूप सुंदर माहिती दिली
खूप खूप धन्यवाद🙏
फार सुंदर explanation.
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
Khup chhan mahiti dilit mam
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏👍
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
अतिशय सुरेख सांगितले ताई
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
Thank you Dr khupach chan
Samjaun sangitali mahiti aani tey pan ditel madhey
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद मॅडम खुप सुंदर माहिती कपालभाती करताना 30 स्ट्रोक नंतर एकदा अनुलोम विलोम करावे असे काही योग जाणकार सुचवितात हे बरोबर आहे का
Khub Chan mahiti sagitili 🎉🎉
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
खुप छान आहे 👌👍👏🙏
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
Khup chan aahe me niyamit karte ❤
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
अरे वा खूप मस्त असाच तुमचा सराव नियमितपणे चालू ठेवा खूप शुभेच्छा आणि धन्यवाद🙏
आभारी आहोत ताई.
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
Khup chhan
Thank you 🙏
खुपच छान 🙏🙏
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
Dhanyawad
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
Khup Chaan Thanks 🙏🙏
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
Khup Chan mahiti sangitle Hemaji 🙏👌👍👍
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
खूपच छान
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
Khupach chhan thank you
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
Thanks for guidance
Thank you 🙏
Thanks. Purn smjavun sangitl
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
Sunder explain kele
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
खूप छान मॅडम 🙏🏻
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
Thank you
Thank you 🙏
Khup chan
खूप धन्यवाद🙏
Very good
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
Very very nice tai ❤❤❤
Thank you so much 🙏
खूप सुंदर 👌🙏
खूप खूप धन्यवाद🙏
🌹🙏
Khup chan margdarshan dil tai br vatl aaikun as koni javlun sangitl
तुमच्या प्रेमळ शब्दांबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
खूप छान व महत्वपूर्ण माहीती दिली तुमचे प्रत्येक वीडियो उपयुक्त असतात 😊 धन्यवाद डॉ हेमा 😊
तुमच्या प्रेमळ प्रतिसाद व पाठींब्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
खूप खूप धन्यवाद सुंदर छान
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
Very well explained,so confidant and easy to do. Thanks mam.
But for those who could not sit as desired ?
Can we sit at chair ?
Thank you so much for your kind words🙏... Yes you can sit at chair and do it
सुंदर
धन्यवाद 🙏
Sizer dilivery zali asel tyani karu naya ka kapalbhati
सीझर नंतर 6 महिने करू नये नंतर करू शकता .. धन्यवाद 🙏
खूप छान मार्गदर्शन .मी70v.v. मला मंडी घालता येत नाही. घातली तर फार वेळ घालता येत नाही. मी तर कसे तरी मंडी घालून योगा करण्याचा प्रयत्न करतो. पण मला प्रत्यक्षात मार्गदर्शन घेऊन योगा करा असे सांगितले आहे. तेव्हा मला मार्गदर्शन pl करा.
कपालभाती करताना मी बरोबर करतोय की नाही, हा प्रश्न मला नेहमी पडायचा???
तुम्ही या व्हिडीओ मध्ये अगदी सोप्या पद्धतीने ही अवघड आणि गुंतागुंतीची क्रिया उलगडवून सांगितली आणि दाखवली आहे.आता मला अजून चांगल्या पद्धतीने करता येईल आणि करताना क्रियेवर लक्ष ठेवता येईल.... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद....
तुमच्या प्रेमळ प्रतिसाद व पाठींब्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
🎉🎉😂 खूप छान माहिती आहे तुमचं पण भारतीय ऐवजी कपल भाती असे अनुलोम विलोम तसा कपालभाती प्राणायाम प्राणायाम अकोळकर बेरड
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
खूप छान माहिती सांगितली तुम्ही
खूप खूप धन्यवाद🙏
खूप सुंदर मार्गदर्शन केले ,माझे ऑपरेशन 3,वेळा झाले अँजिओप्लास्टी तर मी हे केले तर चालेल का,
सर्वप्रथम तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏 दुसरं म्हणजे आपल्याला ही क्रिया नाही करता येणार याऐवजी आपण माझा ओंकार या विषयावररील व्हिडीओ पाहून तो शिकून त्या पद्धतीने ओंकार नियमित म्हणला तर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल 🙏
नमस्कार,छान मार्गदर्शन. समजून सांगण्याची पध्दत चांगली.
