60 वर्षीय बाबांनी चक्क 40 वर्षीय महिलेशी केला लग्न | विवाहाची राज्यात चर्चा ।60 year old man married

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.2K

  • @anilrakshe3214
    @anilrakshe3214 3 ปีที่แล้ว +1049

    छान केले बाबा तुम्ही लोक काय म्हणतील ह्याचा विचार करू नका , तुमचे आयुष्य आहे ते आनंदात घालवा ❤️👍 लोक ही नाव ठेवायलाच असतात enjoy 👍🎉💕

  • @karbhariaher3627
    @karbhariaher3627 3 ปีที่แล้ว +181

    एकच नंबर बाबा आपलं ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून अशी लोकांची रीत आहे आपला संसार जोरात चालू द्या

    • @vilasjawale7731
      @vilasjawale7731 3 ปีที่แล้ว +4

      Correct.....

    • @kartikjalgire2665
      @kartikjalgire2665 ปีที่แล้ว

      जोरात राहूद्या पन हळु हळू संसार गाडा चालुद्या,धन्यवाद

    • @dineshkate6056
      @dineshkate6056 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂 ya vayat mul hot nahi😂😂enjoy

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 3 ปีที่แล้ว +174

    आबा,तुमचा निर्णय अगदी 100% खरं आहे.👌🙏

    • @priyankatile8516
      @priyankatile8516 3 ปีที่แล้ว +3

      kahich vaitnahi kele baba yoge ahe lokhanch kay ghodyavr chalun deti nahi pai pai nahi

    • @ashokkhade7453
      @ashokkhade7453 2 ปีที่แล้ว

      योग केले बाबा ऐकावे जनाचे करावे मनाचे शादी मुबारक बाबा पुढील वाटचाल सुखात जाईल ,, ,

  • @bhalchandrajadhav1001
    @bhalchandrajadhav1001 3 ปีที่แล้ว +100

    सध्या परिस्थिती पाहून आपण समाजा पुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. 🙏👍👌

  • @geetasakpal6231
    @geetasakpal6231 3 ปีที่แล้ว +253

    योग्य निर्णय.. पत्नी निधनानंतर एकाकी पणामुळे निर्णय घेतला ..वा छानच

    • @dilawarshaikh6396
      @dilawarshaikh6396 3 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @namdeodhanvant6522
      @namdeodhanvant6522 3 ปีที่แล้ว +3

      आपले जीवन आहे. कसं जगायचं ते आपणच ठरवायचं आहे. अभिनंदन.

    • @amrutpatil7832
      @amrutpatil7832 3 ปีที่แล้ว +2

      🙏

    • @rajhansbrahamne9844
      @rajhansbrahamne9844 3 ปีที่แล้ว

      मेले ले माणसे कोणी कधी वापस येत नाही आणि त्याचे जे कार्य संस्कार करून तो विषय sampuun नवीन कार्य करावे जिवंत पनी सर्व एक मेकांना सुख द्यावे मेल्यावर कितीही त्याच्या नावावर पैश्याची उधळपट्टी केली त्याला काही अर्थ नाही आजोबाने केले ते चांगले केले व आपसात संमती जरुरी

    • @balajigalande761
      @balajigalande761 2 ปีที่แล้ว

      Geeta sapakal ha laganacha vishay chukicha,, ahe Ase watat Nahi Ka ya wayat ,,mulabal kadhayachi Ka Lagan karay ,,laganana yogya way lagat kevhahi nasat Lagan karayach

  • @raj2774
    @raj2774 3 ปีที่แล้ว +49

    खूप छान केलंत, माणसाला तरुण असताना कुणाची साथ नसली तरी चालते पण उतार वयात आपली काळजी घेणार कुणी तरी असावं लागतं

  • @vinayakraodeshmukh2784
    @vinayakraodeshmukh2784 3 ปีที่แล้ว +499

    म्हातारपणी खरी गरज असते जोडीदाराची

    • @sumitbaddi5693
      @sumitbaddi5693 3 ปีที่แล้ว +5

      Barobar ahe dada

    • @akshaygomare5390
      @akshaygomare5390 3 ปีที่แล้ว +2

      barobar

    • @worldinformation8676
      @worldinformation8676 3 ปีที่แล้ว

      @rahul waghmare गरमगरम

    • @unkn7567
      @unkn7567 3 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @unkn7567
      @unkn7567 3 ปีที่แล้ว

      @@worldinformation8676 🤣🤣🤣🤣🤣

  • @hemantdeore3291
    @hemantdeore3291 3 ปีที่แล้ว +63

    सलमान खान पण बाबाच्या वयाचा होईल उद्या १८ वर्षीच्या मुलीशी पण विवाह केला तरी लोक म्हणतील मुबारक हो भाईजान. ...

