घरच्यासारखी वागणुक दिली. पण त्याच बाईने माझ्या सासऱ्यावर घाणेरडे आरोप केले.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.พ. 2023

ความคิดเห็น • 554

  • @bhaugawari1746
    @bhaugawari1746 ปีที่แล้ว +46

    वीट पाडण्याचे वेगळा रेट असतो भट्टी लावण्याचे वेगळे असतात तसेच गाडी भरणे व खाली करणे याचे पण पैसे वेगळे असतात

    • @BharatSahane-zf9gb
      @BharatSahane-zf9gb 2 หลายเดือนก่อน

      कामगार बंधूंना मदत करा

  • @user-xn7hv1op7p
    @user-xn7hv1op7p 4 หลายเดือนก่อน +6

    हा मालख खरा बोलत नाही असे वाटत यांसावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती

  • @aishwaryakaklij76
    @aishwaryakaklij76 4 หลายเดือนก่อน +7

    पत्रकार बंधुंआपले कामं एक नंबर गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी अभिनंदन

  • @sainathsolankar5393
    @sainathsolankar5393 27 วันที่ผ่านมา

    हापता भर त्यांच्या घरी खायाला जा पत्रकार साहेब

  • @santoshkhupse2290
    @santoshkhupse2290 4 หลายเดือนก่อน

    पत्रकार साहेब एक नंबर बोलात

  • @sagarpadawale9800
    @sagarpadawale9800 4 หลายเดือนก่อน +1

    सही तर टकले नेच केलेली दिसते ना पत्रकार साहेब

  • @geetatambde3582
    @geetatambde3582 ปีที่แล้ว +11

    लोकांचे पेईस देऊन टाका त्यांचा तळतळाट लागेल तुम्हाला

  • @changdevchalse9787
    @changdevchalse9787 ปีที่แล้ว +10

    याला चांगला धडा शिकवला पाहिजे पञकार साहेब

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 ปีที่แล้ว +16

    हे आळेकरी खोटी माहिती देतात हे लक्षात येतंय

  • @prashantbhaujadhav1255
    @prashantbhaujadhav1255 ปีที่แล้ว +24

    मी पण विटा च थापतोय हि प्रकरण खुप चुकीचं आहे विटा चा दर खुप वाढल कामगारांना पण जरा पैसे दर बरोबर द्या

  • @kiranteli1114
    @kiranteli1114 ปีที่แล้ว +15

    पत्रकार साहेब वा..... मानना पड़ेगा 💯👌

  • @pandharinathjadhav1480
    @pandharinathjadhav1480 ปีที่แล้ว +5

    अरे देवुन टाक पैसे, नाहितर पोर आंधळे पागळे होतील.

  • @shankarjadhav3484
    @shankarjadhav3484 ปีที่แล้ว +11

    तुम्ही एखादा व्यवसाय घालून कामगाराकडून तुमचं काम करून घ्या म्हणजेच तुम्हाला समजेल

  • @BharatSahane-zf9gb
    @BharatSahane-zf9gb 2 หลายเดือนก่อน

    कामगारांना पण शिकवणुक आहे..
    टकले यांची

  • @swapnilnivangune5656
    @swapnilnivangune5656 หลายเดือนก่อน

    Agent ला दिलेल् कमीशन हे कामगारां कडून कसे काय घेतायेत्? 3-3 रुपयाचा हिशोब लावलाय ह्यांनी

  • @aantaravtekale1966
    @aantaravtekale1966 4 หลายเดือนก่อน

    Great sir

  • @dhammpalkamble7239
    @dhammpalkamble7239 5 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद पत्रकार साहेब

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 4 หลายเดือนก่อน

    भट्टी कामगार गरीब आहेत त्यांच्यावर मालक अन्य अत्याचार करतात हे 100 टक्के खर आहे

  • @dadaghadge7701
    @dadaghadge7701 3 หลายเดือนก่อน

    गरीबाचे पैसे मिळवून द्या शेठ 👍🏻

  • @AshirwadPukale
    @AshirwadPukale 3 หลายเดือนก่อน

    वेठबिगारी अंतर्गत गुन्हा नोंदविला पाहिजे विठ मालकावर

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 ปีที่แล้ว +8

    जमिन मालकाला घ्या बोलावून, विटभट्टीला जागाच कशाला दिली, आमच्या आदिवासी लोकांचीच माती विटा महाग