श्री. जाधव रत्नागिरी
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सांगितली आहे.किती वेळ करावा
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏जसं मी सांगितलं सुरवातीला तुमच्या क्षमतेप्रमाणे सुरवात करा एकदा तुमची capacity वाढली की 1 मिनिटाला 120 strok या प्रमाणात 3 min पर्यंत दररोज करा अजून कॅपसिटी वाढली तर शक्य झाल्यास 5 मिनटं ही करू शकता.🙏
Nice Sundar kapalbhati yoga information 🎉🎉🎉🎉🎉
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
Period madhe karayache ka
नाही ते ४ दिवस नका करू ...🙏
कपालभाती ही ज्यांना बीपी आहे त्यांनी करावयाची की नाही याबद्द्ल कृपया सांगावे व व्हिडिओ करावा ही विनंती
आपण खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद
सर्वप्रथम तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏 ....ज्यांना BP आहे त्यांनी कपालभाती करू नये अतिशय कमी stroke ने जर BP विशेष वाढलेला नसेल तर करू शकतात तेही मार्गदर्शनाखाली ...कपालभाती सोडून अन्यही काही प्राणायामाच्या क्रिया आहेत त्या करून आपण फायदे मिळवू शकतो ..तसेच तुम्ही जर नियमित ओंकार म्हणला तर तो तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल..मी ओंकार या विषयावर विस्तृतपणे व्हिडीओ बनविला आहे त्याप्रमाणे आपण तो शिकून म्हणावा 🙏
@dr.hemasyoga धन्यवाद आपण बीपी साठी आहार व व्यायाम तसेच सोरायसिस आहार व व्यायाम यावर व्हिडिओ कराल का? 🙏🙏
जेवण झाल्यानंतर किती तासांनी करावी छान माहिती दिली धन्यवाद ताई
सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद🙏सकाळी रिकाम्या पोटी केली तर उत्तमच पण तरीही जेवण झाल्यानंतर 4 तासांनी करावी
Vjrasant basun kele tAri chalte kay?
हो चालेल...धन्यवाद 🙏
मॅडम मला संधीवात आहे मी कपालभाती करु शकते का माझे हिमोग्लोबिन कमी आहे 8.6 आहे मला खूप आश्तपणा खूप योतो मला प्लिज उपाय सांगा
संधिवात असला तरी तुम्ही कपालभाती करू शकता...हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आहाराचा खूप मोठा रोल आहे त्यात बदल करावे लावतील तसेच अशक्तपणा जास्त असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतली तर लवकर हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल...मी लवकरच हिमोग्लोबिन वाढवण्याकरता काय आहार घ्यावा ह्या विषयावर व्हिडिओ बणावें म्हणजे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळेल ..धन्यवाद 🙏
Hysterectomy zali asel tar kapalbhati karu shakto ka?
After how many days.
सुरवातीचे 6 महिने नाही करू शकत ,नंतर हळूहळू stroke ची संख्या वाढवत नेऊ शकतो..धन्यवाद🙏
खूप छान माहिती सांगितली
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
छान माहिती आहे, उपयुक्त
डाॅ. माझी 2017 मध्ये हॉर्निया सर्जरी झालेली आहे.
माझे वय 63 वर्ष आहे.
मी कपालभाती करु शकतो का ?
धन्यवाद.
हो जर तुम्हांला BP , हृदयरोगा चा त्रास नसेल तर सुरवातीला कमी स्ट्रोक करून हळुहळु वाढवून सराव करू शकता धन्यवाद🙏
Very Very Thank-you.
Dr.
धन्यवाद.
Ma'am mi periods madhe Kapalbhati karu shakte ka
नाही period मध्ये 4 दिवस करू नका ...🙏
Heavy blodding hot asel tar kapalbhati keli tar chalel ka
Menopause madhe je harmonal unbalanced jhaley tyavar fayda hoto ka
ब्लीडिंग च्या काळात करू नये इतर वेळी केली तरी चालेल
Hormonal imbalance वर नक्कीच फायदा होतो
धन्यवाद 🙏
Majhya sasu bai chi bypass surgery zali ahe tyna nahi na karyche he
त्यांना नाही करत येणार..हो पण ओंकार म्हणता येईल तो त्यांना उपयोगी ठरेल मी तो कसा म्हणायचा याचा व्हिडिओ केला आहे त्याप्रमाणे त्यांना दररोज म्हणायला सांगा🙏
किती मिनिटे करावे
३ मिनिटे सलग जमायला लागले तर ५ मिनिटे करू शकता...धन्यवाद 🙏
Acidity sathi kahi pranayam sanga upay suddha
हो लवकरच या विषयावर व्हिडीओच्या माध्यमातून मी तुम्हांला उपाय सांगेल धन्यवाद🙏
Uterus surgery झालेली आहे, 9 महिने झाले आहेत, आता कपालभाती प्राणायाम करता येते का
हो चालेल..सुरवातीला कमी स्ट्रोक म्हणजे 20-20 करा आणि नंतर हळूहळू वाढवत न्या..धन्यवाद 🙏
By pass surgery झाली आहे
दहा वर्षे झाली, मी करू शकतो का ?