    • @namratakurale6589
      @namratakurale6589 3 ปีที่แล้ว +3

      True😂

    • @vijaychavan2539
      @vijaychavan2539 2 ปีที่แล้ว +2

      लोकांची मानसिकता खराब झाली.60 वर्ष झाल्यावर 1 वर्ष्याच्या आत लग्न ,लग्न म्हणजे तडजोड नसते ,त्यात प्रेम निर्माण व्ह्यावे लागते. पहिल्या बायकोची आठवन ठेऊन पण जीवन जगता आले असते .

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 2 ปีที่แล้ว +1

      @@vijaychavan2539 सही बाबु👌👌👌

    • @sanjayparab3160
      @sanjayparab3160 ปีที่แล้ว +1

      ​@@vijaychavan2539 तुझी बायको आहे.वाटत.नसती तर कळलं असत

  • @freeandsimplifiededucation2732
    @freeandsimplifiededucation2732 3 ปีที่แล้ว +250

    मिया बेबी राजी तो क्या करेंगा काजी
    योग्य निर्णय घेतला .👌👌👍👍

    • @sanjaykardile5904
      @sanjaykardile5904 3 ปีที่แล้ว +4

      जिवन हे एक प्रकारचे प्रवास आहे आपन येथे थांबलो आहे याचा आनंद घ्या

    • @narayanjadhav5330
      @narayanjadhav5330 3 ปีที่แล้ว +2

      बाबांनी नाईलाजाने हे लग्न केले वयाच्या उतरार्धात सोबत पाहिजे

    • @rekhathakur8921
      @rekhathakur8921 2 ปีที่แล้ว

      BABY NAHI REY BIBI..

    • @santoshhonde5667
      @santoshhonde5667 8 หลายเดือนก่อน

      चांगला निर्णय घेतल्या बद्दल धन्यवाद बाबा

  • @maths139
    @maths139 3 ปีที่แล้ว +9

    ही बातमी कशी होऊ शकते? हा आयुष्यातील एक भाग आहे. खरोखर बातम्या देणारे चॅनेल काढणारे लोक योग्य प्रशिक्षण घेतलेले असावेत

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 3 ปีที่แล้ว +181

    लोक काही ही म्हणो गरज तुम्हाला आहे ,बोलणारे 1 रुपयाची मदत करणार नाही तुमचा निर्णय योग्य आहे बाबा

  • @handsomeboys-j3t
    @handsomeboys-j3t 3 ปีที่แล้ว +48

    आवडले बुवां आपल्याला हे, एकदम बरोबर निर्णय.

  • @truthseeker8264
    @truthseeker8264 3 ปีที่แล้ว +265

    योग्य निर्णय, प्रत्येकाला जोडिदार हवा असतो.

  • @sunnydaktari6
    @sunnydaktari6 2 ปีที่แล้ว +10

    Congratulations. God give you all the necessary blessings.

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 3 ปีที่แล้ว +115

    बाबा लोक काय मन्हनात ते महत्वाच नाही लोक चांगल केलतरीही नाव ठेवतात आणि वाइट केल तरी नाव ठेवतात लक्ष्य देयच नाही बाबा सुखी रहा आनंदी रहा खुप खुप अभिनंदन

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 3 ปีที่แล้ว +36

    बाबा आनंदात राहा, धर्मपत्नीला आनंदी ठेवा. लोकं काय म्हणतील याचा विचार करू नका. नावं ठेवणारे चतकोर भाकरी आणून देणार नाही.