  • @SamadhanAchalkhamb
    @SamadhanAchalkhamb 3 หลายเดือนก่อน

    खुप व्यवहारीक आहे माणुस

  • @SamadhanAchalkhamb
    @SamadhanAchalkhamb 3 หลายเดือนก่อน

    भट्टी मालकाला पैसा प्रिय आहे माणुसकी नाही जुन्नर ला मी राहीलो आहे खुप प्रेमळ लोक आहे

  • @amolgholapnew2117
    @amolgholapnew2117 ปีที่แล้ว +3

    पत्रकार मानस मिळत आसती तर लाबून कशाला आनली आसती खान्या वारी बोलन्या पेक्षा काम करायला सागा तस

  • @Teju3875
    @Teju3875 ปีที่แล้ว +10

    भाऊ तू लास्ट बरोबरच बोला ही लोक फसवतात या लोकांना काय कळत नाही गरिबा चा फायदा घेतला जातो.

  • @AshirwadPukale
    @AshirwadPukale 3 หลายเดือนก่อน

    न्यूज रिपोर्टर सर ॲक्शन घ्या त्याच्या वर .....

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke ปีที่แล้ว +14

    पत्रकार साहेब तुमचे खूप खूप आभार🙏

  • @rahulkamble7285
    @rahulkamble7285 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्रीयन माणसावर महाराष्ट्राचाच माणूस जर अन्याय करीत असेल तर ... खूप अवघड आहे

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 ปีที่แล้ว +8

    कामगाराची बाजु एकदम बरोबर आहे अस मला वाटत नाही, ऊस तोड कामगारानीच मागे एका मुकदमालाच मारले. माणूस ही गेला पैसे ही गेले कारखाना काय पैसे सोडतो का भरपाई देतो.

    • @rajusalunke4669
      @rajusalunke4669 ปีที่แล้ว

      ऊस शेतकऱ्याची उस मजुर आनाईल गेल्यावर हत्या झाली त्यावेळी महाराष्ट्रातील एमपी ला किती गेले त्या शेतकऱ्याच्या चौकशा किती

  • @user-qt3zs6ib9u
    @user-qt3zs6ib9u ปีที่แล้ว +12

    अशी बातमी करण्या आधी विचार करत जा ऐका माऊली ला किती त्रास होत असेल हे दिसते आहे

  • @Teju3875
    @Teju3875 ปีที่แล้ว +4

    दुसऱ्या जोडप्या ला पण त्यांच्या किती विटा आणि किती हिशोब होतो हेच माहिती नाही तर ही लोक त्यांच्या वर अन्याय करत आहेत. सगळे ऐकमेकाना गप्प करतात मधेच काय बोलतात.

  • @dattatraypansare1073
    @dattatraypansare1073 ปีที่แล้ว +31

    कामगार सांभाळुन पहा पत्रकार साहेब लोकांवर अन्याय झाला नाही पाहिजे

  • @ramdasjadhav1026
    @ramdasjadhav1026 ปีที่แล้ว +5

    काम करुणच मरायचं काय जगण्याला आर्थ सोशन करता हे लोक ते गरीब काम करतात म्हणून हे लोक मोठे होतात

  • @sambhajiwaghmare-uz9gd
    @sambhajiwaghmare-uz9gd ปีที่แล้ว +1

    खोटे बोलत आहे

  • @bharatshinde8205
    @bharatshinde8205 ปีที่แล้ว +2

    वीट भट्टी वाले मालक,चाभरे आहे

  • @brightdisplaysystem
    @brightdisplaysystem 9 หลายเดือนก่อน +1

    आयुष्य भर जरी या लोकांनी काम केली तरी पैसे यांच्याच नावा वर निघतील, किती फसवणूक करतात हे मालक लोक.