उत्तर:
हो, कपालभाती bypass surgery नंतर करता येऊ शकतो, पण डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हलक्या गतीने आणि कमी वेळेसाठी सुरू करा. छातीत दडपण, थकवा किंवा चक्कर येत असेल तर लगेच थांबा. इतर सौम्य प्राणायाम, जसे अनुलोम-विलोम, अधिक योग्य ठरू शकतो.
माझं पित्ताशयाचे ऑपरेशन झालो आहे तर मला करायला जमते का
कोणत्याही ऑपरेशन नंतर 6 महिने करता येणार नाही ..धन्यवाद 🙏
मला कपालभाती शिकायची आहे. पण मांडी घालू शकत नाही. खुर्चीवर बसून चालेल का?
हो चालेल ..धन्यवाद 🙏
😊🎉
धन्यवाद🙏
कपाळ भाटी एका वेळी किती वेळा करावी किती वेळ करावी
कपालभाती करताना तुमची क्षमता असेल तर सलगपणे 5 मिनिटेसुद्धा करू शकता आणि क्षमता नसेल तर मधे मधे थांबून एव्हड्या वेळाकरता करू शकता ...धन्यवाद 🙏
Hii dear
🙏
C - section mother karu shaktata ka madam?
पहिले 6 महिने नाही करू शकत ....त्यानंतर stroke ची संख्या सुरवातीला कमी ठेवून नंतर हळूहळू वाढवू शकतात 🙏
उच्च रक्तदाब असण्याच्या लोकांनी कपालभाती थोड्या प्रमाणात करून रक्तदाब नियंत्रणात आणू शकतील ❓काय❓
ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांना एकतर कपालभाती करण वर्ज्य आहे त्यातही कमी stroke करून कपालभाती त्यांना करता येते पण हे करताना मार्गदर्शकाची उपस्थिती गरजेची आहे..तसेच रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी योगात दीर्घश्वसन, अनुलोम विलोम, ध्यान हे उपाय जास्त प्रभावी ठरतील .दररोज ध्यानासाठी माझा रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा हा व्हिडीओ तुम्हांला नक्कीच उपयुक्त ठरेल कारण नियमित ध्यानाचे रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी खूप चांगले result आहेत...आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद🙏
कपाल भारती व्यायाम कसा कराव ,
कपालभारती असा व्यायाम नसून तो 'कपालभाती' अशी 'शुध्दीक्रिया' आहे तिला काही ठिकाणी प्राणायाम असही म्हणतात,आणि मी जस व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणेच आपण करावे . धन्यवाद🙏
ताई कपालभाती करून पोट कमी होते का
"हो, कपालभाती केल्याने पोट कमी होण्यास मदत होऊ शकते, कारण यामुळे पचन सुधारते आणि पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो. मात्र, यासोबत आहार आणि इतर व्यायामाचे पालन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात."
तसेच हरणे याचा पण थोडा त्रास आहे
हर्निया च्या त्रासात कपालभाती करता येणार नाही
मांडी घालून बसणे जमत नाही .काय करावे.
तुम्हांला जस बसता येईल तसं बसून करा, खुर्चीवर बसून देखील करू शकता काहीच हरकत नाही….. करणं महत्वाचं आहे 🙏
Thank madam
Maza pan havach problem ahe.
Dhanyawad
मॅडम सगळे योगा करून सुधा पोटावर चरबी कमी होत नाहि मला टेन्शन येतो
नमस्कार! फक्त योग करून पोटावरील चरबी कमी होईलच असं नाही. यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, आणि तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तळकट व गोड पदार्थ टाळा, ध्यान व प्राणायामाचा सराव करा, आणि पाणी भरपूर प्या. सातत्य ठेवा, वेळ लागतो पण नक्की यश मिळेल, धन्यवाद🙏
गुडघे दुखी अस
गुडघेदुखी असेल तर खुर्चीवर बसून करा ...धन्यवाद 🙏
खूप छान माहिती सांगितली
तुमचे मनापासून खूप धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिली
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती.
तुमचे मनापासून खूप धन्यवाद 🙏