  • @RahulYadav-fr5go
    @RahulYadav-fr5go 3 ปีที่แล้ว +166

    बाबा आपण खूप छान केले तसेच या लोकांकडे लक्ष देऊ नका बाकीचे लोक काय नाव ठेवायला जास्त

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 3 ปีที่แล้ว +13

    त्यांचे त्यांनी केले त्यात बाकीच्यांचे काय गेले ? या चॅनलचा जाहीर निषेध ! लोक काय म्हणतील याला महत्व दिले तर जगणे मुश्किल होऊन जाते. जगूनही द्यायचे नाही मरूनही द्यायचे नाही ही समाजाची मानसिकता असते. भुंकणार्यांना भुंकू द्या.बिनधास्त व तुमच्या आनंदात रहा.नव दाम्पत्याला हार्दिक शुभेच्छा !

    • @shwetamore5299
      @shwetamore5299 3 ปีที่แล้ว +2

      बरोबर । लग्न त्यांनी केले ते बघून घेतील। चॅनेल वल्यानं news नाहीत वाटत। त्यांनी प्रामाणिक पणे लग्न केले त्यात न्युज काय? त्याची बायको तो पोसणार आहे चॅनेल वाला नाही ना । फालतू चॅनेल आहे

    • @afsalshaikh269
      @afsalshaikh269 3 ปีที่แล้ว

      बाबा नसीबवान आहात

    • @devidasgosavi5667
      @devidasgosavi5667 2 ปีที่แล้ว

      दुसरे लग्न करणे समाजाला योग्य वाटत नाही.अशी परंपरा आहे.परंतु स्री पुरुष यांनी सुखी जीवन जगण्यासाठी पुनर्विवाह केला तर समाजाने त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.प्रत्येकाला जीवन एकदाच मिळते.मग हे जीवन एकटेपणा ने जगण्यात आनंद कसा मिळणार ? विधवा स्त्रियांना पुनर्विवाह करण्यात समाजाने सहकार्य करावे,तसेच पुढाकार घ्यावा.सर्व स्रि पुरुष सुखात राहावेत, यासाठी विवाह संस्था सुरू झाली होती.ती उत्तम जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे.

  • @सुनिलगवई
    @सुनिलगवई 3 ปีที่แล้ว +290

    नवं दांपत्यांचे आत्यंतिक मनोभावे हार्दिक अभिनंदन 💐💐💐🙏

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 3 ปีที่แล้ว +8

      नांदा सौख्यभरे

    • @ramdastalekar6117
      @ramdastalekar6117 3 ปีที่แล้ว +2

      Ha manus tar 80 varshacha disto ki

    • @anjalisable6486
      @anjalisable6486 2 ปีที่แล้ว +1

      लग्न करून खूप छान निर्णय घेतला आजोबा तुंम्ही आणि तुमच्या मुलीने. कुणाचाच विचार करू नका लोक काय पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावर पण बसू देत नाहीत

    • @anjalisable6486
      @anjalisable6486 2 ปีที่แล้ว

      तुंम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

    • @anjalisable6486
      @anjalisable6486 2 ปีที่แล้ว +1

      माझी आई वारली तेव्हा जर मी असाच निर्णय घेतला असता तर माझे वडील पण आज जिवंत असते

  • @अनिलअनुराधा
    @अनिलअनुराधा 3 ปีที่แล้ว +56

    बाबा तुम्ही खरच काही वाईट नाही केले🙏🙏🙏बाबा येंदाचे शेट ठरलात तुम्हीच नाद च केला,⚡ लोक काय काही म्हनतात🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙊

    • @nandukumarkamble3476
      @nandukumarkamble3476 3 ปีที่แล้ว +2

      छान केलं आहे आपण,मन तरुण असलंच पाहीजेत,या वयात एकमेकांची साथ सोबत हवीच,लोक आणि नातेवाईक पोटापाण्याच्या ‌प्रश्न सोडवू शकत नाहीत ,पेशवे काळात तर तुमच्या वयाचा वर आणि 9ते10वर्षाची मुलगी असे ते शोभत होते का ?
      आणि नवरा मेला की त्याच्या बरोबर सती जायचं
      एकमेकांची साथ सोबत राहुन एकमेकांची काळजी घ्या,आपणास खुप खुप शुभेच्छा.
      व अभिनंदन