  • @prashantbhaujadhav1255
    @prashantbhaujadhav1255 ปีที่แล้ว +5

    हा खरोखरच अन्याय आहे 1000 विटला 800 दर आहे ठोकळृयाला डबल उचल 200000 पण
    खर्ची 3000

  • @vitthalnaik9141
    @vitthalnaik9141 6 หลายเดือนก่อน

    Parkar.saheb

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 ปีที่แล้ว +60

    खरं आहे कामगारांना उचल दिल्यानंतर सुद्धा खरच खर्च करण्यासाठी पैसे द्यावे लागतात हे या पत्रकारांना घंटा माहित नाही

    • @sharyant1080
      @sharyant1080 ปีที่แล้ว +3

      Tula kay shet mahit ka

    • @sudhakarmahamulkar2272
      @sudhakarmahamulkar2272 ปีที่แล้ว +3

      @@sharyant1080 तुला आहे माहित शेट

    • @sudhakarmahamulkar2272
      @sudhakarmahamulkar2272 ปีที่แล้ว +2

      सांगकी आहे का माहिती

    • @sudhakarmahamulkar2272
      @sudhakarmahamulkar2272 ปีที่แล้ว

      अय झाटु बोल की

    • @sudhakarmahamulkar2272
      @sudhakarmahamulkar2272 ปีที่แล้ว +2

      अय झाटु दिल्यात कधी कुणाला तु उचल म्हणून पैसे दिले असतील तर कीती दिले ते बी सांग

  • @pramodbhaubpatil1113
    @pramodbhaubpatil1113 ปีที่แล้ว +2

    पत्रकार साहेब एकच नंबर बाजु मांडली

  • @samadhansarak
    @samadhansarak ปีที่แล้ว +4

    साहेब वकामगार गदार आहेतच आमी अनुभव आहे मालकाची चुका नाही मालकाला न्याय मिळाला पहिजे

  • @SujitThorat-fp6ix
    @SujitThorat-fp6ix 4 หลายเดือนก่อน

    घोर कलीयुग

  • @KantilalChaudhari-uh4ot
    @KantilalChaudhari-uh4ot 4 หลายเดือนก่อน

    Teanche pause puran dea

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 ปีที่แล้ว +3

    संदिप भाऊ बातमी योग्य केली पन त्या गरीब कामगाराचे शिक्षण विचारुन अपमान शेवट चुकीचा केला वाईट वाटले

  • @dadakonda667
    @dadakonda667 4 หลายเดือนก่อน

    पत्रकार तुम्ही तुमचे मेहनतीचे पैसे फुकट वाटत फिरा मंग समजेल

  • @user-qr7hr9ti7t
    @user-qr7hr9ti7t 3 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर, पत्रकार, भाऊ

  • @vijayaher4814
    @vijayaher4814 ปีที่แล้ว +1

    He manus khote boltoy

  • @krishnatidke4169
    @krishnatidke4169 ปีที่แล้ว +2

    हे भट्टी वालेच खर आहे हे माणस काम करतात रुपायाच आणी खर्च दहा रुपये करतात आणी दुसरेन पैसे जास्त दिले कि लगेच काम सोडुन जातात.

  • @dattanikam9152
    @dattanikam9152 ปีที่แล้ว +8

    संदीप भाऊ ग्रेट वर्क करताय 🙏
    छानच 👌

  • @yogeshjondhale5964
    @yogeshjondhale5964 4 หลายเดือนก่อน

    Patrakar. Saheb. Tumi. Vit. Taka

  • @mohanmali2212
    @mohanmali2212 ปีที่แล้ว +2

    याला परवडत नव्हतं मग याने कामाला कशासाठी ठेवल

  • @amoladgale9997
    @amoladgale9997 ปีที่แล้ว +4

    विटांचा दर खूप आहे कामगारांना वीट तयार करायला दर फार कमी आहे ❤️

  • @vilaskhatate6766
    @vilaskhatate6766 ปีที่แล้ว +1

    बातमी दार पागल आहे मजुर व्यसनी होते .. विटभट्टी मालक काय जमीन विकून पैसे देइल का ,...