  • @dattataryjadhav4401
    @dattataryjadhav4401 3 ปีที่แล้ว +102

    ४० आणि ६० म्हणजे काय डोंगर कोसळला कि काय
    अडचण दुर झाला
    आणि शुभेच्छा

    • @nehapatil737
      @nehapatil737 3 ปีที่แล้ว +5

      आता पण नवरदेव नवरी ह्याच वयात लग्न करता

    • @army-ri5bf
      @army-ri5bf 3 ปีที่แล้ว +6

      अमीर खान पण करतो

    • @dattataryjadhav4401
      @dattataryjadhav4401 3 ปีที่แล้ว

      @@ravijogi72 हे काय स्पट बोला

    • @devendrapednekar7271
      @devendrapednekar7271 ปีที่แล้ว

      @@nehapatil737 हो मी पण शोधत आहे नवरी अजुन नाही भेटली वय 44 झाल आहे

  • @shailajanalawade3254
    @shailajanalawade3254 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @actor.vishal.creator
    @actor.vishal.creator 2 ปีที่แล้ว +6

    बाबा तुमाला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👌👌 तुम्ही खूप छान केल आहे यात काही शंका नाही लोक काय म्हणतील या कडे लक्ष देऊ नका ये दुनिया बडी बुरी चीज है कोई अगर कुछ अच्छा करे तो उसके उपर उंगलीया उठाती हैं Godbless You Happy Married You & You're Wife Baba 🚩🙏🇮🇳

  • @manishagaikwad7402
    @manishagaikwad7402 3 ปีที่แล้ว +13

    😍😇खूप छान बाबा तुम्हा जीवनात सहारा कोणाचा ना कोणाचा पाहिजेत च होता कारण लोकांचं काय लोक तर चांगलेयला पण नाव ठेवतात तुम्ही लोका कडे लक्ष देऊ नका तुमचं जीवन आहे मस्त आनंदात राहा खुश राहा तुमची जोडी खूप भारी आहे,❤😘

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 3 ปีที่แล้ว +64

    आजोबानी छान काम केलय कमीत कमी भाकरी तुकड्याची सोय झाली

  • @janardansable1885
    @janardansable1885 8 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन बाबा योग्य केलंय तूम्ही

  • @mohinipanchal5436
    @mohinipanchal5436 3 ปีที่แล้ว +15

    Very good👍... Don't think much of society people..... Great life a head both of u..... God bless🙏

  • @sunandasuryawanshi7207
    @sunandasuryawanshi7207 2 ปีที่แล้ว +1

    enjoy your life 👍👍👍

  • @TukaramArt
    @TukaramArt 3 ปีที่แล้ว +16

    Congratulations Baba New Marriage Life 👌👌👌👌🌹👍

  • @arunsalunke5693
    @arunsalunke5693 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान केल आपण लोक घोडया वर ही बसू देत नाही व पाई ही चालू देत नाही काका माझा फूल सपोट आहे आपल्या ला

  • @technicaldost5816
    @technicaldost5816 3 ปีที่แล้ว +27

    खरंच एकाकी बसलं की वाटत आपलं कोणीतरी पाहीजे. 🌹🌹👌🌹

  • @dattatukaramsolanke2987
    @dattatukaramsolanke2987 2 ปีที่แล้ว +1

    Great mama

  • @gajananmapari453
    @gajananmapari453 3 ปีที่แล้ว +5

    छान निर्णय आहे या वयात खरच जोडीदाराची गरज भासते

  • @devendrasingrajput5751
    @devendrasingrajput5751 3 ปีที่แล้ว +13

    50चा सैफ अली आणि 25ची करीना कपूर करते तेव्हा शाही विवाह जिकडे तिकडे व्हा व्हा...एकाद्या गरीब व्यक्तीने मजबूरीतून जीवन जगण्यासाठी तडजोड करत विधिवत कायदेशीर विवाह केला तर लगेच चेष्टा?ही कसली मानसिकता?

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 3 ปีที่แล้ว +56

    बाबा नशीबवान ईकडे २५/ ३० वयाच्या पोरांना पोरी मिळना बाबांनी ६० व्या वयात पटवली

  • @ajaj3834
    @ajaj3834 3 ปีที่แล้ว

    खुप सारे धन्यवाद आजोबा तुम्हाला तुम्ही खूप छान निर्णय घेतला आहे मला खूपच जास्त आनंद झाला ऐकून तुम्ही लोकांचं काही मनावर घेऊ नका आपण चागलं वागल तरी prob असतो आणि वाईट वागल तरी so कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना 👍👍 फार मनावर नाही घ्यच 👍👍तुमच आयुष्य आहे तुम्हला हव तस जगा😊😊 लग्नाच्या खुप शुभेच्छा♥️♥️🎁🎁🙏🙏

  • @फक्कडबेत
    @फक्कडबेत 3 ปีที่แล้ว +14

    लोक काय म्हणतील याचा विचार करून अर्धे आयुष्य जाते. बरोबरच केले बाबा तुम्ही..अभिनंदन

  • @Kishu735
    @Kishu735 3 ปีที่แล้ว +41

    नवरा बायकोची जोडी फुटण म्हणजे सगळ्यात मोठा आघात आहे. त्यातल्या त्यात विधुर होण म्हणजे पोटा पाण्याचा ज्वलंत प्रश्न. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर ज्याच्याशी असा प्रसंग घडतो, त्यालाच यातल्या वेदना जाणवणार. बाकी हसतील, आणि घरी बसतील.

    • @saritapatil6549
      @saritapatil6549 3 ปีที่แล้ว +1

      एक नंबर 👌👌बोललात

    • @vishnukhule4071
      @vishnukhule4071 3 ปีที่แล้ว +2

      खरे आहे🙏 नवरा बायको चे नाते हे दोन जिव ऐक
      प्रान असे राहाते त्यात येक सोडून गेले तर किती दूख होते जेचे जाते त्याला कळत

    • @ranjanakudkelwar9868
      @ranjanakudkelwar9868 3 ปีที่แล้ว

      खर आहे ज्याचं जळते त्यालाच कळते

  • @sangeetajagtap182
    @sangeetajagtap182 3 ปีที่แล้ว +12

    बाबा तुम्हाला लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा
    तुम्ही बरोबर आहेत तुम्ही सुखी रहा
    जनता जनार्दन नांवे ठेवायलाच ज् येतात
    मदत करायला येणार नाही
    तुमच्या मुलीचा निर्णय व तुमचा बरोबर आहे
    पुढील आयुष्यासाठी साठी हार्दिक शुभेच्छा

  • @neetakamble3072
    @neetakamble3072 3 ปีที่แล้ว +8

    God bless both of you 🙏👍🙏

  • @akashbangale1199
    @akashbangale1199 3 ปีที่แล้ว +20

    करू द्या रे लग्न, तुम्हाला काय करायचंय शेवटी त्या व्यक्ती ला पण आयुष्य आहे..जोडीदार तर पाहिजेल ना.

  • @chandraprabha05
    @chandraprabha05 7 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @dipaksonawane205
    @dipaksonawane205 3 ปีที่แล้ว +4

    बाबा तुम्हाला खरच मनापासुन शुभेच्छा कारण मानव प्राणी असा आहे की त्याला आयुष्याच्या सेवठ पर्यंत जोड़ीदारची गरज आसते कारण आयुषतला त्या सर्व गरजा फक्त एक जोड़ीदार च समझू शकतो आणि पूर्ण ही करू शकतो मग वय किती ही आसो कोणात ही आसो तुम्ही जगा कड़े दुर्लक्ष्य करा कारण जग फक्त तुम्हाला नावे ठेवू शकतो म्हणून तुमच्या गरजा नाही पूर्ण करू शकत तेव्हा त्यांच्या कड़े दुर्लक्ष्य करा आहे तो प्रयेंत मस्त जगा आणि एक मेकाना समझूं घ्या हिच शुभेच्छा तुम्हाला 🌹🌹

  • @nishajagtap6054
    @nishajagtap6054 3 ปีที่แล้ว

    तुमचं बोलना एकदम योग्य आहे सर तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.जेव्हा तुमची खाण्यापिण्याचे तारांबळ होत होती त्या वेळेस तुम्हाला डबे पुरवायला कोण नाही तुम्ही जो निर्णय घेतला तो खरोखर खूप योग्य. आहे तुमच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @dattatraybhosale155
    @dattatraybhosale155 3 ปีที่แล้ว +36

    दोघांचं पण अभिनंदन 💐💐💐💐💐
    एक छान नाव घ्या की

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว

    Very Nice

  • @rohinishinalkar7427
    @rohinishinalkar7427 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान बाबा तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करूनच
    बाबा आमच्या दोघांकडून तुम्हाला शुभेच्छा