  • @user-gy2zj9su6k
    @user-gy2zj9su6k 4 หลายเดือนก่อน

    गरिबांवर अन्याय आहे 😢

  • @sanjaybadhekar7866
    @sanjaybadhekar7866 4 หลายเดือนก่อน

    काम न करता बसून खातात काही कामगार

  • @vishvajitchitalikar29
    @vishvajitchitalikar29 ปีที่แล้ว +1

    अहो उचल म्हणजे अगोदर पैसे घेऊन पळून जातात यावरही काय तरी बघा प्रतकार साहेब

  • @vilaskhade4036
    @vilaskhade4036 ปีที่แล้ว +6

    हा माणूस टकले शार्प खोटा बोलतोय... गोर गरीबाची लूटमार करत आहे 🙏🏻

    • @tanujaraut5163
      @tanujaraut5163 ปีที่แล้ว

      Tula ks mahit re tu lai sahana aahes ky yit Yeun bol tu samjl ky 😡😡😡😡😡

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial ปีที่แล้ว +1

      @@tanujaraut5163 😂😂😂

  • @santoshwaghe2356
    @santoshwaghe2356 ปีที่แล้ว +20

    काही पन बोला पन पत्रकार भाऊ तुम्हाला माझा मनापासुन सलाम हिंमत आहे तुमच्यात

  • @nitinwagh5585
    @nitinwagh5585 11 หลายเดือนก่อน +1

    कित्येक लेबर ने पैसे घेऊन मालक लोकांवर खोट्या ॲट्रॉसिटी केसेस दाखल केला आहे

  • @brs5767
    @brs5767 ปีที่แล้ว +2

    त्या जोडप्याला पण समोर आणायला पाहिजे होतं.

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 ปีที่แล้ว +1

    अरे वीडीयो करणारा येडा दिसतो जावे तयाचया वंशी तेवहा कले,हे दारूडे तुम्हीं कामाला ठेवून पहा मग समजेल

  • @pandurangshinde9213
    @pandurangshinde9213 ปีที่แล้ว +2

    हे खर काय खोटे काय काहीच समजत नाही त्यामुळे कोण काय कारण सांगण्यात येत समजत नाही

  • @bhimraokhande8728
    @bhimraokhande8728 4 หลายเดือนก่อน

    पैसे घेऊन पळून जातात ते दाखवा ना

  • @realowner54
    @realowner54 ปีที่แล้ว +4

    वीट भट्टी वाल्यांना एक विंनती करतो ,नसेल कामगार नीट सांभाळायचे तर ठेवू नका स्वतः करा काम कुणाचा छळ करू नका जुन्नर नाव खराब करू नका.

    • @sundartakale6009
      @sundartakale6009 ปีที่แล้ว

      Tumhi kiti junnar Chi ijjat thewTa kalu dya jara

  • @krishnatidke4169
    @krishnatidke4169 ปีที่แล้ว +2

    माझे ईत सहा वर्षा पासन कामाला माणस आहेत शेतात .माझे परिवारात बारा माणस आहेत .माझे परिवाराचा खर्च महीनेच जीतका होतो .तितकाच तेचं जोडीचा खर्च तेवडाच होतो.मंग उचल का होनार नाही पत्रकार साहेब

  • @SagarMankar
    @SagarMankar ปีที่แล้ว +10

    भाऊ एक नंबर कडक.....😊🙏🙏

  • @Farmer531
    @Farmer531 6 หลายเดือนก่อน

    malak adpat disto

  • @sopangaikwad5902
    @sopangaikwad5902 6 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार.साहेब.एका.हाताने. टाळी.
    वाजत.नाही.योग्य.सांगा.
    काम.जमत.नसेल.तर.काढून.द्यायचे.

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 ปีที่แล้ว +3

    दादा कशाला दारूबाजी लोकांची वावा करता राव विटभट्टी सोपा नाही लहान मुलांना सांभाळायच सोप नाही हो

  • @user-dx4ld6hj1c
    @user-dx4ld6hj1c 4 หลายเดือนก่อน

    पत्रकार सर गरीब मजुरांना मदत करा, धन्यवाद

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 ปีที่แล้ว +36

    हे एक प्रकारचे शोषण आहे . फक्त पोटासाठी वणवण , जाताना पदरात काहीही पडताना दिसत नाही . विट इतकी महाग आहे मग पैसे कोण कमावतो ?