  • @aajinatichijodi2050
    @aajinatichijodi2050 2 ปีที่แล้ว

    Chan kele ritsr lagn kele mandali Chan aahe hasnare hast rahundya tumche jivn aanandat jaga khup khup shubhechchha

  • @pradeeptambe1388
    @pradeeptambe1388 3 ปีที่แล้ว +39

    तुमचा सवसार शुखाचा होवो लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा ❤️❤️❤️❤️❤️🎊🎊🎉🎉💞पण 1प्रशन आई अरे सलमान खान लग्न करणार की नाही 60 वर्षाचा झाला ,😀😀😀😀

  • @vijaykumbhar9104
    @vijaykumbhar9104 3 ปีที่แล้ว

    खूप छान...आपण आपल्या समस्येवर उपाय शोधला..अभिनंदन आणिक शुभेच्छा...

  • @vijaydolas6433
    @vijaydolas6433 3 ปีที่แล้ว +8

    एकदम चांगला निर्णय घेतला, नावं ठेवणारे कधी दुःख वाटून घेत नाहीत तर ते फक्त नावं ठेवत असतात

  • @GaneshSarode-be7wk
    @GaneshSarode-be7wk 7 หลายเดือนก่อน +1

    वा! तुम्ही अगदी मना सारखं केलं, लोकं काय म्हणतील याचा विचार करू नका कारण लोकं हे नावं ठेवणारेच असतात , म्हातारपणी जोडीदाराची खूप गरज असते हे लोकांना कळायला पाहिजे, जे केलं ते तुम्ही चांगलच केलं आता सुखी व समाधानी रहा . 👍

  • @preetimestry9291
    @preetimestry9291 3 ปีที่แล้ว +10

    Ekdam zakas kele
    I like it cause right decision in right age.God bless both.

  • @mahanandadsule8127
    @mahanandadsule8127 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत महत्वपूर्ण आहे. आनंदी रहा आणि सुखी रहा.

  • @sachinpatil5955
    @sachinpatil5955 3 ปีที่แล้ว +31

    बाबा तुम्ही एक नंबर काम केले लोक आपल्या घरात काहीच आणून देत नसतात लोक हे पण विसरत नसतात तू जेवला का उपाशी आहे फक्त लग्न केलं की लय पोटात दुखत असतात

    • @मनोजसावंत-ह7ज
      @मनोजसावंत-ह7ज 3 ปีที่แล้ว

      बरोबर बोलले भाऊ

    • @mihirw8834
      @mihirw8834 3 ปีที่แล้ว

      स्वतः करून खायला काय दवाड भरला होता व्हय

  • @ratnamalasawant5040
    @ratnamalasawant5040 3 ปีที่แล้ว +1

    Chan Kelet congrats

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 3 ปีที่แล้ว +30

    अतिशय योग्य निर्णय....
    समंजस्य मुले मुली आहेत या आजोबांना

    • @gormahichandrabhanterwe3827
      @gormahichandrabhanterwe3827 3 ปีที่แล้ว +1

      जेवणाची व कपडे धुण्याची याला अडचण नव्हती या डंगराला झवायची अडचण होती कशाला शिकवितो

    • @maniksonawane3354
      @maniksonawane3354 3 ปีที่แล้ว

      @@gormahichandrabhanterwe3827 u

  • @sahadugaikwad2017
    @sahadugaikwad2017 3 ปีที่แล้ว

    Dhniyawad,chan kele,Aadhar ha pahije,

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 ปีที่แล้ว +33

    तुमच्या आयुष्यात भरभराट आशिर्वाद ॐ नमो भगवते महागणपतये नमो गुरू

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 ปีที่แล้ว

    Great

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 3 ปีที่แล้ว +4

    Dusaryachya Peronal life chi charcha karaychi kay garaj aahe nemaki ???