    • @SagarJadhav-bb2yn
      @SagarJadhav-bb2yn ปีที่แล้ว +5

      अरे भाऊ तुम्ही म्हणता विट्ट महाग झाली अरे पन त्यांच्या साठी रक्तात पानी कराव लागत हे कळत का तुम्हाला

    • @devendrapingale1031
      @devendrapingale1031 ปีที่แล้ว +3

      Mahit nahi kahi nai abhyas kara hey kamgar pan malkan ch kiti shoshan kartat hey koni sangnar tumhala

    • @realisticcoments283
      @realisticcoments283 5 หลายเดือนก่อน +2

      पैसे किती दिले याला महत्त्व नाही. ३महिन्यात ७५०० रु. ..? दोन माणसे ! महिना ५०० रु. ? नाही; योग्य हिशोब करा.

  • @pravingopale817
    @pravingopale817 ปีที่แล้ว +3

    ते कामगार अडानी आहे हे सगळे मिळून त्यांचा फायदा करून घेतायेत

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 11 หลายเดือนก่อน +2

    अरे हे मजूर लय बाराचे आसतात गरज संपली का माज येतो यांना पैसा पाहिजे फक्त

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 3 หลายเดือนก่อน

    नोटरी,जवळ,,जाउन,,लिखाण,,केले,,असते,,आणी,,दिलेल्या,,पैशाच्या,पावत्या,,दाखवत,,असेल,,तर च,,काम,,करवून,,घेण्याराने,,दाखवले,,पाहीजे

  • @user-ur1zj1xn9f
    @user-ur1zj1xn9f ปีที่แล้ว +31

    अजिबात घाबरू नका टकले. चांगलं काम करणाऱ्याला नेहमी त्रास होतो आणि त्याची समाजात बदनामी होते. लेकिन उपर वाले के दरबार में देर हे लेकिन अंधार नही है.

    • @sachinbhor8794
      @sachinbhor8794 ปีที่แล้ว +1

      टकले साहेब तुम्ही कुणाल उत्तर द्यायचे हे तुम्ही ठरवा
      कामगार तुम्ही ठेवला आहे की दुसऱ्याने
      यांना उचल द्या आणि त्यांच्यावर खर्च करा आणि आपलीच ठोकून घ्या
      या यु-ट्यूब वाल्या ना प्रश्न उत्तर करायचा काय अधिकार

  • @king23918
    @king23918 ปีที่แล้ว +3

    ह्यो पत्रकार एका बाजूनी बोलतोय कामगार सांभाळणं म्हणजे खायचं काम नाही.उगाच काहीतरी बोलून एखादा व्यावसायिक बदनाम करायचा हे चुकीचं आहे साहेब

    • @ranjanaughade7523
      @ranjanaughade7523 ปีที่แล้ว

      कामगार सांभाळणं खायचं काम नाही तर घेऊ नका ना स्वता करुन. बघ आणि मग कमेंट टाक

    • @mronlykk7270
      @mronlykk7270 ปีที่แล้ว

      भाऊ भट्टी आहे का आपली

    • @king23918
      @king23918 ปีที่แล้ว

      @@mronlykk7270 washing center ahet aple 3

  • @sagarpawar4677
    @sagarpawar4677 ปีที่แล้ว +3

    उचल घेऊन पळून जातात त्याच पण बघा

  • @mayur912
    @mayur912 ปีที่แล้ว +13

    भट्टी मालक एकदम खरं बोलतो

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 4 หลายเดือนก่อน +1

    ही माणस कामगारांना फसवणारी दिसत नाहीत यार

  • @dhanajibhalinge7076
    @dhanajibhalinge7076 ปีที่แล้ว +5

    मस्थ बनवला विडीओ किती मिळालेत साहेब.

  • @akshaypophale9064
    @akshaypophale9064 หลายเดือนก่อน

    Saf saf fasavlele distay

  • @sandeshshete4566
    @sandeshshete4566 ปีที่แล้ว

    Hyachi padht badlaila devram landekde jaila pahije hot tyani

  • @kisanvare2320
    @kisanvare2320 ปีที่แล้ว +7

    याची योग्य माहिती घेऊन तपास करा

  • @user-zs3zd9ru8r
    @user-zs3zd9ru8r 2 หลายเดือนก่อน

    यांच्या गाडीत मिरची भरून उलट टाकून हाना मग खर बोलतिल

  • @BharatSahane-zf9gb
    @BharatSahane-zf9gb 2 หลายเดือนก่อน

    टकले बाई खोट बोलु नका.तुला तुझ्या मुलाची शपथ घे.आणि खरं बोलत जा

  • @Satyamevjayte-tw3si
    @Satyamevjayte-tw3si ปีที่แล้ว +2

    गरिबाला न्याय राहिला नाहीय शेट... आम्ही 2 ही बाजू ऐकल्या....