  • @runjajidhande3725
    @runjajidhande3725 8 หลายเดือนก่อน

    योग्य निर्णय. हया वयात गरज आहे

  • @anaghadalvi6552
    @anaghadalvi6552 3 ปีที่แล้ว +23

    Chan kele👍, happy for you both😍
    God bless you both.❤😘😘😘

    • @vinodhatwar1567
      @vinodhatwar1567 3 ปีที่แล้ว +1

      Tumhi pn mhatara navra kela ka

    • @shankarjadhav3551
      @shankarjadhav3551 2 ปีที่แล้ว

      @@vinodhatwar1567 marriage in old age very strongly discijen

    • @sharadsalokhe9028
      @sharadsalokhe9028 2 ปีที่แล้ว

      नादखुळा

  • @kavitaramteke5412
    @kavitaramteke5412 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @shraddhanarkar6943
    @shraddhanarkar6943 3 ปีที่แล้ว +3

    योग्य तेच केले तुमच्या मुलीचे खूप खूप अभिनंदन तीने या लग्नाला पुढाकार घेतला

  • @bhagwatsonawane3375
    @bhagwatsonawane3375 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान,,💐💐🌹👌
    प्रत्येकाला सुखाने वैयक्तिक जिवन जगण्याचा अधिकार आहे...आणि तो नैसर्गिक आधिकार आहे... स्वातंत्र्य आहे... जग, समाज काय म्हणतो, या कडे लक्ष देण्यापेक्षा नविन वैवाहिक जीवन, आनंदात जगणे आत्यंत महत्वाचे आहे.. ..
    पुढील, आपले आयुष्य सुखाचे,समाधानाचे जावो, हिच सदिच्छा..🌹👌💐💐

  • @karanking764
    @karanking764 3 ปีที่แล้ว +9

    Congratulations 🎉🎉👏❤️🎉

  • @ayeshapatwekar4194
    @ayeshapatwekar4194 3 ปีที่แล้ว +1

    Nice 👍 congratulations

  • @ratnapatil9465
    @ratnapatil9465 3 ปีที่แล้ว +32

    खुप छान बाबा योग्य निर्णय घेतलात तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 💐

    • @ganimulani6437
      @ganimulani6437 2 ปีที่แล้ว

      मामा फार चांगलं झालं तुमी जगा वेगळ काही केलं नाही

    • @maheshkulkarni8706
      @maheshkulkarni8706 2 ปีที่แล้ว

      बाबा खूप छान केलं

    • @maheshkulkarni8706
      @maheshkulkarni8706 2 ปีที่แล้ว

      तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 7 หลายเดือนก่อน

    छान केलं! मी ३१ वर्षीय विवाहीत मुलगा आहे. माझ्या शेजारील ३८ वर्षीय obc महीला माझ्या सोबत लग्न करायचे म्हणते. कसे करु?

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 3 ปีที่แล้ว +3

    बायको मेल्यावर प्रश्न पडतो पण जीवणात जोडीदार एकमेकाचे जीवन साथी .असतात.एकदम बढ्ढीया निर्णय बाबाजी👌👌🙏👏🌹🌹🌹🌹🌹

  • @gourijadhav2674
    @gourijadhav2674 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @satyashilsonwane761
    @satyashilsonwane761 3 ปีที่แล้ว +15

    लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपल्या जिवाची व आपल्या पुढील वाटचालीची दिशा कशी असेल या कडे जास्त लक्ष द्यावं...... पुढील दिवस आपले सुखाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @smilingstars5232
    @smilingstars5232 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगला निर्णय घेतला आहे बाबा! बाबा,तुम्ही लोक काय म्हणतील याच्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. या वयामध्ये खरोखरच एकमेकांना आधाराची गरज असते. 💐💐💐💐

  • @shrikantdeshmukh8419
    @shrikantdeshmukh8419 2 ปีที่แล้ว +9

    Congratulations Baba & wish you for a Happy Married Life...

  • @sukhdeochoudhar3469
    @sukhdeochoudhar3469 ปีที่แล้ว

    छान

  • @annasahebavhad1641
    @annasahebavhad1641 3 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन बाबाजी ,तुम्ही समाज्या समोर आदर्श ठेवला,काही कमी बुद्धी चे लोक हसत पण असतिल,पण ज्याचे जळते त्यालाच कळते ,प्रत्येक व्यक्तिला एक जोडीदार आवश्यक आहे

    • @prakashkanawade7370
      @prakashkanawade7370 2 ปีที่แล้ว +1

      Very Good Decijan Kaka no any one people give you lunch before marriage so no body complet to you

    • @balkrishnapatil4020
      @balkrishnapatil4020 2 ปีที่แล้ว +1

      बाबा प्रथमतः तुमच्या मुलींचं आणि नातेवाईकांचं मनापासून आभार कारण त्यांना देखिल तुमच्या उर्वरित आयुष्याची चिंता होती.तेंव्हा त्यांनी तुमच्या पुनर्र विवाहाची परवानगी दिली.आणि उरलं आता लोकांचं त्यांना दुस-यांची ऊठाठेव करायची एवढंच माहित असतं.मदत करणं तर दूरच. लक्ष देऊ नका तिकडे.सुखानं संसार करा आणि उर्वरित आयुष्य जगा अगदी आनंदाने!