  • @shekharsalvepimpalgaonkar1617
    @shekharsalvepimpalgaonkar1617 ปีที่แล้ว +8

    1no sandip bhau 👌

  • @viralhog358
    @viralhog358 5 หลายเดือนก่อน

    भरवसा ठेऊ नका

  • @RameshShelke-uf2xd
    @RameshShelke-uf2xd 3 หลายเดือนก่อน

    मी एक विट भट्टी मालक निट काम केलं तर कशाला उचल घेयाची

  • @vishwanaththepane-hf3do
    @vishwanaththepane-hf3do 11 หลายเดือนก่อน

    पत्रकार साहेब एकदम खरं बोललात तुम्ही लास्टला मानस कामासाठी कुठून पण बोलवून ग्यायचे मग काही पण नियम सांगायचे ते एवढं लांबून पोटासाठी आलेले असतात त्यांना ते मान्य करावाच लागतात हाच भायदा मालक लोक घेतात हा 50 रुपये सुद्धा लिहून ठेवलेत हा त्याला खर्चाला पैसे देत असेल कशा वरून गरीबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @ajityele8670
    @ajityele8670 ปีที่แล้ว +1

    हा सीजनेबल धंदा आहे फसवाफसवी करणारी लेबर आहे दहा ठिकाणी उचली घेतात आणि पळतात

  • @Raju-gt9yv
    @Raju-gt9yv ปีที่แล้ว

    अरे हे खोट बोलता ता एक जोडप एका दिवशी १००० ते १५०० थपता सगले खोट बोलता

  • @webilogIndia
    @webilogIndia ปีที่แล้ว +3

    किमान वेतन कायद्यानुसार वेतन त्यांना मिळालेच पाहिजे.

  • @prashantbhaujadhav1255
    @prashantbhaujadhav1255 ปีที่แล้ว +1

    त्याच्यावर अँडवान्स पण नाही रोखा रोख आहे तो त्याला दर दर 1000 दिलं पाहिजे

  • @user-ow1yq4sv3o
    @user-ow1yq4sv3o ปีที่แล้ว +2

    आरे तुजया विट भटटीच लायीसन आहैकारे मातीच रोईलटी आहैका चौवकशी हौईला पाईजी

  • @aantaravtekale1966
    @aantaravtekale1966 4 หลายเดือนก่อน

    Saheb ya kamgara

  • @satishsalunke3134
    @satishsalunke3134 ปีที่แล้ว +6

    हे मनता ते नविन होते तैनला काम जमत नवत मग सोडून गेले तर तैत तुमच काय नुकसान झाल मग🤦‍♀️🤦‍♀️

    • @dattatakle8781
      @dattatakle8781 ปีที่แล้ว

      Tranche Paise tu dile aste ka

    • @king23918
      @king23918 ปีที่แล้ว

      उचल दिल्याली काय करायचं होत

    • @satishsalunke3134
      @satishsalunke3134 ปีที่แล้ว

      तै येजैंट ला पकडा मना तेला माहीत आसल ना मानस कशासाठी पाहिजे ते हे नवीन आहे यानंला जमणार नाही मग

  • @bhimraokhande8728
    @bhimraokhande8728 4 หลายเดือนก่อน

    रेट बरोबर आहे

  • @jagdishranshinge4609
    @jagdishranshinge4609 ปีที่แล้ว +1

    दोघांनाही समोर आण मगच खरं खोटं कळेल..

  • @sodnarsatish3174
    @sodnarsatish3174 ปีที่แล้ว +2

    पत्रकार साहेब शेतकरी मारून राहिले त्यासाठी कधी तुमचा व्हिडिओ कुठे नाही दिसलं