  • @prakashsawant8912
    @prakashsawant8912 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान

  • @mohanambikar6732
    @mohanambikar6732 3 ปีที่แล้ว +4

    प्रत्येकाला स्वातंत्र्याने जीवन जगण्याचा अधिकार आहे.... खूप छान 💐💐

  • @haddipehelvan9009
    @haddipehelvan9009 3 ปีที่แล้ว +1

    Abhinandan and Enjoy your life

  • @ajedits9208
    @ajedits9208 3 ปีที่แล้ว +11

    सलमान खान ला पण बघा एखादी😁😁 त्याच पण वय 60 आहे😁😁

  • @sunitamane4735
    @sunitamane4735 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान केले सुंदर आयुष्य जगा तुम्हांला खुप खुप शुभेच्छा

  • @vijayubarathe5151
    @vijayubarathe5151 3 ปีที่แล้ว +13

    Congratulations dada, God bless you and your family

    • @gopalsutar7401
      @gopalsutar7401 3 ปีที่แล้ว

      म्हातार्याला लागली चळ पाणी थेंब थेंब गळ

  • @pradip6693
    @pradip6693 9 หลายเดือนก่อน

    Navri ch pn dusr lagn aahe ka?

  • @शास्त्रप्रमाण-ध1ह
    @शास्त्रप्रमाण-ध1ह 3 ปีที่แล้ว +25

    हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 👍👍👍

  • @avadhutwankhede6244
    @avadhutwankhede6244 3 ปีที่แล้ว

    Khup chan aajoba

  • @liladharthosar9931
    @liladharthosar9931 3 ปีที่แล้ว +40

    आपले अभिनंदन.

  • @babasahebkharat8866
    @babasahebkharat8866 2 ปีที่แล้ว

    Very good

  • @raufnevrekar9235
    @raufnevrekar9235 3 ปีที่แล้ว +14

    Congratulations 🎊🎊🎊🎊

  • @janardanmokal7347
    @janardanmokal7347 2 ปีที่แล้ว

    Nice done.

  • @sakysoqi
    @sakysoqi 3 ปีที่แล้ว +3

    या आजोबांनी महान समाज कार्य केले आहे. सर्वांनी यांचे अनुकरण केले पाहिजे.

  • @amolsanap5927
    @amolsanap5927 2 ปีที่แล้ว

    छान निर्णय घेतला

  • @venkatsurnar8142
    @venkatsurnar8142 3 ปีที่แล้ว +15

    वा छान झाले बाबा आता फक्त नवरीवर संशय घेऊ नका

  • @ushapatil4976
    @ushapatil4976 2 ปีที่แล้ว

    great

  • @rekhagaikwad9277
    @rekhagaikwad9277 3 ปีที่แล้ว +4

    असे कित्येक जोडपी आहेत हे नविन थोडे आहे अभिनंदन दोघांचे आनंदी राहा 🌹🌹🌹

  • @janavisanas7091
    @janavisanas7091 3 ปีที่แล้ว +1

    छान आहे

  • @sangeetanavalepatil1043
    @sangeetanavalepatil1043 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्या लग्नाला आमच्याकडून शुभेच्छा 👌🏼👌🏼💐💐

  • @krushnaboinwad4037
    @krushnaboinwad4037 3 ปีที่แล้ว

    Shree Ganesha/v nice good nanaji

  • @dipakb.rakhunde265
    @dipakb.rakhunde265 3 ปีที่แล้ว +3

    मोहब्बत उम्र की मोहताज नहीं होती सुना है आज भी पुराने पेडोंपर पंछी सुकुन से बैठते है....... लगे रहो बाबा

  • @anilbhore8098
    @anilbhore8098 3 ปีที่แล้ว

    Cheers